Death certificate obtained if there is no record मृत्युची नोंद नसली तरी मिळवता येईल मृत्यु दाखला

  Рет қаралды 97,195

Valuable Education

Valuable Education

Күн бұрын

Death certificate obtained if there is no record
मृत्युची नोंद नसली तरी मिळवता येईल मृत्यु दाखला
Mission for Law Education.
Dhanraj Kharatmal., B.Com.,LLB.
#DeathCertificate#ObtainDeathCertificate#RegistrationOfBirthAndDeath#GovernmentOfMaharashtra

Пікірлер: 184
@jagannathdolas6070
@jagannathdolas6070 Ай бұрын
अतिशय लाख मोलाची बातमी दिलीत त्याबद्दल आभारी आहोत धन्यवाद सर.
@amolfabrication4179
@amolfabrication4179 Ай бұрын
सर माझ्या आजोबांचा जन्म दाखला नाही व म्रुत्युंची नोंद गावातील गामपंचायत मध्ये व तलाठी कार्यालयात झालेली नाही तर मला म्रुत्यु दाखला काढून मिळेल का. आजोबांचे पुर्ण नाव माहितआहे.
@BroCode008
@BroCode008 2 жыл бұрын
khup divsa pasun mahiti havi hoti. dhanyawad
@valuableeducation
@valuableeducation 2 жыл бұрын
Thanks
@anilkothule6497
@anilkothule6497 Жыл бұрын
खुप.खुप.पुण्याचे.काम.करतात.आशिर्वाद.मिळवा.छाण
@vilas.r.shiradhonkr5266
@vilas.r.shiradhonkr5266 Жыл бұрын
खुप छान माहिती आहे. कायदा साक्षरता प्रसार.
@Anilkonkar1159
@Anilkonkar1159 3 күн бұрын
Chhan mahiti
@sunilsantape9629
@sunilsantape9629 3 жыл бұрын
सर आपण दिलेली माहिती खूप महत्त्वाचे आहे
@mohanpatil8063
@mohanpatil8063 3 жыл бұрын
खुप उपयुक्त माहिती जन्म नोंदणी नसल्यामुळे अडचण येतात तसेच शाळेला न गेलेमुळे शाळा सोडल्याचा दाखला आत्ता कसा मिळवायचा आता जातीचा दाखला काढताना शाळेतील दाखला मागणी करतात कृपया मार्गदर्शन मिळावे
@akshaykumbhar4964
@akshaykumbhar4964 2 жыл бұрын
जात प्रवर्ग कोणता?
@rudralilandgevlog8550
@rudralilandgevlog8550 2 жыл бұрын
SC
@rudralilandgevlog8550
@rudralilandgevlog8550 2 жыл бұрын
@@akshaykumbhar4964 SC
@karanpatil0009
@karanpatil0009 Жыл бұрын
Obc
@yogeshdhande200
@yogeshdhande200 Жыл бұрын
सर खूपच सुंदर
@shirishjoshi1956
@shirishjoshi1956 5 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद
@prafullmandlecha3884
@prafullmandlecha3884 8 ай бұрын
🌷 सुंदर माहीती मिळाली आभारी आहोत.🌹
@mr.kapillagaregotu5513
@mr.kapillagaregotu5513 2 жыл бұрын
खूप मस्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
@valuableeducation
@valuableeducation 2 жыл бұрын
धन्यवाद
@pramodbaviskar6832
@pramodbaviskar6832 2 жыл бұрын
आपण दिलेली माहिती खुप छान आहे..सर
@sureshrokade2285
@sureshrokade2285 Жыл бұрын
छान माहिती दिली आहे
@ravikhandare8558
@ravikhandare8558 Жыл бұрын
No1 sir khp chan mahi to Dili savistar pane
@sandeshvasantlohakare
@sandeshvasantlohakare Жыл бұрын
खुप छान माहिती सर आहे धन्यवाद
@rohitraul9957
@rohitraul9957 Жыл бұрын
Very informative video. Keep it up Dhanrlaj.
@valuableeducation
@valuableeducation Жыл бұрын
Thank you, I will
@kunalpatil3827
@kunalpatil3827 9 ай бұрын
सर नवीन राजपत्र निघालं आहे आता कोर्टात न जाता डायरेक्ट तहसीलदार यांच्या कडुन मृत्यू दाखला मिळतो तसा gr पण आला आहे त्यावर थोडी माहिती द्या .....
@dhavjibaba286
@dhavjibaba286 11 ай бұрын
खूप छान माहिती सर
@deepakrokade5099
@deepakrokade5099 3 жыл бұрын
खुप छान आणि उपयोगी माहीती दिली या बद्दल आपला आभारी आहे सर
@niranjanlokhande8711
@niranjanlokhande8711 2 жыл бұрын
सर मला गावातील घर बाबाच्या नावावर करायचे आहे आणि ति जमीन दुसऱ्या व्यक्ती च्या नावे आहे आणि भोगवटादार बाबा आहेत ज्या वेळी बाबा तिथे राहायला गेले त्यावेळी बाबांनी त्यांना पैसे दिले पण लेखी काहीच नाही आणि पंचायत म्हणते मुत्य दाखला द्या बाबांना माहिती नाही ते मेलेली तारीख काय करावे कळवा
@bhagwantraopawar3384
@bhagwantraopawar3384 2 жыл бұрын
खुपच उपयुक्त माहिती आहे
@valuableeducation
@valuableeducation 2 жыл бұрын
धन्यवाद.
@Gpmaster1234
@Gpmaster1234 Жыл бұрын
@@valuableeducation tumcha contact number asel ka
@shivramnalawade3932
@shivramnalawade3932 4 ай бұрын
माझ्या आजीचा मृत्यू 6 वर्ष पूर्वी झाला आहे दाखला कास काढावा कृपया मार्गदर्शन.करावे❤
@user-bx8gy3jc2e
@user-bx8gy3jc2e 8 ай бұрын
सर मला माझ्या आजोबांच्या मृत्यू दाखला कडायच आहे पण त्याची मृत्यू नोंद ग्रामपंचायत मध्ये नाही तर मी त्यांचा मृत्यू दाखला कसा काडू
@PranjaliPitambare
@PranjaliPitambare 2 ай бұрын
तुझा कडे त्यांचं नाव आहे का पूर्ण
@priyarya07
@priyarya07 2 ай бұрын
@PranjaliPitambareपूर्ण नाव असेल तर मिळतो का मृत्यू दाखला
@MahendraPatel-oj8pt
@MahendraPatel-oj8pt Күн бұрын
Sir Bharat deshat kuthlya hi rajyarohan Hee mrutyu cha dakhila banvu sakto ka?
@shashikantjadhav4290
@shashikantjadhav4290 11 ай бұрын
Very Nice Information Sir
@amit0650
@amit0650 2 жыл бұрын
एकाने त्याच्या आजोबा चा मृत्यु 78 साली झाला मात्र त्याची नोंद 94 साली केली आणि माझ्यावर दिवाणी dava केला न त्यात माझ्या खरेदी अगोदर च (तीन महिने अगोदर )tyaचा आजोबा वारला असा बोगस मृत्यू दाखला बनावला आहे . माझ्याकडे सगळे खरेदी khat आहे 78 साल चे . पण समोरचा खोट मृत्यू दाखला दाखवून मला ब्लॅकमेल करतोय
@sandipshinde7007
@sandipshinde7007 Жыл бұрын
सुंदर माहिती
@KodilkarKodilkar
@KodilkarKodilkar 2 ай бұрын
धन्यवाद सर जी
@saipatil1520
@saipatil1520 2 жыл бұрын
Very nice information sir
@eknathbhopale8220
@eknathbhopale8220 6 ай бұрын
Chan.
@valuableeducation
@valuableeducation 6 ай бұрын
Thank you! Cheers!
@milindchinchwadkar9359
@milindchinchwadkar9359 Жыл бұрын
खूप छान आहे
@Lion-emperor
@Lion-emperor Жыл бұрын
छान सर
@amit0650
@amit0650 2 жыл бұрын
त्यांनी मृत्यू दाखला साठी नोंद 1994 साली केली कि 1978 la tyacha आजोबा वारला . ते पण फक्त कार्यकारी दंड अधिकारी cha आदेश घेऊन
@ravichandragaikwad4516
@ravichandragaikwad4516 Жыл бұрын
suppar sir
@prashantshirsath5904
@prashantshirsath5904 2 жыл бұрын
सर माझे वडील 25 वर्षापासुन मीस आहेत. त्याची नोंद कुठेही केली नाही.त्यामुळे मला मृत्यू दाखला मिळत नाही तर यावर काय उपाय आहे का.
@anjaligaikwad6989
@anjaligaikwad6989 2 жыл бұрын
पोलीस स्टेशन ला मिसिंग कॉम्प्लेट आहे का असेल तर सिव्हिल डेथ साठी कोर्टात दावा दाखल करा तुमचे काम होऊन जाईल
@mangeshdongarkar9771
@mangeshdongarkar9771 Жыл бұрын
मस्त
@prashantchavan9719
@prashantchavan9719 3 жыл бұрын
खूप छान
@valuableeducation
@valuableeducation 3 жыл бұрын
धन्यवाद.
@rahulkulkarni6485
@rahulkulkarni6485 3 жыл бұрын
कोर्ट ऑर्डर काढून 5000 रुपये खर्च केले आता ग्रामपंचायत देखील 5000 रुपये मागत आहे कारण मृत्यू 28 वर्षांपूर्वी झाला आहे असं कारण देऊन. यांबद्दल कायदा काय सांगतो सर.
@valuableeducation
@valuableeducation 3 жыл бұрын
हे पैसे कशाकरीता आहेत हे ग्रामपंचायतीला विचारा. जर ५००० रुपये ही ग्रामपंचायत फी असेल तर भरावी लागेल.
@rahulkulkarni6485
@rahulkulkarni6485 3 жыл бұрын
@@valuableeducation ग्रामपंचायत फी नसून उशिरा नोंद करण्यात आली म्हणून प्रत्येक वर्षी 182 रुपये या प्रमाणे 28 वर्षाची late फीस मागत आहेत. ग्रामसेवक तेच 110 रुपये प्रति वर्ष सांगत आहे.
@mukeshsathe4105
@mukeshsathe4105 3 жыл бұрын
भाऊ मला पण आजीचे dc काढायचे आहे.35 वर्षांपूर्वीची लावायची आहे... ग्रामसेवक नोंद नाही म्हणुन लिहून देतो म्हणाला.... ते कोर्टात द्या... पण अर्ज कोर्टात कुठे submit करावा लागेल...? Pls हेल्प... तालुका मुळशी, पुणे.... Thanks
@atulsonawane1111
@atulsonawane1111 7 ай бұрын
भाई कोर्टा तुन ऑडर काशी काढली स?
@magendragaikwad4556
@magendragaikwad4556 23 күн бұрын
माझी बहिण गायब आहे. जिवंत आहे का मेली आहे. हे काहीच माहिती नाही. मग म्रुत्यूचा दाखला मिळेल का ह्या गोष्टीला 35 ते 40 वर्ष झाले आहे.
@nandinisoni8983
@nandinisoni8983 Ай бұрын
शहरा मध्ये कसे करावे लागते नोदणी नसेल तर प्लिज सांगावे
@jagdishgholap1793
@jagdishgholap1793 2 ай бұрын
न्यायिक दंडाधिकारी यांच्याकडे अर्ज करताना ग्रामपंचायत मधुन ग्रामसेवक यांचा दाखला घ्यावा लागतो का
@shivlingswami8502
@shivlingswami8502 2 жыл бұрын
खूप महत्त्वाचे आहे धन्यवाद
@valuableeducation
@valuableeducation 2 жыл бұрын
आभारी आहे.
@mangeshkothawale2725
@mangeshkothawale2725 Жыл бұрын
सोप्या भाषेत अजून स्पष्टपणे सांगितले तर बरं होईल
@shrikantkalbande7125
@shrikantkalbande7125 2 жыл бұрын
Very nice sirji
@valuableeducation
@valuableeducation 2 жыл бұрын
Thanks and welcome
@varshapasalkar1253
@varshapasalkar1253 2 жыл бұрын
Majhhya,mr,chulte,25,varshapasun,mis,jhale,she,tyanchyagharat,amhi,rahato,tyana,mulbal,navigate,tyanchya,baykone,dattakputr,mhanun,ghetale,marnyaagodar,tar,kay,karave
@daulatbhagwat443
@daulatbhagwat443 3 жыл бұрын
धन्यवाद साहेब👌
@valuableeducation
@valuableeducation 3 жыл бұрын
धन्यवाद.
@rameshgavit1127
@rameshgavit1127 2 жыл бұрын
1973salchi mrutunond Kashi kadhata yail
@chandrashekharatram5626
@chandrashekharatram5626 3 ай бұрын
सर नोंदणी आहे पण आडनावात फरक आहे याचा साठी काय करावे
@AngryResidenceOfficial13
@AngryResidenceOfficial13 2 ай бұрын
1966 to 1971 chya aat aajobanchi death jhali tevha caste lihayche ka talati office kiva grampanchayat madhe aamchi caste change jhali ahe aamhi hindu dhangar ahe pn aajobami vadilanchya school madhe hindu maratha keli hoti ani aamchya kade aajobanche kahi proofs nahi ky karava lagel aata??
@kiranamale3404
@kiranamale3404 Ай бұрын
माझे वडील २५ वर्षांपासून बेपत्ता आहेत तर मयत दाखला कसा मिळावा ?
@none1363
@none1363 4 ай бұрын
🎉🎉
@neeteshsonawane1257
@neeteshsonawane1257 Жыл бұрын
छान माहिती दिली सर.
@SureshAhire-p4e
@SureshAhire-p4e 2 ай бұрын
Sir 1994 Madhe Marutu zali aahe aai vadil us todayala jayache tar grampachayat Marutu nond nai tar Kay karava lagel
@tanveermulla5327
@tanveermulla5327 Жыл бұрын
Sir mazya ajobache shalecha dakhla 1924 cha ahe pan panjoba kontehi shikshan zale nahi ani tyachyakade kontihi jamin navhati tyachya janm kinwa mrutu chi nond kuthe milel
@rajendratawade4737
@rajendratawade4737 2 жыл бұрын
सर मी राजेंद्र तावडे राहणार गोरेगांव मुंबई सिविल केस मध्ये वाटपाच्या दाव्यात एखाद्या प्रतिवादी चे मुंबईतील राहत्या घरातील (२००० साली कोर्टात केस केली त्यावेळी चे राहाते घर बंद करून) अमेरिकेत स्थायिक असलेल्या मुलाकडे राहावयास गेल्या नंतर त्यांचे दिनांक २९/१०/२०२० अमेरिकेत निधन झाले असुन त्यांचे वारसांची नांवे चढवला वादी जवळ त्यांचा मृत्यूदाखला व ते परदेशी कुठे राहतात ते ठाऊक नाही अशा वेळी वादीने कोर्टात काय सादर करावे या बाबतीत मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती 🙏
@mohanpatil8063
@mohanpatil8063 3 жыл бұрын
आजोबांची मृत्युनोंद आहे सन१९९४ पण जन्माची नोंदणी शाळेत आढळुन येत नाही सन १८९६ - सन १९०४ किंवा अगोदरच आजोबांचा जन्म झाला होता भारताला स्वातंत्र्यही मिळाले नव्हते त्यावेळी शाळा किंवा आरोग्य यंत्रणा वगैरे फारशी नव्हती गावात तसेच त्याकाळी जन्मनोंदणीचे व शाळेचे महत्त्व नव्हते काय करावे आत्ता आजोबांचा जन्मदाखला जातीचा दाखला काढण्यासाठी पाहिजे आहे कृपया मार्गदर्शन मिळावे
@rutujayadavthebarbiesworld7837
@rutujayadavthebarbiesworld7837 Ай бұрын
माझ्या वडिलांचे death certificate हरवले आहे ते कसे मिळवावे pls सांगा
@ashokpardeshi1189
@ashokpardeshi1189 Жыл бұрын
Sir aapan cast certificate babat pan margydarshan kara
@manishamahale4724
@manishamahale4724 23 күн бұрын
Sir mala hi death certificate काढायचं आहे पण ऑनलाइन निघत नाहीये
@eknathshikhare2342
@eknathshikhare2342 10 ай бұрын
साहेब , मृत्यू दाखला नोंद झालेली नाही ,तरी मला 2005 पूर्वी दाखला मिळाला आहे तरी मला आत्ता दाखला पाहिजे आहे तरी ग्रामसेवक नोंद नाही मन्हालेत काय करावे
@Swamisevikari.aayansh
@Swamisevikari.aayansh 7 ай бұрын
सर माझ्या वडिलांचा मृत्यू 26 2 2018 रोजी झाला असून नोंदणी करिता लागणारी स्मशान पावती हरवली होती ती कालांतराने आता सापडली आहे तर मला कसे सर्टिफिकेट मिळवता येईल कृपया आपला नंबर मिळेल किंवा मला यात काय करावे लागेल
@maheshnarkhede2733
@maheshnarkhede2733 2 жыл бұрын
Sir अगर किसी व्यक्ति। का मृत्यु दूसरे शहर हुआ तो application ka जेएमएफसी कोर्ट का छेत्राधिकार कौन हा होगा, निवास का, व्यक्ति मृत्यु का स्थान ,जेएमएफसी कोर्ट कौन सा होगा,?
@bhushanchavan974
@bhushanchavan974 2 жыл бұрын
सर माझे आजोबा व वडिलांची जन्म नोंद केलीच नाही तर काय करावे सांगा
@Jagira-gaming
@Jagira-gaming Жыл бұрын
Maza janm government hospital madhe zala pan grampanchayat wale mantat ki tumchi nond nahi kay karao lagel
@sudarshandakhore8462
@sudarshandakhore8462 Жыл бұрын
Sir jar death certificate haravle asel tr te kase kadhave hya baddal kahi mahiti milel ka
@varshapasalkar1253
@varshapasalkar1253 2 жыл бұрын
Sar,majhhte,25varsha,jhalemis,jhale,amhi,tynchykaderahato,tyancya,
@hemantjadhav3795
@hemantjadhav3795 2 жыл бұрын
नमस्कार सर, माझ्या पणजोबांचा मृत्यू कोठे व कसा झाला याबद्दल काहीच माहिती नाही कारण मजे आजोबा लहान असतानाच ते घर सोडून गेले होते ते परत कधीच आले नाहीत, त्यामुळे माज्या पिंजीने दुसरा विवाह केला असल्याने आजोबा च्या नावे त्या दुसऱ्या वडिलांचे नाव लागले आहे, पण आजोबांच्या नावे गावी शेत जमीन आहे, त्या 7/12 उत्ताऱयांवर पहिले वडील आहेत त्यांचे नाव आहे, तर आजोबाच्या मृत्यू प्रमाण पत्रावर दुसऱ्या वडिलांचे नाव आहे, तर अश्या परिस्थिती मध्ये काय करावे व वारस नोंद कशी करावी..
@RahulPatil-qg7bf
@RahulPatil-qg7bf Жыл бұрын
Grampanchayat madil daptar ghal zale asel tar ky karv lagt
@yuvrajchavan7744
@yuvrajchavan7744 2 жыл бұрын
सर जर एखादा व्यक्ती 6-7 वर्ष जर का त्याच्या बायको आणि मुलग्याला भेटला नसेल आणि त्याची प्रॉपर्टी या दोघांना उदरनिर्वाह करण्यास मिळायची असेल तर काय करता येईल
@mukeshsathe4105
@mukeshsathe4105 3 жыл бұрын
कोर्टात कुठे व कोणत्या विभागात नोंद करावी लागेल...35 वर्षांपूर्वी dc काढायचा आहे
@tanajishilimkar1990
@tanajishilimkar1990 Жыл бұрын
Sir mazya ichi murtu nond Keli nahi.pan mla murtu dakla kadhun deta ka tumhi. Mla kup garaj ahe murtu daklyachi.
@raosahebjadhav6854
@raosahebjadhav6854 Жыл бұрын
सर बाहेरच्या राज्यात मृत्यु झाला असेल तर काय करावे
@sachinkoli6620
@sachinkoli6620 2 жыл бұрын
सर मृत्यू 2001 मध्ये झाला तारीख पण माहिती आहे आणि नगरपालिका मध्ये नोंद केली नाही आहे ... cvil hospital ला मृत्यू पावली होती आम्हला ते म्हणताय की तुम्ही पावती आणा आमच्या कडे पावती नाही आहे ते हरवली आहे तर आम्ही काय करा सर प्लिज मदत करा न खूप परेशान आहे आम्ही या साठी
@mahendramhatre1086
@mahendramhatre1086 11 ай бұрын
Pan konajaval paise nasatil tar tyane Kay karave aani kasa milel
@banduwaghmare6931
@banduwaghmare6931 2 ай бұрын
Janma chi nond nahi kay karave
@satishtadvi5263
@satishtadvi5263 Ай бұрын
सर मला पन आमच्या आजोबांचा मुत्यू दाखला काढायचा आहे कारून देशात का
@vinodshrirame1357
@vinodshrirame1357 Жыл бұрын
सर माझ्या आजोबांचे मृत्यूचे दाखला आहे पण जन्माचं दाखल मिळत नाही आहे ,ग्रामपंचायत मध्ये सुद्धा जन्माच्ची नोंद नाही ,तर आता काय करावे लागेल सर
@vinodshrirame1357
@vinodshrirame1357 Жыл бұрын
जन्म 1950 पूर्वी चा आहे
@namdevpangarkar2298
@namdevpangarkar2298 3 жыл бұрын
नमस्कार सर, जर व्यक्ती घर सोडून गेली असेल तर मृत्युचा दाखला कसा मिळू शकेल. माझे आजोबा साधारण 1973 मध्ये घरातून निघून गेले होते तर त्यांची मृत्युची नोंद कशी करता येईल.
@namdevpangarkar2298
@namdevpangarkar2298 3 жыл бұрын
त्यांना जाऊन 7 वर्षा पेक्षा जास्त कालावधी झाला आहे कोर्ट ने सुध्दा परागंधा गोषित केले आहे.
@valuableeducation
@valuableeducation 3 жыл бұрын
कोर्टाने परागंदा घोषित केल्याच्या निकालानुसार मृत्युचा दाखला मिळण्यासाठी कोर्टाकडे अर्ज करा.
@namdevpangarkar2298
@namdevpangarkar2298 3 жыл бұрын
धन्यवाद सर
@salimshaikh1850
@salimshaikh1850 3 жыл бұрын
@@namdevpangarkar2298 किती खर्च लागला दादा
@shayadinamdar9061
@shayadinamdar9061 7 ай бұрын
वकील ची गरज लागणार पण
@SanjayGhodke-ne9ju
@SanjayGhodke-ne9ju 5 ай бұрын
1:02
@sagarkulkarni2099
@sagarkulkarni2099 3 жыл бұрын
जन्म मृत्यू कायदा नवीन अध्यादेश मिळेल का सर
@OmkarKolge1447
@OmkarKolge1447 Жыл бұрын
Sir mazi aai varli aahe pan mala mrutyu cha dakhla kadhay cha aahe nond kelelinahiye tar kay karave
@gayatrimunde931
@gayatrimunde931 7 ай бұрын
Sir mazya vadilanchi mrutuchi nond ch nahi tar kay karave 😢
@rajuchatarkar
@rajuchatarkar Жыл бұрын
Sir majhya aajobache death 50 Varsha purvi jhala aahe death certificate kase kadhu death date mahit nahi
@karanpatil0009
@karanpatil0009 Жыл бұрын
जर कोणाचा हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाल्यावर त्याची नोंद होते का
@bandutaksande9324
@bandutaksande9324 2 жыл бұрын
Nodani.aami Keli pan tynchakade purawa nahi tar Kay karave
@rajendrajadhav9457
@rajendrajadhav9457 3 жыл бұрын
शहरातील त्रिशंकू भागात असलेल्या हॉस्पिटलमध्ये झालेल्या मृत्यूची नोंद कोठे करायची
@surekhashedge9865
@surekhashedge9865 Жыл бұрын
छान माहिती दिली
@probrawlstars9902
@probrawlstars9902 2 жыл бұрын
साहेब माझ्या आजोबाचा मृत्यू 1950 च्या अघोदर झाला आहे तो मी कसा काय काढता येईल
@BhushanPatil-ez1eh
@BhushanPatil-ez1eh Жыл бұрын
Panchayat samiti madhe Or tahsildar kade application karave document madhe death person che leaving or voter Or 7/12 or 8a tumche aadhar and affidavit
@atulsonawane1111
@atulsonawane1111 7 ай бұрын
​@@BhushanPatil-ez1eh माझे आजोबा 1990 च्या पहिला वारले होते त्यांचे कही पुरावे आमच्या कड़े नाही आहे मग त्यांचा मृत्यु प्रमाण पत्र कस मिळवता येल? कही पर्याय आहे का
@BhushanPatil-ez1eh
@BhushanPatil-ez1eh 7 ай бұрын
@@atulsonawane1111 प्रथम पंचायत समिती मध्ये अर्ज करून अनुउपलब्धता प्रमाणपत्र मिळवायचे (NOC). त्यानंतर कोर्टात अर्ज करून मृत्यु ची एक तारीख declare करावी लागते आणि पुरावा म्हणून एक व्यक्ती लागते ज्याने मयत झालेल्या व्यक्तीला खांदा दिलेला असावा किंवा अंत्ययात्रेला हजर होता. कोर्ट चौकशी चे आदेश देतात की तो व्यक्ती मयत झालेला आहे की नाही व वर्तमानपत्र मध्ये पण पडताळणीसाठी छापून येत. चौकशी अहवाल आल्यानंतर मृत्यु तारीख मान्य करतात व मृत्यु नोंद करण्याचे आदेश देतात
@BhushanPatil-ez1eh
@BhushanPatil-ez1eh 7 ай бұрын
@@atulsonawane1111 मृत्यु नोंद चेक करा पहिले पंचायत समिती मध्ये
@atulsonawane1111
@atulsonawane1111 7 ай бұрын
@@BhushanPatil-ez1eh सर्व चेक केल काहीच इन्फॉर्मेशन नाही आहे डॉक्यूमेंट मध्ये मझ्या कडे फक्त माझ्या वडलाचे आणि अजिचे deat certificate आहे आणि आत्याचे आणि वडिलांचे शाळा सोडल्याचा दाखला आहे
@santoshchavan442
@santoshchavan442 3 жыл бұрын
जन्म मृत्यू ची नोंदणी करण्याची जबाबदारी कोणाची आहे, त्यासंबंधी काही नियम कानून आहे काय
@valuableeducation
@valuableeducation 3 жыл бұрын
जन्म मृत्यु नोंदणी कायदा १९६९ चे कलम -८ मध्ये नमुद व्यक्ती म्हणजेच गृहप्रमुख, परिवार प्रमुख किंवा त्याच्या जवळच्या व्यक्तीने जन्म मृत्युची नोंद करुन घेणे आवश्यक आहे.
@sunilsantape9629
@sunilsantape9629 3 жыл бұрын
सर जर बापाने बायको पोरांना सोडून गेला असेल तर त्यांच्या मृत्यूचा दाखला कसा मिळेल आई पण नाही आहे
@sunilsantape9629
@sunilsantape9629 3 жыл бұрын
आईच्या मृत्यूचा दाखला आहे पण बापाचं नाही कारण दहा वर्षं सोडून गेलेला बाप कास्ट सर्टिफिकेट साठी
@jiteshjale5564
@jiteshjale5564 9 ай бұрын
माझ्या मित्रच्या आजीच्या मुत्यु दाखल्यावर वर चुकीचा नाव लागला आहे त्या साठी काय कारला लागेल सर
@vishnukorade1068
@vishnukorade1068 3 жыл бұрын
सर एखादा व्यक्ती गावाबाहेर अपघाती मृत्यू झाला तर त्याची मृत्यू नोंद कोठे करावी
@valuableeducation
@valuableeducation 3 жыл бұрын
ज्या गावात अंत्यसंस्कार करण्यात आले तेथे करा.
@kalpitapatil4751
@kalpitapatil4751 3 жыл бұрын
Sir.. court madhun amchya opposite party valyani kadhi hi astitvat naslelya mahilecha mrutyu dakhla kadhanya karta arje kela ahe ani to hi 50 varsha purvi cha .tari harkat gheu shakto ka?
@valuableeducation
@valuableeducation 3 жыл бұрын
कोर्ट सगळ्या पुराव्याची तपासणी करुनच दाखला देते.
@manishachoudhari5964
@manishachoudhari5964 3 жыл бұрын
मृत्यू दाखवल्या चे नाव बदल्या साठी काय करावे चुकून दुसरे लागले असल्यावर काय करावे लागेल
@valuableeducation
@valuableeducation 3 жыл бұрын
दुरुस्तीसाठी अर्ज द्या.
@manishachoudhari5964
@manishachoudhari5964 3 жыл бұрын
तो माणूस आता मृत्यू झाला मग अर्ज देऊन होईल का
@rohitkadam9630
@rohitkadam9630 7 ай бұрын
Hii
@surajchoudhari8486
@surajchoudhari8486 2 жыл бұрын
सर पोलीस स्टेशन मध्ये accident झालेली मृत्यु ची नोंद आहे पण नगर पालिकेमध्ये नाही के करावे
@surajchoudhari8486
@surajchoudhari8486 2 жыл бұрын
पोलीस स्टेशन resister मध्ये नोंद आहे प्रिंट आणली तरी नगर पालिकेचे लोक दाखला देत नाही
@valuableeducation
@valuableeducation 2 жыл бұрын
कलेक्टर कार्यालयात अर्ज करुन पहा.
@surekhashedge9865
@surekhashedge9865 Жыл бұрын
@@valuableeducation आपल्या ऑन लाईन करायचे
@surekhashedge9865
@surekhashedge9865 Жыл бұрын
ते कसे करायचे
@sandipshinde7007
@sandipshinde7007 Жыл бұрын
कोर्ट प्रोसेस काय आहे व किती दिवस लागतात
@amit0650
@amit0650 2 жыл бұрын
कृपया योग्य तो सल्ला द्यावा
@savitakale152
@savitakale152 3 жыл бұрын
Sir mla maja bhawacha death certificate mhilat nahi ahay auupldwta ptra dilay plij help sir
@nikhildombe1121
@nikhildombe1121 2 жыл бұрын
Sir mala date certificate kadhycha aahe pan to kadta nahi at
@DK-ff7fh
@DK-ff7fh 3 жыл бұрын
सर मला cast validity kadayachi aahe Tya sati te 1950 cha purava magat aahe but majhe ajoba ashikshit hote shalecha dakhala nahi thyanchya kade sheti,jamin nhavti tyanume tyache kontech jaticha ulekh asel ase puraye nahi ,ashaveli 1950che purave kuthun aanave Krupaya margadarshan karave,🙏
@valuableeducation
@valuableeducation 3 жыл бұрын
तुमच्या चुलत आजोबांचा जातीचा उल्लेख असलेला दाखला असेल तरीही तो जोडून देता येवू शकेल.
@kaushikpatil4535
@kaushikpatil4535 3 жыл бұрын
सर माझ्या आजोबांच्या समान नाव असलेल्या दुसऱ्या गावातील वारसदार ने2017 ला माझ्या गावातील ग्रामपंचायती तील आजोबांचा मृत्यू दाखला घेऊन गेले. शिवाय आमच्याशी मृत्यू दखला देताना चौकशी देखील केली नाही. आम्हाला माहिती झाले. तोपर्यंत 7/१२ वर भोगस नावे लागली होती. 2 वर्ष सलग केस चालल्यावर त्यांचे फेरफार रद्द झाले. आता पुन्हा आजोबांच्या मृत्यू दाखल्याचा वापर त्यांच्या आजीचा मृत्यू दाखला कोर्टातून काढून घेऊन वारस दाखला काढण्यास अर्ज केल्या चे माहिती पडले. सर कृपया उपाय सांगा 🙏
@vishnuchopade8836
@vishnuchopade8836 3 жыл бұрын
Sir chullat aajobachi suddha nond nahi aahe
@vishnuchopade8836
@vishnuchopade8836 3 жыл бұрын
Sir mala catse validity kadhaych I aahe परंतु माझ्या आजोबांच्या मृत्यूची नोंद नाही १९३८ या दरम्यानची तर काय उपाय आहे सर please reply
@vishnuchopade8836
@vishnuchopade8836 3 жыл бұрын
त्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय सांगा सर
@sunitapatil9149
@sunitapatil9149 2 жыл бұрын
मृत्यूच्या ऑनलाइन दाखल्यावरील नावात बदल करता येतो का
Nastya and balloon challenge
00:23
Nastya
Рет қаралды 54 МЛН
Brawl Stars Edit😈📕
00:15
Kan Andrey
Рет қаралды 46 МЛН
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 10 МЛН
Teaching a Toddler Household Habits: Diaper Disposal & Potty Training #shorts
00:16
Inclusione Scolastica -schema operativo per concorsi scuola e TFA sostegno
14:19
Nastya and balloon challenge
00:23
Nastya
Рет қаралды 54 МЛН