Рет қаралды 636
छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास सातारा परिसरात दरोड्याचा डाव सतर्क नागरिकांनी उधळून लावला
छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास सातारा परिसरातील एम.आय.टी. कॉलेजसमोर सुमंगल रेसिडेन्सी येथे शुक्रवारी मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दरोड्याचा प्रयत्नात असलेल्या तिघांचा दरोड्याचा डाव सतर्क नागरिकांनी उधळून लावल्याची घटना पाहावयास मिळालीय, सदर घटनेचा व्हीडिओ देखील व्हायरल झालाय,