तो स्वतः शरण आला आहे. तुम्ही गृहमंत्री म्हणून हरलेला आहात. राजीनामा द्या तुम्ही.
@satishkadampatil32113 күн бұрын
सर्वच मॅनेज होणारे तुम्ही
@arjunshelake19422 күн бұрын
तुझ्या गाडीत दम असला धनंजय मुंडे साहेब राजीनामा घे टरबुज कुठला
@sukumarkamble43422 күн бұрын
फुसके स्टेमेंट. दोशीॅना पकडणार पण पुरावेच मिळणार नाहीत त्यामुळे आम्हाला खात्री आहे तो प्रश्नच येणार नाही. आमची भूमिका स्पष्ट कोणत्याही राजकारण्याला यात अडकू देणार नाही. थोडे थांबा आदरणीय धनंजय मुंडे साहेब पुढील आठवड्यात पालक मन्त्री होत आहेत त्या नंतर पहा सर्व काही कसे ठीक होईल.
@VikasTodmal2 күн бұрын
पुरावा असल्याशिवाय म्हणजे पुरावे नष्ट केले वाटतं
@NamdevDhanegavkar-rc9yx2 күн бұрын
ग्राहमंत्री ला राजीनामा द्या पाहिजे
@SanketSakpal-o5j2 күн бұрын
देवेंद्र फडणवीस तुम्ही गृहमंत्री पदाचा राजीनामा द्या तुम्ही सांभाळण्याच्या लायकी नाही
@chaukidarmodi2 күн бұрын
मागील 2 वर्षे का बर सहन केले गुंdanch राज्य
@Indianok36242 күн бұрын
वाल्या कराड स्वतःहून सरंडर झाल्यामुळे cid v पोलीस विभाग यांच्यावर लोकांचा विश्वास कमी झाला आहे , आता फक्त शासन पुढची कार्यवाही किती लवकर करते यावर सर्व जनतेचे लक्ष आहे इतर गुन्हेगार का सापडत नाही हो ही मोठा प्रश्न आहे ?
@sbwbbsjkaakeiheh727272 күн бұрын
सेटलमेंट चांगल केल 😂😂😂
@ShivajiraoShinde-s2k2 күн бұрын
तुम्ही काही सांगुनका तो पुण्यात ऐश करत होता ,चार मंत्र्याच्ये शहर , पुरावे आम्ही द्यायचे ?तुम्ही काय शोधायच्
@dattagangarde93022 күн бұрын
टरबूजा धन्याचा राजीनामा घे😊
@jaymaharashtrapravin2 күн бұрын
पुरावे तर तुम्ही नष्ट केले
@DhanrajPatil-ub1vx2 күн бұрын
का ही होणार नाही कशली फासी खोटे बोलुन रेटुन बोलणे अजीत पवार बाबत आपण काय बोलले आहेत हे जगाला व महाराषटला माहिती आहे
@nitinnanote23652 күн бұрын
खूप हुशार माणूस 👍
@BhauKoditkar-b5d2 күн бұрын
कुणालाच सोडणार नाही म्हणतोय फडणवीस. पण कुणाचच काही होणार नाही. दुसराच कोणीतरी बळीचा बकरा करणार. फडणवीस याने आज पर्यंत एकतरी धड काम केलंय का.?
@Jaymalhar16062 күн бұрын
हा काय करणार नाही मुंढेच हे सत्य आहे पण सरपंचाला न्यय मिळालापाहीजे होता
@kiranbavachkar2139Күн бұрын
सगळ्या मोठा आका हेच दिसायला लागले आता स्पष्टच,तुटु द्याना ती महायुती फरक नाही पडत भिता का एवढे
@gopalkardale22112 күн бұрын
Kay shet sodhit nahit tuhmi sagle manej Aahet
@RiyanshRRN-j3p3 сағат бұрын
हे सरकार पुरावेच भेटु देणार नाही
@ganeshmali58572 күн бұрын
Deva tumi right karnar, jarange case kay zal deva
@shital-mithunlovelycouple2 күн бұрын
Udhav thakrey tyancha mulga Sharad Pawar Rohit pawar congress che Nana patole kuthe ahet ki virodh keval khurchi Ani satta milavnyasathi karnar
Last location pune 23 divsanatar pn location pune police cid 23 divas Aaichi g.. Karat hote ka
@dr.gulabraojadhav63762 күн бұрын
तू obc dna आता निभावनार अस दिसतय अगोदर धन्या ला हाकलून लाव मंत्रीमंडळातून !
@laxmanmore76512 күн бұрын
अकार्यक्षम कारस्थानी गृहमंत्री राजीनामा द्या.विधानसभेत स्वतः कबुल केलात बिड मधील कायदा सुव्यवस्था बिघडलीय म्हणुन.ती काही अचानक बिघडलेली नाहीं.तुदहा वर्षापासुन महाराष्ट्राच गृह खात संभाळत असल्यामुळे तुम्ही स्वतःच जबाबदार आहात.