बदलती जीवनशैली व ढासळती मुल्य || Abhay Bhandari || Deepstambh

  Рет қаралды 138,666

Deepstambh Foundation

Deepstambh Foundation

Күн бұрын

Пікірлер: 161
@jaysingsarvade4365
@jaysingsarvade4365 Жыл бұрын
माझ्या आयुष्याची गुरुदक्षिणा देणारे तुमचे विचार,, अस रत्न आपल्या महाराष्ट्र राज्यात जन्माला आले या गुरूच्या क्रांतीकारी कार्याला आणि कर्तव्याला एक शिक्षणप्रेमी सामाजिक कार्यकर्त्या या नात्याने मनपूर्वक सलाम अभिष्टचिंतन गुरुवर्य🌹🌹🌹🙏🙏🙏 आपला शिक्षणप्रेमी जयहिंद जय भारत 🇮🇳🇮🇳🇮🇳
@dattatrayarane9512
@dattatrayarane9512 Жыл бұрын
Very nice 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😢
@shrirambhamare1268
@shrirambhamare1268 Жыл бұрын
❤❤ v bb bb
@Oxygen-w5o
@Oxygen-w5o Жыл бұрын
😊
@sitakantghanekar3339
@sitakantghanekar3339 Жыл бұрын
No​@@shrirambhamare1268
@sureshgulwade1308
@sureshgulwade1308 11 ай бұрын
P0ppp0
@tejaswadekar4104
@tejaswadekar4104 Ай бұрын
पुन्हा पुन्हा ऐकत राहावे असे वाटते. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sopanravgavali7791
@sopanravgavali7791 10 ай бұрын
कृतज्ञात फार मोठी आहे जपा स्वतःसाठी जगायला सुरुवात होते आपल्या साठी कोण कोण काय काय करत सुर्य हवा पाणी झाडे दगड माती पशु पक्षी नदी तळे समुद्र र रस्ते शेजारी आई वडील भाऊ बहिन आजी आजोबानातलग सर्वासाठी कृत ज्ञाता
@vijayasuryawanshi131
@vijayasuryawanshi131 10 ай бұрын
आदरणीय सर,तुमचे विचार ऐकावयास मिळाले हे माझ भाग्यच.कुटुंब वाचवायचे असतील, पिढी घडवायची असेल तर याच विचारांच मनन...आचरण असण आवश्यक आहे.
@mr.dhapateg.h.4373
@mr.dhapateg.h.4373 4 ай бұрын
छान...! सामाजिक स्थिरतेसाठी अतिशय उपयुक्त व दिशादर्शक मार्गदर्शन.
@Anandachisadhna
@Anandachisadhna Жыл бұрын
भारतीय लोकही यजुर्वेंद्र महाजन यांना आदर्श मानतात. आपलं म्हणणं खर आहे. त्यांनाही आचार्य हस्ती पुरस्कार मिळाला. समाज निश्क्रिय आहे म्हणण्यापेक्षा तटस्थ वृत्तीने काम करणाऱ्या लोकांची कमी आहे. बहुतेक लोक विकले जातात असाही इतिहास आहे.
@bhikankarankale4124
@bhikankarankale4124 Жыл бұрын
प्रत्येकांनी हा व्हिडिओ एकाग्र चित्ताने मन शांत ठेवून ऐकायला पाहिजे तेव्हा कळेल की आपण कोठे चुकतो ते.
@akarampadalkar6264
@akarampadalkar6264 Жыл бұрын
खूप खूप छान विचार आहे तुमच्याजवळ आम्ही आहोत हे आमचं भाग्य आहे सर्वांसाठी प्रार्थना हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार आणि हे जग सुखी व्हावे आपले राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे जावे हे सद्गुरू चरणी प्रार्थना🙏🙏🌹🌹
@HanmantChorage-d8v
@HanmantChorage-d8v Жыл бұрын
गूरूवर्य भंडारी साहेब वंदन....... श्री.हनुमंत चोरगे मलकापूर कराड.... यांच्या सोबत पंजाब मध्ये अमन मेला झाला होता यात पाकिस्तान आणि हिंदूस्थान मधील लोक जमा झाले होते यामध्ये गुरूवर्यांच्या भंडारी यांच्या सोबत असण्याचे भाग्य लाभले.... धन्यवाद गुरूवर्य....
@seemajoshi9307
@seemajoshi9307 Жыл бұрын
अप्रतिम व्याख्यानमाला !🙏🏻🙏🏻 मा.श्री . महाजन सर आपले कार्य हिमालयाच्या उंचीचे आहे . आपल्या सारखे लोक या काळात आपल्या राज्यात आहेत ह आमचे भाग्यच आहे . आपल्या कार्य कर्तुत्वाला त्रिवार वंदन ' 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ajaypatil9118
@ajaypatil9118 9 ай бұрын
सर, खरोखरच आपले व्याख्यान एकूण जीवनाचे खरे मर्म कळाले आहे, तसेच पुढेही हा व्हिडिओ सर्वांनी अगदी मन एकाग्र चित्ताने हा संपूर्ण व्हिडिओ पाहवा ही नम्र विनंती.! हा व्हिडिओ मन लावून पाहताच आजच्या चुकीच्या जीवनशैलीच्या आहारी जाणाऱ्या मानव समाजातील प्रत्येकामध्ये बदल घडण्यास वेळ लागणार नाही.!❤🙏🏻🫂
@releviumpharma2039
@releviumpharma2039 4 ай бұрын
केवळ अप्रतिम.. शब्द अपुरे पडतात... खूप काही शिकायला मिळालं... आयोजकांचे खूप धन्यवाद... जय श्री राम....
@pranav.kulkarni
@pranav.kulkarni 11 ай бұрын
एक माणूस म्हणून स्वतःहाच्या मनावर संस्कार करून घेण्यासाठी श्रवण करावे असे विचार .....🙏🙏
@digamberthorve106
@digamberthorve106 Жыл бұрын
आपल्यासारख्या अभ्यासू तज्ञ माणसाचे आम्हाला मार्गदर्शन मिळत आहे हे आमचे मोठे भाग्य आहे.
@krushnapawar1788
@krushnapawar1788 Жыл бұрын
अत्यंत हृदयस्पर्शी व जिवनभर पावलोपावली समाजावर संस्करण होण्यासाठी खुप महत्वाचे जिवनोंपयोगी तत्वज्ञान सर्व उदाहरण आहे . तुमचे मानावे तितके आभार कमीच .. धन्यवाद
@vaibhavmahajan5659
@vaibhavmahajan5659 11 ай бұрын
नुसते ऐकून छान मस्त लिहण्या पेक्षा जर खरच अस जगण्याचा प्रयत्न केला तर आयुष्याचे सोने झल्या शिवाय राहणार नाही.
@pramodmeshram2261
@pramodmeshram2261 11 ай бұрын
आदरणीय यजुर्वेद सर आपल्याला आपल्या कार्याबद्दल कोटी कोटी प्रणाम 🌹🙏🙏
@ArvindDongare
@ArvindDongare 3 ай бұрын
काय पुन्हा पुन्हा कंमेंट करून धन्यवाद मनावस वाटतेय काय उत्कृष्ट बोलताय आणी विचार मांडलेत
@shilpadeshmukh5855
@shilpadeshmukh5855 Жыл бұрын
खूपच सुंदर, सर! आजच्या समाजाला अशा विचारांची नितांत गरज आहे. तुम्हाला उदंड आयुष्य द्यावे हि ईश्वरचरणी प्रार्थना.दीपस्तंभ संस्थेचे सुध्दा धन्यवाद.
@shirsatsambhaji3946
@shirsatsambhaji3946 Жыл бұрын
सलाम महाजन गुरूजी यांच्या व्यक्तिमत्त्वाला कार्याला.भंडारी सरांचे अद्वितीय वचन ऐकून समाधान वाटले.जय महाराष्ट्र.माझा महाराष्ट्र.वंदे मातरम्,🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@ashasawant948
@ashasawant948 Жыл бұрын
खूप ऊद्बोधक विचार व योग्य मार्गदर्शन व विवेचन. धन्यवाद.
@milindtambe6531
@milindtambe6531 Жыл бұрын
आपण विवेकानंद संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम, लोककल्याणकारी राजा शिवाजी महाराज. यांच्याबरोबर , फुले शाहू आंबेडकर संत कबीर यांच्याही जीवन कालावधीची माहीती आपल्या व्याख्यानात व्हावीत.ही नम्र अपेक्षा.
@sushma9359
@sushma9359 11 ай бұрын
महात्मा गांधी, पंडित नेहरू यांचे सुद्धा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर घडविण्यात योगदान होते.
@DhirsingVasave-sw2th
@DhirsingVasave-sw2th Жыл бұрын
महाजन गुरूजी तुमचे विचार हे विचार नसून एक चांगलं जीवन जगण्यासाठी मानवाला दिलेली एक उत्तम संपत्ती आहे.मी माझ्या आईवर जेवढा प्रेम करतं तेवढचं प्रेम मी तुमच्यावरसुध्दा करत कारण आईने मला जन्म दिला पण तुमच्या विचाराने मला जीवन कसं जगावं हे शिकवलं म्हणून तुमचे विचार हेच माझे खरे जीवन आहेत माझ्या आयुष्यात तुमचे विचार वेळोवेळी खूप आधार देतात गुरूजी..🙏❤🙏👍👍
@anjalishringarpure5682
@anjalishringarpure5682 Жыл бұрын
खूपच चांगले विचार आता खरंच गरज आहे मुलांवर हे बिंबवायला हवे
@vinayayaknavsupe7793
@vinayayaknavsupe7793 Жыл бұрын
A
@datarmilind6500
@datarmilind6500 Жыл бұрын
No words to express....... डोळे उघडतील असे विचार
@dattatraypandit4711
@dattatraypandit4711 Жыл бұрын
अभिजीत भंडारी, आपल्या माता-पित्यांना त्रिवार वंदन. तसेच आपल्या समर्थ वाणीला मनभरून प्रणाम. आणि तहयात आसच ऐकत रहावस वाटतंय. खूप खूप धन्यवाद आणि आभार. ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )
@bharatkumbhar300
@bharatkumbhar300 9 ай бұрын
अतिशय सुंदर व्याख्यान ❤❤
@santoshjoshi7895
@santoshjoshi7895 9 ай бұрын
वास्तव जीवन कसे जगावे . ह्यातून कळते सर अप्रतिम वैचारिक पातळी🙏🙏🙏
@jayvantmane1710
@jayvantmane1710 Жыл бұрын
आदरणीय महाजन गुरूजी आपल्या कार्याला नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ak47simba
@ak47simba Жыл бұрын
😃 एवढे घोडे होऊन सुद्धा जर स्मार्ट फोन व तत्सम गोष्टी किती नुकसान करतात हे लक्षात आणण्यासाठी मदत लागतं असेल तर 🙏🏻😃
@vasantkhandekar1530
@vasantkhandekar1530 11 ай бұрын
खरोखरच आपल्या या प्रबोधनाने धन्य झालो . याबद्दल या विचारा वर वाटचाल करण्याची सद्बुद्धी परमेश्वर मला देवो हीच सदिच्छा
@amolmane16
@amolmane16 11 ай бұрын
अप्रतिम बोलणं आणि त्या ही पेक्षा चांगले विचार ...धन्य झालो ऐकुन..👌👌👌👌👌
@rameshwarrathod2741
@rameshwarrathod2741 11 күн бұрын
खूपच छान पुन्हा पुन्हा आईकावे असे 🙏
@Surekha-z6b
@Surekha-z6b 10 ай бұрын
अप्रतिम .आमूलाग्र परिवर्तन घडवणारं व्याख्यान शतशः नमन
@vishalmohite6715
@vishalmohite6715 Жыл бұрын
गुरुकुल...गुरुकुल..गुरुकुल...गुरुकुल....गुरुकुल...गुरुकुल.....................है सगळं देवू शकतात...तरच है होनार...पिढ्या...बदलणार...
@ajinathraut5971
@ajinathraut5971 11 ай бұрын
अगदी खरे ,दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी खूप मोठे रहद्यय लागते . छान विचार व्यक्त केलेत धन्यवाद
@ushasoman75
@ushasoman75 10 ай бұрын
असभ्य लाभ झाला हं. अप्रतीम. अत्यंत श्रवणीय व अनुसरणीय. धन्यवाद.
@digamberthorve106
@digamberthorve106 Жыл бұрын
गरीब परिस्थिती फारच वाईट.गरीबीतून वर येणे फारच कठीण समस्या आहे.
@gajananshirke5827
@gajananshirke5827 Жыл бұрын
अप्रतिम विचार. संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायक आहेत. खूप खूप धन्यवाद सर.
@rahulpatharkar4020
@rahulpatharkar4020 Ай бұрын
खुपच सुंदर व्याख्यान आहे, धन्यवाद सर.
@vidyamali8860
@vidyamali8860 10 ай бұрын
सर नमस्कार आजच्या काळात आपण आपल्या व्याख्याना द्वारे सांगितलेल्या सर्व विचारांची आजच्या युगातील मुलींना व मुलांना नितांत आवश्यकता आहे जयहिंद
@nandugavali934
@nandugavali934 8 ай бұрын
भंडारी सरांचे व्याख्यान मी विटयात ऐकलेत सरांचा अभ्यास व ओघवतं बोलणं नेहमीच भावतं
@vithalkhedekar9927
@vithalkhedekar9927 Жыл бұрын
खूप छान व्याख्यान झाले, धन्यवाद.
@bhimraokamble884
@bhimraokamble884 11 ай бұрын
उत्कृष्ट।।। जे आपणास ठावे ते सगळ्यांना द्यावे शहाणे करावे च सर्वाधिकाना।।।
@ashokvaidya2590
@ashokvaidya2590 Жыл бұрын
एक आदर्श व्यक्तीमत्व खरच खूप छान विचार माडले सर आभिनंदन
@VaidehiGovilkar
@VaidehiGovilkar Жыл бұрын
अप्रतिम व्याख्यान, खूप सुंदर विचार hats of sir 🙏🙏🙏
@leenas75
@leenas75 9 ай бұрын
Khup chan
@vaishnaviwagh7051
@vaishnaviwagh7051 Жыл бұрын
हृदय खूपच भरून आलं भाऊ
@sheetaljadhav1960
@sheetaljadhav1960 9 ай бұрын
Khup sundar vichar🙏
@shrutiambekar2210
@shrutiambekar2210 Жыл бұрын
नमस्कार🙏🏻अप्रतिम विचार🙏🏻
@amitdalvi6130
@amitdalvi6130 Жыл бұрын
खूप छान विचार आहेत सर
@anil05041973
@anil05041973 Жыл бұрын
Thanks!
@ArvindDongare
@ArvindDongare 3 ай бұрын
अतिशय सुंदर विचार
@pradeepsatvekar
@pradeepsatvekar 6 ай бұрын
धन्यवाद सर खूप शिकता आलं.
@vijayburbadkar6823
@vijayburbadkar6823 10 ай бұрын
Ek no speech
@sanjayjadhav3167
@sanjayjadhav3167 Жыл бұрын
भंडारी सर खुप खुप धन्यवाद
@rupadaddi7020
@rupadaddi7020 Жыл бұрын
अत्यंत प्रभावी वक्तृत्व...
@Subhashdavhale
@Subhashdavhale 3 ай бұрын
तुमचे विचार सत्यासाठी नतमस्तक व्हायला लावतात सर
@sureshbeloshe4679
@sureshbeloshe4679 11 ай бұрын
खूप खूप सुंदर अप्रतिम❤❤❤
@digamberthorve106
@digamberthorve106 Жыл бұрын
मनुष्य प्राणी चंद्र सूर्य मंगळावर जाऊन पोहोचला परंतु पृथ्वीवर गरीबीत राहणारी दुःखी कुटुंबे शोध घेता येत नाही हि मोठी हास्यास्पद प्रकार आहे.
@nitinkulkarni8246
@nitinkulkarni8246 11 ай бұрын
अप्रतिम आहे खूप viral होणे आवश्यक आहे
@mandabobade6455
@mandabobade6455 11 ай бұрын
खूप चांगले विचार ऐकायला मिळतात धन्यवाद
@adityajadhavajgamer9395
@adityajadhavajgamer9395 Жыл бұрын
अप्रतिम अप्रतिम 🎉🎉
@Bkrish450
@Bkrish450 Жыл бұрын
Kupach sundar vichar mandlet sir dhanyavaad
@dattatraysapkal4124
@dattatraysapkal4124 Жыл бұрын
ग्रेट सर
@pramodmeshram2261
@pramodmeshram2261 11 ай бұрын
अप्रतिम व्याख्यान सर अभिवादन करतो 🌹🙏
@vijayburbadkar6823
@vijayburbadkar6823 11 ай бұрын
Salute for Abhay sir Thank you.
@vijaymudhol3331
@vijaymudhol3331 11 ай бұрын
छान सर प्रभावी मार्गदर्शन
@shriramahirrao9640
@shriramahirrao9640 Жыл бұрын
Excellent speech sir really impressed
@rameshtiwari5346
@rameshtiwari5346 Жыл бұрын
Salute sir ji
@kamalabenpatel9415
@kamalabenpatel9415 Жыл бұрын
खरेच खूप खूप धन्यवाद, त्रिवार वंदन.
@jalandarsahane7079
@jalandarsahane7079 Жыл бұрын
खुप मस्त भंडारी सरांचं व्याख्यान!
@BalajiAmbad-zo9rc
@BalajiAmbad-zo9rc Жыл бұрын
अप्रतिम
@nileshjadhav2787
@nileshjadhav2787 Жыл бұрын
अप्रतिम...
@anupdeshpande123
@anupdeshpande123 Жыл бұрын
Khup chhan vichar aahet
@Eknathsaaant01
@Eknathsaaant01 10 ай бұрын
Excellent speech Sirji, thank you very much 🎉🎉
@Dr.BarureNidanPathLab
@Dr.BarureNidanPathLab 10 ай бұрын
Very nice speech
@digamberthorve106
@digamberthorve106 Жыл бұрын
गरीबांची मुले परिस्थिती नसताना सुद्धा जिद्दीने शिक्षण घेतात व जिद्दीने मिळेल ते काम करुन यशस्वी होतात.
@anil05041973
@anil05041973 Жыл бұрын
आजचा समाज मुल्यांपासून दूर जात आहे, त्याची दुःखद अशी परिणीती होत आहे.
@dhanashritorawane9371
@dhanashritorawane9371 Жыл бұрын
विचार करायला लावणारे व्याख्यान 👍
@Humanrightspm
@Humanrightspm 11 ай бұрын
Khoop chaan vi
@ekakhiladimaharathi5445
@ekakhiladimaharathi5445 10 ай бұрын
Masta vakhan ahe sir gret ❤jai Sadguru…
@jaikisan6367
@jaikisan6367 11 ай бұрын
ज्या देशाचे नेतृत्व सतत खोटे बोलणारे असते त्या देशातील जनतेकडुन सत्यवचनी सुसंस्कृतपणाची अपेक्षा करणे कितपत योग्य आहे याचाही विचार व्हायला हवा.
@sandiptakale4035
@sandiptakale4035 11 ай бұрын
Khup Chan sir
@sonajisolanke4563
@sonajisolanke4563 10 ай бұрын
Dhanyawad sir.
@bharatpatil706
@bharatpatil706 Жыл бұрын
खूपच सुंदर व्याख्यान
@ashasawant948
@ashasawant948 Жыл бұрын
उदबोधक.
@Suresh-ns1lt
@Suresh-ns1lt 11 ай бұрын
Heartly congratulations
@rameshkamalshivajichavan2025
@rameshkamalshivajichavan2025 Жыл бұрын
THANKS SIR,
@shrikantwadatkar8302
@shrikantwadatkar8302 11 ай бұрын
Good guidance thanks dhanyad
@pandurangdeshmukh9245
@pandurangdeshmukh9245 Жыл бұрын
Very nice
@rajendranaik6390
@rajendranaik6390 Жыл бұрын
जय हो माऊली समर्थ जय हो 🚩🙏🙏🙏
@surekhakadam630
@surekhakadam630 11 ай бұрын
जय महाराष्ट्र🚩 जय हिंद
@sopanravgavali7791
@sopanravgavali7791 10 ай бұрын
Right direction
@sopanravgavali7791
@sopanravgavali7791 10 ай бұрын
Right direction is just for the moment of the moment of the day before that time
@sadanandshinde63
@sadanandshinde63 10 ай бұрын
छान
@bharatpatil706
@bharatpatil706 Жыл бұрын
भंडारी सर खूप छान विचार मांडले
@bajrangshelke9963
@bajrangshelke9963 11 ай бұрын
साहेब अस मार्गदर्शन पहिल्यांदाच
@mayanavathar2169
@mayanavathar2169 Жыл бұрын
Thanks alot sir
@AjitNarsale-o6j
@AjitNarsale-o6j Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे सर. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे. अप्रतिम विचार आहेत सर तूमचे.
@VithalPhadatare
@VithalPhadatare Жыл бұрын
🙏🙏🙏
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 120 МЛН
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
भावनेवर कसे नियंत्रण ठेवावे? | किशन वतनी | Kishan Watni | Emotional Intelligent | SMBPL Kannad
1:08:48
बाळासाहेब पवार वाचनालय, कन्नड | SMBP Library
Рет қаралды 70 М.
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 120 МЛН