Dene samajache- Pdmavibhushan Dr Raghunath Mashelkar's Speech

  Рет қаралды 22,770

Sanjay Upadhye

Sanjay Upadhye

9 ай бұрын

Пікірлер: 57
@shuhangimahekar9845
@shuhangimahekar9845 9 ай бұрын
इतकं अनमोल शब्द-ज्ञान-विज्ञान भांडार...अस्खलित मराठीत.... उपलब्ध करून दिल्याबद्दल खरंच शतशः धन्यवाद..... माशेलकर सर....आपल्या देशाचे वैभव आहेत. मराठी माध्यम,सामान्य शाळेत शिकले. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आहेत.आजही सुंदर मराठीत उत्तम व्याख्यान देतात......हे खरे विद्वान,बुद्धिमान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹
@drlatabichile9596
@drlatabichile9596 9 ай бұрын
जीवन जगताबा अशी माशेल करासारखी माणसे भेटावयास मिळणे नाशीबात असावे लागते. आज त्यांचे भाषण ऐकून देणें किती महत्वाचे आहे हे प्रत्येक शब्दातून उमजले. सर्वांचे आभार.
@user-ki4bc8pn1p
@user-ki4bc8pn1p Күн бұрын
Vaa! Dr Saheb Khup sunder mahitipurna vyakhyan.
@sunandasambrekar207
@sunandasambrekar207 9 ай бұрын
माशेलकर सर अद्भुत व्यक्ती🙏🙏🙏 अतिशय अभिमानास्पद 🙏🙏🙏
@ravisoparkar5239
@ravisoparkar5239 9 ай бұрын
धन्य धन्य ती माऊली आणि त्यांचे चिरंजीव शास्त्रज्ञ श्री रघुनाथराव माशेलकर, ज्यानी "समाजाचे ऋण"* फेडण्याची विचारसरणी रुजवली, आणि जागवली सुद्धा! शत शत नमन! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sytadsare
@sytadsare 9 ай бұрын
सम्मानीय माशेलकर ,नारळीकर ,संजय उपाध्ये..आपले विचार/प्रयोग नेहमीच प्रबोधन करतात...
@Shrihal
@Shrihal 9 ай бұрын
It is very rare to find the highly intelligent but at the same time most simple scientist like Dr.Mashelkarwho also is always connected with the common person. Hats off to him.
@manjiripalkar5817
@manjiripalkar5817 29 күн бұрын
अतिशय माहितपूर्ण व प्रेरक व्याख्यान 🙏🙏🙏
@user-lr8yd8oj7h
@user-lr8yd8oj7h 9 ай бұрын
धन्यवाद साहेब, देणे समाजाचे कार्यक्रमाचा तुमच्या भाषणाचा व्हिडिओ पाहिला खूप छान आहे, तसेच एका सद्गृहस्थांनी डॉ.माशेलकर साहेबांचं भाषणाचा व्हिडिओ प्रसारित करण्याची विनंती केली होती त्यावर तुम्ही लगेच काही दिवसांत डॉ. माशेलकर साहेबांचा भाषणाचा व्हिडिओ प्रसारित केलात आणि आमच्या ज्ञानात अमूल्य भर घातलीत त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद.🙏💐
@gokulmuley6781
@gokulmuley6781 9 ай бұрын
केवळ अप्रतिम व्हिडीओ. माशेलकर सर आणि उपाध्ये सर ह्या दोन महान व्यक्तीमत्वांचे आभार मानावेत तेव्हढे कमीच आहेत. " देणे समाजाचे " हा ऊपक्रम चालवणार्‍या संस्थेचे देखील योगदान फारच मोठे आहे. सर्वांचे मनापासून अभिनंदन व धन्यवाद.
@ujwalathakur3335
@ujwalathakur3335 9 ай бұрын
श्री. माशेलकर सर व श्री.संजय उपाध्ये सर दोघेही जण अद्भूत व्यक्ती आहेत. विनम्र अभिवादन.
@suhasinidighe6017
@suhasinidighe6017 9 ай бұрын
Apratim. Kiti kiti shikayala Miller.🎉❤
@shubhangikadganche7665
@shubhangikadganche7665 9 ай бұрын
उपाध्ये जी आपले आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. आपल्यामुळे एका आधुनिक ऋषींच्या आधुनिक ऋचा कानी पडल्या. 🙏🙏🙏
@vyankateshwasudeokute2402
@vyankateshwasudeokute2402 9 ай бұрын
धन्यवाद.
@smitadesai8624
@smitadesai8624 9 ай бұрын
अप्रतिम.
@vaishnavishelke7875
@vaishnavishelke7875 9 ай бұрын
इतक्या मोठ्या माणसाला समोर आनून जे विचार दिले धन्यवाद
@shrikrishnashindagi3328
@shrikrishnashindagi3328 9 ай бұрын
Outstanding genius . Such people make country. Lucky to hear him.
@nandkumarabhyankar6467
@nandkumarabhyankar6467 9 ай бұрын
सुंदर भाषणाचा श्रवणलाभ करून दिल्याबद्दल धन्यवाद!
@govindkulkarni4108
@govindkulkarni4108 9 ай бұрын
आदरणीय रघुनाथ माशेलकरांच डॉक्टर सागर देशपांडे ह्यांनी लिहिलेलं चरित्र अत्यंत प्रेरणादायक व अभ्यासपूर्ण आहे.
@user-sd6su2mu3e
@user-sd6su2mu3e 5 ай бұрын
👍very good ❤👌🙏
@jagannathpatil4611
@jagannathpatil4611 9 ай бұрын
आपण दिलेल्या माहितीनुसार या शोधांचा उपयोग सर्व समावेशक अशा हॉस्पिटलमध्ये का केला जात नाही आजही ई. सिजी 200ते 500रु डॉ. घेतात. हे कधी थांबणार
@archanasaga5181
@archanasaga5181 9 ай бұрын
वाह !
@DilipMore-tl7hm
@DilipMore-tl7hm 3 ай бұрын
धन्यवाद, कार्यक्रम पोस्ट केल्याबद्दल.
@bssurve63
@bssurve63 9 ай бұрын
साहेब नमस्कार नम्र वंदन. चरण स्पर्श.दररोज सकाळी सकाळी येकावेसे वाटते.आणि मि आज पासून करेन.येवढे मोठे असून केवढं मोठ मातृ भाषे वरती प्रभुत्व आहे.जेने करून सर्व सामन्य माणसाला ते समजू शकेल. प्रत्येक वाक्य प्रेरणा दाई.साहेब ग्रेट साहेब. मी माजी सैनिक सध्या शेतकरी गाव musad तालुका खेड जिल्हा रत्नागिरी
@sunandasambrekar207
@sunandasambrekar207 9 ай бұрын
हा विडिओ आमच्यापर्यंत पोचवलात. खूप धन्यवाद उपाध्ये सर🙏
@srk11in
@srk11in 9 ай бұрын
धन्यवाद... नक्कीच वाट बघत होतो... infact मी दोनदा search पण केलं...पुन्हा एकदा धन्यवाद
@shrerramkulkarni7127
@shrerramkulkarni7127 9 ай бұрын
मी मराठीत कार्पोरेशनच्या शाळेत शिकलो.या वाक्याला ज्या श्रोत्यांनी टाळ्या वाजवल्या त्यातील किती जणांची मुले मराठी शाळेत शिकत आहेत याचा शोध घेतला तर काय हाती लागेल....
@user-nn4mr9fx3o
@user-nn4mr9fx3o 9 ай бұрын
अप्रतिम सर धन्यवाद खूप सुंदर व चांगली माहिती मिळाली.
@mayureshg2397
@mayureshg2397 9 ай бұрын
आयुष चा प्रयोगशाळेत जबरदस्त.......
@prakashshende8517
@prakashshende8517 9 ай бұрын
I am fortunate to receive 2nd prize in Idea category in the first National Innovation competition conducted by National Innovation Foundation, Ahamadbad in year 2001.
@rajanbadri6977
@rajanbadri6977 9 ай бұрын
उपाध्ये सर, आपण हे भाषण उपलब्ध केल्याबद्दल धन्यवाद.
@anandkale7711
@anandkale7711 9 ай бұрын
खुपच अप्रतिम मार्गदर्शन केले आहे खुप खुप आभार
@sunilsamant1065
@sunilsamant1065 9 ай бұрын
अत्यंत उपयुक्त आभारी आहोत
@ashaabhay
@ashaabhay 9 ай бұрын
Best teacher..🙏🙏🙏
@vaishalishriniwas7747
@vaishalishriniwas7747 9 ай бұрын
अत्यंत आभारी❤
@ashaabhay
@ashaabhay 9 ай бұрын
Thanks for this presentation.
@madhavimulay4022
@madhavimulay4022 9 ай бұрын
चांगली माहिती मिळाली. धन्यवाद
@sharadbhatkhande1728
@sharadbhatkhande1728 9 ай бұрын
Dhanyawad,
@neelamkarmalkar7158
@neelamkarmalkar7158 9 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद
@abhilen1
@abhilen1 9 ай бұрын
अतिशय सुंदर विवेचन
@sunandasambrekar207
@sunandasambrekar207 9 ай бұрын
तंत्रज्ञानाचा उपयोग 👌👌👌👌👌
@rohinikulkarni7765
@rohinikulkarni7765 9 ай бұрын
Thank you so much
@umalele2770
@umalele2770 9 ай бұрын
🎉ग्रेट व्यक्ती🎉
@unbiasedbias
@unbiasedbias 9 ай бұрын
5:59 मराठी भाषेतून शिक्षण 7:53 टाटा 8:24 पद्मभूषण योगायोग 9:50 पुणे इंटरनेशनल सेंटर 11:06 सोशल इनोवेशन फाउंडेशन 16:12 लेबोरेटरी 17:00 सर्विस सेंटर 17:42 लीडरशीप क्लास
@SanjayUpadhye
@SanjayUpadhye 9 ай бұрын
शशिकांत मुजुमदारांच्या प्रश्नाला उत्तर दिल्याची पोच मिळायला हरकत नाही असे वाटते.
@shubhadacharankar1867
@shubhadacharankar1867 9 ай бұрын
Sir aple bhashan khup chan ch aste v hay pan chan zale
@jagannathpatil4611
@jagannathpatil4611 9 ай бұрын
5रुपयात ईसीजी सगळीकडे आणायचे प्रयत्न व्हायला हवेत
@ujwalasabharanjak8988
@ujwalasabharanjak8988 9 ай бұрын
माशेलकर सर, आपल्यापर्यंत कसे पोहोचवायचे? Contact?
@radharajadhyaksha8937
@radharajadhyaksha8937 9 ай бұрын
मला माशेलकर साहेबांच्या office चा address कळला तर बरं होईल ती सर्व instrument बघायला मिळतील
@ravindrakhanolkar99
@ravindrakhanolkar99 9 ай бұрын
खिशातून काय मिळालं त्या पेक्षा उपदेशातून काय मिळालं ते बघुया..
@kumudiniathalye4723
@kumudiniathalye4723 9 ай бұрын
सर्व खोट रिसर्च स्टुडंट ला मदत करतात पण मला त्यांनी मदत केलेली नाही । मी भीक मागूनही नाही। आमदार खासदार च्या दाबावा खाली आहेत कां? खोटी स्तुति । मी ही गरीब आहे पण मदत करणारा फक्त टाटा असतो। माशेलकर नाही ।
@shashikantmujumdar6802
@shashikantmujumdar6802 9 ай бұрын
संजय उपाध्ये व रघुनाथ माशेलकर या दोघानी भाषणा व्यतिरिक्त तेथील stall पैकी कुणाला तरी स्वतःच्या खिशात हात घालुन काही मदत केली का? याचे उत्तर द्यावे.
@SanjayUpadhye
@SanjayUpadhye 9 ай бұрын
ते स्टॅाल उभे रहाण्यासाठीच ₹७००००/- ची मदत मी केली. नितेश बनसोडेचा स्टॅाल याचं उपक्रमांत मला दिसला परत नि त्याला नियमित मदत करतो.एकदा नगरला सावलीत जाऊन या. नितेश बनसोडेला विचारा संजय उपाध्ये यांची मदत झाली का? नि अजूनही होते का?
@SanjayUpadhye
@SanjayUpadhye 9 ай бұрын
खरंतर शशिकांतजींच्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील नाही पण तुम्ही पुन्हा विचारलंत म्हणून उत्तर दिलं. माझ्या विषयी गैरसमज असेल तर याही उत्तराने समाधान होणार नाही कधीच. पण त्या सर्व स्टॅालधारकांचा पुण्यातील वास्तव्याचा खर्च मी ₹७००००/- नि उचलला. मी कार्यक्रम विनामूल्य दिला. भाषणात तेच सांगितले की दरवेळी दान पैशात द्यायला पाहीजे असे नाही. असो. आपल्या कुतूहलाबद्दल आभारी आहे.
@shashikantmujumdar6802
@shashikantmujumdar6802 9 ай бұрын
संजय उपाध्ये यांनी जर मदत केली असेल,तर अभिनंदन.काही ' तथाकथित नामांकीत लोकं ' स्टेजवर वेगळे असतात व प्रत्यक्षात त्याच्या एकदम विपरीत असतात.' देणे समाजाच्याच एका कार्यकर्त्याने मला सांगितले ( वीणा गोखले नव्हे.)की रघुनाथ माशेलकरांनी काहीही आर्थीक मदत कुठल्याही stall ला केली नाही,म्हणुन कुतुहला पोटी हा प्रश्न विचारला.माशेलकरांचा संपर्क क्र.माझ्याकडे असता तर त्यांना ही ही विचारणा केली असती.आपण विचारले नाही,तरी सांगतो,की,मी आणि माझी पत्नी,माझा मुलगा, आम्ही गेली.12/13 वर्षे नियमीतपणे देणे समाजाचे ला भेट देऊन यथाशक्ती,तेथील किमान 4/5 stalls च्या लोकांना आर्थीक मदत करतो.असो आपणास माझ्या प्रश्नामुळे वेदना झाल्या असल्यास दिलगिरी व्यक्त करतो.शुभेच्छांसहीत.
@vivekdabke2432
@vivekdabke2432 9 ай бұрын
मोठी माणसं एखादी कृती आधी स्वतः करतात आणि मग दुसऱ्यांना motivate करतात ! केलेल्या कार्याची जाहिरात ते स्वतः कधीहु करत नाहीत असो ! उडदामाजी काळेगोरे काय निवडावे निवडणारे कुजलिया वृक्षाची फळे मधुर कोठोनी असतील ? तुमच्यासारख्या विचारदारिद्र असणाऱ्या लोकांकडून यापेक्षा जास्त अपेक्षा करणही चुकीचंच आहे म्हणा !
@pdtamhankar3341
@pdtamhankar3341 9 ай бұрын
समर्पक उत्तर
Женская драка в Кызылорде
00:53
AIRAN
Рет қаралды 505 М.
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 37 МЛН
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 99 МЛН
Great Bhet : Dr Raghunath Mashelkar (Part 1)
39:43
News18 Lokmat
Рет қаралды 80 М.
GAPPASHTAK SANJAY UPADHYE - Part I - Ep.09
29:03
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 111 М.
Rasikanchya Darbarat - Gappashtak - Diwali Spl - Ep.17
23:12
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 14 М.
Avinash Dharmadhikari | Veer Savarkar [PART 1] | Apan Tyanchya Saman Vhave
1:04:30
Chanakya Mandal Pariwar
Рет қаралды 671 М.
Женская драка в Кызылорде
00:53
AIRAN
Рет қаралды 505 М.