राहुल गांधी गरज नसल्यास आरक्षण रद्द करु म्हटले. आता गरज आहे कींवा नाही. मराठ्यांना कुठले आरक्षण देणार की त्यांना कुणबी जाहीर करणार यावर त्यांचे affidavit दाखवा.
@hariom96162 күн бұрын
28:32 28:33
@sureshkharde4628Күн бұрын
छान माहिती करुणाची वेंकसिन महाग पडली काहिचा जिव गेला मोदी सरकार भारत देशा विकत आहे व बेरोजगार व शेतकरी वमहागाई व पेट्रोल व डिझेल गरिबाचा विचार करित नाही टिका करण्या पेक्शाकार्य करायला शिका कोणाशी हेवा करु नका सेवा ,चे शिका
@sureshkharde46282 күн бұрын
2012 पासुन शिक्षक भरती झाली नाही. डि टि एड व बी एड करुन वय मर्यादा संपली वय गेली म्हणुन बांधकामावर कामाला जातात बायको सांगते डि एड व बी एड नोकरी लागली नाही. वय मर्यादा 50 पर्यन्त ठेवा सर
@AshokJadhav-bx7qz2 күн бұрын
फक्त भाजप जय श्री राम जय श्री कृष्ण हिंदु राष्ट्र, आम्हाला देश द्रोही सरकार नको
@krishnatpatil5942 күн бұрын
25 लाख नोकर्या देतो म्हणायचं आणि प्रकल्प गुजरातला न्ह्यायचा. ..,वारे.....शहा....
@sachinkunde89462 күн бұрын
माझ्या 700 रुपयांचा पाहतोय 70 हजार कोटीचा कुठे आहे
@sachinkunde89462 күн бұрын
नेहमीसारखं गाजराला बळी पडू नका
@sachinkunde89462 күн бұрын
निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात दुसरं काही घडतच नाही का सगळ्या निवडणुकीच्या बातम्या
@Gajananchaktawad2 күн бұрын
Gele adich varse kay kel sarkar ata ghoshna kartay
@SharadDaulkar2 күн бұрын
भवितव्य महाराष्ट्राचे नाही महा भकास आघाडीचे सुधारु पहात आहे पण अंधारात चाचपडत आहे काही फायदा होणार नाही हे नक्की
@sunilpadwaldesai41212 күн бұрын
पंचविस लाख नोकऱ्या देणार महायुतीची बंडलबाजी . सध्या उपाय स्वंय रोजगार. फसवणे चालले आहे जाब विचारायला हवा. फक्त मविआ पेक्षा छोट्या बंडला.
@laxmanchikane70622 күн бұрын
सुशिक्षित बेरोजगार युवकांना 4000 रू द्या पण त्याच बरोबर जे पेपर होत आहेत त्याची फिज आणि येणे जाणे फ्री केले पाहिजे पहिले तो बेरोजगार आणि त्यात पेपर चे फी पेपर ल जाणे येणे हे योग्य नाही
@laxmanchikane70622 күн бұрын
स्पर्धा परीक्षा ची फिजं लावू नये
@sunilpadwaldesai41212 күн бұрын
जे जमेल 😂 ते सांगतात. मविआ फक्त घोषणा करते 😂🎉 निवडुन यायचे नाही. आम्ही असतो तर हे केले असते ते केले असते. आहे ती संपत्ती विकुन सांगता त्याच्या अर्ध्ये , निवडुन नाही आलो तरी देवु म्हणा.
@sunilpadwaldesai41212 күн бұрын
मनसे सर्वात उत्तम. आम्ही सगळ्या सवलती रद्द करु.
@shantaramkudchedkar12022 күн бұрын
सत्तर वर्षात काही केल नाही आता काय करणार काँग्रेस बंडल का मारता
@kisanl.sahane86232 күн бұрын
गाजराला फक्त निवणुकीच़या काळातच खुप मागणी असते त़यामुळे गाजराला बळी पडू नका