Mazi ras makar ahe pan amchya jotishyani mala ati rag v man asthir aslya mule mala ghalayla sangitla ahe.kay karav
@DelhikarMarathi26 күн бұрын
गुरूजींनी सांगितले आहे मग करू शकता मोती परिधान.
@tejaskokane38864 ай бұрын
Om namah shivay
@sanjaythosar14813 ай бұрын
sanjay Thosar Madam kumbha rashi la moti ratn chalto ka?
@DelhikarMarathi3 ай бұрын
पूर्ण ऐका ना माहिती
@vinoddushing53254 ай бұрын
लग्न कुंडली मध्ये माझ्या 4 घरात केतू आहे आणि 9 घरात चंद्र आणि शनी आहे तर मी मोती करंगळी मध्ये घालू शकतो का.
@Manisha.3427 ай бұрын
Hello tai om namah shivay
@DelhikarMarathi7 ай бұрын
धन्यवाद
@AnitaMahurkar-jc4bw20 күн бұрын
Mesh rashi la chandi chalt nahi mag moti kashat ghalaycha
@DelhikarMarathi20 күн бұрын
दुसऱ्या धातूची अंगठी करा व त्यात मोती घाला
@vss-nk2ym3 ай бұрын
Mam, Rashi Vrushabh aasel tar moti chi Ring Ghalu shakto ka? Ani Ketu Ring and Shukra chi Ring already wear keli aasalyas hi ring pan wear keli tar chalta?
@DelhikarMarathi3 ай бұрын
घालू शकता ताई.
@vidyachandak-u8f7 ай бұрын
Om namah shivaya
@Krishnaingle_16 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई मी चांदीची अंगठी घरी आणली आहे आज आणि माझी रास मेष आहे तर मी अंगठी घातलेली चालेल का उद्या सिद्ध करून आणि हो एक की मेष राशि वाल्यांनी चांदीची अंगठी जसं मोत्यामध्ये बनवून घालवू नये असं म्हटले आहे म्हणून मी अंगठी घातलेली नव्हती ताई प्लीज रिप्लाय द्या काय करू मी घालू की नको घालू
@DelhikarMarathi6 ай бұрын
ताई तुमचं जन्म नाव सांगा त्यावरून रास पाळतात..आपल्या चालू नावावरून नाही.
@SnehalBade-jx2vp7 ай бұрын
Tai Chandrala Arghya kase ani kadhi dyave...
@DelhikarMarathi7 ай бұрын
तांब्यात पाणी घेऊन त्यात एक दोन चमचे दूध व थोड्या अक्षता टाकाव्या...अष्टगंध किंवा चंदन पावडर टाकावी,फुल टाकावे व ओम सों सोमाय म्हणत चंद्र जिकडे दिसतो तिकडे तोंड करून अर्घ्य द्यावे किंवा पूर्वेकडे तोंड केले तरी चालते
@SnehalBade-jx2vp7 ай бұрын
Thank you... Tai...
@chadrabhanshelke64587 ай бұрын
मोती, मध्ये, चंद्रभान,मिराबाई,आनंद, गणेश, प्रमिला,नाते,जुळवून,सांगणे,दोघा,दोघा,साठी, उत्तर लेगच,देने
@DelhikarMarathi7 ай бұрын
काका तुमचा प्रश्न समजला नाही
@chadrabhanshelke64587 ай бұрын
चार,राशी,पैकी, कोणत्या, दोन,नावात,मोती,चालेल,आई,वडिल,भाऊ,बहिण, उत्तर लगेच देणे
@dineshg88803 ай бұрын
मला अंगठी कुंभ राशी अंगठ्या शेजारील बोटात घालायला सांगितले आहे. उजव्या हातात
@DelhikarMarathi3 ай бұрын
घाला ना मग
@dineshg88803 ай бұрын
Ok
@arunkadam1857 ай бұрын
लोकेट धाग्या मध्ये घालू शकता का?
@DelhikarMarathi7 ай бұрын
हो
@shivajigurav29717 ай бұрын
Om.namaha.shivay.
@bharatpatil57004 ай бұрын
जन्म नाव माहीत नाही काय करायचे
@DelhikarMarathi4 ай бұрын
पत्रिका काढली तर त्यात जन्मनाव पण समजते,ब्राम्हण सांगतील
@chadrabhanshelke64587 ай бұрын
चार,राशी, कोणत्या
@DelhikarMarathi7 ай бұрын
मेष कर्क व्रुश्चिक मीन... तुम्ही सगळ्यांनी जन्मनावाप्रमाणेच रास पहावी..ती या चार राशींमधील असेल तर मोती वापरावा