बाणाई खरंच सुगरण आहे.त्यांचं रोजचं सर्व प्रकारचे काम करता करता रेसिपीज सुद्धा खूप सुंदर आणि नेटक्या करते.शिकलेल्या बायकांपेक्षा निश्चितच उजवं.
@shobhabagwe9876 Жыл бұрын
धनगरी जीवन खुप खडतर आहे हे ऐकून होतो पण तुमचे विडिओ पाहून खरी परिस्थिती कळते. एवढ्या कठीण परिस्थितीत तुम्ही सर्वजण हसतमुखाने रहाता. तुम्हाला सर्वांना साष्टांग नमस्कार. देवाची कृपा होऊन तुमचे त्रास कमी होतो हीच सदिच्छा
@sarojbisure1335Ай бұрын
भाऊ तुम्ही नशीबवान आहात. तुम्हाला खूप छान आणि हसतमुख पत्नि बाणाई मिळाली.लक्ष्मी आहे.खूप छान जेवण बनवते.व हसत मुख आहे.
@SachinPatil-hh1jl Жыл бұрын
तुम्ही खरंच ग्रेट आहात.,......... येणारा प्रत्येक दिवस खूप छान जगतात
@prasadmarale2232 Жыл бұрын
सावलीच जुगाड एकच नंबर 👌
@manishayelve3504 Жыл бұрын
बनाईच्या सोड्याच कालवण बघुन तोंडाला पाणी सुटले, मस्त❤
@user-cv1vj6lu1c13 күн бұрын
सोडे खूप आवडतात
@dattatraytungatkar7923 Жыл бұрын
श्री हाके (नाना) धनगरी जिवन लोबो dp मस्त मस्त आहे. मस्त विडिओ. 👌👌👌👌💐🙏