३५० वर्षांपूर्वीचा सरसेनापती येसाजी कंक यांचा वाडा आणि तलवार (पाहून अभिमान वाटेल) Yesaji kank

  Рет қаралды 1,224,043

Sagar Madane Creation

Sagar Madane Creation

2 жыл бұрын

"भुतोंडे" हे गाव राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असून ,
पुणे - सातारा हायवेवरील नसरापूर गावापासून जाण्यासाठी मार्ग आहे.
-------------------------------------------------------------
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील एक पराक्रमी मावळा - म्हणजे सरसेनापती येसाजी कंक....
-------------------------------------------------------------
#येसाजी_कंक
#सरसेनापती_येसाजी_कंक
#येसाजी_कंक_वाडा_भुतोंडे
#राजगड
#तलवार
#शिवाजी_महाराज
#संभाजी_महाराज
#Yesaji_kank
#Yesaji_Kank_Wada
#Pawankhind
#SagarMadaneCreation
#Sagar_Madane

Пікірлер: 1 000
@siddharthkank9335
@siddharthkank9335 2 жыл бұрын
धन्यवाद सागर जी आपण ही ऐतिहासिक माहिती आपल्या चॅनल च्या माध्यमातून समाजापुढे आणलीत. मी बाहेर गावी गेल्यामुळे आपली भेट झाली नाही पण लवकरच नक्की भेटुयात 👌🏻 व्हिडिओ फार आवडला 😊 - सिद्धार्थ संजय कंक ( सरसेनापती येसाजी कंक वाडा, भुतोंडे )
@aryankapare4504
@aryankapare4504 2 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩
@vivek3990
@vivek3990 2 жыл бұрын
Bhava jilha konta ahe tuza?? Mi yenar ahe vada pahnyasathi??
@ravikirankalwankar7331
@ravikirankalwankar7331 2 жыл бұрын
Ni
@vijaylandge814
@vijaylandge814 2 жыл бұрын
सिद्धार्थ भाऊ खू प नसीब आहे तूमच तेवड़ा तौर घरी जन्म झाला अस वाटते की टमचे ही चरन स्पर्श करावे तरी धन्य जाल्या सारक वाटेल जय जिजाऊ जय शिवराय हर हर हर महादेव
@siddharthkank9335
@siddharthkank9335 2 жыл бұрын
@@vivek3990 किल्ले राजगड पायथा, भोर तालुका, पुणे जिल्हा.
@aniketpawar19
@aniketpawar19 11 ай бұрын
सरसेनापती येसाजी कंक ह्यांना मानाचा मुजरा 🙇🚩❤️. इतिहासातील एकमेव योद्धा ज्याने हत्ती सोबत झुंज दिली आणि ते योद्धा म्हणजे सरसेनापती येसाजी कंक ह्यांचा ३५० वर्षापूर्वीचा वाडा आणि त्यांच्या वंशजांना बघून धन्य झालो. सरसेनापती येसाजी कंक ह्यांना मानाचा मुजरा ❤
@nitinbangale6527
@nitinbangale6527 2 жыл бұрын
श्री.छत्रपती शिवाजी महाराज आणि येसाजी कंक व सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम 🙏🌹🏵️
@savitamuttepod2995
@savitamuttepod2995 2 жыл бұрын
खुप च छान माहिती दिली सर, मी भुतोंडे असलेल्या खुलशी या गावातील जिल्हा परिषद शाळेत ९ वर्ष नोकरी केले.सरसेनापती येसाजी कंक यांचा वाड्यात नेहमी जात होते.कारण त्यांचे वंशज राजू आण्णा व संजू भाऊ हे खुप मदत करायचे.कारण तो भाग इतका दुर्गम आहे .पण तितली माणसे खरंच चांगले आहे ते.मला सुरू वातीला वाटलं नाही की मी या परिसरात राहिन.पण खरंच माझे ९ वर्ष कसे गेले कळलेच नाही.मी माझं भाग्य समजते....जय शिवाजी जय भवानी.हर हर महादेव.
@akashb6759
@akashb6759 2 жыл бұрын
@@savitamuttepod2995 ..
@shridhargirigosavi7156
@shridhargirigosavi7156 2 жыл бұрын
@@savitamuttepod2995 ugh a so
@sahadeokangutkar4829
@sahadeokangutkar4829 2 жыл бұрын
Very nice keep it
@UttamKumar-il5uw
@UttamKumar-il5uw 2 жыл бұрын
Yeshaji kank yana manacha mujara
@indrajeetjadhav8916
@indrajeetjadhav8916 2 жыл бұрын
त्यांच्या वंशजांचे देखील आभार.. हा वारसा त्यांनी अजूनही जपून ठेवलाय.
@sadashivraut3684
@sadashivraut3684 2 жыл бұрын
सागरदादा तूझ खुप खुप अभिनंदन. तुझ्याकडुन अशिच शिवसेवा घडत राहो. सरसेनापती कंक यांच्या वंशजांना सादर प्रणाम. हर हर महादेव. जय शिवराय.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद
@seemathorat3683
@seemathorat3683 2 жыл бұрын
खरंच जिगरबाज मावळा येसाजी कंक यांना मानाचा मुजरा शूर वीर मावळे शिवरायांचे मर्द मराठे , जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 👍⛳🙏⛳🙏 धन्यवाद सागर दादा
@KING-kb3tw
@KING-kb3tw 2 жыл бұрын
धन्यवाद सागर दादा फार मोलाची माहिती देता.
@ravindragadhave8758
@ravindragadhave8758 Жыл бұрын
सर तुमच्या मुळे आमच्या सारख्या मराठी मानसं मध्य ताकत वाढते जय शिवराय जय शंभुराजे
@aniketjadhav413
@aniketjadhav413 2 жыл бұрын
महाराजांच्या काळातील इतिहास जपून ठेवण्यासाठी खुप मोलाचे कार्य केले आहे खुप खुप धन्यवाद 🙏 जय शिवराज
@omkarkamble2128
@omkarkamble2128 2 жыл бұрын
सर आज तुमच्यामुळे सरसेनापती येसाजी कंक यांचे वंशज आणि वाडा पहावयास मिळाला आपले खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏
@shatrughanmore2426
@shatrughanmore2426 Жыл бұрын
सागरजी आपणास धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत.कारण तुम्ही ईतिहासातील दुर्मिळ गोष्टी दाखवून महाराजांचा ईतिहास जिवंत ठेवत आहात.आपले मनापासून अभिनंदन.
@prabhakarikakadekakade7134
@prabhakarikakadekakade7134 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांचे सर सेनापती येसाजी कंक यांना त्रिवार मानाचा मुजरा समालोचक यांनी जनतेला येसाजी कंक यांचा इतिहास सांगितल्याबद्दल त्यांचे शतशः आभार
@sopanravgavali7791
@sopanravgavali7791 2 жыл бұрын
मा.श्री सरसेनापती येसाजी कंक मानाचा मुजरा या पराक्रमाला शब्द नाहित हि ताकद शकती व चपळता पाहता धन्यते माता धन्य ते पिता ज्यांच्या पोटी जन्मत्ना येसाजी पुत्र ऐकताना आपला पुतळा रुपी आकृति चेअरा मिशा कपाळ मिशान छाती बाहु पहाता इतिहास आठवता धन धन्य हो आपले जल्मदाते त्यांनाही मानाचा मुजरा
@mynamogaming6545
@mynamogaming6545 7 ай бұрын
सरसेनापती यासाजी कांक यांचा विजय असो , छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏🚩🚩
@user-eo9or4eb5r
@user-eo9or4eb5r Жыл бұрын
माझी तर अशी इच्छा आहे. कि अगोदर महाराजांच्या काळात दरबार भरायचा तसाच अत्ता 1दिवस भरावा पहिला जसा पोशाख असायचा तसा असावा सर्व पिडि मधले येणार यावे. ❤
@sureshkamble7305
@sureshkamble7305 2 күн бұрын
Khup mast kiti bhari vatl 😊❤jay shivray
@virbhadradeshmukh9773
@virbhadradeshmukh9773 2 жыл бұрын
🌹🌹सेरसेनापती येसाजी कंक यानां माझा सर्वां मावळाना मानाचा मुजरा👏 जय शिवराय💐
@vijayaapte8498
@vijayaapte8498 Жыл бұрын
नमस्कार,येसाजी कंक,तसेच शिवछत्रपतींचे प्रत्येक लहान मोठे सैनिक सर्वांना मानाच त्रिवार वंदन .
@namdevhendge3212
@namdevhendge3212 2 жыл бұрын
सागरजी खुप खुप आभार ,जे काम शासनाने करायला पाहिजे ते तुम्हि करताय. या विरांच्या वंशाचा सन्मान व समाजाला यांचि ओळख...
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ❤🙏🚩
@babanraoshrikhande924
@babanraoshrikhande924 2 жыл бұрын
माझा येसाजी कंक यांना मानाचा मुजरा व आपणास सुध्दा माझा मुजरा जय जिजाऊ जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराजांना
@devdarshan516
@devdarshan516 2 жыл бұрын
खूप छान व अभ्यासपूर्ण माहीती दिलीत सागर भाऊ हि तुमची वाटचाल अशीच प्रगतीच्या मार्गावर चालत राहो ही श्री खंडेराया चरणीं प्रार्थना जय शिवराय जय शंभू राजे
@joytibait7234
@joytibait7234 2 жыл бұрын
Nmmmnjj.
@v.s1008
@v.s1008 2 жыл бұрын
महाराजांनी दिलेली सनद वाचून दाखवावी... त्या नुसार त्यांच्या वारसाना आज रोजी शासकीय मानधन चालू राहावे.. आणि त्या वाड्याची पूर्ण देखरेख व संवर्धन शासकीय खर्चाने व्हावे.. त्यांच्या वारसाना सर्व सरकारी नोकऱ्यामध्ये प्राथमिकता द्यावी..
@rjm2416
@rjm2416 2 жыл бұрын
Agadi barobr bolale sir He vhaylach have
@user-cb1ft3ek4v
@user-cb1ft3ek4v Жыл бұрын
श्री छत्रपती शिवाजी राजे महाराज व येसाची कंक सर्व मावळ्याना कोटी कोटी प्रणाम
@truptidubey6710
@truptidubey6710 2 жыл бұрын
सरसेनापती यसाजी कंक याचा वाडा खुप छान आहेत. त्याचा माहित सांगितल्याबद्दल धन्यवाद सरसेनापती यांना मानाचा मुजरा जय भवानी जय शिवराय
@patilpunam2061
@patilpunam2061 2 жыл бұрын
सरसेनापती येसाजी कंकाना कोटी कोटी प्रणाम..... 🙏🙏🙏🙏🙏 खूप छान माहीती दिली दादा तुम्ही तुम्हाला सुध्दा मनापासून धन्यवाद🙏🙏🙏🙏 जय शिवराय.. जय शंभु राजे त्यांच्या मावड्यांनी सुध्दा मनापासून प्रणाम.... 🚩🚩🚩🚩
@yogik555
@yogik555 2 жыл бұрын
आपण येसाजी कंक यांच्याबद्दल दिलेली माहिती ऐकून खरच अंगावर काटा आला . आपण असा व्हिडीओ केलात त्याबद्दल तुमचं कौतुक आणि धन्यवाद.
@Marathi_youtuber_5615
@Marathi_youtuber_5615 Жыл бұрын
येसाजी कंक यांचा व्हिडियो खूप चांगला आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🚩
@vaishnavirohityadav2858
@vaishnavirohityadav2858 2 жыл бұрын
छान तुम्ही इतिहास लोकांच्या समोर आणत आहात भाऊ तुम्हाला मानाचा मुजरा जगदंब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shitalmane7674
@shitalmane7674 2 жыл бұрын
प्रथम या व्हिडिओ साठी खूप धन्यवाद . रणी निघता शूर न पाहे माघारी . शिवरायांचा प्रत्येक मावळा असाच लढला. येसाजी कंक एक महान, अजिंक्य योद्धा होते . 🚩🙏🏼
@sunitawalunj7622
@sunitawalunj7622 3 ай бұрын
सर सेनापती येसजी कंक यांच्या वंशजाचे खुप धन्यवाद कारण त्यानी आजही ही दौलत राखली
@ushajadhav995
@ushajadhav995 2 жыл бұрын
खूप सुंदर!🌹🌹🌹🙏🙏 सागर भाऊ आपल्या इतिहास प्रेमाला माझा सलाम🙏🙏🙏 माझासुध्दा आवडीचा विषय इतिहास आहे.त्यामुळे मी तुमचे सर्व व्हीडिओ पहात असते .💐💐💐💐💐💐
@devyanikhot3065
@devyanikhot3065 2 жыл бұрын
मला हि खूप इतिहास आवडतो ....जय 🙏🏻शिवराय
@sangrampatil936
@sangrampatil936 2 жыл бұрын
Thanks you so much
@sangrampatil936
@sangrampatil936 2 жыл бұрын
@@devyanikhot3065 good
@sangrampatil936
@sangrampatil936 2 жыл бұрын
Good mnje
@sangrampatil936
@sangrampatil936 2 жыл бұрын
Hii
@sushilkumarpatil285
@sushilkumarpatil285 2 жыл бұрын
सर आपण ऐतिहासिक वारसा त्यांची माहिती विस्तृतपणे आमच्या पर्यंत पोहंचवीत आहात आपले खुप खुप अभिनंदन💐💐 पुढील नवीन कार्यास शुभेच्छा..
@vikascongratulationsrane5846
@vikascongratulationsrane5846 2 жыл бұрын
खूप छान माहीत आपण देत आहात, आजच्या पीढी साठी हे आवश्यक आहे. हा सारा इतिहास बघताना अभिमान वाटतो.
@nationfirst7780
@nationfirst7780 2 жыл бұрын
मुजरा महाराज कोटी कोटी प्रणाम येसाजी कंक यांना🙏🙏
@sonalipardhi9729
@sonalipardhi9729 2 жыл бұрын
महाराजांच्या शिकवणीचा अभिमान वाटतो कधीही पाठीवर वार करू नये छातीवर वार करावा , काय ते शौर्य आणि जिगर त्या मावळ्यांची आणि आपल्या राजांची 🚩🚩
@nationfirst7780
@nationfirst7780 2 жыл бұрын
वारसा जपनारे आणि इतीहास सागनारे यानां ही कोटी कोटी धन्यवाद याच्यामुळा आम्हाला इतीहास समजतो🙏🙏👍👍
@balasahebjadhav4657
@balasahebjadhav4657 2 жыл бұрын
खूप खूप छान व नविन माहिती दिलीत, शिवाजी महाराज व त्यांचे मावळे सहकारी म्हणजे खरी संपत्ती. त्यांना जगात तोड नाही.
@shriranggore5578
@shriranggore5578 2 жыл бұрын
😀😃😄😁😆👌👌👌👌👌✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... ***** छत्रपती शिवरायांच्या सैन्य दलाचे सरसेनापती येसाजी कंक यांच्या अभूतपूर्व पराक्रमाच्या गाथेचं ... ***** जय जय छत्रपती शिवराय ; जय जय सरसेनापती येसाजी कंक जी की जय जय ... असं वाटतं कधी कधी महाराजांच्या त्या काळात आपण सर्वजण त्यांच्याबरोबर होतो ; ह्या अशा वास्तव सत्य कथा ऐकल्या की ... जय जय श्री माता जगदंबा भवानी की जय जय ... जय जय महाराष्ट्र ... जय जय श्रीराम कृष्ण हरी भगवान जनताजनार्दन सदगुरूदेव परमात्मा की जय जय 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
@SBMofficial1
@SBMofficial1 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व मावळे यांना मानाचा मुजरा सरसेनापती यसाजी कंक यांना सलाम सागर तुम्ही खूप छान इतिहास माहिती दिली त्याबद्दल नमस्कार। 🚩🚩👍🏼👌🏼❤️
@prakashbhadale5088
@prakashbhadale5088 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम करतो सागर भाऊ अतिशय सुंदर निरुपण आपण केलेत येसाजी कंक विषयी त्यांचा पराक्रम मी गेल्या महिन्यात पावनखिंड या मराठी चित्रपटात पाहीला आसा मावळा पुन्हा होणे नाही मी पण भोर तालुक्यातील साळवडे गावचा मावळा आहे नसरापूर शेजारी माझे गाव आहे केळवडे शेजारी दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर🙏🙏🙏🙏🙏🙏
@veenavagal4410
@veenavagal4410 2 жыл бұрын
धन्यवाद। सागर जी तुमच्या शौर्य पूर्ण भाषणाने इतिहासातील सरसेनापती यसाजी कंक यांचा वाडा व शौर्य ऐकण्यास मिळाले.
@nilimashinde161
@nilimashinde161 2 жыл бұрын
🙏🚩जय शिवराय जय शंभुराजे🚩 🙏 सरसेनापती येसाजी कंक आणि कृष्णाजी कंक यांचा इतिहास मी अभ्यासला पण त्यांच्या व्यक्तीगत आयुष्याची माहिती मला नव्हती. अप्रतिम माहिती. धन्यवाद 🙏🚩
@vijaykale7931
@vijaykale7931 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली . मराठ्यांचा इतिहास सांगावा तेवढा थोडाच आहे. हर हर महादेव .जय भवानी. जय शिवाजी .जय शंभुराजे. 🙏🙏🙏🙏.
@khemrajbhure540
@khemrajbhure540 Жыл бұрын
गौरवशाली इतिहासाची साक्ष देत खूप छान इतिहास उलगडून दाखवला, खरंच खूप छान वाटले धन्यवाद!
@user-do9yp4nf8x
@user-do9yp4nf8x Жыл бұрын
धन्यवाद धन्य ते शिवराय आणि धन्य त्यांचे मावळे येसाजी कंक यांच्या वंशावळी ला धन्यवाद त्यांनी वाडा छान ठेवला आणि वस्तू ही जपून ठेवल्यात
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Жыл бұрын
जय शिवराय 🙏🚩
@rahulrock6767
@rahulrock6767 2 жыл бұрын
एवढी उत्तम माहितीचं विश्लेषण प्रथमच पाहतोय .....खूप छान माहिती दिली धन्यवाद दादा अशाच खुप सार्या इतिहासाची माहिती देत राहा 🙏
@pandurangkambdi3712
@pandurangkambdi3712 2 жыл бұрын
खुपच सुंदर सागर भाऊ जय शिवराय जय भवानी.🚩🙏🚩अशीच माहिती देत रहा धन्यवाद नमस्कार. 🙏
@ganeshdandi6164
@ganeshdandi6164 2 жыл бұрын
मदने सर तुमच्या या महान कार्याला कोटी कोटी प्रणाम
@shantaramkale6169
@shantaramkale6169 2 жыл бұрын
सागर,तुझे खूप कौतुक वाटते,तु मागील जन्मात ऐतिहासिक पुरुष असावा,तुझा उत्साह काही और आहे.नवीन पिढीमध्ये अशी आवड वा उत्साह फार कमी दिसतो.तु नुसताच गडकिल्ले फिरतोस असेच नाही तर त्यांच्या विषयीचा ऐतिहासिक संदर्भ तु सांगतोस, छान तुला माझ्या शुभेच्छा! छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेल्या पत्र जरा जवळून दाखविले असते तर बरे वाटले असते.तसेच पीठ मळण्याचे लाकडी भांडे त्याला 'काठवट'असे म्हणतात.दही घुसळतात ते दह्याचे भांडे त्याला 'डेरा'म् म्हणतात,लाकडी दांडे आहे त्याला रवि म्हणतात,दुसरा रांजण आहे.समया दाखवतांना पाठी मागे भांड्यांची उतरंड (एकावर एक रचलेली)दिसते.सगळ्यात खालच्या मोठ्या भांड्याला आमच्या कडे डेंग म्हणतात .सर्वात वरील भांड्याला तपिले म्हणतात.तलवार जवळून दाखवली पाहिजे.कंक दादाचा आवाज ऐकू येत नाही.
@TheVivekgdesai
@TheVivekgdesai 2 жыл бұрын
छत्रपती महाराज आणि येसाजी कंक यांना मानाचा त्रिवार मुजरा 🙏 अतिशय सुंदर माहिती दिलीस सागर दादा. शेवटचा प्रसंग म्हणजेच हत्ती बरोबरची झूंज याच चित्रच डोळ्यासमोर उभं राहिलं.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद
@dineshmukane7466
@dineshmukane7466 2 жыл бұрын
🚩🙏 खूपच छान माहिती आहे दादा आणि सरसेनापती येसाजी बाबा कंक यांचा वाडा खूप छान आहे.. सरसेनापती येसाजी बाबा कंक यांना मानाचा त्रिवार मुजरा.. 🚩🙏 जय जिजाऊ 🙏🙏 जय शिवराय 🙏🙏 जय शंभूराजे 🙏🚩
@shamraobhagat83
@shamraobhagat83 2 жыл бұрын
Good
@dineshmukane7466
@dineshmukane7466 2 жыл бұрын
Thanks 🙏🚩
@manishkamble8850
@manishkamble8850 2 жыл бұрын
खूप खूप आभार आपले सर खरच खूप छान माहिती दिलीत आपण आजच्या पिढीला इतिहास हा माहीतच असला पाहिजे पण दुर्दैवाने नवीन पिढीला अजून महाराज समजलेच नाही आहेत सर खरच खूप सुंदर काम करत आहात आपण तुमच्या या कार्याला माझा सलाम आहे सर .जय माँसाहेब जिजाऊ,जय शिवराय, जय संभाजी महाराज.
@amartaware1046
@amartaware1046 2 жыл бұрын
जय शिवराय सागर दादा खूप छान जतन केला आहे वाडा👌👌सर सेनापतींना मनाचा मुजरा🚩🚩🚩🚩🚩
@gopalpawar2292
@gopalpawar2292 2 жыл бұрын
खूप खूप छान आहे व्हिडीओ . छत्रपती शिवाजी महाराज की जय.
@premumale8854
@premumale8854 2 ай бұрын
मा. येसाजी कंक यांना मानाचा मुजरा, आमच्या जवळ बोलायला शब्द नाही धन्यवाद
@sarikashinde9357
@sarikashinde9357 2 жыл бұрын
Khupach Chan Dada video dakhavla tuzya mule amhala ase vade pahayla Multan ani tyanchya gharanyavishayi mahiti milte. 👌👍🙏
@veermarathe
@veermarathe 2 жыл бұрын
काय ते शौर्य महाराज्यांच्या मावळ्यांचे.🙏 जय शिवराय.🚩🇮🇳
@madhukarpatil1305
@madhukarpatil1305 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद दादासाहेब🙏🙏🙏🙏
@Patlacha_Panchnama
@Patlacha_Panchnama 4 ай бұрын
कशी माणसं तयार केली छत्रपति शिवाजी महाराजांनी असे फक्त देवच करु शकतो लाख लाख मुजरे महाराजांना व शत-शत नमन त्यांनी तयार केलेल्या योद्ध्यांना,
@pradnyasawant9527
@pradnyasawant9527 3 ай бұрын
मित्रा अतिशय चांगले वर्णन केले आहेस. संपूर्ण इतिहास समोर उभा राहतो. धन्यवाद.
@user-jd4td4tv6k
@user-jd4td4tv6k 2 жыл бұрын
खूप छान.दादा तुम्ही खूप छान माहिती देतात. तुमचे व्हिडिओ खूप छान असतात.तुमचा आवाज तर खूपच छान आहे.
@sanjayborade6132
@sanjayborade6132 Жыл бұрын
भाऊ खुप छान माहिती दिली आपण येसाजी कंक जी यांच्या पराक्रमाची धन्यवाद,🌹🙏
@rajashridhaytadak7267
@rajashridhaytadak7267 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली दादा 🙏. जय शिवराय.
@SanjayPatil-gp7rc
@SanjayPatil-gp7rc 2 жыл бұрын
Waa!!! Jay Maharashtra. Super speech!!! Thanks for information.
@devyanikhot3065
@devyanikhot3065 2 жыл бұрын
धन्यवाद ,खूप छान ऐतिहासीक माहिती दिल्या बद्दल 🙏🏻
@BhimSingh-rk4zp
@BhimSingh-rk4zp 2 жыл бұрын
Really Sarsenapati Yeshaji Kank A Great Warrior of Mahar Shivaji And India. I Salute Him....Thank For This Knowledge.
@psm4727
@psm4727 2 жыл бұрын
Maratha
@mrkadu979
@mrkadu979 2 жыл бұрын
Jay shivray
@kshetra-kshetragnya
@kshetra-kshetragnya 2 жыл бұрын
There is huge difference between Maharaj and Mahar...Edit it.
@avinashekre9486
@avinashekre9486 2 жыл бұрын
We Salute to The Great Warrior "SirSenapati Yesaji Kank"who was the Commander in chief of Maratha Armyb Infantry.under the rule of The Shivaji Maharaj. Yesaji Kank was famous for bravery &magnitude , the fight with Elephant of Qutubshah.Know the lot of infomation and inspiring to next generaton year after year.Video shows magnitude vision of Shivaji Maharaj such a Bravery,honest.magnitude ,Loyal commander under his Army.
@rajeshkank4703
@rajeshkank4703 2 жыл бұрын
🙏🙏धन्यवाद धन्यवाद खुप छान माहिती दिल्या बद्दल .🌷🌷 🌷🌷जय भवानी जय शिवाजी.🌷🌷
@rohitdurve373
@rohitdurve373 2 жыл бұрын
अतिशय अप्रतिम माहितीबद्दल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@omkarkank8556
@omkarkank8556 2 жыл бұрын
अप्रतिम माहिती🚩🚩
@rajendrathakur5777
@rajendrathakur5777 2 жыл бұрын
आपल्यामुळेच आजच्या पिढीला आपला इतिहास कळतो भाऊ धन्यवाद
@hrushikeshyarnalkar1059
@hrushikeshyarnalkar1059 7 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज व सर्व ज्ञात अज्ञात वीरांना त्रिवार मानाचा मुजरा ...सागर दादा आपण खूप छान काम करत आहात .. इतिहास वाचण्यापेक्षा तो बघणे अनुभवणे त्यात काही वेगळेच समाधान आहे आपल्या कार्याला सलाम आई भवानी आपणास खूप यश देवो
@hrushikeshyarnalkar1059
@hrushikeshyarnalkar1059 7 ай бұрын
आमचा घरी रोज तुमचे व्हिडिओ सह कुटुंब अम्ही बघत असतो मझ्या पोरांना की आवर्जून दाखवतो
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻😍🙏🏻
@akshaychavan4415
@akshaychavan4415 2 жыл бұрын
दादा video बघून खूप मस्त वाटलं
@baliramsalunkhe499
@baliramsalunkhe499 2 жыл бұрын
Great salute to the chatrapati shivaji maharaj and his great Mavla. Today I saw video on the oldest WADA of sarsenapati Yesaji Kank near Rajgadh and felt proud to see as of today also the WADA is still maintained in good condition by the legal heirs of Yesaji Kank. Many War fighting equipments like Rifle and swords are seen in the WADA along with the oldest utensils are also kept in the memories of great maratha worriers .The status of Yesaji kank maintained inthe WADA. . Thanks Sagarji for uploading video.
@shivajighodke3650
@shivajighodke3650 2 жыл бұрын
सागर भाऊ तुम्ही खूप छान शिवकार्य पर पाडत आहात आपला प्रत्येक शिवइतिहासातील गड कोटांचा तसेच छत्रपतींच्या निष्ठावंत शूरवीरांच्या पराक्रमाच्या पाऊलखुणा असलेला हा अमूल्य ठेवा आपल्या व्हिडिओ च्या माध्यमातून जिवंत स्वरूपात आम्हाला अनुभवता येतो...आपले सादरीकरण नितांत सुंदर आहे...आपल्या कार्याला मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि आपले खूप खूप अभिनंदन💐💐🙏🙏🚩🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय..जय शंभुराजे...🙏🙏
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद जय शिवराय 🙏😊🚩🚩🚩
@rajendrasabale7738
@rajendrasabale7738 2 жыл бұрын
सागर साहेब येसाजी कंक यांचा हत्तीशी झुंज दिल्याचा इतिहास आम्हाला ज्ञात होताच, परंतू आपली सांगण्याची शैली आणि आपले छत्रपती शिवरायांच्या मातीशी आणि प्रत्येक मावळ्याशी जुळलेले नाते आणि प्रेम पाहून अभिमान वाटला, आपण सांगलीतलेप्रमाणे तुमच्या अंगावर काटा तर आलाच असेल पण आमच्याही अंगावर काटा आला.. असेच इतिहास प्रेम जागृत राहणेसाठी नवीन पिढीला आपले मार्गदर्शन नक्कीच उपयोगी पडेल असा मला विश्वास आहे. जय शिवराय, जय शंभूराजे.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ❤❤
@sarikapatil5649
@sarikapatil5649 2 жыл бұрын
खूप खूप छान वाडा धन्य ते मावळे दादा तुम्ही खुप छान माहिती देता आवाज खुप छान धन्यवाद जय शिवाय 🚩🚩
@sangrampatil936
@sangrampatil936 2 жыл бұрын
Thanks you so much maz gav ahe
@MrRaghavendrashastry
@MrRaghavendrashastry 2 жыл бұрын
मानाचा मुजरा त्या सर्व मावळ्यांना ज्यांनी छत्रपतींचे स्वराज्याचे स्वप्न साकार केले जय शिवराय
@user-cv5kt8og1g
@user-cv5kt8og1g Жыл бұрын
अप्रतिम आणि अनमोल माहिती सरसेनापती यसाजी कंक याच्या पुवॅजाना मानाचा मुजरा 🙇या काळात देखील तेनी त्याचा पुवॅजानची वास्तूचे जतन करून ठेवले आहे. याचा खुप अभिमान वाटो....हल्लीच्या पढीनी एकदा हा जिवंत इतिहास पाहावाच 👍👍
@jitendradesale2694
@jitendradesale2694 Жыл бұрын
धन्य धन्य ते मराठे मावळे 🚩🚩🚩
@vidhyasakhare1433
@vidhyasakhare1433 2 жыл бұрын
Khup chan chatrapati shivaji maharaj ki jay 🚩
@tushartanna7264
@tushartanna7264 2 жыл бұрын
Thank you for uploading this. Chatrapati Shivaji Maharaj cha ek Mahan Sar senapati Yesaji la shat shat naman🙏🏻🙏🏻
@ganeshdandi6164
@ganeshdandi6164 2 жыл бұрын
सरसेनापती येसाजी कंक यांना कोटी कोटी प्रणाम
@ashishkotwalkar3597
@ashishkotwalkar3597 2 жыл бұрын
" Sager ", khup - khup, chan video kela aahess, aani tuje, aaplya maavlyan prati wahnaray bhar - bhrun, kutuk aani prem, yekun - pahun, dhenye watlye. Me - Naresh kotwaĺkar Parel mum. - 12, yethun
@pratappathare6262
@pratappathare6262 2 жыл бұрын
अभिनंदन, हितोरिकल माहिती दिल्याबद्दल. जय शिवराय
@sopanumrekar6546
@sopanumrekar6546 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली दादा 👌👌
@akshaymore460
@akshaymore460 2 жыл бұрын
सागर भाऊ तुझं व्हिडिओ कधी बघायला चुकवत नाही आणि चुकवणार पण नाही ,जय शिवराय
@ravindrawalimbe1241
@ravindrawalimbe1241 Жыл бұрын
मदने सर धन्यवाद तुमच्यामुळे आम्हाला ऐतिहासिक स्थळांची माहिती मिळते तसेच तुमच्या माध्यमातून सरसेनापतींच्या आत्ताच्या पिढीची भेट झाली त्यांना आमचा मानाचा मुजरा
@govindborkar9191
@govindborkar9191 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजीराजे तसेच समस्त मावळ्यांना विनम्र अभिवादन.
@nachiketjakhetiya7619
@nachiketjakhetiya7619 2 жыл бұрын
जय शिवराय जय येसाजी कंक
@AmitLipne-kz6sp
@AmitLipne-kz6sp 9 ай бұрын
अत्यांत सुंदर शब्दांकन ऐकतच राहावे असे वाटते प्रसंग वर्णन अत्यतं सुवाच्य ऐकताना अंगावर काटा येतो
@shivajiatyalkar4993
@shivajiatyalkar4993 2 жыл бұрын
धन्य ते यसाजी, सागरजी अतिशय सुरेख ईतिहास जिवंत केलात
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤
@digamberkeny3735
@digamberkeny3735 2 жыл бұрын
सर्व पराक्रमी नरविरांचा पराक्रम दाखव, सागर, जय शिवराय, जय शंभुराजे, जय जिजाऊ 🚩🚩🙏🙏🚩
@ananddhage2111
@ananddhage2111 2 жыл бұрын
सागर भाऊ खूप छान माहिती दिली जय शिवराय भाऊ 🚩🚩🚩
@sambhajibaravkar2060
@sambhajibaravkar2060 2 жыл бұрын
सागर खुपच छान माहिती दिली असेच सत्कार्य तुमच्या कडुन घडत राहो ही आई भवानी चरणी प्रार्थना हे सर्व आपल ऐतिहासिक वैभव टिकून ठेवण्यासाठी फार मोठ्या प्रयत्नांची गरज आहे अशा प्रत्येक गावात ज्या वेळेस आमदार व खासदार मत मागायला येतात तेव्हा त्यांना ह्या ऐतिहासिक वास्तू जतन करण्यासाठी तुम्ही काय करणार हे विचारले पाहिजे. त्या प्रत्येक गावातील लोकांनी हे मनावर घेउन काहीतरी ठोस भुमीका घेतली पाहिजे व आपल्या गावाचा हा ऐतिहासिक ठेवा जपला पाहिजे.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
अगदी बरोबर 👍👍 खुप खुप धन्यवाद ❤❤
@umathorat3091
@umathorat3091 Жыл бұрын
सागर भाऊ येसाजी कंक बद्दल माहिती दिली ऐकून ऐकून यावर शहरे आले बाबा आणि हे ऐकून इतका आनंद झाला हीच असली माहिती मिळवून तुम्ही सगळ्यांच्या पुढे आणून देता याचं खूप आश्चर्य वाटते धन्यवाद आणि तुम्हाला आणि असा जी कंपनी
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ☺️🙏🚩
@mahadevshinde995
@mahadevshinde995 2 жыл бұрын
🚩🚩सागर दादा तू खूप गोड बोलतोस मला तुझा परिचय खूप आवडतो जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद
@ommagar6016
@ommagar6016 2 жыл бұрын
सागर दादा लवकर राजमाची किल्ल्याला दोन्ही बाले किल्ल्यांचा व्हिडिओ लवकर मी आपल्या व्हिडिओ ची वाट बघत धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@milindvedpathak9739
@milindvedpathak9739 Жыл бұрын
माहिती देण्याची पद्धत फारच छान आहे धन्यवाद
@s.nranshur9352
@s.nranshur9352 Жыл бұрын
थरार... थरार...थरार . असे प्रचंड ताकतीचे योद्धे सर सेनापती येसाजी कंक , हत्ती बरोबरची लढत अक्षरशा डोळ्या समोर उभी राहिली. फारच छान वर्णन केले सागर . अंगावर काटा आला.अतिशय गौरवशाली इतिहास. धन्यवाद .
@priteshpatil4050
@priteshpatil4050 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🙏🏻 सरसेनापती येसाजी कंक यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🚩
@missionaryavart113
@missionaryavart113 2 жыл бұрын
🙏🕉️🌹🌺🏵️ Jai Sar senapati Yesaji kank 🔥🔥🚩🚩🪓🪓🪓
@vidyagalande6097
@vidyagalande6097 2 жыл бұрын
खूप छान वाटलं दादा. तुम्ही ज्या पध्दतीने सांगता ते ऐकून अस वाटत की आम्ही महाराजच्या काळा मध्ये जाऊन ते अनुभवत आहे. जे माहीत नाही त्याची माहिती तुम्ही देत आहात. खूपखूप धन्यवाद🙏 जय शिवराय🙏🚩
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
मनापासून आभार 🙏😊🚩🚩
@mayuripawar3437
@mayuripawar3437 2 жыл бұрын
खूपच छान सागर दादा.👍 मी आजपर्यंत दादा तुमचे खूप video पाहिले आणि आसा एक ही तुमचा video नाही जो मी पाहिला आणि like केला नाही. प्रत्येक मराठी🚩 माणूस तुमच्या video ला like करणारच. खूप आभिमन वाटतो जेव्हा मी तुमचे video पाहते तेव्हा. जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे 🚩🚩🚩
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ❤❤❤
New model rc bird unboxing and testing
00:10
Ruhul Shorts
Рет қаралды 23 МЛН