Dhananjay Munde यांच्या मेहुण्याचं Deposit जप्त केलं, Ratnakar Gutte तुरुंगात बसून MLA झाले

  Рет қаралды 90,605

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Жыл бұрын

#RatnakarGutte #DhananjayMunde #MaharashtraTimes
रत्नाकर गुट्टे... अगोदर कंत्राटदार मग कारखानदार आणि नंतर जेलमध्ये असतानाही आमदार झालेला नेता.. दहशतीच्या राजकारणाचे आरोप होतात, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे तुरुंगवास झाला.. तरीही गुट्टेंनी गंगाखेडच्या राजकारणात भक्कम पाय रोवले. तुरुंगवासात असताना विरोधकांना धुळ चारली आणि रासपच्या उमेदवारीवर विजयाचा भंडारा उधळला... अनेक खस्ता खाऊन गुट्टे गंगाखेडच्या राजकारणात सेट झाले. मात्र, भ्रष्टाचाराचे आरोप आणि कारवाईंचा ससेमीरा त्यांची पाठ सोडायला तयार नाही. एका नगरसेवकाच्या उपोषणामुळे चर्चेत आलेल्या गुट्टेंनी आर्थिक घोटाळ्याच्या आरोपामुळे तुरूंगवास भोगला, इडीने संपत्तीही जप्त केली त्यातच सीबीआयने गुन्हा दाखल केल्याने अडचणी वाढल्यात. इडी, सीबीआयच्या रडारवर असताना जेलमधून आमदार झालेल्या रत्नाकर गुट्टेंची स्टोरी या व्हिडीओत पाहू.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 28
@sunilkendre3549
@sunilkendre3549 11 ай бұрын
आणखी निवडून येणारं गुटेसहेब
@sunilkendre3549
@sunilkendre3549 10 ай бұрын
परभणी जिल्ह्यातील सर्वात उत्कृष्ट आमदार
@ajaymanvatkar4854
@ajaymanvatkar4854 Жыл бұрын
मा.मंञी आ.महादेव जानकर साहेबांचा आशिर्वाद.....
@1774-h3o
@1774-h3o 10 күн бұрын
तेच नीवडुन येत नाही आणि म्हणे जानकराचा आशिर्वाद
@santoshthule4935
@santoshthule4935 Жыл бұрын
कार्यशील नेतृत्व ❤
@vaibhavdesai4922
@vaibhavdesai4922 Жыл бұрын
उगाच बदनाम केलं जातय गुट्टेना... मागच्या काही वर्षातील गंगाखेड मतदार संघातील सर्वात कार्यशील आमदार आहे हा माणूस
@balajipatange8401
@balajipatange8401 Жыл бұрын
अरे भावा 2016 पासून कर्ज भेटत नाही शेतकऱ्याला कर्ज उचल
@jayshreeuke5087
@jayshreeuke5087 Жыл бұрын
@@balajipatange8401 😂😂
@sunilkendre3549
@sunilkendre3549 10 ай бұрын
परभणी जिल्ह्यातील सर्वात उत्कृष्ट आमदार
@baliramkashile6496
@baliramkashile6496 Жыл бұрын
नेता लई भारी आहे गुट्टे साहेब
@sniper.gaming8864
@sniper.gaming8864 11 ай бұрын
धनगर माळी वंजारी sc st एकता
@deepakgaikwad2896
@deepakgaikwad2896 11 күн бұрын
Aslya bolnyanmul panktu tai padli ..
@VKarle847
@VKarle847 Жыл бұрын
राष्ट्रीय समाज पक्षा मुळे व महादेवजी जानकर साहेब यांच्यामुळे आमदार
@madhavsontakke7967
@madhavsontakke7967 Жыл бұрын
कार्यसम्राट आमदार
@khedkardashrath6679
@khedkardashrath6679 Жыл бұрын
कार्यसर्माट
@bhausosonawalkar5027
@bhausosonawalkar5027 4 ай бұрын
Great saheb
@shivajiraddi5681
@shivajiraddi5681 Жыл бұрын
लयभारी
@rajratanpanditpandit9161
@rajratanpanditpandit9161 7 ай бұрын
आमच्या तालुक्यात तुम्ही पण येऊन राजकारण करू शकता 100 कोटी रुपये आणून 😅
@kartikmunde3862
@kartikmunde3862 Жыл бұрын
शेतकऱ्यांना फसवून त्यांच्या नावी कर्ज काढणारा उद्योजक
@balajipatange8401
@balajipatange8401 Жыл бұрын
हा माणूस भ्रष्टाचारी
@govindnarute6574
@govindnarute6574 Жыл бұрын
1 no zhala
@matiadvapanijirva4321
@matiadvapanijirva4321 Жыл бұрын
सगळे एका माळीचे मणी
@omkarjadhav5056
@omkarjadhav5056 23 күн бұрын
आता उत्थान पडतंय
@hindui279
@hindui279 6 күн бұрын
गप रे.. तू पण बारामती च्या चेल्याचा चेला दिसतोय 😂
@ombhujbal7609
@ombhujbal7609 23 күн бұрын
मराठा समाज गुट्टे साहेबांसोबत आहे
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 7 МЛН
THEY WANTED TO TAKE ALL HIS GOODIES 🍫🥤🍟😂
00:17
OKUNJATA
Рет қаралды 23 МЛН
Вечный ДВИГАТЕЛЬ!⚙️ #shorts
00:27
Гараж 54
Рет қаралды 14 МЛН
Should Uttar Pradesh be divided into 4 states? | Detailed Analysis
14:51
Let's Crack UPSC CSE
Рет қаралды 356 М.
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 7 МЛН