निशब्दच ! इतके सुन्दर शिक्षण असल्यास “बीजापासून वटवृक्ष होण्यापर्यंत” प्रवास सुरेख ❤❤❤
@balshiramjadhav31394 ай бұрын
नाडकर्णी साहेब आपणही अशी रत्न शोधून समाजापुढे ठेवता, आपणही एक रत्नच आहात.तुमचेही जनता जनार्दनासाठी फार योगदान आहे हे मी जाणतो. धन्यवाद सर.🙏
@sharvarikargutkar47864 ай бұрын
असे शिक्षण आणि असे शिक्षक भारतभर असतील तर आणखी काय हवे? खरोखरच पणत्यांची रांग लागावी आणि "कशास आई भिजविसी डोळे उजळ तुझे भाळ, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल " हे स्वप्न साकार व्हावे याच शुभेच्छा 👍 ❤🙏🙏🙏
@nilrup1234 ай бұрын
खूपच छान मुलाखत, अशी समाज रत्ने शोधून त्यांची मुलाखत सर्वांसमोर ठेवणाऱ्या नाडकर्णी सरांचे प्रथम आभार, गावित सरांच्या कार्याला सलाम आणि पुढच्या पाच वर्षासाठी तुम्ही पाहिलेले स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी खूप खूप शुभेच्छा
@dharmshreemahabale63112 ай бұрын
गावित केशव सरजी आपल्या कार्याला सलाम आणि नमन करते हो
@surendrakolambkar65742 ай бұрын
एक अफलातून आणि अप्रतिम मुलाखत. मुलाखत घेणारे आणि देणारे दोघेही ग्रेट 🙏
@HemrajThakare-yt5bk4 ай бұрын
आदिवासी भागत शिक्षण देणारे अति दुर्ग म भागात पाई जाऊ न विद्यर्थी ना उच्च पद कसे मिळेल हे स्वप्न . तो विद्यार्थी त्याच्या आयुष्यत राष्ट्र देश घडवतील बाकी विद्यार्थी नोकरी व बाकी व्यावसाय करू देश घडवतील शिक्षक म्हणजे विद्य चे गुरु असे गावित सर सलाम
@BhartiBagate4 ай бұрын
Great,सर आम्हा शिक्षकांना तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळते.... तुमच्या विद्यार्थ्यांना भविष्यात नक्कीच भरघोस यश मिळेल...ही ईश्वराकडे प्रार्थना
@user-ve7bt4xz3u2 ай бұрын
नमस्कार सर ,खरं तर आदरणीय , प्रेरणादायी,आदर्श,ज्ञानदान हेच ज्याचे उदात्त हेतु आहे असे गावित सर तुमच्या नावाच्या आधी जेवढे पण चांगल्या उपमा लावाव्यात तेवढं कमीच आहे असं वाटतंय तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्यानां अभिनंदन खरं तर तुम्ही गुरू म्हणून लाभलाय आपल्या देशातील प्रत्येक शाळेत असे उपक्रम राबवले पाहिजेत पुस्तकी ज्ञान न देता सर्वांगीण विकास होईल आणि देशाचे भवितव्य आणखी उज्वल होईल खूप खूप खूप शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या उदात्त कार्यासाठी धन्यवाद सर 🙏🙏👌👌💐💐
@tanajiharaletung27974 ай бұрын
गावित सर मनापासून नमस्कार. तुमची मुलाखत सर्व शिक्षकांना निश्चितच प्रेरणादायी असेल. तुम्ही शिक्षकच नाही तर सर्व शिक्षकांचे प्रेरणास्थान आहात. तुमच्या मनात असलेली विद्यार्थ्यांच्या बद्दलची तळमळ खरोखर कौतुकास्पद आहे. तुमच्याकडे शिकणारी मुले खरोखर भाग्यवान आहेत. तुमच्यासारखा कल्पक शिक्षक त्यांना मिळाला. खूप खूप धन्यवाद सर. परमेश्वर तुम्हास खूप आनंदी आणि सुखी ठेवो असेच सुंदर कार्य आपल्या हातून होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना. 33:38
@suhasinidahiwale34834 ай бұрын
लाखमोलाचा शिक्षक....लाखमोलाचे शिक्षण देऊन सर आज या मुलांना खरोखरच घडवताना दिसतात..... नाही तर एक तास जास्त थांबायला सांगितले की.,. आमच्या काही शिक्षकांना जिवावर येतं..... सलाम सर.... उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना....🎉🎉❤❤
@jayanttambe22804 ай бұрын
I'm speechless..... अप्रतिम, असे शिक्षक असतील तर आपल्या ला USA, UK, Europe, Japan इथळ्या शिक्षणाची गरज काय असणार..... हेच शिक्षक भारताला जगातील सर्वात प्रगत देश बनवतील....
@ashokgole40134 ай бұрын
मुलाखत घेणाऱ्यांचे देखील कौतुक मोजकेच प्रश्न आणि जास्त वेळ गुरुजींना
@ADITYA-ny5yy4 ай бұрын
खूप छान अशे शिक्षक प्रत्येक शाळांमध्ये पाहिजे सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏🙏
@Jasmine_14357Ай бұрын
या शिक्षकांना महाराष्ट्र रत्न. महाराष्ट्र भूषण असा पुरस्कार मिळायला पाहिजे.👌👌🙏🙏
@sarladeore45922 ай бұрын
नमस्कार सर कौतुकास्पद कार्य'आहे सर्व गुरूजींनी असे जीव ओतुन शिकवले तरनक्कीच जगात भारत देश एक नंबर राहिल सलाम तुमच्याकार्याला
@vidyathakare6853 ай бұрын
मनःपूर्वक अभिनंदन सर शिक्षकांचे प्रेरणास्थान आहात आपण
@रामकृष्णहरि-फ3ब4 ай бұрын
माझ्यासाठी हे सर व त्याचे कार्य निश्चित गौरवस्पद आहे. त्याची प्रेरणा घेऊन मी थोडं तरी करण्याचा प्रयत्न करतोय
@themytube263 ай бұрын
This is Extraordinary, Unbelievable and Unstoppable. Well done Gavit Sir and wish you all the best for all ur future endeavors 😊
@mindit33 ай бұрын
किती अद्दभूत शिक्षण आहे 🙏🙏🙏
@vishnukamble82483 ай бұрын
अतिशय अभिमान वाटावा आणि इतरांना प्रेरणा मिळावी अशी आपली शिक्षकी पेशाचे काम आहे. आपणास पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा
@VamanGode4 ай бұрын
सलाम आहे तुमच्या कायर्याला आणि तुम्हांला सुध्दा।
@sarikal24 ай бұрын
गावित सर खूप खूप मोलाचं काम करत आहात तुम्ही... आणि खूप प्रेरणादायी काम आहे तुमचे सगळ्यांसाठी... तुमच्या ध्येया साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा😊
@kiranchandrakantpatil4280Ай бұрын
हि चळवळ ह्याच साठी फुले कर्मवीरांनी हाल अपेष्ठा सहन केल्या... सर खूप प्रेरणादायी काम आणि नाडकर्णी सरांचे आभार...
@rajendranikumbh37723 ай бұрын
खूप खूप अभिनंदन हेच खरे राष्ट्र निर्माते शिक्षक आहेत
@nitugavit89394 ай бұрын
We are proud of you Gavit sir.
@rameshsabale42824 ай бұрын
अभिनंदन एकदम खास मुलाखत, तुमच्या कामाबद्ल आम्हाला अभिमान आहे.
@pavandalvi71794 ай бұрын
*मूल्यशिक्षण देणारी फार कमी असतात... STI साठी केलेल्या अथक प्रयत्नांनंतर अपयश आलं... म्हणून आदिवासी मुलांना योग्य शिक्षण देऊन भविष्यातील STI घडविणारा अवलिया... केशव गावित सर✌️💐🌾proud sir ❤*
@ashwinigawande10283 ай бұрын
अप्रतिम काय ध्येय वेडी माणसे आहेत.🎉🎉🎉🎉
@bhanudasramole3 ай бұрын
गावीत सर नमस्ते, great work🌹🌹🌹🙏🙏🙏👌👌👌😊😊😊👍👍👍🚩🚩🚩
@subhashjadhav23753 ай бұрын
विद्यार्थी प्रिय शिक्षक गावित सर आपल्या कार्याला सलाम
@milindtalwar40093 ай бұрын
सर तुमचे मनःपूर्वक अभिनंदन,
@adimkala4 ай бұрын
गुरू वंदना ❤❤❤.. त्रिवार सलाम
@PoojaHake-p2p2 ай бұрын
सर तूमच कौतुक करायला शब्द कमी पडतायत खूपच छान खरच सर तूम्ही भारतरत्न पुरस्काराचे मानकरी आहात.
@swatigosavi91523 ай бұрын
Grate sir ....khupch chhan🎉🎉
@sarojvalvi67853 ай бұрын
Excellent performance Gavit sir best of luck for your future teaching learning process.
@dr.arunabhambare74453 ай бұрын
खूप ध्येय वादी... धन्यवाद सर
@rajendrajadhav-vy8ws26 күн бұрын
खूप आभार तुम्ही हाडाचे शिक्षक बोलावून त्यांना आम्हाला प्रेरणा मिळते मला या सरांचा प्रयोग काय माजण्याची उस्तुकाता होती धन्यवाद.
@माझीशाळामाझाअभिमान-च9ठ3 ай бұрын
शब्द कमी पडतात सर आपले कौतुक करावं तेवढं कमीच आहे खूपच प्रेरणादायी कार्य आपले मनःपूर्वक अभिनंदन सर मी पण खूप प्रयत्न करीत असते सर; पण मनासारखी सर्वाची प्रगती होत नाही याचे वाईट वाटतं . समस्या पण सारखेच आहेत. आपली मुलाखत मला प्रेरणा देणारी ठरली आहे 🌹🙏 आपल्या कार्याला सलाम सर 🌹🙏
@shailaupadhye83763 ай бұрын
Excellent job...hats off....
@sharmilashikalgar3198Ай бұрын
खूप सुंदर काम करीत आहात सर आपण 🎉🎉 तुमच्या कामाला प्रणाम
@saraswatikharade78933 ай бұрын
शिक्षक खूपच छान शिकवत असतात. मनापासून काम करतात. पण आज मात्र त्यांना आक्रोश मोर्चा काढून आम्हांला मुलांना शिकवू द्या म्हणण्याची वेळ आली आहे.
@arklearn89973 ай бұрын
खुप छान सर I am proud of you 👍
@ganeshkanoja33424 ай бұрын
सलाम आपल्या कार्याला सर 💐💐💐
@PRIYANKA_SALVE_1233 ай бұрын
कौतुक करावे तितके कमीच पडेल असे काम करतातय सर तूम्ही 🙏🏻🙏🏻🙏🏻
@samidhapanchal775Ай бұрын
स्तुत्य उपक्रम आहे sir... वाह वाह... खुप खुप शुभेच्छा...
@archanatamte8497Ай бұрын
सर आपल्या कार्याला खरंच सलाम 🎉🎉🎉🎉🎉मला पण नक्कीच आवडेल अश्या कार्यात सहभागी व्हायला 🙏🙏🙏
@ashokmohite70604 ай бұрын
Garv aahe gavit sir tumchya Kamala congratulations 🎉🎉👏👏
@rajjakshaikh25124 ай бұрын
सर निशब्द 😢काय बोलणार सलाम तुमच्या कार्याला
@swatilabde45514 ай бұрын
भारत रत्न पुरस्कार चे मानकरी आहेत हे सर 🙏🙏
@smitasunitachousalkardeshm74534 ай бұрын
अप्रतिम, प्रेरणादायक
@rahulpagare3893 ай бұрын
We r proud of you gavit sr!!! ❤
@danialdeogade51804 ай бұрын
You are a great teacher ❤❤❤
@vasantwaghere81824 ай бұрын
गावित सर, सलाम तुमच्या कार्याला
@prashantjadhav4686Ай бұрын
तुमच्या कार्याला माझा सलाम सर
@bhagwanmahale17944 ай бұрын
Great sir...👌👌
@YogeshGangurde-sports4 ай бұрын
सलाम आपल्या कार्याला सर जी
@suchetagokhale37523 ай бұрын
गावित सरांना त्रिवार वंदन!
@nisha2804 ай бұрын
Great sir and you deserve it.
@ganeshchavan74044 ай бұрын
Khup chan sir....🎉
@AnujaIpte-bi8pm3 ай бұрын
Khup mast sir.
@rajpalsomkuwar77333 ай бұрын
गुरूजी शतशा प्रणाम
@Sureshsuryawanshi43234 ай бұрын
Salute sir your work
@bebibairaut41743 ай бұрын
Great Job sir👍👍
@anitaparkar42604 ай бұрын
lakhamolache teacher ❤❤❤❤❤❤
@manohargangurde10174 ай бұрын
खूप छान
@sudhirsampatwarbhuvan40873 ай бұрын
Great work sir
@aratipatil66272 ай бұрын
ग्रेट सर
@shamraodeshmukh44643 ай бұрын
कसबे तडवळे ता. जि. धाराशिव येथील जिल्हा परिषद कन्या शाळा ३६५ दिवस भरते. तिथला विषयही घ्या.
@meghachavan1234 ай бұрын
Great teacher
@kantilalvalvi394 ай бұрын
Sir you are the Great sir salute to you sir
@prabhakarmaule19704 ай бұрын
Salute sir. ।
@saritakulkarni35034 ай бұрын
Great. Salute
@ghargutinisargupay4 ай бұрын
Very nice❤❤❤
@kailasbagul57323 ай бұрын
Very Great
@chindhupatade74814 ай бұрын
Proud of you Sir
@sanjaygaikwad54764 ай бұрын
Ase teacher astil tar Aarakshan chi garaj padnar nahi mule nakki kahi na kahi kartil salam sir tumhala. me ashram shalet shikle cast var jau naye pan he khare ahe jeva ST cast che teacher Aale teva tyani khup talmaline shikavle 11th 12th chya mulana marathi at navt te karun ghetle sir ni Thank you amchya sir na
@rajeshdhakarke77634 ай бұрын
खुप छान मुलाखत 🎉🎉🎉
@jyotichiplunkar2554 ай бұрын
Hats off to you sir
@manoharlohakare23153 ай бұрын
❤❤❤
@pramilashinde46834 ай бұрын
Sir, आपण great आहात.🙏
@The_Conceptual_Chemistry3 ай бұрын
Thank You for Sharing..
@madhurworld4 ай бұрын
Salute
@sarvashrikale4 ай бұрын
V v nice d keep it up 🌹🌹🌹🌹🌹🌹
@lataac8986Ай бұрын
This master is a real guru. My namaskar to him
@yuvrajpawar33844 ай бұрын
खरे आदर्श शिक्षक
@ravindrakhurkute74074 ай бұрын
अभिनंदन सर
@sanjaygaikwad54764 ай бұрын
Ha video sarkar darbari pohchla pahije. Mulakat ghenarya team che manapasun Abhar
@kavitachavan47204 ай бұрын
खूप छान 🎉
@nitinparab37993 ай бұрын
Very nice
@pallavikhade93164 ай бұрын
खूप छान.
@KanchanBahekar-vw7xo4 ай бұрын
Very Proud of you Sir ❤🙏🏻🪴
@rashmidivekar91294 ай бұрын
तेथे कर माझे जुळती 🙏
@pavanpakhale67872 ай бұрын
🎉a prtem sir
@kshamahiware26044 ай бұрын
Great sir
@facilitateeasier4 ай бұрын
Gavit Sir.. 🙌🙌
@namratakadam12894 ай бұрын
🙏🙏🙏
@bhagyashrinain35974 ай бұрын
🙏🇮🇳
@kumudkamat85884 ай бұрын
Namaskar Dr Anand Nadkarni ! Mi apale 'Vedh' che karyakram avarjun pahate. Mala tyaintun khup anand milato, shikata yete, kalpana suchatat. Mihi nivrutta shikshika aslyamule shikhanvishyak apale ase sundar, vichar pravrutta karnare karyakram mala atishay avadtat. Ek prashna mala nehmi padto ki apalyala hya asha vyakti kasha bhtetatat ? tyabaddal aple abhinandan. Apanahi anavdhanane samajkaryach karat asta ase mala vatate. Ishwar apalya ya karyachi nakkich dakhal ghet asnar. Apalyala ashach adhikadhik vyakti mulude ani apale he samajkarya Ishwarkrupene akahnd chalat rahude, ashi tya Jaganniyantyakade prarthana ahe. Apalyshi bolave ase khup vatate, pan kase? Samparka kramank milala tar hou shakel. Baghu Ishwarechha kay ahe ti ?
@chhayachheda47834 ай бұрын
Many more teachers want to do but interference of government resolution regarding holidays for unwanted reasons and festivals.also parents institing on same. If parents and teachers come together it will be blessings for all