सतरा दिवस आरोपी सापडत नाही हे सरकारचे ग्रह मंत्री म्हणून फडणवीस यांचे अपयश आहे
@Bhartiya150513 сағат бұрын
Dhanjay मुंडे ची पोलिस कस्टडी घ्या फडणवीस कराड नक्की सापडणार
@ShreyaMane-j3u12 сағат бұрын
Right dada 100℅
@Archanbcd13 сағат бұрын
किती लाच देणार...😂 धनु भाऊ राजीनामा द्या.
@sandiptodmal77013 сағат бұрын
न्याय भेटणं अवघड आहे.
@ravindrapatil877913 сағат бұрын
मुंडेंचा चेहऱ्यावर खर सत्य दिसत आहे
@pandurangnakhate645512 сағат бұрын
देशमुख हत्येत 100% मुंडे चा हात दिसतोय.. त्यामुळेच ही भेट असावी
@nishikantgarad324113 сағат бұрын
किती ही पळ 😊😅😅😮😮
@civilpractical884514 сағат бұрын
कॉल डिटेल रेकॉर्डस् सादर केले पाहिजे. आरोपी पाताळात गेले काय. काही नाही सरकार पुरस्कृत गुन्हेगारी आहे हि. ठिय्या आंदोलन केले पाहिजे पोलिस स्टेशन समोर हलयचे नाहि गुन्हेगार सापडले शिवाय. सरकार आरोपी गुन्हेगार वेळ काढू पण करत आहे.
@sandippachkude151813 сағат бұрын
आरोपी सापडत नसेल तर ग्रृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा
@VaibhavPawar-xf8xh13 сағат бұрын
मुंडे चा राजीनामा घ्या
@VitthalLadane-n9c13 сағат бұрын
छगन भुजबळ अण मुंडे हे दोघे भाजप मध्ये जाणार होते.. किमान 16जन या मध्ये सामील होते मनुनच शरद पवार यांनी अजीत पवार ला भाजप सोबत जायला सांगितले.. होते
@sachinpacharne986812 сағат бұрын
सर्वसामान्यांचा आवाज म्हणजे लोकनेते सुरेश आण्णा धस
@rahuldesai844813 сағат бұрын
सेटलमेंट होती वाटतंय मागच्या वेळी पालकमंत्री पद भाड्याने दिले होते आता सेटलमेंट होतंय
@Bhartiya150513 сағат бұрын
गेला तर राजीनामा द्या मंत्री आणि आमदारकी चा नंतर बाहेर या,
@nirmalagavhane56912 сағат бұрын
देव कधी ही माफ करणार नाही कोणालाच
@ombhujbal760912 сағат бұрын
खरा गुन्हेगार गृहमंत्र्याच्या भेटीला काका ना त्याला तिथेच
@vishal-y2y13 сағат бұрын
वाचवा वाचवा वाचवा
@govindkhedkar12 сағат бұрын
धनंजय मुंडे साहेब जनतेच्या मनात जनसेवक
@uttamlaxman285413 сағат бұрын
महाराष्ट्र बंदची हाकदया
@Re7564013 сағат бұрын
माणुसकीची संवेदना आहे की नाही
@sachiningale468513 сағат бұрын
न्याय फडणवीसनी नाय दिला तर...माझी तुळजाभवानी देईलच..पण सुट्टी नाही धनू😮😊
Aaropi,,, tyancha aakaa saapdt nahi tr raajinaama dya.. 16 divas ky fact. Aashwaasan nko action gyvi
@YashRa--jadhav13 сағат бұрын
आरोपीला दडवल जातेय याला गृहमंत्री सुद्धा अपयशी ठरले आहेत 17 दिवस झाले तरी आरोपी सापडत नाहीत ही मोठी दुर्दैवी बाब आहे
@Shubham-bo4lh13 сағат бұрын
काहीच होणार नाही
@kaustublondhe481213 сағат бұрын
सोलापूर मधे एक दोन नव्हे तर पाच आमदार भाजपाचे निवडून आलेत,तेथे एकही मंत्रीपद नाही पण फक्त एका परळीत दोन मंत्री पदं तीही गुन्हेगाराला पाठीशी घालणाय्रा एकाच कुटुंबातील आमदारांना?कदाचित सत्तर हजार कोटींच्या भ्रष्टाचारात कृषीमंत्रालयातून मदत केल्याचं बक्षिस काय?
@ShreyaMane-j3u12 сағат бұрын
Jantela kontahi mantrri,, pudhari nko.. Fact santosh dada cha nyaay hawa
@balasahebdaulatnirmalbalu492413 сағат бұрын
आता.धावपळ.सुरू.झालीये
@dr.s.j.ghotekar416112 сағат бұрын
Corrupted politicians
@sakharamtengse683312 сағат бұрын
Mundhevha cheharach sangto kon dosi aahe to
@mahadevmane933313 сағат бұрын
मुख्यमंत्री साहेब न्याय मिळेल का हो नाही म्हणलं आरोपी जर सारख्या गाठीभेटी वाढल्याने म्हणून म्हटलं. अन्यथा सरकार वरचा विश्वास उडेल.
@RishiKumar-q5o13 сағат бұрын
कोणी काहीही अडचणीत आले लै नाही उगाच च्यानल वाल्यांनी काडी चे आभाळ करु नये 😂 OBC ना टार्गेट केले जाते
@nisargdattmaharaj61257 сағат бұрын
गृहमंत्री झाला कशाला, कायदा लोक हातात घेतील या पुढे