Рет қаралды 1,207,679
14 मे 1657 साली पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला...
शंभूराजांच्या जन्मानंतर त्यांच्या मातोश्रीं सईबाई राणीसाहेब बाळंत व्याधीमुळे खुप आजारी पडल्या....
बाळ शंभूराजांची यावेळी खुप आबाळ होऊ लागली.
त्यावेळी माँसाहेब जिजाऊंनी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या "कापूरहोळ" या गावातील धाराऊ गाडे यांना बोलावून घेऊन बाळ शंभूराजांना दूध पाजण्यासाठी धाराऊंची दूधआई म्हणून नेमणूक केली....
शंभूराजांचे वयवर्ष फक्त दोन असताना सईबाई राणीसाहेब यांचे निधन झाले....त्यानंतर माँसाहेब जिजाऊ आणि धाराऊ मातांनी बाळ शंभूराजांचा सांभाळ केला.
पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या "कापूरहोळ" या गावामध्ये धाराऊंचा वाडा आणि स्मारक आहे. 🙏🚩🚩
------------------------------------------------------------------------
#धाराऊ_गाडे_पाटिल
#शंभूराजांची_दूधआई_धाराऊ
#संभाजी_महाराज
#शंभूराजे_धाराऊ
#Dharau_Gade_Patil
#SambhajiMaharaj
#Kapurhol
#Dharau_Wada
#SagarMadane