Рет қаралды 85,980
#BBCMarathi
मराठा आरक्षणासाठीचं आमरण उपोषण सरकारने सोडवलं आणि पाठोपाठ धनगर आरक्षणाचा प्रश्न गंभीर होत गेला. मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या प्रतिनिधींची बैठक घेतली, आश्वासनंही दिली पण हे उपोषण थांबलं नाही. धनगर आरक्षणाचा प्रश्न नेमका काय आहे? धनगड आणि धनगर एकच आहेत का? न्यायालयात हे प्रकरण कुठवर आलंय? जाणून घ्या सोपी गोष्टच्या या भागात.
लेखन - आशय येडगे
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - अरविंद पारेकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi