Live: बीडचा खरंच बिहार झालाय का? बीडचे माजी जिल्हाधिकारी सदानंद कोचे यांचे धक्कादायक अनुभव

  Рет қаралды 23,304

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 63
@saaulzote2721
@saaulzote2721 18 күн бұрын
पंकजा आऩी धनंजय मुंडे भाऊ बहिण अजूनही मस्साजोगला का गेले नाहीत..?
@hostellife-bz5lh
@hostellife-bz5lh 18 күн бұрын
Te gele tar mag lagech lok ghoshna detil ek maratha lakh maratha, mag ugech jativad hoil
@Adityakingdrl2y
@Adityakingdrl2y 18 күн бұрын
आरे भाऊ तिथला वातरण दोघांच्या विरोधात आहे..तीत जाऊन अजून आग लावयचिका थोडा विचार करत जा??
@deshkasamvidhan9897
@deshkasamvidhan9897 18 күн бұрын
मुख्य गुन्हेगार हे आहेत, गुन्हा घडताना व्हिडिओ कॉल वरून हत्या झालेली ही ह्यांच्याच आदेशाने केली, म्हणून जनता जिवंत ठेवणारं नाहीं म्हणून हे जात नाहीत
@SirLeveL.
@SirLeveL. 18 күн бұрын
​@@hostellife-bz5lh ya madhe kai tathya aahe...
@बुक्कितटेंगूळ
@बुक्कितटेंगूळ 18 күн бұрын
काय संबंध लोकसभेला किती मदत केली त्यांनी
@shrvlogs7930
@shrvlogs7930 18 күн бұрын
हे सगळ परळी मधीच का होतय?
@deshkasamvidhan9897
@deshkasamvidhan9897 18 күн бұрын
खतपाणी घालणारे आका तेथेच राहतात
@Human12358
@Human12358 18 күн бұрын
इंग्रज चे वंशज आहेत म्हणुन
@MAU9820.
@MAU9820. 16 күн бұрын
Munde family members 😮
@इंडिया-घ9ष
@इंडिया-घ9ष 18 күн бұрын
खरंच बिहार झाला आहे बीड चा
@deshkasamvidhan9897
@deshkasamvidhan9897 18 күн бұрын
परळीचा पाकिस्तान
@INDIFRESH_INTERNATIONAL
@INDIFRESH_INTERNATIONAL 18 күн бұрын
मुंडे ची संपुर्ण टोळीच आत मध्ये टाकतात की काय दमानिया ताई ? 😂😂😂
@BankatPachbail
@BankatPachbail 18 күн бұрын
फक्त परळीचा बिहार झालाय उगाच जिल्हाला बदनाम करू नका
@gajananpatil262
@gajananpatil262 18 күн бұрын
सर तुम्ही खरं बोलले आहात
@arunsurayvashi9917
@arunsurayvashi9917 18 күн бұрын
ग्रेट सर.
@ashokfunde9952
@ashokfunde9952 18 күн бұрын
आज जे आमदार पोपटासारखे बोलतात विचारत होते की या सुटकेस मध्ये काय होते
@madhukarmore5718
@madhukarmore5718 18 күн бұрын
फक्त परळीचा बिहार झालाय
@make_change71
@make_change71 18 күн бұрын
मी सुधा बीड चाच आहे पण ही मुलाखत पाहिलेल्यावर मला सुधा बीड बद्दल चिंता वाटते... पण मी बीड ला आलो आहे तिचे बीड शहरात फिरलो आहे... कांकलेश्वर आसेला या बरेचसे जागेवर सुभाष रोड पण मला आशी गुंडगिरी या बीड चा बिहार झाला आसे वाटले नाही... आम्ही बीडकर आहेत आणि बीड जिल्ह्याचे आहेत.. आसे खूप आभिमनाने बेहर सांगतो आसतातो... परिस्थिती काय आहे... काय नाही... पण मीडिया आसेला या बाहेरील राजकीय नेते आसतील यांनी बीड ला बदनाम करुन नक्की ठेवले आहे... आम्ही पुणे आसेल या मुंबई सोलापूर कोल्हापूर, संभाजीनगर याठीकांची गुंडगिरी पाहिली आहे त्या प्रकारची गुंडगिरी बीड मध्य आसेला आसे वाटत नाही... आणि नाही सुधा... पण आज काल च्या सोशल मीडियाचा जगात... बाऊ केले जातो... आणि बीड बदल बाऊ केला जात आहे... नाही म्हणायला बीड मध्य झालेले प्रकरणे पहिली तर वाटते पण बीड चा बिहार झाला आहे... बीड बेकार आहे... बीड मध्य महिला सुरक्षित नाहीत.. बीड खराब आहे... हो आसेल बहुतेक पण इतका भी खराब नाही की बिहार बोलले पाहिजे... बिहार ची परिस्थिती पाहिले तर कळेल ना ... जे बोलते आहे बिहार बद्दला त्यांना विचारा... बिहार नकाशात तरी त्यांनी नेहाल्यान पहिला आहे का ते.. आम्ही बिहार मध्य डुटी केले आहे ... महिताआहे आम्हाला बिहार कसा आहे ते... जना बीड बिहार वाटतो त्यांनी एकदा बिहार ला सदिच्छा भेटी दिली पाहिजे बिहार ला मग कळेल की बीड आणि बिहार मधला फरक... साध्य बीड मध्य आत्यंत दुर्देवी घटना घडलेली आहे.. आश्या प्रकारचे घटना.. होयाला नाही पाहेजे होती... याला आळा घालायचा साठी दोशिला कठोर शिक्षा झाली पाहिजे... जेणे करून परत कोने आसे कृत्य नको करायला... वाचक राहिला पाहिजे... बीड ची बदनामी थांबवा ..
@Wonderingmeniac
@Wonderingmeniac 13 күн бұрын
Bhava ek common manus aahe tu tuzya jeevnat magna aastoo.jevha tu ya lokanchya kaam shi samband yeil tevha kalat...Beed & marathvada Barech district khup karab situation aahe.Aamchya Batch la jevha Deputy collectors training allocation Zale tevha je seniors officers hote tyani suggest kel ki Beed Avoid kara..Western MH kontahi district chalel..
@mayu352.
@mayu352. 18 күн бұрын
महाराष्ट्रात वाढलेला क्राईम रेट हा वाढलेला नाही तर वाढवल्या गेलेला आहे कशामुळे व कुणामुळे असेल तर हा गृहमंत्री यांच्यामुळे आहे का कशामुळे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे सर्व सामान्य जनतेच्या कारण ग्रह खात असे खाताय ह्या खात्यापासून गृहमंत्र्यांना कितीतरी करोड रुपये महिन्याला भेटतात हा विषय सांगण्याची गरज सर्व सामान्य ज्ञान देता गरज नाही पण जर आज कुठेतरी पिढीत जिल्ह्यातला मसाज मधलं प्रकरण असो किंवा परभणी जिल्ह्यातला प्रकार असो ह्याच्यात सुद्धा गृहमंत्र्याला ते जातात गृहमंत्र्याला त्याच्यामुळे क्राईम रेट हा महाराष्ट्रात का वाढलाय याचा अर्थ गृहमंत्र्याला कितीतरी करोड रुपये इन्कम दर महिन्याला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात अशांती कोण पसरवत असेल तर गृहमंत्री आहेत त्याच्यामुळे गृहमंत्रीच ह्या सगळ्या दोन्ही प्रकरणात जिम्मेदार आहेत कारण का तर के प्रकरण बाहेर निघत आहेत जे बीड जिल्ह्यामध्ये पिस्तूलधारक लायसन घेतलं का नाही त्याच्यामुळे गृहमंत्री शांत आहेत पण हे प्रकार झालेत कशामुळे याचा शोध घ्यायचा किंवा आरोपींना अटक करायला येण्यासाठी प्रयत्न करत नाहीत काळ शांत आहेत गृहमंत्री कारण त्यांना इन्कम पाहिजे बाकी काही नाही राजकारण करणारा व्यक्ती जर कोण असेल तर हा गृहमंत्रीच आहे पण त्यांना खिशात पैसा पाहिजे बाकी ह्या गोष्टीचा विचार सर्व सामान्य जनतेने 28 तारखेला दाखवलाच पाहिजे पैसा पाहिजे ना गृहमंत्र्याला आरोपी अटक नाही झाली पाहिजेत तोपर्यंत भरपूर केस दाखल होणार आहेत त्याच्यामुळेच गृहमंत्री फक्त पैशाच्या आधारावर काम करतो हा मी एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून सांगू शकतो गृहमंत्र्याचं काम काय असतं फक्त पैसा हा पैसा फक्त आरोपीकडून नाही तर कुणाला तरी वाचवण्यासाठी त्यांच्याकडून असू द्या सेटलमेंट बीडच्या मंत्राला वाचवण्यासाठी हा चाललेला प्रयत्न करण्यासाठी गृहमंत्री स्थापित झालेला आहे सर्व सामान्य जनतेसाठी नाही हा आपण समजलं पाहिजे असा व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अनाजी पंत हे नाव तर आपल्याला माहिती आहे विचार करावा या गोष्टीवरती फक्त आणि फक्त गृहमंत्र्यांना पैसा पाहिजे बीड जिल्ह्याचं काही घेणं देणं नाही त्यामुळे तर हा माणूस एवढा शांत आहे मला जे शिक्षा द्यायची ते द्यावी ..............!
@rahulpatil2388
@rahulpatil2388 18 күн бұрын
सगळे एकच नावे कशी फड , गीते , मुंडे
@इंडिया-घ9ष
@इंडिया-घ9ष 18 күн бұрын
Dr sudam mundhe वा
@purushottampawar3275
@purushottampawar3275 18 күн бұрын
बिडमधे नाही परळीत बिहार झालाय बंटी बबली याला कारणीभुत आहेत
@deshkasamvidhan9897
@deshkasamvidhan9897 18 күн бұрын
बरोबर
@Avi5678-o6u
@Avi5678-o6u 14 күн бұрын
Barobar 😂
@anilshinde5886
@anilshinde5886 18 күн бұрын
सर्व जिल्ह्यात अशी परिस्थिती असेल.
@deshkasamvidhan9897
@deshkasamvidhan9897 18 күн бұрын
महाराष्ट्रात फक्त बीड च बिहार म्हणून व परळी पाकिस्तान म्हणून ओळखला जातो.
@Oshovani-p1o
@Oshovani-p1o 18 күн бұрын
​@@deshkasamvidhan9897 Ani Maharashtra America aahe 😂
@lifegoals6703
@lifegoals6703 18 күн бұрын
साहेब 12 वर्षानंतर सगळं सांगताय पहिले का नाही सांगितले आपण
@deshkasamvidhan9897
@deshkasamvidhan9897 18 күн бұрын
तेंव्हा परळीच्यानीचं मुंडे चे पांढरे धंदे सुरू होते
@blueberry2226
@blueberry2226 18 күн бұрын
Are pustakach lihil aahe tyani 2012 madhe. Ajun kiti bolnar? Aani Beed che lok ka nahi bolale re itke warsha?
@kafrefamily
@kafrefamily 18 күн бұрын
He wrote a book but you didn't read back in 2013
@1260AryanNagargoje
@1260AryanNagargoje 3 күн бұрын
२०१३ ला पुस्तक लिहल आहे बीड ची लोकशाही
@vijaysawant8064
@vijaysawant8064 18 күн бұрын
🙏
@इंडिया-घ9ष
@इंडिया-घ9ष 18 күн бұрын
इतके जीव घेतले
@kishorshende4828
@kishorshende4828 14 күн бұрын
Gadchiroli beed धाराशिव
@YouTubeVisible07468
@YouTubeVisible07468 18 күн бұрын
मुंधेचा विकास आहे हा दुसर काय....
@prakashthorat3877
@prakashthorat3877 18 күн бұрын
अहो साहेब सुदाम मुंडे हा सध्या दवाखाना चालवतो नंदा गवळण रोडला तुम्ही सध्या चौकशी करून बोला
@ganeshjadhav1705
@ganeshjadhav1705 14 күн бұрын
Tikde Jaun kay te nit tapas kara
@ganeshjadhav1705
@ganeshjadhav1705 14 күн бұрын
Ugach TRP sathi he sagle video karu nka
@MAU9820.
@MAU9820. 16 күн бұрын
DON'T BLAME BIHAR .BEED IS THE WORST😮😊
@rameshmuley1370
@rameshmuley1370 18 күн бұрын
Beed madhe police cort madhe jaoo shekhat nahi
@Sunil-mn4pd
@Sunil-mn4pd 18 күн бұрын
फक्त बीड चे बिहार झाले म्हणत चर्चा करू नका उपाय काढा...ही गँग of wasepur कोणी निर्माण केले हे शोधा..बीड च्या अधिक तम ऊसतोड शेतमजूर जनते च्या बद्दल पण बोला..
@sangramraje_007
@sangramraje_007 18 күн бұрын
Kendrekaransathi beed la lokani morche kadale hote badali karu naka mhanun ..tumhi ka nahi tasi kamgiri keli !? Mhnje tumhi pn ektar paise ghet hota kinva mg bhitre hotat ..beedkar denger ahet manya ahe pn prem pn tevdach kartat beedkar...depends ahe samor kon ahe tyawar..
@AdityaD-t4q
@AdityaD-t4q 18 күн бұрын
सुरेश धस संदीप kshirsagar यांची गुंडगिरी पण सांगा फक्त एकतर्फी बोलू नये
@ashokdharme5362
@ashokdharme5362 18 күн бұрын
सरकार BJP ch आहे फडणविस सांगा.चोकशी करा.
@deshkasamvidhan9897
@deshkasamvidhan9897 18 күн бұрын
धनु मुंडे पंकजा मुंडे पोषित वाल्या कराड विष्णु चाटे सुदर्शन घुले फड बापलेक ह्यांना बीड जिल्हयातील आदर्श देशभक्त म्हणून घोषीत करून भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा अन् भगवान गडावर ह्यांची मंदिरे उभी करावीत. शालेय अभ्यासक्रमात बीड जिल्हयातील आदर्श देशभक्त म्हणून विद्यार्थ्यांना अभ्यासात धडा सुरू करा
@ganeshjadhav1705
@ganeshjadhav1705 14 күн бұрын
Reporter Tai Tumhi tikde Jaun kay te bgha.ugach nko tikde 11 te 14 Varsha adhiche mudde Gheun Dakhvu nka ki tumhala ya saglya goshti cha farak padto
@इंडिया-घ9ष
@इंडिया-घ9ष 18 күн бұрын
पंकजा ताई, राज कारण करता ना मग इतकं का
@kanhaiyya11
@kanhaiyya11 18 күн бұрын
TV anchor/journalist kharach serious aahe ka? Kiti wela to disturbance. Nemki kahi mahtwachi goshta saangayala laagle ki video disconnect. Nakki kay samjayach te pan saanga.
@ranjeetgaikwad5043
@ranjeetgaikwad5043 18 күн бұрын
आमचे गाव असून आम्हाला कसे हे माहीत नाही, हे साहेब कधी आणि कोणत्या सालि अधिकारी होते?उगाच आमच्या गावाला बदनाम करु नका
@ganeshjagtap731
@ganeshjagtap731 18 күн бұрын
2013
@deshkasamvidhan9897
@deshkasamvidhan9897 18 күн бұрын
आपल्या निर्मितीची तयारी.........😂😂😂, अन् आज बाहेर पडताच क्षणी हे चित्रं 😂😂😂😂
@make_change71
@make_change71 18 күн бұрын
भाऊ सध्या बीड मानले की TRP आली या चैंनाल वळायची... कोणी भी आसो त्याला बीड बद्दला विचारायचे त्यांनी नकाशात सुधा बीड पहिला नसेल तो बीड चे विश्लेषण करतो... बीड आस बीड तसा... उठ की सुट बीड बिहार .. बीड बीड बीड बीड... काय राव... बीड ची बदनामी थांबवा नाही तर बीड चा बोललं की कोणी भी वाकडी नजर कर आहे साध्य... साध्य सरपंच हत्या प्रकरण बीड मध्या झालेले आहे ... ते आत्यंत दुर्देवी आहे... दोषीला कठोर शिक्षा झाली पाहिजे... पण टीआरपी वालयानी बीड ची बदनामी बंद करावी...
@suryakantyadav1111
@suryakantyadav1111 18 күн бұрын
TRP ala ki Batali naitar Kaich batmi naste
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН