अप्रतिम सादरीकरण..जबरदस्त शब्द सामर्थ्य..तितकीच सशक्त भावोत्कट पणा
@sanjaywaghmare26829 ай бұрын
काय जबरदस्त कविता असतात चंदनशिवे यांचे एकत च रहावं वाटतं संपू च नये
@SGRSagar.001 Жыл бұрын
Hi... एकूण कार्यक्रमाचा पूर्ण व्हिडिओ प्लिज अपलोड कराल... आणि "...मी जातीला चुना लावला अन् माणसात आलो!" पुर्ण कविता तुम्हाला शेअर करता आली तर बरं होईल... म्हणजे प्लिज शेअर कराल... Thank you...!