वंदामी भंतेजी, धम्माचरण करून धम्मप्रचारात सहाय्यक बना कारण विचार संपविले जाऊ शकतात हे सांगताना राजाने दिलेली चंदनाची बाग लोहाराने कशी संपवली तशी अवस्था आपली धम्माच्या बाबतीत होऊ नये या आशयाचे दिलेले खुप सुंदर प्रवचन... 🙏🙏🙏
@BibhishanGaikwad-bo1de24 күн бұрын
वंदामी भंत्ते
@rajaratandhole21424 күн бұрын
साधु साधु साधु .... मणुष्य अज्ञानामुळे काय करू शकतो हे राजाने लोहाराला दिलेल्या चंदनाच्या बागेचा दृष्टांत देवून धम्म समजावून सांगला .
Vandami Bhanteji 🙏🙏🙏 Namo Buddhay 🙏🙏🙏 Jay bhim 🙏🙏🙏
@Asha-ly9gl24 күн бұрын
साधू साधू साधू 🙏🙏🙏 वंदा मी भंतेगी
@Namitasarkate24 күн бұрын
वंदामी भंतेजी त्रिवार वंदन 🙏🙏🙏🪷🪷🪷
@RanjanaHiwale-fv6nm24 күн бұрын
🌹🌹🌹🙏🙏🙏वंदामिभंतेजि
@DHAMMASAHGAYAN24 күн бұрын
वंदामी भन्ते💐 डॉ बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळ जयसिंगपूर व संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील बौद्ध उपासक उपासिका आपली धम्मदेशना ऐकून अत्यंत प्रभावित झाले आहेत. आम्ही सर्वजण अत्यंत मनःपूर्वक आपले आभारी आहोत 17:00 साधू साधू साधू
🙏💐धम्म सकाळ श्रद्धापूर्वक आदरनिय पुजनिय धम्म गुरू यांना माझ त्रिवार पंचाग प्रनाम वंदन करतो आयु सुख बल प्राप्त हो तथागता चरनी वंदन करतो वंदामी भंतेजी साधु साधु साधु 💐🙏😊❤️
@r_wathore35824 күн бұрын
Namo buddhay 🙏🏻😊 Jay Bhim 🙏🏻😊 vandami pujniy Bhante Ji🙏🏻🙏🏻🙏🏻💙😊🥰
वंदा मी भंतेजी अतिशय मार्मिक विषय आपण या प्रवचनामध्ये घेतलेला आहे धम्म आचरण आपण स्वतः करून इतरांना कशाप्रकारे प्रेरित करावे त्याचबरोबर बाबासाहेबांचे विचार जनमानसात कसे रुजवावे हा संदेश या प्रवचनातून आपण दिलेला आहे आपले प्रवचन youtube द्वारे रोज आम्हाला ऐकायला मिळते... त्रिवार वंदन भंते जी..