🙏🏻🙏🏻🌿🌿🌺🌺अंम श्री गुरुदत्तत्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः🌺🌺🌿🌿💓🙏🏻
@jagdishnaik93498 ай бұрын
रात्री झोपतांना नामस्मरण केल्याने 10 मिनीटात झोप लागते हे 101 टक.के खरे आहे. आणि हा माझा अनुभव आहे.
@laxmanmohite7231 Жыл бұрын
ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रुप तुझे मी ठेवितो मसतक ज्या ठिकाणी तेथे तुझे सदगूरू पाय दोन्ही 🙏
@chhaya21 Жыл бұрын
सध्या याचा प्रत्यय अनेकांना येत आहे. जय गजानन माऊली 🙏
@SatyabhamaMane-k9g2 ай бұрын
राम कृष्ण हरी ❤❤❤❤❤
@pratimakeni1060 Жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः 🙏🙏🌹🌹🙏🙏
@SakshiShende-j1j10 ай бұрын
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ
@bhalchandrarao.8136 Жыл бұрын
श्रीपाद श्रीवल्लभ श्रीगुरुदेव दत
@sheetaldabhade2678 Жыл бұрын
ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभा य नम
@chhaya21 Жыл бұрын
भगवंताकडे आपण पोचल्यावर आपल्या मध्ये एक प्रकारचे चैतन्य निर्माण होते.त्यातुन जे समाधान मिळते ते विलक्षणीय असते. आपण खूप छान माहिती दिली.धन्यवाद. जय श्रीकृष्ण 🙏🌹🙏
@sunitidharmadhikari84579 ай бұрын
कृष्णाय वासुदेवय हरये परमात् ने प्रणतक्लेश नाशाय गोवींदाय नमो नमः:!!!🙏🙏🙏
@pushpanaik3275 Жыл бұрын
ऊ श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@mykhopchiaagripor3575 Жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ रामदास
@sushilaagale6175 Жыл бұрын
जय सद्गुरु श्री सद्गुरू कृपा
@pallavipawar576311 ай бұрын
ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नम:
@ranjanakalgutgi6638 Жыл бұрын
, ,,I l जय जय रघुवीर समर्थ ll Iश्री राम समर्थl ll जय सद्गुरु ll
@sandhyamanjire6005 Жыл бұрын
खुप छान समजावून सांगितल आहे नामस्मरणाविषयी सांगितल आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@tukaramrokade76599 ай бұрын
ऊ श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वलभाय नमः
@vandanashelake334 Жыл бұрын
ज्या ज्या स्थळी हे मन जाये माझे त्या त्या स्थळी हे नीज रूप तुझे मी ठेवीतो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तूझे सद्गुरू पाय दोन्ही
@narayanghanawat5306 Жыл бұрын
.
@kashinathvalanju4350 Жыл бұрын
@@narayanghanawat5306😊😊😊😊
@siddharthgharbhat4471 Жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ ओम श्री गुरू दत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नम: ओम श्री गुरू दत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नम: जय सदगुरु
@yashsuryavanshi3254 Жыл бұрын
Shri ram
@vrushalighagare3645 Жыл бұрын
जय सदगुरू.
@chhaya21 Жыл бұрын
श्रीपाद राजं शरणम् प्रपदे 🙏🌹🙏
@nitunannore33174 ай бұрын
Gan gan ganat bote @@yashsuryavanshi3254
@SatyabhamaMane-k9g2 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे राम कृष्ण हरी
@AnjaliParoolker2 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ 🎉
@gauriishware6054 Жыл бұрын
🌹ओम् श्री गुरुदत्तात्रेय् श्रीपाद् श्रीवल्लभाय् नमः 🌹 🌸🌷🌼🌻🌺💐🌹🌹💐🌺🌻🌼🌷🌸
@nandapakhale1530 Жыл бұрын
दंडवत प्रणाम 🙏🙏🌹🌹 जी जय श्री पंचकृष्णप्रभुजी नमः जय श्री गुरुदेव दत्त नमः
@AshokPatil-zh4pj Жыл бұрын
जयजय रघुवीर समर्थ
@ashalatabodare9564 Жыл бұрын
अतिशय सुंदर विवेचन केले आहे आपण माऊली, नामस्मरणाचे. अगम्य ते गम्य झालं आपणामुळे. धन्यवाद माऊली. जय श्री सद्गुरु स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ. 🌹🙏🌹🙏🌹🙏
@ganeshshilimkar6578Ай бұрын
ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः
@ushaahire991710 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेव दत्त श्री पाद राजं शरणं प़पदे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@manishapatilmp1907 Жыл бұрын
जय सद्गुरु जय जय रघुवीर समर्थ 🎉🎉❤❤🎉🎉❤❤
@bharatmohol79693 ай бұрын
धन्यवाद जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ
@nitinrane4395 Жыл бұрын
ओम द्रां दत्तात्रेयाय नमः
@treeisnotthething3252 Жыл бұрын
ॐश्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॥ 🙏🌺ओम गं गणपतये नमः 🌺🙏 🙏🌸ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः 🌸🙏 🙏🌸ओम नमो भागवते वासुदेवाय 🌸🙏 🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏 ‼️श्री स्वामी समर्थ ‼️जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🌹🌹🙏🙏 🌹🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹
@sadhanashetye1313 Жыл бұрын
🎉ॐश्रीगुरुदतात्रेश्रीपादश्रीवलभाय नम;
@rakikadav9088 Жыл бұрын
ॐ श्री गुरदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ नमः
@SachinCDhuri Жыл бұрын
जय सदगुरु धन्यवाद कुलस्वामिनी खादनादेवी
@shivlingdhadde8842 Жыл бұрын
जय सद्गुरू नमः
@shivajimore5652 Жыл бұрын
जय गुरुदेवदत्त
@sudhiradawadkar7260 Жыл бұрын
श्रीराम ! खूप सुंदर विवेचन. सद्गुरुनाथ महाराज की, जय
@rameshkulkarni80673 ай бұрын
अगदी खरंय, आपण आतून ही नामजपाची सवय लावा व बघा अद्भुत अनुभूती, मला ही मिळालीय म्हणून कळकळीनं हे लिहीत आहे..... सतत घेत रहा हे अमूतमयच नाम .
@subhashsalunke544710 ай бұрын
अतिशय सुंदर आध्यात्मिक जपसाधनेबद्दल मार्गदर्शन प्राप्त झाले.
@uttamvedpathak4830 Жыл бұрын
🌹🙏🙏🙏🙏🙏🌹श्रीगुरुदेव दत्त 🌹
@SingerRupeshGoreAnr11 ай бұрын
नामस्मरणाबद्दल छान माहिती असलेला Video आहे हा ! श्री गणेशाय नम : |अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त | श्री स्वामि समर्थ | ओम नम: शिवाय || 😊🙏
@shobhagirkar7197 Жыл бұрын
श्री गुरू देव दत् श्री स्वामी समर्थ जय जय
@sushilaagale6175 Жыл бұрын
जय सद्गुरू जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु
@dattatraysasane7377 Жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ जय सद्गुरू
@mukadamkakade2492 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतनम् श्री गुरुदेव दत्त
@sujatadhumal2157 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त श्रीसमर्थ व श्रीगुरुदे
@padmajakelkar59182 ай бұрын
उत्तम माहिती दिली.श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय .दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नर्मदे हर
@mohankothawade388421 күн бұрын
🌹🙏जयजय रघुवीर समर्थ. महाराज तुम्ही समजून सांगतात. मला असे वाटते. कि ऐकत राहावंसं वाटते. तुमचा आवाज खूपच गोड आहे. खरोखर असे मार्गदर्शन केल्या मुळे सर्व चांगल्या मार्गाला लागतील. नमस्कार धन्यवाद. 🙏🌹👌🏾👍🍎🥥
@ShitalKhavale-oh4in2 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त.. श्री स्वामी समर्थ.. श्री स्वामी समर्थ.. श्री गुरुदेव दत्त .. श्री गुरुदेव दत्त.. श्री स्वामी समर्थ.. श्री गुरुदेव दत्त.. श्री स्वामी समर्थ
@sukantdalvi1477 Жыл бұрын
श्रीपाद राज शरणं प्रपद्ये
@अशोककुटे-ख9द2 ай бұрын
नाम जपा बद्दल खूप छान माहिती सांगितली खुप खुप धन्यवाद माऊली🙏🙏
@seemaanerao2384 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय शतशः प्रणाम 🙏🙏🌹🙏🙏🙏 गुरू देव दत्त महाराज की जय शतशः प्रणाम
@smitatoraskar2699 Жыл бұрын
श्री पाद राजम शरणम प्रपद्ये🙏🙏🙏
@kalpanaashok23824 ай бұрын
आपण खूपच रसाळ पणे ,ओघवते,सुसंस्कृतपणे,अत्यंत शुद्ध भाषा वापरून विवेचन केले आहे.योग्य जागी शब्दावर जोर. मनावर ठसले.खूप दिवसानी शुद्ध भाषेतला विडिओ ऐकला. आहेत अजूनही दशग्रंथी ब्राह्मण आहेत.मन तृप्त झाले धन्यवाद.
@pallavighadge91437 ай бұрын
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः 💐💐 जय सद्गुरू 🙏🏻🙏🏻
@bharatmohol79693 ай бұрын
स्वामी समर्थ महाराज आईची ताकत नामात आहे म्हणून स्वामी आईच माझ्या कडून नामस्मरण पठण करवुन घेतात हीच स्वामी समर्थ महाराज आईची ताकत आहे मला मदत करतील हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@arunkadam5873 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण मूखी राहिलो हीच इच्छा पूर्ण होवो
@suhasaroskar2275 Жыл бұрын
❤11q😂
@madhuribhat2367 Жыл бұрын
ओम नमः शिवाय
@sureshkalbhor982 Жыл бұрын
😂आआआआ😂在😂😂
@sanjayranganekar433311 ай бұрын
Avdhoot Chintan Shri Gurudev Datta Om Dram Dattatreya Namah Om Datta Jai Datta
@sahilbad-lp9jf9 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त❤ खूपच छान निरूपण आहे
@tarabaiavhad7668 Жыл бұрын
ॐ नमो भगवते वासुदेवाय नमो🙏🙏
@दिपालीसरसंबे Жыл бұрын
जय सद्गुरु🙏 ओम गं गणपतये नमः 🙏🙏🌺🌺
@laxmanmohite72312 ай бұрын
@@दिपालीसरसंबे श्री सद्गुरूनाथ महाराज की जय 🕉️
@kundansurve9754 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹श्री भैरीभवानी 🌹ॐ नमः शिवाय 🌹🙏🙏🙏
@arvindwakode192 Жыл бұрын
गजानन महाराज की जय, गण गण गणांत बोते दररोज पाच किंवा दहा मिनिटे दररोज रात्री झोपण्या पूर्वी करत असतो.
@reshmaparse3155 Жыл бұрын
Jay सदगुरू
@elsamangalapilly6145 Жыл бұрын
🙏 आणि खूप खूप धन्यवाद. खूप छान माहिती दिली आहे, 🙏 अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितले सांगितले आहे🙏
@elsamangalapilly6145 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, परत परत ऐकावे असे वाटते, नमस्कार.
@rajeshrishinde725 Жыл бұрын
सुंदर पद्धतीने हा विषय समजावून सांगितला आहे... खूप खूप धन्यवाद सर 👌🏻👌🏻🙏🏻
@mandajagtap1182 Жыл бұрын
सुंदर
@chhaya21 Жыл бұрын
खरंच विषय छान समजला की विषयाचे महत्त्व पटते.
@gayatrikulkarni70767 ай бұрын
ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः
@ShubhangiPatil-i1g Жыл бұрын
खूप छान. माहिती दिली आपण अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
@BhagavatBarhate11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🙏 शतशः कोटी कोटी प्रणाम जय श्री गुरुदेव दत्त 🙏👏❤
@punambharati5999 Жыл бұрын
खुपच छान सागितले दादा एकुण खुप छान वाटले माझा आत्मविश्वास खुप वाढला . 🙏🏻🙏🏻 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹🌹 🙏🏻🙏🏻🙏🏻
@chhaya21 Жыл бұрын
आपण एकाग्र चित्ताने कोणतीही गोष्ट ऐकली किंवा वाचली की आत्मविश्वास वाढतोच. पण त्यातुन एखादी गोष्ट विस्तृतपणे आणि सहजपणे लोकांना रुचेल या पद्धतीने सांगणे ही सुद्धा एक कला आणि ईश्वर कृपा आहे. ती यांच्याकडे भरपूर आहे. आणि म्हणूनच हे निरुपम आपल्या हृदयापर्यंत भिडते आहे. जय गजानन माऊली 🙏
@chhayabendre4013 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ चे नामस्मरणसदैव मुखी राहो हीच इच्छा
@chhaya21 Жыл бұрын
नामस्मरण कोणतेही घेतले तरी ते त्यांच्या जवळच पोचणार आहे.
@sharadakale13299 ай бұрын
Shri svami smrth gurudev datt
@Funnyvideo-iv8md7 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ. . श्री राम समर्थ. . जय सदगुरू 🙏🙏
@ushaparanjpe19333 ай бұрын
आपण सांगत आहात ते अगदी बरोबर त्याची दर रोज करण्याची आपल्या ला सवय करावी लागते हळुहळु आपण त्या हातात माळ किंवा ध्याना लग बसतोच हे मी अनुभवले आहेत आपणास अनेक नमन 🙏🙏
@vrushaliabhyankar6032 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि शांत स्वरात नामस्मरण विषयी असलेले विवेचन वंदनीय आहे 🙏🙏🙏
@chhaya21 Жыл бұрын
आजकाल लोकांना अध्यात्मिक प्रत्येक गोष्टीचे practical results मिळत आहेत. त्यामुळे या विषयाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे.जय गजानन माऊली 🙏
@sureshmagadum9692 Жыл бұрын
जय परेश सर्वायण
@kamalrandive9927 Жыл бұрын
ओम! श्री दत्त स्वामीशक्तीजगदंबशकंरनाथायनारायणाय नमो नम:....! हे माझ्येआराध्यै ; इष्टदैवत आहेत......
@nileshnaik395311 ай бұрын
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 👏🌹 श्री स्वामी समर्थ 👏🌹
@kalpanaarsekar26149 ай бұрын
Avdhutchintan Shree Gurudevdatt Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth Om Shree Sairam
@sakshiyeram225711 ай бұрын
छान समजून सांगितले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@aartikulkarni455511 ай бұрын
नामस्मरनाचे महत्व छानच समजाऊन सांगीतले धन्यवाद
@pushpakale12336 ай бұрын
खुप सोपे आणी छान सांगितलेत आपली भाषाअत्यंत ओघवती आहे धन्यवाद आणि मन:पुर्ण नमस्कार
@sujatashinde9414 Жыл бұрын
Atishay sundar margdarshan kele ahe
@avibobade Жыл бұрын
अवधूत चिंतन || श्री गुरुदेव दत्त ||👏🚩🪔🌹🙏
@dilipkamane1333 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत निरंजन दत्त
@aashasavale4242 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ❤❤🙏🙏🙏🌺🌺🌺🏵️🏵️🏵️
@tusharpatil6475 Жыл бұрын
खूप सुंदर सांगितलं खुप छान श्री स्वामी समर्थ समर्थ
@chetnapunaskar6410 Жыл бұрын
Khup chan mahiti dilit tumhi mann ekdam bharavun gele janu kahi samor gurumaulich basun sangat ahe 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌷
@alkapawar2782 Жыл бұрын
क्षी स्वामी समर्थ ❤
@abhinavgaikwad32123 ай бұрын
🎉ॐ नम :शिवाय 🎉
@SonuPatil-g8x9 ай бұрын
श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ सर्मथाआतुन खुपच उछह वाटते दोन्ही वेळ उपासना व्हा वि पन मधेमधे खुपच अडचणी येत गेल्या उपासने मध्ये वश्रवनात एक वर्षा पासून खंडपडला आहे तरीही सद्गुरू मधेमधेउपासना करुन घेतात जय सद्गुरू
@madhuripotfode64398 ай бұрын
आपला स्वर खूप मधुर आहे . छान माहिती. वेळ पाळणे खूप अवघड जाते
@shivajideshmukh332 Жыл бұрын
श्री राम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय.
@rajaniupasani4128 Жыл бұрын
जय श्री कृष्ण 🙏🏻 खुप छान सोप्या पद्धतीने समजेल अशा भाषेत सांगितले धन्यवाद
@chhaya21 Жыл бұрын
श्नोते आणि सांगणारे दोघांना ईश्वर कृपा असली की सगळ्या गोष्टी साध्य होतात. 🙏🌹🙏
@shobharokade1767 Жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ
@ShantaramChaudhari-l2y5 ай бұрын
कृपालू कृपालू कृपालू राधे गोविंद राधे कृष्ण राधे राधे गोविंद राधे राधे वृंदावन धाम राधे राधे राधे
@SK_88-x3d10 ай бұрын
Jay jay raguvir samrth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏samarth krpene kup chan sarvan jale jay sadguru❤❤❤❤
@shubhangiratnakar6492 Жыл бұрын
Far Chan Mahiti Dili sir. Thanks for that. Maza experience far Chan Aahe. Positive thinking yete.
@medhapai83206 ай бұрын
🎉खुप सुंदर माहिती सांगितली धन्यवाद, धन्यवाद 🙏🙏🙏
@shobhanajoshi6114 Жыл бұрын
Khub chan🎉
@AkashNevase-b4m10 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@pradnyabarve4717 Жыл бұрын
फारच सुंदर विवरण केलंत,धन्यवाद. जानकीजीवनस्मरण जयजयराम. 🙏🙏
@amitshelke469610 ай бұрын
ज्या ज्या स्थळी मन जाय माझे त्या त्या स्थळी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु पाय दोन्ही तुमचे जय जय रघुवीर समर्थ
@shivputragurav9957 Жыл бұрын
Kup chan mahiti namasmarnavhe mahiti dili sir
@SanjaySonawale-f6u Жыл бұрын
बरोबर. दादा सर्वाना लगेचच बदल पाहिजेत तसं नसतं शिरी गुरु देव दत्त
@MaltiPawar-w2e Жыл бұрын
जय जय समर्थ श्री राम जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ श्री रामदास