ज्यांच्याकडे सर्व चांगले घर आहेत यांनाच भेटतात गरिबांना नाही देत
@nandakumarbhosle10 сағат бұрын
2100 रुपये देणार होता मग 1500 का दिले
@shriramsarkate681112 сағат бұрын
बिड चे पालकमंत्री पद मुख्यमंत्री यानी भुषवावे
@vikramdeodhar736911 сағат бұрын
सत्ता हे सेवेचं माध्यम आहे असं विदर्भातील मुख्यमंत्री म्हणतात. यांना सोयाबीन चा 2014 चा आणि आजचा भाव माहीत नाही का? हीच का यांची सेवा? नक्की काय अशा चुका करतात की शेतकऱ्यांवर ही परिस्थिती येते? Hypocrite and insincere CM.
@avadhutgangaji12 сағат бұрын
संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना कधी भेटणार व मारेकरी कधी आटक होतील या आपण आगोदर खुलासा करावा