"श्रीमंत दगडूशेठ हे मंडळ राहिले नसून देवस्थान आणि कोटी लोकांचे श्रद्धास्थान झाले आहे.. त्यामुळे लोक भावनांचा आदर करून प्रतिष्ठापना ते विसर्जन यामधे प्रत्येक् विधिमधे मंडळाने आदर्श घालून द्यावा" 🙏🙏💐💐
@JayantWadekar-kf3vb3 ай бұрын
सुंदर संकल्पना खूप खूप अभिनंदन अशेच नवीन नवीन बदल घडले पाहिजेत व स्वयं शिस्त व पर्यावरण रक्षणाचे प्रबोधन सर्वांनी सुरु केले पाहिजे ♥️🙏🏽
@ashishdeshpande92443 ай бұрын
सर्व पदाधिकाऱ्यांसह निर्णय घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन
@sunitabrahme37613 ай бұрын
एकदम छान ऊपक्रम.❤
@sagarkhandare17063 ай бұрын
गणपती बाप्पा मोरया छान
@shivajigophane32663 ай бұрын
खरंच हेच मंडळ आहे जे परंपरा निर्माण करू शकते संस्कृती टिकवू शकते, ग्रेट . सर्वानी आदर्श घ्यावा . जय गणेश .
@harshadkhude98813 ай бұрын
❤ जय श्री गणेश 🌺
@gauravsupekar2193 ай бұрын
❤जय गणेश❤
@pravinwadke98923 ай бұрын
श्री हेमंत भाऊ व सर्व विश्वस्त तुमचे कौतुक करावे तितके कमीच आहे, अतीशय योग्य निर्णय घेतल्या बद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन.....
@paragbhandari-gt8qb3 ай бұрын
जय गणेश 🙏🙏🙏
@ravidhole89943 ай бұрын
🎉🎉🎉jai ganesh🎉🎉🎉
@shreedharghare3 ай бұрын
उत्तम निर्णय
@VarsharaniBhujbal3 ай бұрын
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या , एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला, गजानना गजानना पावऀती नंदन गजानना, गजानना गजानना गौरी नंदन गजानना, गजानना गजानना शिवनंदन श्री गजानना, मोरया रे बाप्पा मोरया,
@anupwalunjkar86183 ай бұрын
यांनी 50% मिरुवणूक मधील मज्जा घालवली
@suniljaveri45653 ай бұрын
अगदी बरोबर
@AtulyaBharat20243 ай бұрын
मूर्खा, जे चांगले आहे त्याचे कौतुक कर, हे तुझ्या अम्मी ने शिकवलं नाही का रे कट पिस कन्व्हर्ट जिहादी?
@Nandini-r6z3 ай бұрын
2023 v 2024. Ya nirnaya mule. Long distance rahanarya. Sr. Citizens yamna. Bhavya. Miravanuk cha. Anand. Milala. Aaj. Manache 5 v lagech. Shrimant. Dagadusheth. Ganesh. Miravanuk pahili 5 te 6.00.p.m. Dhanya. Watale. Dhanyawad !
Hemant bhau, dagdusheth ganpati ha vidyut roshani chi sajawat karnara ganpati ahe......mag to 7 wajta nighayla hava....4 wajta miravnuk chalu karaychi tar vidyut roshani kashala karaychi
@vaibhavujagare85123 ай бұрын
Bhau amhi lola amchya mandalacha visarjan lavkar karun dagdushet bagaila jaicho punyat ratriche 12 nantar pn ata ti majja nahi rahili pahilya sarkhi 😢
@nknnnn49773 ай бұрын
बरोबर आहे. लालबाग मंडळाने आदर्श घ्यावा.
@Navin5543 ай бұрын
VIP entry band kara nahi tar aamhi Bhavik bahiskar ghalu Jai shreeram
@ganeshpawar6113 ай бұрын
काही नाही लवकर निघायच् आणि दोन दोन तास रस्ता अडवून मिरवणुकीत खोळंबा करायचा
@prafulparmar90613 ай бұрын
हिरवा वादळ सुरू झालाय भगव वादळ शांत होणारच.....शरद पवार उध्वस्त ठाकरे अणि कॉंग्रेस यांच यश.....
@prash69693 ай бұрын
Ja re zatya
@jaigajanantravels80423 ай бұрын
हेमंत शेट आपल्याला विधान सभेच टिकिट भेटव हिच श्रीमंत दगडू शेट चरनी प्रार्थना कारण आपल्या जागी दुसरे आशीर्वाद घेयला लाइन उभे आहेत
@shrilekhapujari12423 ай бұрын
Nahi tumhi cukich kela sakali amhala bappa milkar nahi
@chandrashekharmore14363 ай бұрын
भस्म्या रोग झाल्यामुळे,कमावुन कमावुन तट्ट फुगलेत, मोक्याची जागा बळकावून मस्त मंदिर बांधुन लोकांना लुटत आहेत अक्षरशः किळसवाणा प्रकार आहे, जाऊन बघा, धर्माचा कडक गांजा देउन किती कमाई होऊ शकते ते 😊😊😊