स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांनी बीड जिल्हा हा ऊस तोड कामगारांचा जिल्हा म्हणुन प्रसिद्ध केला आणि धनंजय मुंडे यांनी माणसं तोडणारा जिल्हा म्हणुन बीड जिल्हा प्रसिद्ध केला.
@avinashkedar78783 күн бұрын
गोपीनाथ मुंडे, तुमचा बाप आहे
@balajij17799 күн бұрын
साहेब त्या व्यवहाराला " खंडणी " म्हणतात.......
@ganeshshejul55639 күн бұрын
न्याय मिळाला पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान
@nileshchavan80449 күн бұрын
याला बोलायला पण लाज वाटत आहे ,
@dipaklondhe9978 күн бұрын
यांच्यात आशीर्वादामुळे एवढे साम्राज्य वाढलेले आहे, असा पदाचा दुरुपयोग करणाऱ्याला विधानसभेत परत पाठवू नये ही खबरदारी घ्यावी बीड जिल्ह्याने🙏🙏
@anilkharat62379 күн бұрын
साहेब भय कशाला म्हणतात आपल्या चेहऱ्यावर जाणवत आहे. आणि या घटनेचा मुख्य सूत्रधार कोण आहे हे पण जनतेला माहीत आहे.
@--------28289 күн бұрын
याला व्यवहार अन् खंडणी यातला फरक समजून सांगा पहिलं 😡😡😡
@DT-lu9si9 күн бұрын
खंडणी माघणे म्हणजे तुमच्यासाठी व्यवहार झाला वा.
@drrajuranjitsinhchandel9729 күн бұрын
काय बोलतात काही ही कळत नाही...😮
@vaibhavrajethorat99609 күн бұрын
देवा फडणवीस महाराष्ट्राला न्याय देईल हे तुला उचलल्यावर कळलं धनू
@jeevanpatil55299 күн бұрын
जो पर्यंत मस्साजोग सरपंच निकाल लागत नाही तो पर्यंत नामदार मुंडे साहेब यांना मंत्री पदावरून दूर ठेवावे,तेव्हाच निःपक्ष पणे न्याय मिळू शकतो अन्यथा सर्व sttelment केली जाईल
@myfather80458 күн бұрын
Shett ghya
@vikashapse52279 күн бұрын
मुंडे साहेब भावाला बोलवून भावाला बोलावून काल झालेली भांडण कशावरून झालं हे विचारण्या करता दुसऱ्या टेबलवर बसलेले असताना त्यांनी बोलावले हे विसरू नका
@sitarambhuse5628 күн бұрын
एक लक्षात घ्या.. धन्या तुला महाराष्ट्र लक्षात घेईल
@umeshjadhav18898 күн бұрын
मुंढे साहेब फक्त नार्को टेस्ट करण्याची मागणी करा
@gorakhkarche48969 күн бұрын
पहिली यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे आपोआप सर्व बाहेरील बाकीचे उद्योग धंदे करायची काहीच गरज नाही
@myfather80458 күн бұрын
Tond pha ksl aaahe tuj😂😂
@pravinsonawane98529 күн бұрын
धनंजय मुंडे वाल्मिक कराडला समोर आना ना मग
@deepakgaikwad26809 күн бұрын
S I T टीम रिपोर्ट कोणाला करणार हे सगळ्यांना माहीत आहे.त्यातून येणारी नावे... वागळ्यात येणार आणि मास्टर माईंड निर्दोष सुटणार.. हे आसच होणार..बघा तुम्ही
@vilastanpure68748 күн бұрын
कलियुग आहे. सत्तेच्या,ताकदीच्या जोरावर कदाचित लोकांना दाबाल पण काळ पापी लोकांना सोडणार नाही पापाचा घडा भरला की यांना पळायला भुमी कमी पडणार.
@मीमराठी-त8घ9 күн бұрын
फडणवीसला एव्हढी कुणाची भितीये की अजूनही वाल्मीकलाअटक नाही 😊
@arunshingade32699 күн бұрын
ठाकूर तो गयो.. राजकारण बाजूला ठेवा पण माणुसकी म्हणून पाहिलं तर खूपच निर्दयी आणि निंदनीय घटना आहे हे. आरोपींना कडकं शिक्षा झाली पाहिजे आणि बीड चा बिहार होण्यापेक्षा जो पुरोगामी विचार आहे तोच ठेवायचं असेल तर सरकार ने लक्ष घालून कारवाई करावी
@pramodmaratha55199 күн бұрын
ह्याच्या मुळे बीड बिहार झालं आहे
@bhanudasmundhe16919 күн бұрын
तुमच्या जारंगे मुळे महाराष्ट्र चा बिहार केलाय
@myfather80458 күн бұрын
Brr😂😂
@pandurangshinde49258 күн бұрын
आमच्या जरांगे पाटील यांनी महिलांना बहिणीच्या रुपात बघतोय तुमच्या कराडच्या मुलान तुमच्या वंजारी भगिनीचा विनयभंग केला. जेव्हा कराड आणि त्याचा मुलगा तुझ्या घरात येईल ना तेव्हा तुला कळेल बिडचा बिहार कोणी केला.
@ramjadhav22469 күн бұрын
तीन आरोपी आजुन आटक का झाली नाही
@sanjayshinde61109 күн бұрын
चुकीचं स्टेटमेंट देऊ नका कसले प्रकारचा व्यवहार नाही ही गुंडशाही आहे झुंडशाही आहे आतापर्यंत खूप सारे गुन्हे केलेले आहेत महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे आता कुणालाही सुट्टी नाही
@Ranjitshedge9 күн бұрын
आणि असला व्यवहार म्हणून खून करणार का
@RajaramGaikwad-i4j9 күн бұрын
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर
@riteshMusk9 күн бұрын
मास्टरमाईंड मुंडे ला माहीत आहे मला पण काही होऊ शकत नाही आणि वाल्मिकी ला पण काही होत नाही हे माहित आहे
@महाराष्ट्राचाwaraवाघ9 күн бұрын
असे नाही खपवून घेणार महाराष्ट्र ❤😢😢
@Avinash358597 күн бұрын
जनता रस्त्यावर आली पाहिजेत तरच न्याय मिळेल नाही तर काहीच होणार नाही हे मात्र निश्चित
@sureshmane81697 күн бұрын
बोलताना गोंधळाची स्थिती निर्माण होते याचा अर्थ आपला सहभागाची स्पष्टता जास्तच दिसते.
@roger18579 күн бұрын
एसआयटी चौकशी पुर्ण होऊन अहवाल सादर होईपर्यंत यांना शासनात ठेऊ नये
@PPS23188 күн бұрын
निवडणूकीच्या आधी ही घटना झाली असती तर DM निवडून नसते आले ..
@rameshkadam48099 күн бұрын
धनु भाऊ आपण त्या दिवशी पूर्ण राज्यात गुंडगिरी आहे तर मग पूर्ण राज्यातच मोका लावा ना जिल्ह्यातच का लावतात
ह्याचं मंत्रीपद काढून घ्या. बाईचं प्रकरण, आता खुनाचे प्रकरण..... काय चाललय महाराष्ट्रात?????
@sandipchalak87619 күн бұрын
आज धनु भाऊ ला नीट बोलता येईना त्याच्यावरून कळतंय आका कोण ते
@khateebnaseem92849 күн бұрын
खुपच कष्ट करून बोलावा लागतोय 😡🤬😡निवडणुकी नंतर मानुस थकतोय
@shankardesai8729 күн бұрын
आता धनु चा आवाज बदलायला
@unknown-o9h9u8 күн бұрын
फक्त मंत्री पद मिळू नये म्हणून चाललेला खटा टोप आहे
@bhagawanfate5399 күн бұрын
भाऊंचा आवाज पण खरं काय ते सांगतोय
@BalaKadam-p3j8 күн бұрын
धनंजय, वाल्मिकला वाचवू नको. तुझं राजकीय भवितव्य संपेल. स्पष्ट बोल.मोठा होशील
@shripatiabdar44069 күн бұрын
कराड कुठे आहे ते सांगा नाहीतर तुम्हीच पोलीस स्टेशन ला हजर रहावे लागेल
@PashupatinathGold6 күн бұрын
याने च लपवलं असेल 😅
@sanjaybakale49125 күн бұрын
माननीय मुख्यमंत्र्यांना एक विनंती धनंजय मुंडे चे मंत्री पद बरखास्त करा
@jayprakashpatil81056 күн бұрын
मूख्य आरोपी बाहेरच ठेवणार काय मुंडे साहेब
@sagarpawar68609 күн бұрын
स्पष्ट बोला आणि राजीनामा द्या
@sudhakarshendage98646 күн бұрын
आपल्या बोलण्यात स्पष्ट पणा दिसत नाही एक प्रकारे आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न
@shripatiabdar44069 күн бұрын
मंञी झाल्यापासून तुमचा चेहरा सांगतोय कि तुमचा उजवा हात कराड हा संतोष देशमुख याच्या खुनामधे सामिल आहे
@nivruttijadhav91276 күн бұрын
धनु भाऊ तुम्ही बोलू राहिले का आमच्या वाले वाल्मीक कराड हे आमचे जवळचे नातेवाईक असून आणि जर तुम्ही ही गोष्ट दाबू नये अशी आमची विनंती आहे शिक्षा झालीच पाहिजे वाल्मिक कराडला
@harishchandrashete70609 күн бұрын
म्हणजे त्या व्यावहारात हा पण असेल त्यामुळेच हा कायम व्यावहार व्यावहार करतोय
@rajanpawar63326 күн бұрын
हाच खरा मास्टर माइंड. 😮
@Foddie_india9 күн бұрын
#विमा_माफिया धनंजय मुंढे 😂
@raghuvirnikam78166 күн бұрын
ह्या प्रकरणात आका कोण आहे हे संपुर्ण महाराष्ट्र जनतेला माहिती आहे
@lingeshwadikar34325 күн бұрын
सरपंच संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे मग तो आरोपी कोणी आसो😡😡
@ratankharat15099 күн бұрын
धन्या तूच आरोपी आहेस.आणि तुझा डाव हात.पण
@sandiptagare15776 күн бұрын
घाबरलय
@factya-vl2im9 күн бұрын
व्यापार रातुन अशि हत्या नसते होत हा एकाजिति विरोदातला राग आहे
@nadachkhula2029 күн бұрын
हप्ता वसूल करू देत न्हवता
@ShrutikaPatil-v6v8 күн бұрын
बोलतोय हाच खरा आरोपी आहे हे जनतेला माहिती आहे
@Prakash-w9t4 күн бұрын
धनू,भाऊ,म्हणजे,खोटं,बोल,पण,रेटुण,बोल,वारे,मूडे,
@vaibhav44039 күн бұрын
Ek aropi rahla na...mike vr bolnara😂
@Ak47shdj9 күн бұрын
खरा सूत्रधार तूच आहेस
@RAMDASPAWAR-fl3xn9 күн бұрын
खंडणी मुळे झालं आहे साहेब खोटं बोलू नका
@dattatraysolanke77759 күн бұрын
नेमकं काय statement तेच कळलं नाही...😀😀
@ishwarchitale46016 күн бұрын
बागेश्वर बाबांना विचारले तर खरा आरोपी कोण आहे खरं समजेल
@sunnystar56725 күн бұрын
मी नाही त्यातला...😂
@vikasaher2559 күн бұрын
याचाच सपोर्ट आहे म्हणे,,,, आरोपीला अस 😡
@vikasshendge24064 күн бұрын
एक लक्षात घ्या मास्टर माईंड तर मीच आहे 😂
@ShankarYankphale-zh6bjКүн бұрын
धनंजय मुंडे तुम्ही आरोपीला मदत करताय कारण तुम्हीच परळी आणि बीडचे हासु केले आहे, पहिल राजीनामा द्या
@navnathekshinge1828 күн бұрын
हा खरा रोपी😊
@BappaArekar5 күн бұрын
स्टेटमेंट देताना त्यांची बॉडी लँग्वेज पहा आणि स्टेजवर भाषण करताना त्यांची बॉडी लँग्वेज पहा
@Onlypatil-p2s6 күн бұрын
धनुचा चेहरा सांगतोय आरोपी आहे😢
@dattatrayyadav57715 күн бұрын
हेच मास्टर माईंड आहे
@spawar56757 күн бұрын
जो पर्यंत बीड जिल्यात धन्या आहे तोपर्यंत बीड जील्याच वाटुळ होणार तो बोलतोय कसा घाबरून त्याचा तोंड बघा
@shrikantmagar61734 күн бұрын
पोलिसांनी 3 तास गुन्हा नोंदवला न्हाई आता पोलीस काय करणार आहे😮
@RamhariJogdand-l7y6 күн бұрын
मागचे चेहरे कशे पाहत आहेत पहा 😅
@ShriramGovindLakhe5 күн бұрын
लोकशाही तील लोकांनी जर पुढे येवून राजकारण्यांवर वॉच ठेवायला हवा इथून पुढे तरी.
@sharadgaikwad51276 күн бұрын
दूध का दूध पानी का पानी जनता दाखवणार आहे
@ganeshwagh68249 күн бұрын
याचि फाटली रै😂😂😂😂😂😂
@rohitwaghmare67608 күн бұрын
घाबरलंय 😊
@sanjivsuryawanshi61579 күн бұрын
😢 खूप वाईट..... शिक्षा झाली पाहिजे
@deepakghadge7288 күн бұрын
सर्व बीडकरांना माहित आहे हे कोणाच्या सांगण्या वरून करण्यात आलं
@shivajiaglave65687 күн бұрын
Thanku dhnu bhau
@sahebraodeshmukh30718 күн бұрын
या माणसावर आरोप आहे तेव्हा या मुंडे साहेबांनी राजीनामा द्यावा या आधी ज्याची नावे जोडळूत त्यांनी स्वतःहून राजीनामे दिले आहेत
व्यवहार व्यवहार व्यवहार कशाचा व्यवहार रे काहीही बोलायचं आपलं
@Ram_bidkar_official8 күн бұрын
नार्को टेस्ट करा
@mahendranikam62648 күн бұрын
सर्व प्रथम राजीनामा घ्या
@madhukarwalunj8617 күн бұрын
पोलिस यंत्रणा तुमच्याकडे आहे.जसे पहिजे तसे निकाल तुम्ही लावू शकता कारण सत्ता तुमच्याकडे आहे.किव्हा आरोपींचे एन्डकाँऊटर करू शकता.जेणे करून सत्य बाहेर येऊ नये. पोलिसांनवर दबाव आहे, हे नक्की.