सात प्रकारच्या बायका असतात हे पहील्यादा ऐकायला मीळाले खूप छान व ऊपयुक्त माहीती मीळाली. मी धन्य झालो.
@nageshwankhede24765 ай бұрын
🙏🙏🙏वंदामी भंते आज समाजाला आपल्या सारखे भंते ची गरज फार आहे भंते आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच तथागत चरणी प्रार्थना ❤
@jagdishshetty35839 ай бұрын
Sadu sadu sadu khub chan pravchan aahe bhanteji
@devidastribhuvan456011 ай бұрын
वंदामी भंतेजी, भगवान बुद्धांनी सुजाताला सांगितलेले पत्नीने सात प्रकार, यावर अतिशय उत्कृष्ट प्रवचन...👏👏👏
@prakashshirsath40788 ай бұрын
जयभिम , खूप खूप सुंदर प्रवचन आहे,समाजाला याची खूप आवश्यकता आहे,जर या प्रवचनां प्रमाणे, समाज प्रगत झाला तर इतर समाज आपल्या समाजाचे अनुकरण करतील आणि याचा प्रचार प्रसार होईल.अशी खात्री आहे. आपण महान कार्य करीत आहात.आपणासव आपल्या कार्यास अनेक अनेक शुभेच्छा🎉🎉🎉
@lalitakhaire205210 ай бұрын
वंदा मी भंते आपले प्रवचन खूप छान वाटले
@kailaspaikrao68339 ай бұрын
वंदामी भंते! आयोजकांचे अभिनंदन 🎉🎉🎉आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त करणारे प्रवचन सकारात्मक परीणाम निश्चितच दिसून येतील असे प्रवचन
@Sonalikam1411 ай бұрын
वंदामी भंतेजी 🙏🙏🙏 महिला मंडळाचे खुप खूप अभिनंदन या धम्म कार्यक्रम आयोजित केला आहे यासाठी, 👏👏👏👏💐🌹💐🌹 साधू !साधू!! साधू!!!
@akashnikam721310 ай бұрын
वदनिय.पुज्यनिय.भतेजी.साधु.साधु.साधु..आर.डी.निकम. कल्याण
वंदामी भंतेजी तुमचे प्रवचन फार चांगले असतात साधु साधू साधू.........
@BebinandaIngle11 ай бұрын
वंदन पूज्यनीय Bhanteji साधु साधु साधु
@maltiambulkar2 ай бұрын
खूप खूप चांगल्या गोष्टी शीकायला मीळाल्या हसून हसून पोट दुःखले, भंतेजी तुम्ही जे बोलताते बरोबर आहे, ते वाक्य तुम्ही नाही बापा ते 💐💐💐💐💐
@sunandatagade178211 ай бұрын
अप्रतिम धम्म देशना साधू साधू साधू
@lokeshfule711311 ай бұрын
फारच सुंदर व्हीडीओ आणि धम्मदेसना चा कार्यक्रम भगवान बुद्धाना वंदन आणि आदरणीय भंतेजीना विनम्र नमोबुध्दाय मानाचा सप्रेम जयभीम . हा प्रेरणादायी कार्यक्रम आयोजीत करणाऱ्या सर्व कार्यकतांचे हार्दिक अभिनंदन .
वंदनीय पुज्य भंतेजीना त्रिवार पंचांग प्रणाम करते तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच अनंत मंगल मैत्री करते तुमचे कोटी कोटी धन्यवाद करते बुद्धगं नमामि धंम्मग संघग नमामि साधु साधु साधु अहमं वंदामी संपदा,🌹🌹🌹🌻🌻🌻🌷🌷🌷🪷🪷🪷🌸🌸🌸🏵️🏵️🏵️🌼🌼🌼🥀🥀🥀💐💐💐🪴🌲🌴🙏🙏🙏
@shardaramteke75811 ай бұрын
साधु साधु साधु 🙏🙏🙏 वंन्दामी भन्तेजी संघो खुप छान महिला मंडळ ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला आणि आदरणीय भन्तेजी यांची धम्म प्रवचन खुप छान
@manishapandit760611 ай бұрын
अप्रतिम धम्मदेसना 🙏🏻🙏🏻🙏🏻
@panchshilalokhande23026 ай бұрын
वंदनीय भिख्खू संघास त्रिवार वंदन फार महत्त्व पुर्ण धम्म देशना या विडीयो व्दारा अयकाला मीळाली सर्व ऊपासिका ऊपसकाचे आभार जय भीम हा मोठा कारयक्रम धम्म देशना चा केला व विडीयो व्दारा मला पण लाभ मीळाला भंत्तेजी चे फार आभार
Bhanteji khup Chan,Sundar ashe pravachan dile khup Chan vatale
@BebinandaIngle11 ай бұрын
खुपच chan Dhamma deshana पूज्यनीय Bhanteji
@preetilokhande20510 ай бұрын
खूपच सत्य वचन आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻या धम्मदेसने चा अर्थ जर प्रत्येक स्त्री ला समजला तर घरात खुप आनंद नांदू शकतो.. खुप साऱ्या मंगलकामना 💐💐
@sampatbansode52165 ай бұрын
🎉🎉🎉वंदामी भन्ते! साधु,साधु,साधु🎉🎉🎉🎉🎉
@anandmeshram99803 ай бұрын
वंदामि भन्ते. फारच सुंदर धम्मादेसना. साधू... साधू... साधू...
@kishoredethe40111 ай бұрын
वंदा मी भंते जी 🙏🏻 साधू साधू साधू , तुम्ही धम्म देसणा देत असताना खुप खुप आईकावेसे वाटते, खूप बोध घेण्यास मिळतो,🙏🏻
@pandurangpatil14734 ай бұрын
साधू साधू साधू 🎉
@jtsalve915511 ай бұрын
वंदनीय पुज्य भंतेजी, 🙏🙏🙏 श्रध्दापुर्ण त्रीवार पंचाग प्रणाम वंदन करतो. › आम्ही कृतज्ञतापूर्वक आपले ऋणी आहोत.
@kerbadhammrakshit7995 ай бұрын
फार छान धम्मदेसना🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@pallavibhalerao74711 ай бұрын
Vandami bhanteji namo buddhay namo dhammay namo saghay saadhu saadhu saadhu 🙏🙏🙏💐💐💐
@pallavibhalerao74711 ай бұрын
Vandami bhanteji namo buddhay namo dhammay namo saghay saadhu saadhu saadhu I 🙏🙏🙏💐💐💐
@kerabaingaikwad317711 ай бұрын
वंदामी भंतेजी प्रवचन खूप छान हा धम्म धम्म कार्यक्रम आयोजन केला त्या महिला मंडळाचे खूप अभिनंदन 🎉
@bhagwanhelode-yr8kw11 ай бұрын
साधू साधू साधू वंदामी भंतेजी त्या महिलांचे खुप खुप अभिनंदन
@dipakkalpande922011 ай бұрын
💞 वंदामी भंते🙏आपण ७ प्रकारच्या पत्नीच्या गुणदोशा संदर्भात अतिशय सुस्पष्ट पने धम्मदेसना देऊन आम्हास उपकृत केले.आपले मनापासुन आभार 💞🙏 साधू साधू साधू 🪷🙏🙏🙏 आपणास तथा समस्त भिक्कू संघास त्रिवार वंदन साधू. साधू.. साधू... 🪷🙏🙏🙏सर्वांना सस्नेह 💞जय 🙏भीम💞🙏!! सर्वांचे मंगल हो !!🙏
@snehasingade81057 ай бұрын
वंदामी भंतेजी 🌹 अति सुंदर प्रवचन साधू साधू साधू 🙏💐
@sarikadhargave909711 ай бұрын
Vandami Bhanteji Namo Buddhay 🌹 Jay Bhim 🌹
@RaviGajadhane-g3k10 ай бұрын
नमो बुद्धाय🙏🏼
@alkachakranarayan23044 ай бұрын
वन्दामी भन्तेजी 🙏🙏🙏 आपल्या सारखे कल्याण मित्र आम्हाला लाभले आणि त्यामुळे आमच्या विचारात परिवर्तनाची सुरुवात झाली म्हणून आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@lakshmankhandare361311 ай бұрын
साधु साधु साधु वंदामे भंतेजि खरच भंतेजि मि आणि धम्मदेशना खुप च त्या महिलाचे आभिनदन 🙏 अज दिनांक. 9 2 2024 या उपोस्त दिनि हि धमदेसना ऐक ताना भाराउन गेलोहोतो मला आसवाटयच माझ्या समोर भंतेजि आहेत मि भंतेजि समोर आहे खुप खुप धन्यवाद 🙏 भंतेजि त्रिवार वंदन.
@yashwantbaviskar11 ай бұрын
U 17:14 17:14
@yashwantbaviskar11 ай бұрын
U 17:14 17:14
@प्रमोदजाधव-त4ष6 ай бұрын
वंदामी भंते सुंदर धम्म देसना
@shakilaramteke434911 ай бұрын
पुज्यनिय वंदामी भंतेजी त्रीवार अभिवादन 🙏🙏🙏🙏🙏🪷🪷🪷🪷🥀💐🌺🌸🌼🌻खुपच सुंदर वाणी भगवान बुद्ध बाबा साहेब आंबेडकर जयभिम नमो बुध्दाय साधु साधु साधु 🙏🙏🙏🙏🙏🪷🪷🇪🇺🇪🇺🇮🇳
वांदामी भंते तुमचे प्रवचन मला अतिशय आवडते ते ऐकून जीवन नव प्रेरणा मिळते मी रोज ऐकते जय भीम नमो बुद्ध
@sanvidhiShridharKayapak11 ай бұрын
Vandami bhanteji 🙏🏻 trivar नम्रपूर्वक अभिवादन !!! तुम्ही खूप छान बोधपूर्न सहज साध्या सोप्या भाषेत धम्मदेसणा करता. तुमचे खूप खूप धन्यवाद! 19 feb la तुम्ही यवतमाळ ला आले होते तेव्हा आम्ही सहपरिवार Maregaon वरून प्रवचनाला आलो होतो . दान देण्याची इच्छा तिथे पुर्ण झाली.आता तुमच्यासोबत बुद्ध गयेला यायची इच्छा आहे. तथागताच्या करुणेने, तुमच्या आशीर्वादाने पूर्ण होवो. मी सर्व भंतेजिना दीर्घ आयुष्य लाभो ही मंगल मैत्री भावना रोज करते bhanteji. पुनश्च तुम्हाला त्रिवार पंचाग प्रणाम🙏🙏🙏 प्रत्यक्ष
@mandakinipagare32224 ай бұрын
वंदनीय भंतेजी साधू साधू साधू
@sampatbansode52165 ай бұрын
🎉🎉🎉वंदामी भन्ते! जयभीम नमोबुध्दाय!🎉🎉🎉🎉🎉
@SujataPopulwad11 ай бұрын
Namobuddhay
@dharmakirtishambharkar980011 ай бұрын
Sadhu Sadhu Sadhu 🙏🙏🙏💐🌹🥀🌺🌷🌸💮🏵️🌼 Vandami Bhanteji Namo Buddhay
@rahulmeshram247311 ай бұрын
Vandami Pujay Bhanteji Panchayng Pranam Namo Buddhay Namo Dhammay Namo Sanghay Sadhu Sadhu Sadhu 🌹🌹🌹
@ratnatayde779711 ай бұрын
खुप छान धम्मा देशना मी रोज ऐकते पूजनीय भंते जी 🙏🙏🙏❤️
@sujata_ingole_702011 ай бұрын
वंदामी भन्तेजी 🌹🌹🌹...सर्व भिक्खू संघास उपोसथ दिनानिमित्त त्रिवार वंदन 🙏🙏🙏... धम्मदेशनेसाठी खुप खुप साधुवाद...मी इच्छा व्यक्त केली होती मला मंगरुळपीर येथे झालेली धम्मदेशना ऐकायची.ती आज पुर्ण झाली... साधु साधु साधु...