खुप छान धन्यवाद चाचा तुमचं भाग्य दत्ता महाडिक ह्या थोर कलावंताबरोबर होते
@vikrambhojane5141 Жыл бұрын
अतिशय अचूक माहिती दिली ...धन्यवाद
@rajendrapatil68282 жыл бұрын
इतिहास संस्कृती आणि परंपरा याच मंडळींनी जपल्या खूप खूप नशीबवान आमची पिढी आम्ही सर्वच तमाशे यात्रेत सहभागी होत व ह्यांचं कला पहिली व असे आता होणे नाहीच
@vkumarbankar14912 ай бұрын
Congratulations Cacha
@sanjaykamble88333 жыл бұрын
खुप खुप अभिनंदन अतिशय सुंदर विचार मांडणी केली पुडील वाटचालीस लाख लाख शुभ इच्छा
@maintenanceoffice88582 жыл бұрын
मुबारक बोरगावकर ,भाई आपल्या सारखे मराठी बंधू आजून पण ग्रामीण भागात आहेत , शहर भागात जे मुस्लीम बंधू राहतात त्यांनी मराठी भाषिक साठी लढावं भाई आपणाला सलाम
@sudhakarauti92552 жыл бұрын
मुबारक बोरगावकर यांचे मी मनापासून आभार मानतो, आपल्या मुळे आज आम्हाला या क्षेत्रातील माहीती मिळाली जी कधी समजली नसती,🙏 धन्यवाद
@lokranjandr.sampatparlekar2 жыл бұрын
लता-लंका तमाशाचे सर्व व्हिडिओ पहा
@milindbansode38293 жыл бұрын
गुलाबराव बोरगांवकर ज्यांनी पाहिला ते रसीक भाग्यवंत . पण मुबारकभाई बोरगांवकर हे सुद्धा खरे जातीवंत कलाकार ! फार ताकतीची मुलाखत ! अशा कलाकाराला माझा सलाम .
@balasahebpayal98183 жыл бұрын
Mubarak bhai id mubarak .sacche kalakar 🙏🙏🙏💐🌹
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
धन्यवाद रसिकहो .. आपण अत्यंत चांगली प्रतिक्रिया दिलीत. गुलाब बोरगावकर आणि त्यांचे चिरंजीव मुबारक यांच्यावर आपण प्रेम करता. त्यांच्या कलेला सलाम करता. धन्यवाद. डॉ. संपतराव पार्लेकर सर पलूस 9623241923
@subhasdeshmukh4861Ай бұрын
तमाशा कलावंत उपेक्षित च राहिला, उतरत्या वयात फार हाल होतात यांचे 😌🙏🏻
@dipakrakhmajibochare20453 жыл бұрын
अगदी बरोबर जुन्या काळातील वगनाट्य जपली पाहिजे.खुप सुंदर माहिती दिली मुबारक भाई धन्य ते कलावंत !
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
धन्यवाद.. प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपण म्हणता ते खरे. ही लिंक इतर ठिकाणी पाठवा. या कलावंताला न्याय मिळणे गरजेचे. डॉ. संपतराव पार्लेकर पलूस 9623241923
@madhukarwarbhuwan27953 жыл бұрын
खूप छान. या कलावंतांना न्याय मिळाला पाहिजे.
@marutiabhangabhangmaruti51023 жыл бұрын
We proud of Shri.Mubarak bhai aaple karyakram he Yede phata yethe far gajlele aahet. Aamhi aaplya karykramachi pratiksha kartoy.
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
नक्कीच. धन्यवाद.
@daulatgangurde28833 жыл бұрын
आपला तमाशा मधील कामाचा विडिओ you tub वर टाका
@rajendrajori34133 жыл бұрын
जातिवंत हाडाचा कलाकार ... आपली भूमिका आम्ही लहान असताना पाहिली य ... ही झुंज मुरार बाजीची :
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
धन्यवाद.. रसिकहो खूप सुंदर अशीच कृपा असू द्यावी
@baluerande87913 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
धन्यवाद.. रसिकहो लिंक इतर वॉटसपच्या ग्रुपवर पाठवा
@dattatrayharishchandre3263 жыл бұрын
मुबारकभाईनी खुप ह्दयविदारक व्यथा माडंली
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
धन्यवाद.. रसिकहो. आवडले लिंक इतर ग्रुपवर पाठवा
@dattatraykhadsare91172 жыл бұрын
नमस्कार मुबारक काका, आपण अमिन जमादार व महंमद जमादार हे दोन भाऊ सातारा येथे राहतात. ते आमच्या शेजारी राहायला होते
@shivajigulve22723 жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली.
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
धन्यवाद..
@adarshpatil30253 жыл бұрын
हीच माणसं खऱ्या अर्थानं नटसम्राट आहेत,गेले ते सोनेरी क्षण परत कधीही न येण्यासाठी🙏🙏🙏🙏
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
मान्य आहे. आपण चांगले रसिक आहात. कलावंताविषयी आपणास जाण व आस्था आहे. धन्यवाद. लिंक इतर ग्रुपवर पाठवावी ही विनंती. प डॉ. संपतराव पार्लेकर ९६२३२४१९२३
@DattatrayJadhav3 жыл бұрын
आपण ज्यांच्या मुलाखती घेत आहेत त्यांचे मोबाईल नंबर यामध्ये लिहीत जा, लोक त्यांना कॉल करतील. मदत करतील. तमाशा हि लोककला पुढची हजारो वर्षे जिवंत राहणार.
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
रसिकहो आपण उत्तम प्रतिक्रिया देतात. धन्यवाद या सर्व कलाकारांचे फोन देण्यास काही हरकत नाही. बऱ्याच वेळ दिले आहेत. त्यांना फोन करून त्यांचे कौतुक करावे. मुबारक बोरगावकर 788-771-9934
छान लोक कला जुना ते सोना म्हणतात ते खर आहे तमाशा कलावंतांनी हिंदी धांगडधिंगा तमाशामध्ये नकोच सुरेखा पुणेकर यांनी जशी लावणी सर्वांसाठी खुली केली तसेच कला तमाशा कलावंतांनी सादर करावी उनाड टवाळखोर पोरींच्या नादी लागून तमाशा बंद पडतात हेच लावा तेच लावा आपली मराठी कला मराठी तमाशा सादर करावा हेच खरं वैभव गणगवळण विनोदी फारसा सामाजिक ऐतिहासिक धार्मिक लोकनाट्य सादर करावी हेच खरे
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
खूप सुंदर विवेचन.. आपण तमाशाविषयी भावना व्यक्त करताना तळमळीने सांगितले. जुना पारंपारिक बाज जपला पाहिजे. खरे असे व्हिडीओ नक्की टाकू. आपणास आवडलेल्या व्हिडीओच्या लिंक इतर ग्रुपवर पाठवा. डॉ. संपतराव पार्लेकर पलूस 9623241923
@madhavshinde9303 жыл бұрын
महाडिक आन्ना व गुलाब मामा खरोखर महान कलावंत होते मानाचा मुजरा आदरणीय हया कलावंतांना माधवराव शिंदे नाशिक
@vasantchavan54973 жыл бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ✌️✌️✌️✌️✌️✌️💐💐💐💐💐💐
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
खरे आहे. रसिअ हो. धन्यवाद.. लिंक इतर ग्रुपवर पाठवा
@ashokkhandagale38743 жыл бұрын
Mubarak bhai तुम्ही तुमच्या वेळे che Mukinda khandagale dholki samrat je DHAVDIKAR yana oolakhta ka
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
मुकिंदा यांचा सविस्तर परिचय सांगा. कोणत्या तमाशात होते
@sandeshmahanubhav31553 жыл бұрын
लालचंद बुवा आणि शब्बीर भाई ह्यांना ओळखतात हे दादा प्लिज सांगा रीप्लाय द्या
@kailasgaikwad12223 жыл бұрын
तुमी महान आहात. तुमचा फोन नंबर द्या. खुप छान माहिती दिली
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
धन्यवाद रसिकहो ... आता हा जो व्हिडीओ तुम्ही पहिला ते सोंगाड्या गुलाब बोरगावकर यांचे चिरंजीव मुबारक बोरगावकर यांचा. अत्यंत जातिवंत तमाशा कलावंत. यांचा फोन नंबर मी तुम्हाला देतो .. 7887719934 तेव्हा या व्हिडिओची लिंक तुम्ही असणाऱ्या विविध व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त प्रकारे पाठवून द्या. कि कलावंताला खरा न्याय मिळेल . हा माझा लोकरंजन चॅनेल आहे . डॉ. संपतराव पार्लेकर सर पलूस (सांगली) 9623241923
@kalugadekar36582 жыл бұрын
gulabrao borgaonkar badal hawa Pan nakki kay badlayach h tumhi thodyya shabdat sangital h etar tamasha malkanni samjun ghetal tarach tamasha tekel dhanyawad
@avinashdhotre41713 жыл бұрын
आपले मागणे रास्त आहे
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
धन्यवाद.।
@ajaypatole.68243 жыл бұрын
छान
@VJSONGVLOG Жыл бұрын
Chacha gulab mama sarkha koni vinod samrat honar nahi Tanya manacha mujra
@Jagdaleshubham3 жыл бұрын
Very good
@ashoksalve17803 жыл бұрын
Dada aapan Junya aathwanina Ujala dilat mi Datta mahadik va Gulabrao borgawkarancha Tasech vishnu chadkar Fakira ya mandalicya kalecha chata aahe mi ya mandalicya parteksh stezwar kam kartana pahile aahe aani aapan tyancha warda chalwta aahat aaplya pudhil watchalis manpurwak shubecha
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
धन्यवाद.. लिंक इतरांना सेंड करा
@rameshpathare87803 жыл бұрын
दत्ता महाडिक पुणेकर व गुलाबराव बोरगावकर यांचा एकत्रित आले नंतर पहिला कार्यक्रम सातारारोड येथे झाला होता ,
@kalpanakale37033 жыл бұрын
Thithtoruyhuyuutuuytieu
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
खूप चांगली आठवण. धन्यवाद. लिंक इतर ग्रुपवर पाठवावी.
@sunilgadhve3513 жыл бұрын
Mubarkbhai phon no dya.
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
वा ! रसिक.. आवडले. कलावंताविषयी खरोखरच आस्था आहे. नं.पाठवितो 7887719943
@marutiabhangabhangmaruti51023 жыл бұрын
Yede phata Tal.Kadegaon, Dist.Sangli
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
रसिकहो. धन्यवाद.. डॉ. संपतराव पार्लेकर सर पलूस 9623241923
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
लिंक आपण असलेल्या वॉटसपच्या ग्रुपवर पाठवा
@sitaramghegade2733 жыл бұрын
Chan
@digambarwalkoli31103 жыл бұрын
आठवणी ऐकून ते कलाकार आठवतात.धन्य ते कलाकार त्यांना विनम्र अभिवादन
@subhashgaikwad31313 жыл бұрын
दादा,आजच्या सोशल मिडीया मुळे जातीवंत कला व भारतीय संस्कृतीला भिरुड लागला ,हे महाराष्ट्रीय संस्कृतीला शाप:..🤫
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
खरे आहे. रसिकहो.. या व्हिडिओ ची लिंक इतर ठिकाणी पाठवा
@bhimajilondhe30343 жыл бұрын
Verygood
@bhaukudale54433 жыл бұрын
Tumchya. Kalech. Kautak. Karav. Te. Kamich Aahe
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
धन्यवाद.. रसिकहो. चांगली दाद लिंक इतर ग्रुपवर पाठवा. डॉ. पार्लेकर सर 9623241923