दत्तात्रय वारे गुरुजींच्या निलंबनामागे षडयंत्र? राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या शिक्षकाचं निलंबन का?

  Рет қаралды 65,551

ABP MAJHA

ABP MAJHA

2 жыл бұрын

#ABPMajha #MarathiNews पुणे जिल्ह्यात वाबळेवाडीसारख्या छोट्या गावात आंतरराष्ट्रीय शाळा उभारणारे आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेनं निलंबित केलंय. स्थानिक राजकारणातून या शिक्षकाचं निलंबन झाल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केलाय.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 197
@Vaibhavd416
@Vaibhavd416 2 жыл бұрын
याचा पाठीमागे मोठ्या नेत्याचा Private School चा पण हात असु शकतो.... कारण private शाळेचा loss होतो असा शाळेला म्हणून
@atulkasav9624
@atulkasav9624 2 жыл бұрын
बरोबर. शिक्षणाच्या नावाच्या खाली भरमसाठ फी घेतात.
@madhavtange751
@madhavtange751 Жыл бұрын
@@atulkasav9624 MLA harmkhor pawar
@rachanajadhav259
@rachanajadhav259 10 ай бұрын
​@@atulkasav9624खरय शिरूरचे आमदार अशोक पवार, यांना त्यांच्या वडलांनी उभारलेला रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना लि. चालवता आला नाही.सात महिन्यांपासून कामगारांची आंदोलने चालू आहेत.
@priteshnahar8777
@priteshnahar8777 9 ай бұрын
असू शकतो नाही आहेच , काकांच्या कार्यकर्ता आहे त्याची शाळा ड ब घाईला आली आहे म्हणून हे सगळे षडयंत्र आहे
@ramdasbokare29
@ramdasbokare29 2 жыл бұрын
चांगलं करणारे माणसं यामुळे पुढे येणार नाहीत. वारे सरावरची कारवाईमुळे मी व्यथित झालो आहे. त्यामागे मोठ षडयंत्र आहे.
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 Жыл бұрын
हो बरोबर
@sureshkshirsagar9312
@sureshkshirsagar9312 2 жыл бұрын
अशी उदाहरणे समोर आल्या मुळे कोणताही शिक्षक पुढे होऊन शाळेसाठी काही ही करणार नाही. अशा सुंदर शाळा निर्माण होणार नाहीत.जी अवस्था मागे तिच पुढे राहणार.सामान्य पालकांच्या मुलांचे नुकसान होईल.
@sunilkamthe103
@sunilkamthe103 2 жыл бұрын
जर z p ची शाळा एवढी चांगली चालायला लागली तर नेत्यांच्या खाजगी शाळा चालणार कशा?
@rajkumarkarad2268
@rajkumarkarad2268 2 жыл бұрын
आदरणीय, वारे सर म्हणजे देव नाहीं तर देवमानुस आहें आणि वारे सर जनतेच्या आशीर्वाद आणि जनरेट्याने यातुन सहीसलामत बाहेर येणारच आणि लबंडाच्या तोंडात माती पडणार हें निश्चित. "भगवान के घर देर हैं, अंधेर नहीं। जय भगवान।जय गोपिनाथ।।.
@somnathkhochare8686
@somnathkhochare8686 2 жыл бұрын
नेत्यांच्या private शाळांचे नुकसान होत असेल म्हणून केस केली असावी.
@ravindrashinde941
@ravindrashinde941 2 жыл бұрын
अनेक ठिकाणी वारे गुरूजी प्रमाणे शिक्षकांना त्रास दिला जात आहे हजारो वारे गुरूजी शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत अपमानीत केले आहेत ,निलंबित केले आहेत शिक्षण क्षेत्रातील असे प्रकार शोधून काढले असता वारेंपेक्षा महाभयंकर प्रकरणे उघडकीस येतील
@indianlawofficer8039
@indianlawofficer8039 2 жыл бұрын
तळपायाची आग मस्तकात गेली राव बातमी ऐकून....
@meditationmusic768
@meditationmusic768 2 жыл бұрын
खुपच छान बोलला विद्यार्थी
@ashokkothawale1669
@ashokkothawale1669 2 жыл бұрын
माझा मुलगा वाबळेवाडी शाळेत शिकत आहे माझ्याकडून एक रूपया ही घेतला नाही
@atuldeshpande4104
@atuldeshpande4104 2 жыл бұрын
भ्रष्टाचारी लोकाना हप्ता दिला नसेल म्हणून राजकारण करायच आणि काय??एखाद्या राजकारणी हस्तीची शाळा असती तर सगळे नियम धाब्यावर बसवून माया जमवली तरी चालतय
@atulkasav9624
@atulkasav9624 2 жыл бұрын
बरोबर. हप्ता दिला असता तर काही झाले नसते
@avimango46
@avimango46 2 жыл бұрын
दारू मटन पार्टी चे पैसे कोठुन आणनार ?
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 Жыл бұрын
बरोबर बोललात तुम्ही
@babasahebbhor431
@babasahebbhor431 2 жыл бұрын
यामुळे out of box काम करायला कुठलाही शिक्षक तयार होणार नाही .
@Prakashgarole3132
@Prakashgarole3132 2 жыл бұрын
कुठे तरी अप्रामाणिक व वाईट लोकांच मन दुखवल की ते तक्रार करतात व चांगल्याला बट्टा लावतात. चांगल व चागुलपणा अशा लोकांना पाहावत नाही. मि असली जि.प ची शाळा आज पर्यंत पाहीली नाही.
@biologicalatlas1398
@biologicalatlas1398 2 жыл бұрын
सरांवर असा अन्याय होणे, हे खरं देशाचं सर्वात मोठं नुकसान आहे. कशी देणार आपण china,japan la टक्कर.??
@deepakprabhu4897
@deepakprabhu4897 2 жыл бұрын
अधिकारयांनी शिक्षणाची वाट लावली.
@shekharpatil5325
@shekharpatil5325 2 жыл бұрын
Adhikari nilamban kar
@kinggamer-vx6pc
@kinggamer-vx6pc 2 жыл бұрын
Right👍
@vasundharamane2478
@vasundharamane2478 2 жыл бұрын
We are proud of your work as a teacher.
@baliramjatal4895
@baliramjatal4895 2 жыл бұрын
दिसलें गुरुजीला सपोर्ट केला तसा वारे गुरुजीला करा. चॅनल येथे राजकारण करत आहे?
@navingholap2773
@navingholap2773 Жыл бұрын
आपले सर्वांचे लाडके आधारवड महाराष्ट्राचे चाणक्य समजलेजानारे साहेबांचा आशीर्वाद.....
@bhaskarbangale8855
@bhaskarbangale8855 2 жыл бұрын
छान काम...इतर गोष्टी पाळा.। भावनिक होऊन चालणार नाही.
@shivam977
@shivam977 2 жыл бұрын
चांगल्या माणसांना त्रास नाही दिला पाहिजे राव काम करायचा mud haf होता असं झालं तर
@satishbagul8970
@satishbagul8970 2 жыл бұрын
शाळा फुकट चालते का. लोकांना सर्व फुकट पाहिजे
@balugunjal4438
@balugunjal4438 2 жыл бұрын
पहिले ज्यांनी आरोप केले त्यांची चौकशी करावी
@ajitbagal5955
@ajitbagal5955 2 жыл бұрын
Support Vare Guruji
@vasantkangale9943
@vasantkangale9943 2 жыл бұрын
तक्रार देणार्‍या पालकाला कुणी पुढे करून तक्रार तर दिली नाही याची चौकशी संबंधित व्यक्तीची करणे गरजेचे आहे
@vijayhable8596
@vijayhable8596 Жыл бұрын
तसंच होतंय.... त्यान्च्यातील एखादा staff मेंबर त्याचा दलाल असू शकतोय
@bhaskararaopatil4142
@bhaskararaopatil4142 2 жыл бұрын
खाजगी शाळा व्यवस्थापन ने केलेल.षडयंत्र
@ganeshmendhe3643
@ganeshmendhe3643 2 жыл бұрын
वारे sir is good teacher
@NRR344
@NRR344 2 жыл бұрын
दिसले गुरुजींना न्याय मिळाला ,आत्ता वारे सरांना, abp माझा 🙏🙏तो विद्यार्थी किती छान बोलला,🙏किती मार्मिक🙏
@yuvrajmohite7479
@yuvrajmohite7479 Жыл бұрын
खूप मोठे षडयंत्र रचले आहे समाजानं यांची दखल घ्यावी चांगला माणूस समाजाला लाभला पाहिजे सरकार ने गुरुजी चे निलंबन मागे घेतले पाहिजे
@nirgunpradhan4432
@nirgunpradhan4432 2 жыл бұрын
राष्ट्रपती पुरस्कार निवड झालेल्या शिक्षकांना जर निलंबन राजकीय षडयंत्र कडून होत असेल तर सर्वसामान्य शिक्षकाचे काय होईल देव जाणे . धिक्कार असो त्या षडयंत्रनेचा , वाबळेवाडी शाळा किती आदर्श आहे . सर्वश्रुत आहे . प्रशासकीय यंत्रणा च जर शिक्षकाच्या
@umeshnimbolkar3796
@umeshnimbolkar3796 2 жыл бұрын
चांगले शिक्षक एकतर निलंबित केले जातात नाहीतर त्यांना आत्महत्या करावी लागते. निषेध
@dineshkale4730
@dineshkale4730 2 жыл бұрын
Abp majha Good Work 👏👏👏
@ramdasavhad1974
@ramdasavhad1974 2 жыл бұрын
सलाम A B P माझा . कर्तव्यदक्ष शिक्षकाच्या पाठीशी सदैव उभे राहणारे चॅनल म्हणजे फक्त आणि फक्त ABP माझाच . वारे गुरुजी . डिसले गुरुजी ही उदाहरणे आहेत . पुणे जिल्हा परिषदच भ्रष्टाचाराचे माहेर घर आहे. सन 2010 मध्ये शिक्षण विस्तार अधिकारी भरती झाली . तीमध्ये मी स्वतः लेखी व मुलाखत मध्ये प्रकल्पग्रस्त जनरल या प्रवर्गातून प्रथम असताना निवड टिपनीमध्ये माझे नाव गायब करून दोन नंबरच्या उमेद्वारास प्रथम दाखवून निवड केली . जो उमेदवार स्थानिक होता . सदरची लढाई आजही मी उच्च न्यायालय मुंबई येथे चालू आहे.
@pravinloharlohar9082
@pravinloharlohar9082 Жыл бұрын
We with you sir good job for middle class people. 👍👍👍
@sunilgholap3924
@sunilgholap3924 2 жыл бұрын
धन्यवाद एबीपी माझा
@leelasangade4114
@leelasangade4114 2 жыл бұрын
किती छान बोलतोय मूलगा👌👌
@haridasdhakane6037
@haridasdhakane6037 7 ай бұрын
पुणे तिथे काय उणे.विद्येचे माहेरघर पुणे आहे.जगविख्यात शिक्षकाची ही व्यवस्थेकडून धिंड.......... जाहीर निषेध
@dattatrayjadhav872
@dattatrayjadhav872 2 жыл бұрын
याच राज्यात मात्हमा फुले कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्रास दिला मग वारे आणि। डिसले कोण
@geniuseducationclass7854
@geniuseducationclass7854 2 жыл бұрын
ग्रामीण शिक्षण शेत्रातील प्रगती ज्यांच्या डोळ्यात खपत असेल त्यांनी खुशाल मारून जावे...नैतिकता विसरलो आहोत
@Anonymous-cm8bk
@Anonymous-cm8bk 2 жыл бұрын
झेड पी पुढारी पोसले नसल्याने कार्यवाही झाली असावी कदाची दुसर काही नसाव 😁
@priyankapawar5465
@priyankapawar5465 2 жыл бұрын
great work
@ulhaschaudhari3393
@ulhaschaudhari3393 2 жыл бұрын
बालकांनो तुम्हीच ईतीहास घडवू शकता. तुम्ही सर्व विद्यार्थी आणी पालक सर्व मिळून आमरणउपोषण करण्याचा निर्णय घ्या कोणत्याही राजकिय व्यक्ती ला विनंती करू नका जर तुम्हाला अंतर मनातून माहीत आहे कि तुमचे शिक्षक तुमच्या भल्यासाठी आहेत तरच हे करा
@swapniltatya4763
@swapniltatya4763 2 жыл бұрын
Private school बंद पडू नयेत म्हणून असू शकते कदाचीत
@talmrudung
@talmrudung 9 ай бұрын
१क लाख भरून एवढ्या सुविधा मिळत नाहीत ..इथे मुलांसाठी २५ हजार दिले तर काय झाले ..तक्रार दार यांनी चांगल्या माणसाला त्रास दिला विनाकारण
@nehaparab4675
@nehaparab4675 2 жыл бұрын
पहिले वारे गुरुजी आता डिसले गुरुजी घाणेरडे हे आघाडी सरकार आणि त्यांचे हे राजकारण सोन्यासारखे चांगले शिक्षक यात बळी पडतात
@gaikwadhrushikesh6151
@gaikwadhrushikesh6151 2 жыл бұрын
Are yat sarkarche kay ahe he sarva adhikaryancha vishay ahe
@guruboss9710
@guruboss9710 2 жыл бұрын
@@gaikwadhrushikesh6151 Adhikari part and parcel eyes mouths ears of the government murkha aahe tu
@sanjadke8590
@sanjadke8590 2 жыл бұрын
@@guruboss9710 😀😀😀आंधळ्या भक्तांना तर कुठही राजकारण च दिसतंय.......
@guruboss9710
@guruboss9710 2 жыл бұрын
@@sanjadke8590 you are not blind devotee but you are a spoon lachar of the Maharashtra government 😠😡😂😄 neech soch
@sanjadke8590
@sanjadke8590 2 жыл бұрын
@@guruboss9710 😀😀शेंबड्या,,,मराठी चैनल वर येऊन इंग्लिश मध्ये जास्त झवणं नको शिकवू .....तुझी किती हुशार आहे आलं लक्षात...आंधळ्या भक्ता.......
@user-fl4xx2on4k
@user-fl4xx2on4k Жыл бұрын
आज दि .4/3/2023 ची काय स्थिती आहे ,वारे सरांची . ज्यांना माहीत आहे त्यांनी कळवावे.
@anjaligadekar78
@anjaligadekar78 5 ай бұрын
खाजगी शाळा , राजकारणी यांचा षडयंत्र असावे हि शंका बरोबर असेल
@tusharanande998
@tusharanande998 2 жыл бұрын
Small people small gains..support teacher
@vinayakbitake3263
@vinayakbitake3263 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र ! करा कष्ट ???अण खा ???
@HB-wp4sc
@HB-wp4sc 2 жыл бұрын
अडमिशनसाठी पैसे मागीतल्याचा कोणताही ठोस (विडिओ/एडिओ) पुरावा नसताना नुसत्या शाळा सुधार निधी पावतीच्यावरून व तक्रारदारांच्या तोंडी हवाल्यावर वारे सरांना निलंबित करणे यात जाणीवपूर्वक शिक्षक व शाळा संपविण्याचा सुडबुद्धी धोरणाचा प्रभाव दिसून येतो.
@bhanudaschavan148
@bhanudaschavan148 2 жыл бұрын
धन्य धन्य महाराष्ट्र?
@shyamsundarkasab8242
@shyamsundarkasab8242 Жыл бұрын
वारे गुरुजी झिंदाबाद. लडते रहो.
@anitamunot8131
@anitamunot8131 2 жыл бұрын
Abp mazala khup khup Dhanyawad dhanyawad
@sarojshinde9246
@sarojshinde9246 6 ай бұрын
चांगली पीढी घडवून देखील अशी शिक्षा होणार असेल तर शिक्षकांनी काय करायचे? घाणेरडे राजकारण करून वाट लावली त्या मुलाकडून शिका काही तरी
@NIKHILJADHAV333
@NIKHILJADHAV333 2 жыл бұрын
अता शिक्षण क्षेत्रमधिल सगल्या अधिकार ना आयकर विभाग ने रदार वर घेट आला पाहीजे तो पर्यन्त हे अधिकारी सुधारनार नाही. ह्य अधिकाराचे आणि त्याच्य घरतल्यांचे PAN नंबर रादर वर ठेवले पाहीजेत त्यंची सेवा संपपरीयंत. Naitar he loka ek pidhi barbad krun taktil.
@avimango46
@avimango46 2 жыл бұрын
अधिकारी यांचा दौरा आणी त्यासाठी लागनारा खर्च हां शिक्षकाना आपल्या पगारातून करावा लागतों हे सर्वश्रुत आहे आणी हे खर्च ईतर विभागाना ही करावा लागतों पण तिथे ठेकेदार हां खर्च करतात मग शिक्षक कोठुन आणनार असे ठेकेदार ?
@youngboysnewwarldsocialnet4148
@youngboysnewwarldsocialnet4148 2 жыл бұрын
वा रे वा... पवार साहेब ऐकता ना
@ameydhumaskar6383
@ameydhumaskar6383 2 жыл бұрын
Pawar international school kadayche asel tithe. Aapli shala kadnyasathi gurujinna tras
@sandipanjadhavar7122
@sandipanjadhavar7122 2 жыл бұрын
पतिव्रते गळ्यात धोंडा वेशेला मणी हार आशा प्रकारचे हे सरकार डिसले गुरुजींची आणि हे वारे ची काय आवस्था?
@rsamate2169
@rsamate2169 2 жыл бұрын
कारण ते राष्ट्रपती पुरस्कार घेतय आणि दुसऱ्याला कमी लेकतय ......म्हणून एकत्र येऊन केलेला कट
@amitgawade972
@amitgawade972 2 жыл бұрын
जालिंदरनगर येऊन पहा सरांनी काय केल आहे दिड महीन्यात
@aaspirant4941
@aaspirant4941 2 жыл бұрын
Abp maza please tumhi vare saranna pn nyay dyava, tumhi jyapramane disle saranchya pathimage khambirpane ubhe rahile tse plz vare gurujinche prakaran uchlum dhara 🙇
@digambarnagrik1412
@digambarnagrik1412 2 жыл бұрын
राजकारण्यांनी शिक्षणक्षेत्राच वाटोंळ केल . शिक्षणच नाही उरलं देशात. शिक्षकांना वेठीस धरलं सगळ्यानी. शिक्षक गुलाम झाला बिचारा.
@pramodkhambe1251
@pramodkhambe1251 Жыл бұрын
Salute Vare Guruji
@nileshgardare1053
@nileshgardare1053 2 жыл бұрын
CEO सर तुम्ही पण राजकारण्याणा बळी पडून नका सत्याला साथ द्या
@hemajayker
@hemajayker Жыл бұрын
वारे सर काहो तुम्ही आदर्श शाळा केली.तुम्ही वाबळेवाडीला जागतिक स्थानावर पोहोचवले.आणि वाबळेवाडी गावाने तुम्हांला त्याच शाळेतून बाहेर काढलं.
@nandkishorkarale9424
@nandkishorkarale9424 2 жыл бұрын
साहेबांचे पुढे आणि गाध्याचे मागे कधीही जावू नये कारण साहेबांचे नजरे मधून तुम्ही कधी उतरून जावू सकता है कधी सांगू शकत नाही
@balajipitalewad2500
@balajipitalewad2500 2 жыл бұрын
शासनाने सर्व खाजगी शाळा ताब्यात घेऊन शैक्षणिक दुकानदारी थांबवायला पाहिजे.
@vasantbhise2429
@vasantbhise2429 2 жыл бұрын
जो पर्यंत तपास पूर्ण होत नाही to पर्यंत त्यांना निलंबित करता येत नाही.
@parshuramadik4830
@parshuramadik4830 2 жыл бұрын
चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहित करा. कायदे चांगल्यासाठी वापरा. हिच कॉन्व्हेन्ट शाळा असती तर निमूट पणे म्हणतील तितके पैसे दिले असते न बोलता. असो टोकाची भूमिका नको इगो ( अहम ) बाजूला ठेवून देश निर्मितीचे कार्य पुढे चालू राहावे ही अपेक्षा .
@bharatagre8802
@bharatagre8802 2 жыл бұрын
सद्य सरकार कडून चांगले कार्य घडावे अपेक्षा बाळगणे चुकीचे आहे. सर्व ठिकाणी असेच घडत आहे.
@pramodmore8712
@pramodmore8712 2 жыл бұрын
Good news
@guruboss9710
@guruboss9710 2 жыл бұрын
Start de against him immediately 😠
@amolbhadange8903
@amolbhadange8903 2 жыл бұрын
We support ware sir Dasle sir
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 2 жыл бұрын
महाभकासचे दरोडेखोर हेच काम करत आहेत.
@sanjadke8590
@sanjadke8590 2 жыл бұрын
😀😀😀इथं पण येऊन आई निजवलीच शेवटी.......गांडभक्त......
@sujataamberkar
@sujataamberkar 2 жыл бұрын
राजकारणी लोकांचा नालायकपणा .
@prashantsonawane8829
@prashantsonawane8829 2 жыл бұрын
नो गुड
@shankarmore9999
@shankarmore9999 2 жыл бұрын
Uttam shikshak sampwala ki shikshan sample !
@nathamane7943
@nathamane7943 2 жыл бұрын
नालायक सरकार स्वतः काही करणार नाही आणि करणाऱ्याला जिंदगी तुने उठवणार या शाळेमुळे खाजगी शाळेचे कुरण बंद झाले हे सरकार नाही सावकार आहे
@purvakulkarni1938
@purvakulkarni1938 Жыл бұрын
महाभकास आघाडी चा भ्रष्ट आमदारामुळे झालं ना?
@dipakkargal7401
@dipakkargal7401 2 жыл бұрын
🙏Khupch chan kam kele Z P Pune 🙏 Vare guruji tumi Va ......re... Guruji 😂
@HU8494
@HU8494 2 жыл бұрын
हे शिक्षकांच्या पगार कमी करावेत.१२ वी
@dipakkargal7401
@dipakkargal7401 2 жыл бұрын
Guruji pn ka paise ghet hote 1000 ,2000 asha pavtya aahet mntayt C.O sangtayt ki aamchi shaskiy niymanusar tapas chaluy he brobr aahe
@rameshjadhav7647
@rameshjadhav7647 2 жыл бұрын
Raajakaranaacha aanakhi ek BALI
@ravideosthaledeosthale8218
@ravideosthaledeosthale8218 2 жыл бұрын
शिक्षक कसे चांगले काम करतील
@gajanandeshmukh7085
@gajanandeshmukh7085 2 жыл бұрын
मुलाची बाईट एकचं न
@sameersayyed9766
@sameersayyed9766 2 жыл бұрын
आसमान पर थूका मुंह पर गिरता है।
@swapnillokhande6664
@swapnillokhande6664 2 жыл бұрын
Khup dukha hote ase hotay
@pramodmore8712
@pramodmore8712 2 жыл бұрын
Bar zal
@dineshkale4730
@dineshkale4730 2 жыл бұрын
Changalya Mansannachya Kamala Kahi Kinmatach Nahi. Rashtrapat Puraskarane Sanmanit Shikshan aahe Yachi tari jan Thevavi.
@akshaysalunkhe6142
@akshaysalunkhe6142 2 жыл бұрын
निच आघाडीवाले
@samarthdhumal775
@samarthdhumal775 Жыл бұрын
ही बातमी आता उचलं खांडेकर शिंदे फडणवीस न्याय देतील
@pramodmore8712
@pramodmore8712 2 жыл бұрын
Tabavtantra vablevadi chi लोकांचे
@amolkolekar525
@amolkolekar525 2 жыл бұрын
Yevdhi chaan shala banvli tya shikshkala trad denrya bhikar udhav sarkarcha nishedh...
@kalyanpatil476
@kalyanpatil476 2 жыл бұрын
स्वतः तेच सांगतायत... 5, 10, 25, हजार....
@Rk-ev3gk
@Rk-ev3gk 2 жыл бұрын
Laaj vatu dya sarkar la ani tya varsha Gaikwad la.... Thobad ka band kelay
@dilipshivgan716
@dilipshivgan716 2 жыл бұрын
System haramkjor ahe
@gulshanbeetamboli1592
@gulshanbeetamboli1592 2 жыл бұрын
Dengi uthav kelevina he.ghadatach nhi Vareguruji Jindabad
@amu372
@amu372 Жыл бұрын
ABP वाले ह्या सर्व कांड करण्यामागे राष्ट्रवादी चा आमदार आहे हे का नाही सांगत??
@prabhakardangale8149
@prabhakardangale8149 2 жыл бұрын
Kay bolnar. People like this kind politicians and education minister.
@JD-Jayant
@JD-Jayant Жыл бұрын
Kon ahet he Amit rout
@anilpatil8716
@anilpatil8716 2 жыл бұрын
Shalevar kelele Rajkarni shadyantra
@dipakpatil5717
@dipakpatil5717 2 жыл бұрын
Sarkari shala changlya zalya tr. Private school madhe kon janar mhanun he sharyantr kelel vatatye. Private school cha dhanda kami hoil mhanun he chalel distaye. Sarkari adhikarich shala udhvast krnyat hath detaye.
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 29 МЛН
Как бесплатно замутить iphone 15 pro max
00:59
ЖЕЛЕЗНЫЙ КОРОЛЬ
Рет қаралды 7 МЛН
КОМПОТ В СОЛО
00:16
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 30 МЛН
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 29 МЛН