खरे चोर कोण आहे सांगू का तुम्हाला,, ज्यांनी साठ-सत्तर वर्षे देशाचे काळ धन पूर्णपणे चोरून घर भरले, ते आत्तापर्यंत घर भरलेले,आहेत,,,, अरे 97 जनतेने तुम्हाला पूर्णपणे ओळखलं आणि विधानसभेमध्ये पूर्णपणे नाकारलेला आहे,,,, अरे खोटारड्या नो लोकसभेमध्ये तुम्ही,, आदरणीय बाबासाहेबांचे संविधान प्रचारामध्ये मांडून मते मिळवली खोटं बोलून मत मिळवली पर्यंत तुम्हाला ते पचलं नाही रे विधानसभेमध्ये,,,,, खरे चोटे महाभ्रष्ट गट बंधन वाले,,, आणि महा भकास आघाडी वाले,,,,
@vaishalilohambare662918 күн бұрын
शाळेमध्ये जा महिला काम करतात खिचडी बनवायची त्यांचे पैसे आक्टोबरपासून महिने आले नाही माती खाऊन जगायचं का सरकार फालतू चे काम बंद करा जे लोक काम करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष केले लक्ष द्या😂