धनगर मतांसाठी फडणविसांचा पुन्हा ‘तो’ जुगाड! ‘माधव’चेच आव्हान BJP | Caste Politics

  Рет қаралды 4,957

AM 2032 LIVE

AM 2032 LIVE

Күн бұрын

#devendrafadnavis #dhangarreservation #sharadpawar
धनगर मतांसाठी फडणविसांचा पुन्हा ‘तो’ जुगाड! ‘माधव’चेच आव्हान BJP | Caste Politics

Пікірлер: 71
@LomeshKolekar-j1m
@LomeshKolekar-j1m 7 сағат бұрын
धनगरांना एसटी आरक्षण दिल्याशिवाय बीजेपीला मतदान देणार नाही
@AtishPuram
@AtishPuram 6 сағат бұрын
Nko देऊ
@babasahebpatkar636
@babasahebpatkar636 5 сағат бұрын
Milkar pn nhi ST madun
@vikaskharpade9837
@vikaskharpade9837 5 сағат бұрын
Nko deu
@VSS7777
@VSS7777 6 сағат бұрын
आधी धनगर आरक्षणचा निर्णय घ्या. नाही तर युती सरकारला गाडल्या शिवाय राहणार नाही.
@jeevanpokale1424
@jeevanpokale1424 5 сағат бұрын
छान विश्लेषण सर
@BingeMarathi
@BingeMarathi 6 сағат бұрын
धनगर सोबत नाहीत हे लक्षात घ्यावे
@bajiraochoure8903
@bajiraochoure8903 6 сағат бұрын
आता पुन्हा धनगर समाज कोणावरही विश्वास ठेवणार नाहीतच.....!
@malharmahanor2793
@malharmahanor2793 7 сағат бұрын
महायुतीला मराठे, OBC, आदिवासी आणि धनगर समाज मतदान करत नसते...
@yogesh2162
@yogesh2162 6 сағат бұрын
1931च्या जनगणनेत स्पष्टपणे धनगड नव्हे तर धनगर ही जमात म्हणून उल्लेख आहे त्यामुळे धनगर जमातीला आरक्षण सरकारने दिले पाहिजे
@marotiphopse8341
@marotiphopse8341 5 сағат бұрын
बरोबर आहे विश्लेषण
@भिमरावरामचंद्रमासाळपाटील
@भिमरावरामचंद्रमासाळपाटील 3 сағат бұрын
8:06 उच्च न्यायालयाने धनगर समाज्याला आरक्षण देता येत नाही अस कुठेही म्हटलेल नाही .... आणी ज्या राज्यामधे शिंदे समीती अभ्यास केलेला आहे तिथे बर्‍याच वर्षापासुन धनगर समाज्याला ST आरक्षण आहे .
@SachinKakde-w3o
@SachinKakde-w3o 8 сағат бұрын
आपले विचार फार आवडतात साहेब❤
@ApratimMedia
@ApratimMedia 7 сағат бұрын
शतशः धन्यवाद मित्रवर्य,,🙏
@wamanthombre106
@wamanthombre106 Сағат бұрын
Vetynicegood
@bapumore5533
@bapumore5533 8 сағат бұрын
आता कसं पाटिल म्हणतील तसंच ❤❤
@roshanvasave6089
@roshanvasave6089 7 сағат бұрын
सर बरोबर आहे
@BingeMarathi
@BingeMarathi 6 сағат бұрын
मोदींचं पत्र असो नाहीतर काहीपण आम्ही पण मते देणार नाही मग
@shivajijagtap579
@shivajijagtap579 7 сағат бұрын
र कि ड ही फक्त रडारड !!! उशिरा आलेलं शहाणपण!!! राजकिय स्वार्थासाठी ह्या सर्व कोलांट उड्या !!! सर्वांना घरचा रस्ता दाखवण्याची वेळ आली आहे.
@prasadhure9870
@prasadhure9870 8 сағат бұрын
काही दिवसापूर्वी हिंदु मुस्लीम वाद त्यामुळे देशात पेटा . आता जाती जातीत पेटावा पेटवी काही दिवसानी अख्खा देशात पेटवा पेटवी .
@SachinKakde-w3o
@SachinKakde-w3o 8 сағат бұрын
छान विश्लेषण ❤
@ApratimMedia
@ApratimMedia 7 сағат бұрын
Thank you 🙏
@BingeMarathi
@BingeMarathi 5 сағат бұрын
1931 जनगणना आणि नवीन जातीनिहाय जनगणना करून आरक्षण पाहिजेच आणि सध्या RSS जातीनिहाय जनगणना करा म्हणत आहे
@Reddys-77
@Reddys-77 7 сағат бұрын
हिंदूना काही द्यायचे झाले की "मुघल विकास आघाडी" च्या पोटात गोळा येतो .... त्या मुळे , जी पार्टी हिंदू हिताची चिंता करेल ... त्याच पार्टी ला हिंदू vote देणार .
@BingeMarathi
@BingeMarathi 6 сағат бұрын
हिंदु हिंदू जाऊद्या हक्काचे धनगर आरक्षण आणि आमच्या लोकांना तिकीट पाहिजेत
@BingeMarathi
@BingeMarathi 6 сағат бұрын
कुणबी 16, धनगर 15, मराठा 12, एसटी आरक्षण सवलतधारक 4
@SachinKakde-w3o
@SachinKakde-w3o 8 сағат бұрын
👌👌👌
@YashPatil-we2ts
@YashPatil-we2ts 3 сағат бұрын
शरद पवार यांनी कोणते पत्र लिहले
@sum1creative49
@sum1creative49 8 сағат бұрын
Dhangar bandhavano savadh vhya....daga fatka hoil....
@shivayankarprof.dadasahebm3507
@shivayankarprof.dadasahebm3507 7 сағат бұрын
घोळम् घोळ घोळ घोळ. 😂 😂 आवडले.
@sadashivabhange6430
@sadashivabhange6430 8 сағат бұрын
किती खोटी माहिती देताहेत.. धनगर म्हणून आरक्षण दिलं गेलंय.. कर्नाटक मध्ये एखादा ओळखीचा असेल तर विचारून घ्या.. उगीच फालतू बडबड करू नका
@shivayankarprof.dadasahebm3507
@shivayankarprof.dadasahebm3507 7 сағат бұрын
राज्यानुसार एकच जात अनेक प्रवर्गात जाऊ शकतात.
@deepak7507
@deepak7507 7 сағат бұрын
धांगड आणि धनगर वेगळे आहेत, खिलारे आणि त्या शिंदे च्या अहवाल ने काही घंटा होणार नाहीं.
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 7 сағат бұрын
पाटील❤
@pratapmarkad8182
@pratapmarkad8182 7 сағат бұрын
Aani maharashtratace rajpatr baga jara vacta yet aaseltar 1) grmpancayt act 2) stamp duti act 3) forests act 4) jatpadtalni act 5) aatrociti act vacun baga tyacyadye aanukrmank 36 var sudh dhangar aase lihale aahe..??
@NK-zr9sv
@NK-zr9sv 7 сағат бұрын
Chukiche mahit devu naka bihar, jarkhand, Orissa madye Dhangar samajala ST che reservation ahe
@sreyashkhedkar1887
@sreyashkhedkar1887 6 сағат бұрын
ध चा मा झाला
@tanajinarute6624
@tanajinarute6624 7 сағат бұрын
भुजबळ कुठे गेले
@empiresubhyt261
@empiresubhyt261 8 сағат бұрын
फक्त जरांगे पाटील
@amarchavan8962
@amarchavan8962 6 сағат бұрын
2014 ला मोदी लाटेत 100 टक्के मराठा आणि ओबीसी मतदान झालं होत म्हणून 125+63 जागा निवडूण आल्या होत्या आणि ठाकरे सोबत होते atta मराठा आणि ठाकरे दोघ पण सोबत नाहीत BJP जास्त तर 70 पर्यंत राहील 💯
@harshaldhangar2012
@harshaldhangar2012 6 сағат бұрын
धनगर आरक्षणं घेणारचं कुणी किती पण आडवं आलं तरी काही फरक नाही सत्य ते सत्य आहे धनगर जिंकणारच आम्ही लढाई आज ना उफाय जय मल्हार जय अहिल्या
@marotiphopse8341
@marotiphopse8341 6 сағат бұрын
आपण काहीही करा काही होणार नाही
@harshaldhangar2012
@harshaldhangar2012 6 сағат бұрын
@@marotiphopse8341 tujhya bapach ahe ka sanvidhan
@vikaskharpade9837
@vikaskharpade9837 4 сағат бұрын
जय आदिवासी जय जोहार
@vishwaschavan7653
@vishwaschavan7653 8 сағат бұрын
Mastta Saheb.
@ApratimMedia
@ApratimMedia 7 сағат бұрын
Thank you 🙏
@narsingshendge9638
@narsingshendge9638 7 сағат бұрын
आदिवासी चे100% पैकी 4% कास्ट व्हेलेडीटी 96% का नाही, मात्र लोकसंख्येच्या आधारावर 4 खासदार व 25 आमदारांचे राखीव मतदारसंघ कसे असु शकतात
@deepak7507
@deepak7507 7 сағат бұрын
कोळी SBC मध्ये आहे.
@prasadhure9870
@prasadhure9870 8 сағат бұрын
तिघेही शिंदे 😂😂😂
@pratapmarkad8182
@pratapmarkad8182 7 сағат бұрын
Saheb aapan dhangar samajyacya aarkashana badal jara mahiti ghya aani nantar bola aamhala dr balasaheb aambedkar saheb yani ghatnet (st) aarkashan dilele aahe tyaci fakt aamlbajavni karne baki aahe te rajkiy eacba shakti naslyane aamlbajavni zaleli nahi..dhangar samajyacya aarkashana babat aaplyala Noles nahi
@supriyasule8471
@supriyasule8471 6 сағат бұрын
धनगरच आता महायुती ला 2014 सारखे जिंकून देऊ शकतात
@stormshiva4619
@stormshiva4619 8 сағат бұрын
Fadanvis,modi Ani shaha he jatiwadi aahe he Yanni varanvar siddha kel aahe , pn he sattet aslelya maratha netyanna choklet dilyamul disenas zalel aahe, ani Tyanna samjatil garib jantech kahi den ghen nahi ,asach te vagat aahet , pn talatala garib maratha yanna jaga nakkich dakhvel....har kisi ka vakt aata , hamara bhi aayega
@जयश्रीराम-ध9थ
@जयश्रीराम-ध9थ 7 сағат бұрын
मराठा शिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही. एक लाख मराठा जय भवानी जय शिवाजी मनोज जरांगे पाटील चलो नारायणगड फक्त आणि फक्त मराठा मराठा मराठा मराठा मराठा मराठा मराठा मराठा मराठा मराठा मराठा.
@shivajikokate6552
@shivajikokate6552 7 сағат бұрын
एकदम बरोबर सर आदिवासी आणि धनगर हे वेगळे आहेत त्यामुळं आदिवासीं मध्ये धनगर चा समावेश कधीच होत नाही राजकारणासाठी हे सर्व काळा बाजार चालू आहे जय भीम जय आदिवासी जय संविधान
@shilasraopatange2977
@shilasraopatange2977 7 сағат бұрын
हे काय हरियाणा नाही .मराठा समाज महायुती सुपडा साफ होणार
@shivajijagtap579
@shivajijagtap579 6 сағат бұрын
हरयाणा भाजपाला फार महागात पडणार आहे. चुनाव आयोगाला चुना लागण्याची शक्यता आहे. जर न्याय झाला तर मोदी शहा यांचं सरकार जाऊ शकते.
Incredible: Teacher builds airplane to teach kids behavior! #shorts
00:32
Fabiosa Stories
Рет қаралды 12 МЛН
Epic Reflex Game vs MrBeast Crew 🙈😱
00:32
Celine Dept
Рет қаралды 22 МЛН
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 20 МЛН
Incredible: Teacher builds airplane to teach kids behavior! #shorts
00:32
Fabiosa Stories
Рет қаралды 12 МЛН