शोध अचूक उत्तरांचा | भाग -१ | तुमच्या प्रश्नाचे शास्त्रशुद्ध उत्तर | गौरव देशपांडे

  Рет қаралды 11,312

Deshpande Panchang Astro

Deshpande Panchang Astro

Күн бұрын

Пікірлер: 56
@AkssharBrahma
@AkssharBrahma Жыл бұрын
नमस्कार शस्त्रीजी...अत्यंत महत्त्वपूर्ण सदर आपण सांगत आहात....अनेक शुभेच्छा आणि सविनय नमन
@yuktalalitaapte4141
@yuktalalitaapte4141 Жыл бұрын
फार सुंदर अतिशय आवश्यक माहिती असणारे सदर आहे. धन्यवाद गुरुजी
@ratnakarpilankar4507
@ratnakarpilankar4507 Жыл бұрын
आधी दुसरा भाग पाहण्याचा योग आला,आवडला म्हणून पहिला भाग पाहीला. हा विषय जीवनातील अनेक चिंता, प्रश्नांकडे गांभीर्याने पहावा असा आहे परंतु बऱ्याचदा अर्धवट ज्ञान असलेले संधीसाधू चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन करतात. मात्र आपला अभ्यास परिपक्व आहे आणि अनुभव ही , त्यामुळे निवेदन ध्यान देऊन ऐकावंच लागतं. प्रारंभ उत्तम आहे , याचा भविष्यातील मनात असलेल्या शंकांचं निरसन होण्यास नक्कीच उपयोग होईल.
@deshpandepanchang1084
@deshpandepanchang1084 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@jayashreeshibe9071
@jayashreeshibe9071 Жыл бұрын
खूप सुंदर विवेचन. आपल्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
@kaustubhpawar7717
@kaustubhpawar7717 Жыл бұрын
छान मार्गदर्शन माऊली 🙏
@suryakantshinde-s3q
@suryakantshinde-s3q Жыл бұрын
॥जय श्री कृष्ण ॥ खूप चांगला उपक्रम आहे धन्यवाद
@gayatrienterprises4827
@gayatrienterprises4827 Жыл бұрын
नमस्कार गुरुजी खुप छान मार्गदर्शन केले व माहिती दिलीत धन्यवाद
@mitzikul
@mitzikul Жыл бұрын
खूप छान उपक्रम. माझे काही प्रश्न उपासनेनेबद्दल. जर अनुभूती आली नसेल तर कोणत्या देवतेचे नमन/साधना करावी? जन्म लग्नानुसार की जन्म राशी नुसार देवतेचे नामस्मरण करावे? आपली नित्य उपासनेची देवता कोणती असावी? दररोज विविध देवतांचे व्रत, उत्सव, दिनविशेष, यात्रा, तिथी, वैशिष्ठ, योग असताना कुठल्या साधनेला जास्त महत्त्व आहे (नैमित्तक/त्या विशिष्ठ तिथी नुसार/दोन्ही)? केवळ एकच देवतेची उपासना पुरेशी आहे का? व्यक्ती परत्वे विशिष्ठ देवतेची उपासना करणे लाभदायक ठरते, हे कसे? याबद्दल थोडी स्पष्टता करावी.
@prakashsupekar8483
@prakashsupekar8483 2 ай бұрын
Good explanation. 👍
@sharadaghorpade4927
@sharadaghorpade4927 Жыл бұрын
खुपच छान अशी माहिती दिली गुरुजी आपण .धन्यवाद मनापासून धन्यवाद.
@amoghdharap8611
@amoghdharap8611 Жыл бұрын
Khup Sunder
@shriyataware5629
@shriyataware5629 Жыл бұрын
खूप छान माहिती गौरव 👍🙏
@ManjushaMate
@ManjushaMate 11 ай бұрын
खूप छान
@umeshshelar4040
@umeshshelar4040 5 ай бұрын
खूप छान गुरुदेव..मला हे प्रश्न नेहमी पडायचे.
@श्रीमतीलक्ष्मीबाईपुसकर
@श्रीमतीलक्ष्मीबाईपुसकर 10 ай бұрын
खूप छान सांगितलं
@mohiniashtekar7323
@mohiniashtekar7323 Жыл бұрын
नमस्कार गुरुजी 🙏 खूप छान माहिती सांगितली तुम्ही. आपल्याकडे जे सोळा संस्कार सांगितले आहेत त्या सर्वांविषयी अशीच सविस्तर माहिती सांगितली तर खूप बरं होईल.विशेषकरुन मृत्यूनंतर जे विधी केले जातात आणि जीवाची गती होते त्यांच्याबद्दल कृपा करून सांगावे
@मंगलानिकम
@मंगलानिकम 11 ай бұрын
नमस्कार मी सांगली जिल्हात राहते.मला आपली माहिती फार फार आवडते.मला काही फार त्रास होत होतोय.या वरती मला उपाय पाहिजे.त्यासाठी मी कसे विचारु शकते.
@mangeshpuranik4133
@mangeshpuranik4133 Жыл бұрын
उपयुक्त माहिती
@AkssharBrahma
@AkssharBrahma Жыл бұрын
शस्त्रीजी अचूक मुहूर्ताचे महत्त्व विस्तृत पद्धतीने सांगण्याची कृपा करावी 🙏
@sachinmayane5407
@sachinmayane5407 Жыл бұрын
Thanks गुरूजी
@shacool-courseranegotiatio5707
@shacool-courseranegotiatio5707 Жыл бұрын
स्तुत्य उपक्रम.
@shittalljanbandhuu5782
@shittalljanbandhuu5782 Жыл бұрын
Anek Aabhar 🙏🙏🙏 Numerology + Astrology..... Do they govern persons destiny or no relations ?? Birth Date , Birth time... all numbers right....
@vijaybakshi9150
@vijaybakshi9150 Ай бұрын
I personally all ready delivererd the patrica of 7:53 ( amogh bakshi) any additional act to be do kindly guide. And obliged
@AnaghaS-lj8dc
@AnaghaS-lj8dc Күн бұрын
Amavasala Jalma Aasel tar kaya karave
@शिवचक्षु
@शिवचक्षु 2 ай бұрын
गुरूजी राम राम वय वर्ष 20 या मुलाचे आता दोन महिना पुर्वी आपघाती निधन झाले तर आता भरणी श्राद्ध करावे की वर्ष श्राध्द झालेवर भरणी श्राद्ध करावे कृपया मार्गदर्शन करावे
@ShwetaKadam-m9q
@ShwetaKadam-m9q 10 ай бұрын
Pyayachi bota lahan mage pudhe aahet ashy. Mulgi she vivah kiti shubha aasal
@anilparab8653
@anilparab8653 Ай бұрын
सर,मला माझ्या मुलाची पत्रिका दाखवायची असेल तर,काय प्रयोजन आहे
@kalpanaanandraothorat1306
@kalpanaanandraothorat1306 Жыл бұрын
मुळ नक्षत्रात जन्म झाला असेल तर चांगले की वाईट
@vijaykulkarni6746
@vijaykulkarni6746 Жыл бұрын
नमस्ते गुरुजी ! मला लग्नाआधी गृहमख विधी कधी करावयाचा ? लग्नाच्या आधी कोणकोणत्या दिवशी करावयास चालतो? माहिती समजली तर फार बरे होईल. धन्यवाद !
@adityapaithankar2193
@adityapaithankar2193 25 күн бұрын
जन्म तारीख,जन्म वेळ माहिती नाही अशावेळेस विवाह वेळी मुला मुलींचे गुण जुळवून कशे येतील??
@rekhaharsulkar9631
@rekhaharsulkar9631 9 ай бұрын
नमस्कार गुरुजी एखाद्या व्यक्तीचे भविष्य इतके वाईट असते का की सतत लोक फसवतात व ती व्यक्ती आयुष्यात काहीच कमवत नाही सतत दुसर्यावर अवलंबून असतात ह्याला काही उपाय आहे का? मार्गदर्शन करावे
@shrutiporedi808
@shrutiporedi808 Жыл бұрын
Do u teach how to read Rashi bhavisya ( classes)
@vijaybakshi9150
@vijaybakshi9150 Ай бұрын
चि. अमोघ जन्म दी. 3.03.96 सकाळी 10.45 वा. कर्क रास, अशलेशा नक्षत्र, लग्न, आणि त्याच्या नावावर जागा घेवुन नवीन बंगला या बाबतीत कळवावे
@shivajipahurkar200
@shivajipahurkar200 7 ай бұрын
🌹🙏
@aple_ajoba
@aple_ajoba Жыл бұрын
लग्न जमवताना पत्रिकेमध्ये महत्वाचे काय पहावे
@vishakhapatil8522
@vishakhapatil8522 6 ай бұрын
Meen Sinha vivah julun yil ka
@rekhaharsulkar9631
@rekhaharsulkar9631 5 ай бұрын
दक्षिणेकडे दरवाजा येत असेल तर कितव्या भागात घ्यावा असे ऐकले आहे का प्रत्येक दिशेचे नऊ भाग असतात नक्की काय आहे.
@shambhoshiv.2865
@shambhoshiv.2865 Жыл бұрын
Pitru dosh ahe ka kasa olkhava kuthe sagtat ahe kuthe sagtat nahi ahe pitru dosh....Pitru dosh asel tr ky karave.
@vaishalibhagwat2961
@vaishalibhagwat2961 Жыл бұрын
प्रश्नांची उत्तरे निशुल्क असतील का
@atharvakulkarni5541
@atharvakulkarni5541 6 ай бұрын
एक नाड येत असेल तर लग्न करावे का. किंवा रक्त गट बघावा का
@deshpandepanchang1084
@deshpandepanchang1084 6 ай бұрын
रक्त गटाचा नाडीशी संबंध नसतो. एकनाडी वर्ज्य करावी
@shacool-courseranegotiatio5707
@shacool-courseranegotiatio5707 Жыл бұрын
मुहूर्त पाहून मुल जन्माला आणायची जी पद्धत सध्या चालू आहे. अशा वेळी पत्रिका मार्गदर्शन वर काय परिणाम होतो? काही कारणास्तव पडलेला हा मूलभूत प्रश्न आहे.
@pallavikale1657
@pallavikale1657 Жыл бұрын
Khup chaan prashna ahe.
@pallavikulkarni7738
@pallavikulkarni7738 Жыл бұрын
साडे सlती चा त्रास किती वर्ष होतो 🙏
@anjurahane7561
@anjurahane7561 Жыл бұрын
आईची आणि मुलीची रास एक असेल तर मुले ऐकत नाही का
@shirishkulkarni3202
@shirishkulkarni3202 Жыл бұрын
Tumchyshe phone karun bolle tar chalel ka
@deshpandepanchang1084
@deshpandepanchang1084 Жыл бұрын
हो चालेल. 7776816161 या नंबरवर संपर्क करावा
@AbhayKeer-bl5by
@AbhayKeer-bl5by 10 ай бұрын
नमस्कार गुरुजी मी गुहागर हून मी अस्मिता किर बोलते तुम्ही खूप सुंदर सांगता त्यामुळे माझाही एक प्रश्न आहे घरातील वास्तुदोष किती पिढ्या चालत राहतो आणि त्याच्यावर उपाय काय
@rajendrapathak529
@rajendrapathak529 Жыл бұрын
कुलदेवता माहित नसल्यास कसे जाणावे आणि या देवांचा कुळाचार कसा करावा.मार्गदर्शन करावे ही विनंती. धन्यवाद
@santoshmhatre3196
@santoshmhatre3196 Жыл бұрын
सर्वात पहिला प्रश्न ' रास म्हणजे नक्की काय'' हा होता😂 त्याला बलग देऊन सुर्य चंद्र राशी वर विवेचन केलेत. प्रथम भगतातील प्रथम प्रश्न च गाळला.
@vaishalibhagwat2961
@vaishalibhagwat2961 Жыл бұрын
आपण वैयक्तीक पत्रिका पाहता का
@deshpandepanchang1084
@deshpandepanchang1084 Жыл бұрын
हो. 9823916297 या नंबरवर संपर्क करावा
@anjurahane7561
@anjurahane7561 Жыл бұрын
मला पण प्रश्न विचारायचे आहे तर लिहून पाठवायचे का
@deshpandepanchang1084
@deshpandepanchang1084 Жыл бұрын
कृपया वैयक्तिक प्रश्न नसावा. ज्योतिषशास्त्र, धर्मशास्त्र, कर्मकांड इ.शास्त्र व त्यांच्या पोटशाखा यांविषयीचे प्रश्न इथेच आपण पाठवू शकता
@sanjayjoshi6206
@sanjayjoshi6206 Жыл бұрын
फारच शास्त्रीय उत्तरे छान ....
У вас там какие таланты ?😂
00:19
Карина Хафизова
Рет қаралды 22 МЛН
This dad wins Halloween! 🎃💀
01:00
Justin Flom
Рет қаралды 67 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 275 #shorts
00:29
Does 'Intent' matter in sexual harassment cases?
19:15
Cyril Amarchand Mangaldas
Рет қаралды 4,4 М.
KATHA KATHAN |  V P KALE |  व.पु.काळे  | Ep.13
35:58
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 705 М.
У вас там какие таланты ?😂
00:19
Карина Хафизова
Рет қаралды 22 МЛН