Dattaraya Ware School : विना खोल्यांची, विना फळ्यांची शाळा, वारे गुरुजींना पुन्हा करुन दाखवलं

  Рет қаралды 143,060

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpमाझा #abpmajha #ncp #ajitpawar #sharadpawar #devendrafadnavis #marathinews #maharashtrapolitics #uddhavthackeray #rain #cabinetexpansion #Delhiflood
ABP Majha LIVE | Delhi Flood | Yamuna river | Neelam Gorhe on Majha Katta | Thackeray vs Fadnavis | Marathi News | Raj Thackeray | Maharashtra Cabinet Expansion | Politics
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Monsoon Live Updates | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Live Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा

Пікірлер: 200
@maganjagtap5211
@maganjagtap5211 Жыл бұрын
वारे गुरुजी हे शिक्षण क्षेत्रातील हिराच आहे. वाबळेवाडीतील काही अपशकुनी लोकांना कळले नाही . फक्त राजकारण घडल . धन्यावाद वारे गुरुजी
@dnyandeoparande9790
@dnyandeoparande9790 Жыл бұрын
एबीपी माझाचे मनापासूनन धन्यवादअशाच प्रकारच्या सामाजिक तर समाजाचा वाढेल अशा बातम्या दाखवत जाहीच खरीप्रसार माध्यमाची जबाबदारी आहे आणि तुम्हीचौथा स्तंभ म्हणून घेण्यास पात्र राहणार
@bharatjadhav2309
@bharatjadhav2309 Жыл бұрын
खरे शिक्षक हे असतात, वाईटातून चागली संधी निर्माण करणे, गुरूजी आपल्या सारखे सर्व शिक्षक वर्ग झाला तर भारतातून शिक्षणाची खरी गंगा वाहीन, अभिनंदन वारेसर
@santoshgolegaonkar8522
@santoshgolegaonkar8522 Жыл бұрын
व्वा सर... कर्तृत्व.. सद्गुण, प्रामाणिकपणा हा नसा नसातंच असावा लागतो... ते तुम्ही पुन्हा सिद्ध केलंत... 👌👌👍👍
@BalajiraoHajjapure-cl2xj
@BalajiraoHajjapure-cl2xj Жыл бұрын
खूपच छान सरजी.समस्याला संधी माणून संधीचं सोनं करणारे शिक्षक.व्वा सरजी सलाम आपल्या कतृत्वाला.वारे सराला सलाम.
@shikshanvata1291
@shikshanvata1291 Жыл бұрын
आदरणीय वारे सरांच्या कार्याला तोड नाही.नेहमी प्रेरणादायी आणि उत्कृष्ट कार्य👌🏻👌🏻👌🏻🙏🏻
@HARISHCHANDRABHOIR
@HARISHCHANDRABHOIR Жыл бұрын
वारे गुरुजी.... व्वा रे गुरुजी.. ग्रेट...मी स्वतः वारे गुरुजीना भेटलो आहे...गुरुजी तुम्हाला सलाम...
@hanumantnagargoje2134
@hanumantnagargoje2134 Жыл бұрын
खूप छान वारेसर.हिरा कोठेही टाकला तरी चमकतो. तुमच्या कार्यास खूप खूप शुभेच्छा
@ananddambe6474
@ananddambe6474 Жыл бұрын
ज्यांच्या नावातच दत्तात्रय आहे, त्यांच्यात दैवत्व असणारच. गुरुजी तुम्हाला लाख लाख नमस्कार.
@syediftekhar4463
@syediftekhar4463 8 ай бұрын
वारे गुरुजी आपल्या कर्तुत्वाला सलाम,🙏💐 गोरगरिब आणि कष्टकऱ्यांच्या मुलांना शिकवणे हीच खरी सेवा आहे
@Santoshpawar-ub2rm
@Santoshpawar-ub2rm 7 ай бұрын
Great
@misambikabhore1140
@misambikabhore1140 Жыл бұрын
वा मा.वारे सर या कार्यासाठी देव आपल्याला उदंड आयुष्य देवो ही सदिच्छा.
@ashokrakshe7309
@ashokrakshe7309 Жыл бұрын
दोनहजार आठराला गुरुजी नां भेटण्याचा योग आहे . तेव्हाच वाटल गुरुजीच्या कार्याला दृष्ट लागणार हे खरच घडल गुरुजीचे कार्य अप्रतिम आहे.
@studywithnature3081
@studywithnature3081 Жыл бұрын
अतिशय छान,सुंदर,अप्रतिम....... सन्माननीय वारे सर तुमच्यातील इतकी ऊर्जा पाहिली की खूप सकारात्मक विचार येतात.तुम्ही वेगवेगळे प्रयोग करून निसर्गाच्या सानिध्यात विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी जे काम करत आहात त्याला तोड नाही.वाबळेवाडीनंतर आता जालिंदरनगर हिरा शेवटी हिरा असतो.देशाची भावी पिढी सर्वगुणसंपन्न तयार होण्यासाठी तुम्हाला परमेश्वर अशीच ताकद देवो.आपल्या ह्या कष्टप्रद,मनापासून केलेल्या कार्याला सलाम! मंदार गोंजारी आपण नेहमी नव्याच्या शोधात असता ह्या आताच्या सगळ्या नकारात्मकतेच्या काळात एक सकारात्मक गोष्ट मनाला सुखद आनंद देऊन जाते ... धन्यवाद मंदारजी. प्रा.जितेद्रकुमार थिटे,केंदूर
@sambodhgawali509
@sambodhgawali509 Жыл бұрын
श्री.वारे सर अप्रतिम ...आपण खरोखरच Great आहात...
@pushpadhumal8451
@pushpadhumal8451 Жыл бұрын
कौशल्य पूर्ण कल्पकता वापरुन आपण अतिशय सुंदर संकल्प अप्रतीम काम आपण केले. त्या बद्द्ल वारे गुरुजींना खुप खुप शुभेच्छा अणि धन्यवाद.
@user-it6vx3tf4p
@user-it6vx3tf4p Жыл бұрын
वारे गुरूजी भगवान के घर देत है अंधेर नहीं. या समाजाने ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराजांना सुद्धा खूप त्रास दिला.
@varsharanimungase3628
@varsharanimungase3628 Жыл бұрын
अरे व्वा. किती छान उत्तरे देत आहेत ही मुले मीडिया समोर. खरेच खूप छान 👍🏻
@kishortakale3165
@kishortakale3165 9 ай бұрын
आपल्या कर्तृत्वाला सलाम आणि पुढील कार्याला खूप खूप शुभेच्छा !
@Tabahiffjod
@Tabahiffjod Жыл бұрын
वारे गुरुजींना सलाम... 🙏🏻खरं तर अशा शिक्षकांना राष्ट्रपती पुरस्कार द्यायला हवा....
@indian62353
@indian62353 11 ай бұрын
अगदी बरोबर👍
@maheshbhanbhane5348
@maheshbhanbhane5348 Жыл бұрын
खूपच छान सुंदर काम आहे वारे गुरुजीचे......👌👌👌 ज्यानी राजकारण केले त्यांना सणसणीत षटकार...👍
@deepakashtekar5225
@deepakashtekar5225 Жыл бұрын
Great Ware guruji.. Greatest ABP
@alkapatil-dc4lr
@alkapatil-dc4lr Жыл бұрын
👌मानाचा मुजरा वारे गुरूजी ना🙏🙏 हाडाचे शिक्षक आहेत. जे करतात ते मनापासून करतात. विद्यार्थ्यांना दैवत मानुन जनू त्यांची ज्ञानार्जनाची सेवा करतात दंडवत सर🙏👌👌
@anujsarkate500
@anujsarkate500 10 ай бұрын
सर तुमच्या कार्याला मानाचा मुजरा तुम्ही खूप positive आहात जगाला कसे बदलावे याचे कौशल्य तुमच्यात आहे.तुम्ही शिक्षण प्रणालीचा चमकणारा हिरा आहात . 100%मुल शिकू शकते
@jdr6620
@jdr6620 9 ай бұрын
अतिशय छान आदर्श मार्गदर्शन आहे अशाच प्रकारे शिक्षक सूलभक बनावे सकारात्मक दृष्टी आहे .धन्यवाद श्री वारे सर आपला आदर्श सर्वांनी घ्यावा असेच आपले जीवन आहे.
@SwaRaag
@SwaRaag Жыл бұрын
अप्रतिम काम वारेसर व ग्रामस्थ!💐💐🎉🎉
@dnyandeoparande9790
@dnyandeoparande9790 Жыл бұрын
एबीपी माझाचे मनापासून धन्यवाद की जय अशा हिऱ्यांचे पारख करत आहेत
@ekantingale9019
@ekantingale9019 Жыл бұрын
असा माणूस राज्याचा शिक्षणमंत्री असायला हवा
@sangeetashinde1377
@sangeetashinde1377 9 ай бұрын
सर तुमच्या या कार्याला सलाम 💐💐💐💐मनापासून धन्यवाद सर 💐👏
@chhayajadhav4335
@chhayajadhav4335 2 ай бұрын
वारे गुरूजी तुम्हाला सलाम 🙏🙏
@charulatatekade7376
@charulatatekade7376 9 ай бұрын
वारे गुरुजींचे कार्य खुप प्रेरणादायी.. वारे गुरुजींना मानाचा मुजरा...... सर्व गुरुजी वार गुरुजी सारखें बनायला हवे...
@AshaTamboli-f2j
@AshaTamboli-f2j Жыл бұрын
खरोखरच सुंदर मुलाखत घेतली.
@nawaledeepak2860
@nawaledeepak2860 Жыл бұрын
राळेगण सिद्धी एकच ...आण्णा हाजारे हिवरे बाजार एकच... पोपटराव पवार मग वारे गुरुजी ग्रेट...2 ...2 शाळा घडवल्या
@AtulWaghmare930
@AtulWaghmare930 Жыл бұрын
खूप छान sir
@changdevkakade8675
@changdevkakade8675 Жыл бұрын
खूपच प्रेरणादायी कार्य व आपले विचार सर
@latadabhade5647
@latadabhade5647 Жыл бұрын
फारच सुंदर .सर पुढील कार्यास शुभेच्छा
@SheelaMasramTayade-fd4cb
@SheelaMasramTayade-fd4cb 9 ай бұрын
प्रामाणिकपणे काम करणारा व्यक्ती कुठेही कामच करतो. आपल्या कार्याला मानाचा मुजरा सर🙏🙏🙏🙏
@ajayapatil4311
@ajayapatil4311 9 ай бұрын
वारे सर प्रणाम. खूपच अलौकिक असे काम तुम्ही केलेलं आहे abp माझा चे खुप आभार.आजचा माझा दिवस खूप भाग्याचा हा व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला.वारे सर तुमच्याशी प्रत्यक्ष बोलायचे आहे.मी शिक्षिका आहे. बौद्धिक अक्षम मुलांना शिकवते..,
@shitalchindhe3662
@shitalchindhe3662 Жыл бұрын
छान सर खरंच आदर्श घेण्यासारखा आहे तुमचा
@rohidaschaudhary2022
@rohidaschaudhary2022 9 ай бұрын
गावकऱ्यांना एकच विनंती की फक्त यामध्ये राजकारण कधीही आणून देऊ नका. वारे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या शाळेची घौडदौड अखंडितपणे चालू हिच सदिच्छा
@dharmshreemahabale6311
@dharmshreemahabale6311 8 ай бұрын
दत्तात्रय वारे सर जी जयभीम जयबुध्द जयशिवराय जयजिजाऊ जयशंभूराजे जयमहाराष्ट्र 🙏🏻 आपल्या कार्याला त्रिवार मुजरा मुजरा मुजरा आपण कृतीतून मुलांना शिकवले ,मुक्त शाळा शांतिनिकेतन,कुठलंही बंधन नाही, पूर्ण स्वातंत्र्य आहे खूप सुंदर शाळा आहे.
@uttamkendre660
@uttamkendre660 9 ай бұрын
आदरणीय वारे सरांना ज्यांनी जाणून बुजून त्रास दिला त्यांची मुलाखत घेऊन ते वास्तव जनतेसमोर आणावे हीच पत्रकार साहेबांना विनंती
@easylearningसहजशिकुया
@easylearningसहजशिकुया 9 ай бұрын
Great work...ware sir Hats off to u..!
@suchitabhagat1299
@suchitabhagat1299 9 ай бұрын
दत्तात्रेय वारे सर तुमच्या कार्याला सलाम .डिसेंबर २०१९मध्ये मी व माझ्या सहकारी शिक्षकांनी तुमच्या बाभडेवडीच्या शाळेला भेट दिली होती हा video पाहून खूप छान वाटलं .खरा शिक्षक हा कोणत्याही परिस्थितीत आपले कार्य करत असतो. वारे सर तुम्हांला सलाम.
@meenathombare-re8ky
@meenathombare-re8ky 8 ай бұрын
सर खूप छान काम सर.काही महीन्यातच आपण बदल घडवु शकता.मी एक शिक्षक असुनही मला तुमचे काम म्हणजे जादुच वाटते.
@kishorjawanjal3214
@kishorjawanjal3214 9 ай бұрын
Powerful people makes places powerful😊
@dhanshreemestry815
@dhanshreemestry815 9 ай бұрын
वारे सर कोटी कोटी प्रणाम
@dikshajadhav5714
@dikshajadhav5714 9 ай бұрын
यालाच म्हणतात हिर्याची चमक. राजकारण करुन ज्याला आपण नाकारतो त्याचे गुण हे हिर् याप्रमाणे चमकुन जगाचे डोळे दिप वण्यासाठी पुरेसे असतात. खुप छान काम सर अभिनंदन सर 👌👌👌
@poojabagate3256
@poojabagate3256 Жыл бұрын
Great 👍👍👍 मी पण शिक्षिका आहे, सरांच्या शाळेत एकदा भेट देऊन नक्कीच आदर्श घेणार आहे
@meenakulkarni5272
@meenakulkarni5272 11 ай бұрын
वाबळे.सर.खरच.ग्रेट.काम.आहे.तुमच.सलाम.तुमच्या.कार्याला
@varsharanimungase3628
@varsharanimungase3628 Жыл бұрын
Great sir. We are proud of you. 👍🏻🙏😊
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 Жыл бұрын
आदरार्थी शब्दप्रयोग पाहिजे.
@maliniredkar6508
@maliniredkar6508 Жыл бұрын
Apratim. Vare Guruji great
@manishadarekar487
@manishadarekar487 9 ай бұрын
खूप छान सर खूप प्रेरणा दायी शिक्षण पद्धत आहे.
@satishchavan6405
@satishchavan6405 9 ай бұрын
शिक्षक चांगलेच असतात...... त्यांना राजकारणामुळे अडचणीत आणले जाते.....U R GREAT SIR JI
@rgaikwad2133
@rgaikwad2133 20 күн бұрын
अश्याच शिक्षकांची गरज आज जिल्हा परिषदच्या सर्व शाळांना आहे आणि पालकांचीही तितकीच जबाबदारी आहे!!🙏🙏
@SnehalKakade-i6n
@SnehalKakade-i6n 9 ай бұрын
तुमच्या अचाट आणि अफाट कार्याला माझे कोटी कोटी प्रणाम वारे सर, तुमची शाळा पाहण्याचे भाग्य लाभले, तुमच्या मार्गदर्शनाने आमचे प्रयत्न सुरु आहेत. धन्यवाद सर
@sunitachavan1075
@sunitachavan1075 Жыл бұрын
त्रिवार मानाचा मुजरा अभिनंदन अभिनंदन वारे गुरुजी
@entertainmentnews9450
@entertainmentnews9450 Жыл бұрын
सरांची संकल्पना खूप चांगली आहे....
@sujatamore6123
@sujatamore6123 9 ай бұрын
थ्री इडियट सिनेमातील रांचो पाहिला. अर्थात ते काल्पनिक होते. परंतु दत्तात्रय वारे हे वास्तवातील रंचो आहेत. शून्यातून विश्व निर्माण करण्याची धमक आहे. ज्ञान आहे, ते ज्ञान विद्यार्थ्यात उतरवण्याची कला आहे. सामाजिक जाणीव आहे. खूप छान सर.
@nanasahebshedage979
@nanasahebshedage979 9 ай бұрын
शिक्षणमहर्षी श्री दत्तात्रय वारे गुरूजी खूप शुभेच्छा
@akashwaghchaure11
@akashwaghchaure11 Жыл бұрын
आदर्श शिक्षक वारे गुरुजी यांना त्रिवार प्रणाम 🙏🙏🙏 ।
@akshaynavale6458
@akshaynavale6458 Жыл бұрын
खूप छान सर
@dattatrayakolekar5402
@dattatrayakolekar5402 Жыл бұрын
एक हाडाचा शिक्षकाला माझा मनापासून सल्युट ❤❤❤❤
@jayashribashetti8962
@jayashribashetti8962 Жыл бұрын
Great
@maheshsuryawanshi8132
@maheshsuryawanshi8132 Жыл бұрын
गुरुजी तुमच काम खूप छान आहे .... शुभेच्या
@SdSalimali
@SdSalimali Жыл бұрын
Apratim
@rajshrimahajan7394
@rajshrimahajan7394 3 ай бұрын
सरांना. सलाम
@ganpativaydande7562
@ganpativaydande7562 Жыл бұрын
अभिनंदन सर.
@Ajinkyakhedkar1707
@Ajinkyakhedkar1707 9 ай бұрын
वारे सरांनी वाबळेवाडी शाळेत खुप छान काम केले आहे. पण इतके चांगले काम केल्यानंतर त्यांना अवघड क्षेत्रातील शाळा दिली जाते. अतिशय निंदनीय घटना आहे. कारण चांगले काम केल्यानंतर सरांना सम्मानित करायला हवे होते.
@kalusingpawara8511
@kalusingpawara8511 9 ай бұрын
शेर जहाँ जाता है वो इलाका उसीका हो जाता है.....खरा गुरू
@rushrsd3654
@rushrsd3654 9 ай бұрын
अतिशय सुंदर सर तुमच्या कार्याला सलाम💐💐🙏🙏
@kalarangmarathi3731
@kalarangmarathi3731 Жыл бұрын
शाब्बास गुरुजी
@shinestarcoaching276
@shinestarcoaching276 9 ай бұрын
Viry nice activity sir
@deepakpatil-ki3ci
@deepakpatil-ki3ci Жыл бұрын
Khup sundar vidyarthi ahet kay shikshan dile siranani☺️☺️☺️
@vaishaliraut1243
@vaishaliraut1243 9 ай бұрын
उत्साहवर्धक व आनंददायी शिक्षक असल्या वर मुलांची प्रगती कोणी रोकु शकत नाही. वारे गुरुजी ना कोटी कोटी शुभेच्छा पुढ्चा वाटचालीसाठी शिक्षक असावा तर असा .
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg Жыл бұрын
गुरूजी छान उत्तम काम
@KING-kb3tw
@KING-kb3tw 7 ай бұрын
असेच शिक्षक सर्वानाच लाभो.
@bhim7183
@bhim7183 Жыл бұрын
ग्रेट
@krishnashinde7460
@krishnashinde7460 9 ай бұрын
सरांचे कार्य प्रेरणादायी आहे
@manalikharat6845
@manalikharat6845 8 ай бұрын
खुप छान सर👌👌🙏🏻🙏🏻 आजकाल शिक्षण म्हणजे Business झाला आहे शाळांचा, पण अश्या वेळी तुमच्यासारखे शिक्षक भेटणं म्हणजे नशीबच मुलांचं🙏🏻🙏🏻 तुमच्यासारखे शिक्षक होते नाही🙏🏻💐🙏🏻
@aratisawant8099
@aratisawant8099 Жыл бұрын
Great sir
@amolohal8933
@amolohal8933 Жыл бұрын
@hemlatasadgir2475
@hemlatasadgir2475 Жыл бұрын
Great Vare sir
@subhashchate3954
@subhashchate3954 Жыл бұрын
👌ग्रेट आमचे वारे गुरुजी👌❤
@sanjaymadanraojinagre8809
@sanjaymadanraojinagre8809 9 ай бұрын
श्री दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्या
@shankargadekar8320
@shankargadekar8320 8 ай бұрын
Very very nice, thank you Vare sir!! I will follow your technique
@dattatraygudlawar7350
@dattatraygudlawar7350 Жыл бұрын
ग्रेट सर 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@santoshkamble8198
@santoshkamble8198 8 ай бұрын
Chhan❤ Guruji
@vasantibhokare5983
@vasantibhokare5983 Жыл бұрын
मस्त 🎉🎉🎉🎉
@vishnukawathe6751
@vishnukawathe6751 Жыл бұрын
शिक्षक हा शिक्षक असतो त्यांना कोठेही पाठवा ते त्याच कोठेही नंदनवन करतील या भ्रष्टाचारी यात्रनेल वरे गुरुजी हे ज्वलंत उदाहरण आहे ❤❤❤
@indian62353
@indian62353 11 ай бұрын
अगदी बरोबर👍
@babusumbe5784
@babusumbe5784 Жыл бұрын
वारे गुरुजी खूप सुंदर काम करत आहेत
@sunitasaseendranath1854
@sunitasaseendranath1854 Жыл бұрын
🙏
@devidasgosavi5667
@devidasgosavi5667 9 ай бұрын
या शाळेत वारे गुरुजी साने गुरूजी यांना आदर्श मानून शैक्षणिक कार्य करीत आहेत.सर्व शिक्षकांनी अशाप्रकारे अध्यापन करावे.या देशसेवेच्या कामातून संत ज्ञानेश्वर यांच्याप्रमाणे सुख, समाधान आणि जीवनानंद मिळेल.
@ramdasbokare29
@ramdasbokare29 Жыл бұрын
अभिनंदन सर ❤
@ravindrachangan6428
@ravindrachangan6428 11 ай бұрын
सलाम गुरुजी
@manajigawade2151
@manajigawade2151 Жыл бұрын
शाब्बास! व्वारे गुरुजी।
@maheshshinde928
@maheshshinde928 8 ай бұрын
Great work by ware sir Jyaa Maharashtrat shikshanacha praveatikaran karun bahutanshi shalla chya jaga gelankrut honyachya kalkhandat vichar karyla bhaag padlay vare sir ani gaveķaryani ni.
@sunilabhise3014
@sunilabhise3014 9 ай бұрын
Salute
@nitinwaghamare4118
@nitinwaghamare4118 Жыл бұрын
शेतकरी राजा सलाम मनापासून अभिनंदन
@jyotibaraskar7452
@jyotibaraskar7452 9 ай бұрын
वारे गुरुजींना माझा मानाचा मुजरा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@saraswatikharade7893
@saraswatikharade7893 Жыл бұрын
Great work Sir
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2,4 МЛН
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 23 МЛН
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 3,9 МЛН