सर आपण खरोखर एक भीषण आणि तितकाच तंतोतंत सार्वजनिक जीवनातले वास्तव लोंका समोर मांडतात ....मला वाटत आपल्या ऐकणाऱ्या पैकी 100 लोंकपैकी 10 जन तरी यातून बोध घेत असतील
@mansirecipe33173 жыл бұрын
काही बोध वगैरे घेत नाही ज्यांना करायचं ते करतातच अंगातली मस्ती जिरल शिवाय त्यांची खोड जात नाही पण सगळ्यांना हेच लक्षात ठेवायला पाहिजे चोरी आणि लफडेबाजी यांचा अंत खूप वाईट असतो
@jamkhedkalakendra14063 жыл бұрын
दोन मिन टाची मज्जा आणि आयुष्भ राची सजा 💯
@Harshalbagul-b4eАй бұрын
Bhau khup tagada❤❤❤❤ khup jasti tagada motha bhau❤❤❤
@sandeshghadi74012 жыл бұрын
खुप। सूंदर। कनमंत्र। दिला। साहेब
@vishnushirsath96604 жыл бұрын
जिवलग मिञा ऐवजी दिलदार शञु बरा नमसकार सर
@amollekurwale9274 жыл бұрын
शत्रु सुधा धोक्याच
@njajob8573 жыл бұрын
@@amollekurwale927 निदान त्यापासून सावध रहता येते
@PramodG743 жыл бұрын
भाऊ किती सुंदर तुम्ही तुमच्या story मधून बोध देत खरच सलाम तुमच्या कार्याला
@nationalistindian26964 жыл бұрын
खूप छान, शिकण्यासारखं बरंच काही आहे, समाजात कोण कसा आहे, कोण कधी काय करेल ह्याचा नेम नाहि म्हणून आपण सावध राहायला पाहिजे, जर असे संबंध कोणाचे असतील तर ते त्यांनी तोडून टाकावेत, जेणेकररून पुढे पास्च्छताप होणार नाही
@sunitavetal79234 ай бұрын
Chan story sir👌🙏
@namdeodudhale975010 ай бұрын
अजूनही काही मोजकेच लोक मित्र म्हणून खूप प्रामाणिक असतात, मित्राची आईला आई, बहिणीला बहीण, मित्राच्या पत्नीचा आदर सन्मान करणारे आहेत,पण विकृत प्रवृत्तीचे लोक मोठ्या प्रमाणात आहेत, म्हणून हजारात एखादा माणूस चांगला असला तरी कोणीही विश्वास ठेवीत नाही.
@Liberary_of_Maharaja4 жыл бұрын
दत्ता भाऊ रामराम , या काळात विनामतलब कोणीही मदत करत नाही. जीव वाचत असेल तरच मदत घ्यावी .
@sanjaysalve79233 жыл бұрын
Satra saheb tumcha con no dya
@shantadodtalle74672 жыл бұрын
👌👌👌खिशातनाय, दाणा, बाजीराव मह्ण् , माझा पण,
@sangharsh25023 ай бұрын
गोष्ट बनवून सांगता पण आयकायला मजा येते
@vighnahartaenterprises17344 жыл бұрын
मतलब की दुनियामें कौन किसिका होता है, भरोसा जिसपर रखों वही धोंखा देता हैं.....😢😢😢😢
@PandhriBhure Жыл бұрын
Very very very well smbhashan
@ताप्तीएनर्जी4 жыл бұрын
सर तुमच्या कार्याला सलाम👌👌
@Sunilpatil.77443 жыл бұрын
Really very nice information
@ansarisaifanakhtarakhtar73602 жыл бұрын
Acha. Huwa. Ayesi. Biwi. Ka. Ye. Hal. Hona. Hi. Chahiye. Supar.
लग्न झाल्यानंतर मित्र घरी नकोच बायको घरी असल्या़र तिच्याबरोबर सासु ही पाहिजे मग असे ऊपद्याप सुचत नाही तिच्या ती कर्माणे गेली पण या चिमुकल्या चे हाल वाईट वाटते
@shubham_M77773 жыл бұрын
बरोबर, मला हेच म्हणायचे आहे.
@ryzzo92993 жыл бұрын
@Ada Ra nawryala dhoka dila tine ....tichi chuk Kashi nahi
@ryzzo92993 жыл бұрын
@Ada Ra asle dhande karayche tr lagna kashala kele tine ....lafde karat firayche aste ...tya bicharyache jivan udhwast kele tine
@neekk94623 жыл бұрын
म्हणून आयुष्यात कधी कोणाचे उपकार व मदत नका घेऊ कारण मदत च्या बदल्यात लोक काय घेतील सांगता येत नाही।।
@mangalgadge92725 ай бұрын
😢
@IshwarPatil-g9b3 ай бұрын
P@@mangalgadge9272
@shrikrishnadeshmukh68184 жыл бұрын
एकदम बरोबर बापूसाहेब
@advaydunawane76754 жыл бұрын
Sir khup chan sangta tumhi...aaiktana smor sgle chitr yetat
@shilasawant50674 жыл бұрын
खुप छान बोलता सर तुम्ही 🙏
@maheshprasadkulkarni74564 жыл бұрын
Aho aase kay bolu naka tyana tyanchya baiko barober nit sansar karu dya
@sakharamtambe15133 жыл бұрын
😂😂😂😂😂
@_Gaming.553394 жыл бұрын
मित्र कमवायचे पण ते आपल्या 🏠 घराच्या बाहेर
@panurangfuke93212 жыл бұрын
दोस्तीच्या सौंदर्याचा
@sunandakshirsagar6312 Жыл бұрын
Namsty sir😊
@bhagwanthorat5254 жыл бұрын
आपल्यातच लय हायती तसली
@yadavpratap7 ай бұрын
saheb lavkar muddyavar yet ja. khup lengthy video
@shekharpawar72244 жыл бұрын
छान प्रकारे मुद्दे मांडता........
@anuchimkar59144 жыл бұрын
मित्र असावेत पण घराच्या बाहेर...
@tanajishinde18704 жыл бұрын
Rite
@लतापेसोडे4 жыл бұрын
कोनावरही एवढा विश्वास ठेवनं घातकच आहेना, आणि तीला त्रास होता तर त्याला बोलावलच् कशाला, स्वतःहुन मरनाला आमंत्रण दिलं, कुनाचं काय गेलं याला म्हनतात बुरे काम का बुरा नतीजा
@shitalkalbhor61194 жыл бұрын
खूपच छान
@Rohit_11343 жыл бұрын
sir tumhi 1 no anchor aahat 👍👍
@RajendraPatil-kc6fh2 жыл бұрын
प्रेम केल तरी चालेल पण एका पेक्षा जास्त व्यक्ती सोबत प्रेम करु नये किंवा आपल्या नजरेने दुसऱ्या व्यक्ती कडे बघु नये तरच असे प्रकार घडनार नाही याची दक्षता मुला मुली नी घ्यावी व पाच मिनीटा च्या कामा साटी दोन परीवार खतम होतात म्हणुन स्वतावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे दुसऱ्या च्या मालावर नजर ठेउ नये आखरी शोध लागतो
@jaysingshinde7182 Жыл бұрын
सर तुम्ही किती छान बोध करता,धन्यवाद.
@subhashsalunke45473 жыл бұрын
This is right story.
@Vikram-mw3mf4 жыл бұрын
ज्या लोकावर खुप खूप विश्वास ठेवतो आपन तेच धोका देतात.त्यामुळ विश्वास ठेवावा की नाही हा संशोधनाचा विषय ठरल....
@radhakrushna14114 жыл бұрын
Ha tu kharach boltoes
@shantadodtalle74672 жыл бұрын
सर तुम ही माहिती सांगता, लग्ना, पासुन, हादी, पर्यत, हे, 🥰🥰🥰मल, हेचाच, अभिमान वाटतो सर, कुठे ती, मुबंई, कुठे ते, गाव,, राजकुमार च, अरे देवा,, माझे, पोलिस दादा, नसते, तर, जगातजगने, मुश्किल झाले आसते, रे, पोलिस, केसावरून, पण, गुनेहगार ओळख तात श्री गुरु देव दत्त 🙏🙏धन्यवाद सर
@amollekurwale9274 жыл бұрын
मित्र आणि कुत्र घरा बाहेर
@sanjivanisrecipes36484 жыл бұрын
Barobar Bolat Aahe Sir Tumhi
@surekha9424 жыл бұрын
🤣🤣🤣🤣 khatarnak
@kalpanaprajapati59633 жыл бұрын
opo
@chhayagaikwad28802 жыл бұрын
Mastcha khup chhan
@chhayagaikwad28802 жыл бұрын
, मित्र आणि कुत्र घराबाहेर
@aarogyasampada58314 жыл бұрын
दिनेश कार्तिक ची गोष्ट वाटतेय। त्याच्या पहिल्या बायकोनं मुरली विजय सोबत लग्न केलं।
@maheshprasadkulkarni74564 жыл бұрын
Very Good sir tumhi je last la sandesh lokana det asta tyala tod nahi
@sandipsathe87854 жыл бұрын
मैत्री घरा पर्यंत नाही पाहिजे.
@balasahebkedar2159 Жыл бұрын
खंजीर हे दगाबाजी चे नीशान आहे काय कारनं तेचा हमेशा दगाबाजी वेळी आवर्जून उल्लेख केला जातो
@mangeshthale4534 Жыл бұрын
रायगड चा भाग दाखवा
@mustafapatel35284 жыл бұрын
Kya baat hai sar barabar hai khub kar hai sar namaskar
@vilassuyawanshibendri33684 жыл бұрын
Nice👍👍👍
@amolkshirsagar93394 жыл бұрын
Khupch chan
@marathawarriors23674 жыл бұрын
किती जिवलग असला तरी घरा पासून व्यवस्थित अंतर ठेवावा.
@mast54854 жыл бұрын
Mast stori
@ventakkumarvadlamanati38284 жыл бұрын
Interesting story .
@sunilgaikwad96624 жыл бұрын
nice massage sir endingala dilat
@anuchimkar59144 жыл бұрын
Khup छान सर..
@shridharkaneri64304 жыл бұрын
Sundar story ani dialog mast
@ganeshgaikwad83313 жыл бұрын
Jay hind Jay Maharashtra
@ydrajgaming35354 жыл бұрын
Mst explain
@navnathsalunkhe73874 жыл бұрын
कशाला पाहिजे असली मैत्री??सपना ची चूक आहे खरी,तिने ह्या गोष्टीला तयार नको झालं पाहिजे होतं आपला नवरा आहे दोन छोटी छोटी मुलं आहेत मग कशाला असले उद्योग पाहिजे होते ,कर्माने मेली सपना
@navnathsalunkhe73874 жыл бұрын
खूप छान संदेश दिला सर तुम्ही आणि मी पण तुमच्या एवढ्याच खात्रीनं संगतो की,आपल्या DSD वर स्टोरी बघणारी मंडळी असल्या चूका करत बसणार नाहीत कारण प्रत्येक स्टोरी नंतर तुम्ही जीव तोडून सांगता की, ठेच ह्यांना लागलीय सावध आपण होऊया. धन्यवाद दत्ता सर
@darsratbarkalebarkale47113 жыл бұрын
जसी करनि तसि भरनी
@santoshpansande7174 жыл бұрын
Sem mazic
@vishwasyewale44064 жыл бұрын
मा. श्री. देशमुख साहेब नमस्कार
@eknathichake13804 жыл бұрын
नमस्कार सर अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद परंतु बाहेरच्या लोकांनी येऊन महाराष्ट्र राज्याची बदनामी करतात
@suhasshelke42554 жыл бұрын
नको नको नाही आता आता भारी सर खरच मित्र आणि कुत्रं घराच्या बाहेर
@sonugangurde51234 жыл бұрын
@@suhasshelke4255 मनसे भैय्या लोकांना महाराष्ट्र म्हणुन हाकला
@ghanshyamshinde14444 жыл бұрын
नालायक मित्र आणि दगाबाज बायको काय मिळाले.,😔
@yuvrajjadhav58194 жыл бұрын
नवर्याचा विश्वास घात करणाऱ्या बाईची किंवा बायकोचा विश्वास घात करणाऱ्या नवर्याची अशी अवस्था होणार च म्हणून संसारात दोघांनी पण व्यवस्थित रहाणे महत्वाचे असते आणि मैत्री ही चुलीपर्यंत कधीही ठेवायची नसते मैत्री घराच्या बाहेर असावी
@dnyaneshwarsathe54374 жыл бұрын
Very thank bhai
@ganeshnaik9942 Жыл бұрын
Hu
@sm...37654 жыл бұрын
100% khar aahe majha ek shejari hota...tyachi vait.najar hoti majhya patnivar ...tyane majhyashi javlik karaycha prayatna kela pan mi to hanoon padala..... tyachya mule mitra aani kutra gharachya baher theva....
@rohitbagade42834 жыл бұрын
Good job
@uniquegames213 жыл бұрын
हा प्राणी😅🤣🤣🤣🤣
@ashokkarkera38224 жыл бұрын
You are saying right Kutra ani mitra don't take inside
@reshmamundhe16464 жыл бұрын
अति तिथे माती
@vitthalbende8934 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@imranian16544 жыл бұрын
Nice
@kishormore96524 жыл бұрын
छान दादा
@samadhanthorat98253 жыл бұрын
Up wala thumka
@pravinkausatkar93913 жыл бұрын
दत्ता भाऊ.. तुम्ही स्टोरी सांगताना मध्ये मध्ये जितकं शक्य होईल तेवढं पात्रांचे photos दाखवत जा म्हणजे story बघायला जरा जास्त interest येतो
@गावाकडचीमाणसं-स6ख2 жыл бұрын
बरोबर
@thomasdsouza2179 Жыл бұрын
datta bhau story chya shevati jo salla deta to kharach preranadaee asato
@mohannavghare5824 жыл бұрын
विश्वात घात करनारी मानसे मित्र नको मित्र घराचा बाहेर
@ShubhamPatil-rt6mx4 жыл бұрын
Bapu biru vategaokr yanchavr video bnva
@virendrashinde99444 жыл бұрын
असं तसं तसं असं 🤣🤣🤣
@vishalkalekar15204 жыл бұрын
🤣
@nileshadhav59104 жыл бұрын
🤣🤣
@nagnathvedpathak34084 жыл бұрын
Good@
@Omigaming6994 жыл бұрын
______कर्म______
@PravinNavgharePatil4 жыл бұрын
First
@jaysingshinde7182 Жыл бұрын
सर तुम्हाला नमस्कार,बर काय आणि वाईट काय हे 23:28 23:28
बरोबर बोललात मला माझ्या मेव्हणीची एक आतली गोष्ट कळली होती मी तिला सहज बल्कमेल केल असते सेक्स साठी पण मी तस करणार नाही ह्याचा परिणाम काय होईल हे तुमच्या dsd मुळे लक्षात आलय
@rahulkumarjogadand88914 жыл бұрын
Khup Chan mandani Keli aapan
@districtraigad18153 жыл бұрын
म्हणून मी सिंगल आहे अजून😎, मित्र पण नाहीत अपना हाथ pornhub ka saath
@kamleshjoshi7283 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@dattatraygaikwad58734 жыл бұрын
Nice story
@apuavanuadu4 жыл бұрын
As tas tas as😀😀
@PravinNavgharePatil4 жыл бұрын
Mhnje kay comady zali 😀
@vikasvidhate32814 жыл бұрын
Chhan..... comedy
@satyawansuryawanshi75274 жыл бұрын
Ok sir 👌👌👌
@yuvrajgiribuva94004 жыл бұрын
देखणी बायको आणि मित्र मिरवणारे... पहा हे...🤯
@manojmanjrekar29494 жыл бұрын
👌
@shantadodtalle74672 жыл бұрын
मिऋ, आणी कुऋघरातघेवुनकासर🐰सरसापाळते
@amolmethe17124 жыл бұрын
Sir vishnu bala yachyavrche episode bnva
@sudhirpatil81364 жыл бұрын
चाळीत आजूबाजूच्या लोकांना तिचे ओरडणे कसे ऐकू आले नाही. मित्र नेहमी येत होता हे चाळीतील लोकांना संशय कसा आला नाही तेही तो कामावर गेल्यावर तेंव्हा पोलिसाना प्रथम लोकांनी त्याचे नाव का सांगितलं नाही. तपास लवकर झाला असता
@avinashsuryawanshi59304 жыл бұрын
T
@kumarkadam80324 жыл бұрын
सर अस आहे की खिशात नाही श्याट्ट हीस्ञरी टाईट
@Pravin080003 ай бұрын
तुमच्या व्हिडिओ पासून मी एकच बोध घेतलेला आहे मित्र आणि कुत्रा उंबराच्या बाहेर
@vijayshenkar42784 жыл бұрын
सेक्स मधी मूड ऑफ झाल्यावर अशी घटना घडतात मी एक दोन घटना वाचल्यात विकास मूर्ख आहे तिथून निगुन जायला पाहिजे होते हि काय नंतर सुद्धा भेटली असती शेवटचं विश्लेषण एकच नंबर