महेश कोठारे, सचिन , अशोक सराफ , लक्ष्मीकांत बेर्डे.... ह्यांच्या मुळे मराठी चित्रपट सृष्टी जिवंत राहिली आणि प्रत्येक मराठी माणसाच्या घराघरात पोहोचली.... या सर्व मराठी लिजेंड ला मानाचा मुजरा.... धन्यवाद झी मराठीचे ज्यांनी हा वारसा जपून ठेवलाय...मनःपुर्वक आभार.
@ArvindKhodke-mv1ty9 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा दादा महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे,,,
@1990Sclimate Жыл бұрын
रविवारी संध्याकाळी ४ वाजता हा चित्रपट म्हणजे आमच्यासाठी दुग्धशर्करा योग 😅 कोणी कोणी अनुभवलाय ??
@ajitkavi77 Жыл бұрын
मारुतीराया च्या कृपेनें हा सुंदर सिनेमा पाहायला मिळाला. धन्यवाद Zee marathi.
@shrinivasmande9437 Жыл бұрын
खूप दिवसांनी पुन्हा हा चित्रपट पाहायला मिळाला😊😊असेच आता घनचक्कर चित्रपट अपलोड करा
@abajipawar2839 Жыл бұрын
.😅😮😢😮😅
@krishnatpatil594 Жыл бұрын
मराठी चित्रपट पाहताना गेलेले दिवस पुन्हा आठवतात जे आपण विसरलो आहोत.. गेलेत ते दिवस राहिल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी...❤❤❤
@arunrakde5200 Жыл бұрын
चित्रपट टाकल्याबद्दल धन्यवाद धडाकेबाज चित्रपट अपलोड करा खुप छान आहे
@sukeshkokode8541 Жыл бұрын
मी पण खूप दिवसानी वाट बघत अहो धडाकेबाज या चित्रपटाची
@VaishnaviPopalkar9 ай бұрын
मी ही खूप दिवस झाले त्या चित्रपटाची वाट बघतेय
@ashishshegokar542 Жыл бұрын
1000 वेळा बघीतला हा चित्रपट तरी अजुन पहावासा वाटतो. ❤️❤️❤️❤️😆😆😆
@ManojBodare-e4t3 ай бұрын
Mi🎉
@mahadevmurkute6407 Жыл бұрын
खुप दिवसांनी पुन्हा हा चित्रपट पाहायला मिळाला.खुप खुप धन्यवाद झी मराठी.
@ShrinathDubhale Жыл бұрын
धुमधडाका, दे दना दन, धडाकेबाज, थरथराट, झपाटलेला, धांगड धिंगा, पछाडलेला... हे सर्व चित्रपट आहेत माझ्या कडे 😊 लहान पणीचे आवडते खुप
@manjushreejagtap9995 Жыл бұрын
माझा छकुला फटफजिती एक डाव धोबीपछाड
@ShrinathDubhale Жыл бұрын
@@manjushreejagtap9995 फक्त महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचे
@siddheshjadhav4697 Жыл бұрын
One and only अशी ही बनवाबनवी राहिला ना भावा....
@samsangleofficial937 ай бұрын
धडाकेबाज हा टाकाना मग
@shekharkhedkar49986 ай бұрын
Namste sir Dhadakebaz Movie Detala ka 🙏🙏
@kiransote2645 Жыл бұрын
काय दिवस होते ते 😢😢😢😢 आज पण आठवण आली तर डोळ्यात पाणी येते 4:30 वाजता पिच्चर सहयाद्री वर रविवारी बाजार गावचा कोणतं टेन्शन नाही कोणतं कर्ज नाही. आज पैसे कमावतो पण पुरतं नाही आणि लोक पण राहिली नाही तशी. खरच आदी चे दिवसच चांगले होते देव करो तेच दिवस एकदा तरी बघायला मिळाले पाहिजे. 😢
@kishorkadam423 Жыл бұрын
Ho kharch khup atvani ahet
@umeshsawant2801 Жыл бұрын
बरोबर आहे
@shankarjath2753 Жыл бұрын
He aekdam khr bola khup vaita vatla
@mohankarke18911 ай бұрын
अगदी बरोबर जुनी खुप आठवण येते खरंच ते जुने दिवस होते आज माणूस माणसाला ओळखायला तयार झाला नाही
@SatishSaraf-uy3ny10 ай бұрын
आधी लोकांकडे फार पैसा आणि सुख-सुविधा नव्हत्या पण मानसिक आनंद आणि समाधान खूप होते.
@mohankarke18911 ай бұрын
पोलीस सायकल वाल्या खूप छान गाणं आहे जुन्या गाण्याची खुप आठवण येते पाणी पिक्चर दिल खूप छान आहे
@Suraj-7c10 ай бұрын
Ya chitrapatasathi sara youtube palta ghatla , finally i got it ❤ . childhood memories.
@SatishSaraf-uy3ny10 ай бұрын
लहानपणीची आठवण आली. १९९३-१९९९ पर्यंत दर रविवारी दुपारी ४ वाजता सह्याद्री (DD 10)चित्रपट लागायचे. थरथराट,माझा छकुला,दे दणादण,धुमधडाका,धडाकेबाज,अशी ही बनवाबनवी,बाळाचे बाप ब्रम्हचारी,चौकट राजा.... किती तनावमुक्त दिवस होते ते.
@rajendramahajan1770 Жыл бұрын
हासे कलाकार लक्ष्मीकांत बेर्डे असा दुसरे होने नाही 😢
@dknetwork8966 Жыл бұрын
धन्यवाद झी चॅनल 👌🏼👌🏼 अजून लक्ष्या आणि अशोक सराफ यांचे पूर्ण मूवी अपलोड करा 👍🏼
@niranjanigurav46362 ай бұрын
🎉🙏💐..लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त विनम्र अभिवादन..🎉🙏💐 लॉकडाऊन मध्ये टीव्ही वर बघितलेला हा पहिला चित्रपट..✨️ तेव्हापासून ह्या अभिनेत्याने माझ्या हृदयात घर केलं आहे..😇🥹❣️
खूप दिवसांनी हा चित्रपट हा चित्रपट किती पाहिला तरी कंटाळा लक्ष्मीकांत बेर्डे महेश कोठारे अशोक सराफ सचिन
@sanjeetgoswami7484 Жыл бұрын
Lakshy yaar ❤love you
@sagarkordephotographyakola3754 ай бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी..😊
@chandrakantpatil172 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद Zee Marathi
@xyz-g1b4x Жыл бұрын
Laxmikant berde fans like here ❤
@gopalkhodwe8909 Жыл бұрын
आता धडाकेबाज हा मराठी चित्रपट अपलोड करा
@ShobhanaYadav-hk4kt11 ай бұрын
👏🙏श्री राम जय जय राम 🙏 जय जय जय बजरंग बली 🙏🌹 जय जय जय बजरंग बली 🙏🌹 जय श्रीराम जय श्रीराम ❤ जय श्रीराम ❤ जय ❤ श्री राम 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@mahadevswami3060 Жыл бұрын
धन्यवाद जी मराठी हा चित्रपट अपलोड केल्याबदल बालपन ची आठवन आली रविवारी पहिचो हा चित्रपट
@maheshpawashe6762 Жыл бұрын
Mala pn Marathi comedy movies far avdatat khas mhnaje laxmikant Berde Ani Ashok Saraf mahesh kothare sir che movies ❤❤❤❤
@abhijitkamble4863 Жыл бұрын
झालेत बहु, आहेत बहु,होतीलही बहु परंतु यासम हा लक्ष्मीकांत.... अशा या महान विनोदवीराला मानाचा मुजरा....❤❤❤
@surajchaudhari6510 Жыл бұрын
खूप छान आहे हा चित्रपट मला खूप आवडतो माझा फेवरेट आहे
@somnathpote67244 ай бұрын
हा पिक्चर बघितल्यावर 15 वर्ष माघ गेलो राव ❤❤❤❤
@lucifer7853 Жыл бұрын
Thank you Zee marathi ajun movie upload kara yenche❤❤❤
@KonkanAsave5 ай бұрын
२०२४ मध्ये कोण कोण हा चित्रपट पाहतंय❤❤
@rayapatole2632 Жыл бұрын
महेश सर एक विनंती धडाकेबाज सिनेमा अपलोड करा
@mahilover25865 ай бұрын
धन्यवाद झी movies.. पुन्हा बाल पनात जाता येणार
@VijaySapate-q8h Жыл бұрын
खूप खूप धनयवाद झपाटलेला चित्रपट डाउनलोड करा
@NitinBhutekar-lt7up Жыл бұрын
Thanx sir..for uploading
@somnathkhode2182 Жыл бұрын
कृपया धडाकेबाज चित्रपट अपलोड करा ही विनंती खुप छान आहे .
@pratikbhiungade858 Жыл бұрын
Khup chan move ahe hi❤
@anilshinde3504 Жыл бұрын
Legend😢 missing laxmikant berde😢
@shrikantchavan52659 ай бұрын
Mast धूम धडाका❤️👍
@YogeshTakate-h3b Жыл бұрын
धडाकेबाज चित्रपट टाका सर
@SantoshPatil-nv3ww Жыл бұрын
Taka dhadakebaz
@girishkurlekar-yd6cv Жыл бұрын
Maruti deva punha changale old Diwas yewo . Krupa Kara Sai deva & mahagai , unemployment, bimari jawo & good days May come back again - Golden days. All such actors like Ashok Saraf ,Laxmikant berde, mahesh kothare miss all
@sagarkoravi8169 Жыл бұрын
Missing child days missing memories 😢
@r.k.gaikwad1811 Жыл бұрын
Bajrang bali ki jay ❤
@narayankhandekar3853 Жыл бұрын
जिवलगा पण apload करा
@narayankhandekar3853 Жыл бұрын
❤
@SandippatilPatil-j7z9 ай бұрын
Aapla ladka laxya and Mahesh kothare khare Mitra aahet..❤❤I miss you laxmikant berde 😢😢😢😢