हिंदू हुदय नेते मा. देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री पदावर नियुक्ती झाली. त्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐 आपल्या हातून गोरगरीब जनता शेतकरी इतर सर्व जनतेचीचांगली सेवा घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🌷🙏🙏 🚩🚩जय श्रीराम 🚩🚩🚩
@gaurinilakhe82228 күн бұрын
खूप खूप अभिनंदन देवेंद्र जी प्रचंडआनंद झालाय .डोळे अंडणे भरून आलेत.आपण आमचा अभिमान,स्वाभिमान,गर्व आहात.जय हो सनातन हिंदू भूमी
@sds19998 күн бұрын
हार्दिक अभिनंदन देवा भाऊ
@мя.ян8 күн бұрын
साहेब वक्फ बोर्ड ला देण्यात येणारा निधी बंद करा तेवढा सर्व सामान्य जनतेचा पैसा आहे तो
@rahulgavade66808 күн бұрын
बहुजनांचा ढाण्या वाघ मंत्री गोपीचंद पडळकर साहेब💥🚨
@भगवाअरहं8 күн бұрын
ब्राम्हणाच्या ताटाखालची मांजर आहे तो.
@VilasNawale-wf2vy8 күн бұрын
देवाचा बाप शरद पवार (तेढा) शरद पवार चा बाप देवा भाऊ पुन्हा आले ओबीसी जिंदाबाद
@Hokabarbar8 күн бұрын
देवा भाऊ हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!❤
@isshiomi63648 күн бұрын
ओबीसी एकता जिंदाबाद.. मोर्चे , उपोषण, दमदाटी न करता ओबीसीच्या हितांवर घाला घालणाऱ्या झुंडशाहीचा निवडणुकीत सुपडा साफ करा...पडळकर भाऊंना गृहमंत्री करा...लक्ष्मण हाकेना आमदार करून मंत्रिपद द्या
@ashokjadhav38957 күн бұрын
बुल्ल घे
@ravifinance20717 күн бұрын
😂😂😂😂
@sachinadasul31187 күн бұрын
Kiti jaga alyat re obc chya😂😂
@sushamapatil31007 күн бұрын
अतिशय विश्वास वाटतो आपल्या सर्व भाषणावर. आपण आपल्या कार्यात सफल राहाल हिच सदिच्छा.
@shrinivasatkalikar66198 күн бұрын
दैवैद्र भाऊ हार्दिक अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा
@rnishant28 күн бұрын
कट्टर देवा भाऊ❤
@mahadevholkar41957 күн бұрын
जय जय राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल जय श्री हनुमान जय बजरंग बली जय भोलेनाथ बम बम भोले❤
@RajaramGKadam8 күн бұрын
ऐक आहे तर सेफ आहे
@gopalpalod49888 күн бұрын
खुप सुंदर नम्र विनम्र भाषण .
@ashokkatkar76417 күн бұрын
कोटि कोटि अभिनंदन Congratulations देवेंद्रजी
@Harry-d3z4u7 күн бұрын
विदर्भ का शेर... देवा भाऊ जिंदाबाद...जय ओबीसी जय आरएसएस...
@sudhakarpatil32718 күн бұрын
साहेब काम अस करा कि अखंड जगामध्ये तुमचं आणि महाराष्ट्र राज्य यांचे नाव एक नंबरवर जाईल.आपला शेतकरी समाज सुधारला पाहिजे.
@gaurinilakhe82228 күн бұрын
माझा अत्यंत लाडका देवा भावू आपला जय हो
@sagarharak8 күн бұрын
देवा भाऊ सत्य मेव जय
@ulhasbhor198 күн бұрын
देवा भाऊ ग्रेट❤
@amitkukreja77808 күн бұрын
आपल्याला मनापासून अभिनंदन 💐🙏👍✌️
@bhartishinde23568 күн бұрын
हार्दिक अभिनंदन देवा भाऊ🎉🎉
@Measurement_metrology8 күн бұрын
देवा भाऊ फक्त एक काम करा तुमच्या शपथ विधी सोहळ्या साठी जनतेचा पैसा जपून वापरा कारण आधीच निधी कमी आहे आपल्याकडे इथे आमचे रस्ते नीट नाहीत तेंव्हा साधे पणाने शपथ विधी करा करोडो रुपये उधळू नका तुमच्या ऐश आरमावर
@dagadukhade84568 күн бұрын
हार्दिक अभिनंदन फडणवीस साहेब 💐💐💐
@shakuntalagore78088 күн бұрын
युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक
@saritasandhikar37127 күн бұрын
अंधारेबाईचे आभार माना आपण भुंकलात म्हणून मी आलो पुन्हा
@sanjaydhawale53248 күн бұрын
जय भीम 💙🙏 देवा भाऊ
@Rahul20_047 күн бұрын
खूप खूप अभिनंदन फडणवीस साहेब🎉🎉 साहेब तुम्ही आता थोड आम्हा सर्व विभागाच्या कंत्राटी कर्मचारी यांचे भले करा.
@sanjaylagad79247 күн бұрын
महाराष्ट्रासाठी व्हिजन आसलेल्या देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा 🎉
@r.pshinde3308 күн бұрын
अबिनंदन फड़निस साहेब 1🎉
@shreemobileandwatch1058 күн бұрын
Only bjp
@alkapatil-dc4lr7 күн бұрын
🙏👌🇮🇳 अभिनंदन देवेंद्र फडणवीस साहेब🙏🇮🇳🇮🇳
@NB-id1vp8 күн бұрын
अभिनंदन देवाभाऊ साहेब
@marotiakkalwad91307 күн бұрын
महाराष्ट्रील शेतक-याची एकच अपेक्षा देवेंद्र भाऊसाहेब......कर्जमाफी करावी..... मारोती अक्कलवाड पाटील सवनेकर नांदेड जिल्हा संपादक...
महिला प्रतिनिधी मुख्य म़त्री व्हायला पाहिजे होते, पहीला मान मिळाला असता
@dileepvishwanathbhangare21948 күн бұрын
Hearty Congratulations, Respected Devendraji.
@hiradadadeore48878 күн бұрын
माननीय देवेंद्र जी फडवणीस साहेब खूप खूप अभिनंदन
@sagarharak8 күн бұрын
देवा भाऊ खुप छान देवाचे आशीर्वाद आमचे बहीण नीचे आशीर्वाद तुमच्याच पाठिशी जय श्रीराम
@GovindPetekar7 күн бұрын
देवा भाऊ हे एक ग्रेड व्यतीमत्व आहेत ❤
@mahendrapatil89507 күн бұрын
अभिनंदन देवा भाऊ 🎉🎉 जय महाराष्ट्र
@mahadappaandure50146 күн бұрын
Best of luck Devanhau jai Maharashtra jai Shree ram
@jijabhaushimple73958 күн бұрын
2014 ची राहिलेली पहिली कॅबिनेट लवकरात लवकर घ्या जमात तुमची वाट पाहते
@Sushant-g1o8 күн бұрын
Only पंकजा tai
@prakashbiradarsir45947 күн бұрын
Jai Hind Jai Maharashtra
@maheshkumarpatil43567 күн бұрын
🎉🎉
@tatyasahebgaikwad50498 күн бұрын
तु वाट लावून टाकणारा
@SpeechRight8 күн бұрын
कर्जमाफ़ी द्या शेतकऱ्यांना 🙏🙏
@azofficial91398 күн бұрын
😂
@balajigademod28937 күн бұрын
🎉🎉🎉
@ParmeshwarBijpure-x3w7 күн бұрын
संभाजी पाटील निलंगेकर यांना लातूर पालकमंत्रीपदी आणि मंत्री कॅबिनेट करून द्या
@Mul7558 күн бұрын
पहिला सरकार आल्यावर 7/12 कोरा करा साहेब... 👏
@rahulraut71368 күн бұрын
छत्रपतींच नाव घेतलंत खूप बर वाटल पण कोकणातला पुतळ्याच्या बाबतीत जे घडल आणि त्या बाबतीत तुम्ही सगळे मुक गिळून गप्प बसलात त्याच्यासारख निंदनीय तरी काही नाही.
@dattatraykekan70627 күн бұрын
Great c m in Maharashtra
@AnitaPondkule-q2l8 күн бұрын
कर्जमाफी करा.
@liladharchopde87927 күн бұрын
Very nice
@KrishnaNarote-vv6eg8 күн бұрын
🌹🌹🌹Shri satee mata prasann ashirvad Devendra fadnavis saheb subhecha 🌹🌹🌹
@sagarharak8 күн бұрын
बरोबर बोललात देवा भाऊ जय श्रीराम
@bhaskarshinde88137 күн бұрын
Congratulations Fadanvis Saheb
@surendramahalle52898 күн бұрын
7/12 कोरा करा साहेब 🙏
@ymore35908 күн бұрын
Abhinandan 🎉
@AmolPatil-qq7ct7 күн бұрын
🙏
@uttamgore58977 күн бұрын
आम्ही देवाचे बाप आहोत असे म्हणणारे काय विशिष्ट लोकांना सणसणीत चपराक मारली देवा भाऊने
@SomnathMitkari-i1n8 күн бұрын
आज आ म चा आनंद वोसंडून वाहत आहे कि आमच्या धर्मा चा नेता आम्हाला मिळाला सर्व गोर गरिबा चा माय बाप धर्म रक्षक शेतक ऱ्या चां कैवारी प्रभु रामचंद्र तुमाला ऊ दं ड यश देवो
@jayantmahurkar56777 күн бұрын
Only BJP sarkar Devendra ji fadanvis Saheb CM 💪💪💪 🚩 JAI SHREE RAM 🚩
महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था संविधान राहिलेली नाही.
@sarthakvlog59107 күн бұрын
एक नंबर देवेंद्र फडणवीस हार्दिक अभिनंदन हार्दिक शुभेच्छा खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप शुभेच्छा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र जय शिवराय जय जय जय जय जय जय शिवराय
@royaldhangar44317 күн бұрын
जय मल्हार देवा भाऊ
@ramchandradhole32817 күн бұрын
फडणवीस साहेब आता इपिएस95पेंशनचावाढीचानिनयै मोदी साहेब यांना लावायला सांगाआमचजरूर ऐका धन्य वाद
@MaheshPhutane-g2p7 күн бұрын
आभिनंदन देवेंद्र जी फडणवीस साहेब २०१९ मध्ये तुम्हाला अपमानीत करणाऱ्यांना थोबडी मारल्यासरखा ५-१२-२०२४ चा तारखेचा दिवस सुवर्ण अक्षरात लिहावे असे महाराष्ट्रातील मतदारानी विश्वास दाखवला आहे
@sudhakarpatane90847 күн бұрын
Jay Devendr Fhadanvis CM jay HO
@prashanthingepatil63737 күн бұрын
Jay shree ram ❤
@satyavijaynews7 күн бұрын
🌄🌄🙏🙏🎉🙏🙏🌄🌄
@pranotzope30258 күн бұрын
Mazya साठी मराठी खुप महत्वाचे आहे
@shaileshdesai16908 күн бұрын
माननीय योगी साहेबांचे नाव घ्यायला पाहिजे होते कटके चा पार आसर झाला
@anandsable-tc2vq7 күн бұрын
अभिनंदन देवभाऊ पण या दोन मराठा सरदरापासून सभालके रहणा
@sagarharak8 күн бұрын
देवा भाऊ महाराष्ट्र पुढे घेऊन जात आहे
@parmeshewarswami53377 күн бұрын
शेतकऱ्यांना स्वातंत्र्य कधी मिळणार.
@jitendrashimpi11417 күн бұрын
🚩🚩 महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आधुनिक काळातील आर्य चाणक्य आदरणीय देवा भाऊ यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल लाख लाख शुभेच्छा🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@News13728 күн бұрын
आता महाराष्ट्र चा धिंगाणा होणार
@balasahebbagekari48037 күн бұрын
भले महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र होऊ द्या काय हरकत नाही पण गुजरात चा निरिक्षक येतो काय आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री ठरवतो स्वभीमान आहे की नाही
@deepakjadhav67577 күн бұрын
Devyabhau
@shreemobileandwatch1058 күн бұрын
Archana tai Patil chakurkar mantri kara❤🎉🎉🎉😊
@PrakashGaikwad-g7b7 күн бұрын
स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारा परत येकदा संपूर्ण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री किती दुर्दैव.सत्यमेव पराजय ते
@pravingodse29417 күн бұрын
अभिनंदन गुजराती देवा भाऊ
@ShahirAananda.7 күн бұрын
भाजप मध्ये दुसरा कोणी आहे कि नाही
@ramdasbhokre6268 күн бұрын
ईव्हीएम है तो सेफ हैं
@PriyankaSalvi-f1j7 күн бұрын
महाराष्ट्र लुटा आणि सत्ता मिळवा महाराष्ट्रातील शेतकरी उध्वस्त करा
@MotionMarathi8 күн бұрын
Evm सरकार
@madhavkapale70328 күн бұрын
अभिनंदन साहेब भाजपा शक्ती केंद्र प्रमूख बाबूराव पाटील कपाळे गोळेगावकर तालुका लोहा जिल्हा नांदेड
@uttamgore58977 күн бұрын
देव भाऊ तुम्ही एक काम करा महाराष्ट्रातील सर्व सिक्युरिटी गार्ड एजन्सी ला चांगल्या प्रकारे फैलावर घ्या आणि सुरक्षा रक्षकाचे पगार वाढवून द्यायला सांगा सुरक्षारक्षकाला अत्यंत तुटपुंजा पगार दिला जात आहे महाराष्ट्रामध्ये याकडे लक्ष घाला नाहीतर सरळ सरळ सिक्युरिटी गार्ड बोर्डाचे नियम सर्वत्र लागू करा व त्याची अंमलबजावणी करा
@balasahebbagekari48037 күн бұрын
भाजपा चा अध्यक्ष नावापुरता आहे सगळे आॅपरेशन गुजरात करतेय जागे व्हा मराठी मानसांनो