No video

धार्मिक ऐतिहासिक वांबोरी गाव राहुरी | Vambori Gaon | Rahuri | Nagar |

  Рет қаралды 6,028

Jay adventures

Jay adventures

Күн бұрын

नगर जिल्ह्याची दुर्गभ्रमंती करताना आपल्याला केवळ गिरीदुर्गच नव्हे तर मोठ्या प्रमाणात नगरदुर्ग व गढी पहायला मिळतात. त्यातील बहुतांशी गावात जेथे गढी आहे ते गाव नगरकोटात वसल्याचे दिसुन येते. वांबोरी नावाचे असेच एक गाव आपल्याला नगर जिल्ह्यातील मांजरसुंबा परीसरात पहायला मिळते. वांबोरी हे गाव राहुरी या तालुक्याच्या ठिकाणाहुन १७ कि.मी. अंतरावर असुन अहमदनगर शहरापासुन ३० कि.मी.अंतरावर आहे. गर्भगिरीच्या डोंगररांगातून वांबोरी घाटाने खाली उतरल्यावर आपण वांबोरी गावात पोहोचतो. गावात प्रवेश करण्यापुर्वी गावाबाहेर वाल्मिकीतीर्थ नावाची मोठी पुष्करणी आहे. हि संपुर्ण पुष्करणी घडीव दगडात बांधलेली असुन आत उतरण्यासाठी पायऱ्या चारही बाजुस पायऱ्या आहेत. पुष्करणी शेजारी जीर्णोद्धार केलेले महादेवाचे मंदिर पहायला मिळते. पुष्करणीच्या काठावर अज्ञात महापुरुषांच्या घडीव दगडात बांधलेल्या सुंदर समाध्या असुन या समाधी जवळ काही विरगळ ठेवलेले आहेत. या समाधीजवळच बाराव्या शतकातील पडझड झालेले मंदीर आहे. पुष्करणीच्या बाहेरील बाजुस मध्ययुगीन काळातील दोन मंदीरे असुन यातील एक मंदिर देवीचे तर दुसरे मंदिर खंडोबाचे आहे. या मंदिराजवळ चौकोनी आकाराची एक विहीर असुन जवळच विहिरीतील पाणी साठविण्याचा दगडी हौद आहे.

Пікірлер: 28
@grnvlogs9947
@grnvlogs9947 Жыл бұрын
खूप छान आहे व्हिडिओ
@jayadventures7258
@jayadventures7258 Жыл бұрын
धन्यवाद असेच प्रेम सदैव राहू द्या
@sushildudhane4085
@sushildudhane4085 Жыл бұрын
खुपच छान
@jayadventures7258
@jayadventures7258 Жыл бұрын
धन्यवाद असेच प्रेम सदैव राहू द्या
@anticcollecter1984
@anticcollecter1984 Жыл бұрын
सुरेख माहिती सादर केली
@Jaggubhai200.0
@Jaggubhai200.0 Жыл бұрын
👌 👍 😍 best information video jay
@jayadventures7258
@jayadventures7258 Жыл бұрын
Thank you so much 🙂
@pramodkulkarni2226
@pramodkulkarni2226 Жыл бұрын
Sunder video, me Vamborikar ahe, tyamule mala Vamboricha abhiman ahe, Thanks
@jayadventures7258
@jayadventures7258 Жыл бұрын
खूप खूप मनापासून आभारी आहे आपले सर मी आपल्या गावात आलो आणि आपल्या गावातील सर्व ऐतिहासिक वास्तू मी आपल्या या व्हिडिओच्या मार्फत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जर काही ऐतिहासिक वास्तूमध्ये काही राहिले असेल असेल तर नक्की सांगा मी पुढच्या वेळी येणार आहे त्यावेळेस नक्की दाखवीन
@user-rd2es1rf2s
@user-rd2es1rf2s 6 ай бұрын
Nice
@jayadventures7258
@jayadventures7258 6 ай бұрын
Thanks
@dhebedisha032
@dhebedisha032 Жыл бұрын
I goes here
@jayadventures7258
@jayadventures7258 Жыл бұрын
धन्यवाद असेच प्रेम सदैव राहू द्या
@dhebedisha032
@dhebedisha032 Жыл бұрын
Awesome and wonderful
@jayadventures7258
@jayadventures7258 Жыл бұрын
Thank you! Cheers!
@dhebedisha032
@dhebedisha032 Жыл бұрын
Beautiful
@jayadventures7258
@jayadventures7258 Жыл бұрын
Thank you
@maheshambhore6399
@maheshambhore6399 Жыл бұрын
10 घुंथे ऑल किल्ला
@jayadventures7258
@jayadventures7258 Жыл бұрын
धन्यवाद
@dhebedisha032
@dhebedisha032 Жыл бұрын
Amazing
@jayadventures7258
@jayadventures7258 Жыл бұрын
Thanks
@dhebedisha032
@dhebedisha032 Жыл бұрын
Nice video
@jayadventures7258
@jayadventures7258 Жыл бұрын
Thanks
@dhebedisha032
@dhebedisha032 Жыл бұрын
It is in vambhori
@jayadventures7258
@jayadventures7258 Жыл бұрын
धन्यवाद असेच प्रेम सदैव राहू द्या
@dhebedisha032
@dhebedisha032 Жыл бұрын
Nice
@jayadventures7258
@jayadventures7258 Жыл бұрын
Thanks
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 21 МЛН
7 Days Stranded In A Cave
17:59
MrBeast
Рет қаралды 96 МЛН
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 92 МЛН
Visiting The British Museum's INDIAN Collection
10:49
The Indian Polish Connection
Рет қаралды 7 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,4 МЛН
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 21 МЛН