कांदा लागण करुन शेताच्या बांधावरच केलं

  Рет қаралды 216,146

धनगरी जीवन

धनगरी जीवन

8 ай бұрын

कांदा लागण करुन शेताच्या बांधावरच केलं जेवण | sidu hake | dhangari jivan
#sheti #shetkari #शेतकरी #dhangarijivan
#siduhake #banai #शेती #कांदालागवड #कांदालागण #कांदा

Пікірлер: 177
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 8 ай бұрын
शेतकरी लोकांच वास्तव जीवन दाखविले रानात स्वतः गेल्याशिवाय शेती पिकत नाही खूप छान बिराजी तिकडे जाऊन मदत करतो सिध्दू हाकेभाऊ तुमची शेतीसाठी मदत होते एकीच बळ पहावयास मिळते ❤❤🎉🎉
@user-ny1ob4kc3y
@user-ny1ob4kc3y 8 ай бұрын
सिद्धू दादा कोणत्याच कामात मागे नाही. जसा मेंढपाळ तसाच अट्टल शेतकरीसुद्धा. वा !
@manishapatil9813
@manishapatil9813 8 ай бұрын
दादा मी कोकणातील आहे पण आम्ही लहानाचे मोठे मुंबई ला झालोत म्हणुन शेती कशी करतात माहित नाही. आज कांद्याची लागवड कशी करतात ते पहायला मिळाली खरच तुमच sagalach कुटुंब मेहेनत करणारे आहे. पण तुमच्या गावात झाडे खूपच कमी आहेत अवतीभवती सगळे ओसाड दिसते. तुम्ही गावच्या लोकांना घेऊन तुमचे गाव व आजूबाजूचा परिसर हिरवे गार करावे कोकणा सारखे. मग पाऊस देखील तुमच्या गावाला खूप पडेल. धन्यवाद 😊
@user-xi3ri5cn1g
@user-xi3ri5cn1g 8 ай бұрын
बापरे कांदा लावण किती कठिण आहे. Shetkri la किती कष्ट करावा लागतो.
@poojapatade3694
@poojapatade3694 8 ай бұрын
खरच खूप छान वाटत तुमचे व्हीडिओ पाहून किती छान सगळे भाऊ प्रेमाने राहता एकत्र कुटुंब असल्याने जगण्याचा आंनद घेता येतो.
@suhasjagtap09
@suhasjagtap09 8 ай бұрын
लई भारी . आपली ही मदत आपल्या घरच्यांसाठी खूपच मोलाची आहे❤❤
@shilky4039
@shilky4039 8 ай бұрын
तुमच्या कष्टाला सलाम सगळे मिळून काम करतात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत खूप आवडले
@maliniwani207
@maliniwani207 8 ай бұрын
आई ह्या वयात पण कांदे लावतात सलाम आईला,सीमा वाड्यावर पण बानाईला काम करु लागते,आणी घरी पण शेतात काम करते, खुप छान संस्कार सगळे कुंटुब कष्टाळु आहे,
@indumatiraskar455
@indumatiraskar455 8 ай бұрын
कांदा लावणे स्वयंपाक करणे शाळा पण शिकणं सीमा खरोखर सुगरण आईची कष्टाळू लेक बानाई बाकी खुप छान 👌👌👍👍👌👌
@archanadandekar6583
@archanadandekar6583 8 ай бұрын
जय श्रीराम,दादा तुम्ही सगळे मिळुन शेतीची मस्तच एकजुटीनी कामं करताय,सगळे कष्टाची कामं करताय!तुमच्या कष्टाचे चिज होवो ,शेताला चांगले ऊत्पादन येवो!शेतावरील जेवण मस्तच!
@bhatumarathe2735
@bhatumarathe2735 8 ай бұрын
सलाम दादा तुम्हाला आणि तुमच्या जीवनपद्धती ला किती कष्ट करता हाके भाऊ . आमच्या नंदुरबार जिल्ह्यात तुमच्यासारखे मेंढपाळ समाज आहे ते स्वतला ठेलारी समाज म्हणून सांगतात . त्यांच जीवन आम्ही जवळून पाहतो.खूप रानात मेंढचारण खूप कष्ट काम कधी गारपीट तर कधी पाऊस . खुल्या आकाशाखाली थंडी वाऱ्यावत राहतात .ते गावाकडे थोडे फार शेती करतात . जय मल्हार हाके भाऊ .
@kalpanasunil1221
@kalpanasunil1221 8 ай бұрын
Khup sunder जीवन आहे ....योगा excersize करायची अजिबात गरज नाही खुप आवडले तुमचे शेत काम 🎉🎉
@rohineematange2446
@rohineematange2446 8 ай бұрын
सिधुदादा आई खरंच सगळ्यांना एका मोत्याच्या माळेत गुंफून ठेवणारी आहे । परिवार एकरूप राहणार यासारखे सुख नही। तुमच्या आईदादाना नमस्कार सांगा । मी माझ्या आईवडिलांना आईदादा च म्हणून बोलवायची ।तुमचा परिवार जणू माहेरचं वाटत मला
@sandipkadam9813
@sandipkadam9813 8 ай бұрын
खुप मस्त कांदा लागण. रानात जेवणाची मज्जाचं वेगळी असते.
@pandharinathshelke7826
@pandharinathshelke7826 8 ай бұрын
सिद्धू हाके, तुम्ही हाडाचे शेतकरी आहात. धनगर हा खरा कष्टाळू असतो हे तुमच्या ब्लॉग मधुन कायम समजत रहाते.
@LaxmiKenjale-pn2tc
@LaxmiKenjale-pn2tc 8 ай бұрын
तुमचे video बघत बघत मी जेवण करते त्याशिवाय मला जेवणच जात नाही 😂 आणि दुसरा video येईपर्यंत तोच video मी खूप वेळा बघते कारण साधेपणा खुप आवडतो मला
@manishapandav4474
@manishapandav4474 8 ай бұрын
दादा मी तुमचे विडिओ रोज नचुकता बघते एक वर्ष झाले मला तुमचे धनगरी जिवन खुप छान वाटते तुमची एकञ कुटुंब फार आवडते मी
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 8 ай бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 गावाकड फिरुन आल्यावर मन थोडे मोकळे होते दादा बरं झालं गावाकड फिरुन आले 👌👌
@AshwiniKumatkar-ti5oy
@AshwiniKumatkar-ti5oy 8 ай бұрын
खुप खुप छान विडीओ आहे दादा एकत्र कुटुंब हेच तर खरे जीवन
@ashakhachane2734
@ashakhachane2734 8 ай бұрын
खूप छान वाटले दादा सगळयांना काम करतात आणि लहान मुलांची पण भारी मदत होते. आणि बांधावरील जेवण वा...... खुप माहिती मिळते आहे दादा आम्हाला माहीत नाही कांदा लावायला इतकी मेहनत लागते. धन्य दादा आपल्या कष्टाला आणि सल्युट आपल्या पुर्ण परिवाराला. आई, बाबांना साष्टांग नमस्कार करते🙏🙏🙏 लहान मुलांना 🥰🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤❤
@anuradhakulkarni7912
@anuradhakulkarni7912 8 ай бұрын
शेतातले जेवण मस्त आणि तुमच्या सर्व परिवाराचे कष्टाचे कामं खूप मेहनती आणि एकजुटीने करतात अभिमान आहे सर्वांचा
@user-pb4qt1wf4o
@user-pb4qt1wf4o 8 ай бұрын
लय भारी आहे रोप आहे लागवड छान आम्ही पण कांदा लावतो आई आणि बाबा या वयात भरपुर काम करतात मानले पाहिजे 😊🙏👌👌👍🙏👌🤗
@santoshibhoyte1015
@santoshibhoyte1015 8 ай бұрын
घरच्या घरी राबल्यावरच शेतीची मजा आहे आपण आनंदाने राबल्यास ही काळीमा आपणास काहीही कमी पडू देत नाही मजुराच्या भरवशावर नाही
@v4drawing971
@v4drawing971 8 ай бұрын
तुमचं एकत्र कुटुंब आहे आजच्या काळात कधी भांडण मत भेद नसतात खूप छान वाटत बघून .
@tanajikhemnar4131
@tanajikhemnar4131 8 ай бұрын
कांदे लागवड दाखवली सिदूभाऊ लई भारी. लागवडीपूर्वी रोपाची जावळ कापले हे शिकायला मिळाले. मजूर न लावता घरच्याघरी लागवड केली.तुमच्या कुटुंबाचे सर्व माणसं मिळून काम करतात. छान व्हिडिओ. ❤❤
@dhangarijivan
@dhangarijivan 8 ай бұрын
🙏
@suvarnasable6728
@suvarnasable6728 8 ай бұрын
दादा दिवाळी च्या आधी कांदा काढायला आला पाहिजे आशी लागण करायची म्हणजे बाजार भाव चांगला मिळेल आता कांदा, लसुण पण खूप महाग आहे. आता चांगला दर आला असता 🙏👍रानात जेवण्याची मज्याच वेगळी असते खरच आम्हाला ही video बघून भूक लागली 😊😊👌👌👍👍
@ramakondawale6607
@ramakondawale6607 8 ай бұрын
लय भारी रे खूप छान वाटले धनगर समाजाला फार अभिनंदन
@user-zz9jr3jg8x
@user-zz9jr3jg8x 8 ай бұрын
दादा किती कश्ठाच तुमचे जीवन आहे तरीपण तुमच्या चेहऱ्यावर जराही दुःख उदासीनता दिसून येते नाही आणि तुम्ही मनलावून काम करीत आहेत दादा शेतावरच जेवणाची लकब काही अवरच असते खूप चव असते तुम्ही असेच सुखात आनंदात राहा काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤
@hemantjoshi9045
@hemantjoshi9045 8 ай бұрын
खूप खूप छान व्हिडिओ
@varshatamhankar224
@varshatamhankar224 8 ай бұрын
रोप वाढली की पण दाखवा शहरातल्या लोकांना हे माहीत नसते मस्त वाटते बघायला व्हिडिओ
@dattatraygaikwad1956
@dattatraygaikwad1956 8 ай бұрын
कांद्याला चांगला बाजार मिळो हीच सदिच्छा व्यक्त करतो
@anitachitalkar8251
@anitachitalkar8251 8 ай бұрын
सगळ्यानी सोबत मिळुन काम करायची मजाच वेगळी आहे
@user-du8ut2vt9j
@user-du8ut2vt9j 8 ай бұрын
लास्टला म्युझिक खूप छान आहे शेतावर जेवायची मज्जा खूप वेगळी आसते
@rohidaswalunj814
@rohidaswalunj814 8 ай бұрын
मस्तपैकी हा शब्द प्रत्येक वेळेला वापरतात आवडले दादा❤❤❤❤❤
@shailajabangar1374
@shailajabangar1374 8 ай бұрын
सिदूदादा मस्तपैकी,रानातल जेवण मस्तपैकी हं,💯💯💯💐💐💐
@suvarnasable6728
@suvarnasable6728 8 ай бұрын
दादा खूप छान कांद्याची रोप आलेत दादा बारीक कांद्याची पात मस्त आहे. भाजी मस्तच होईल त्याची 👌👌👍 भाकरीबरोबर खायला छान लागते 👍
@pranitamane1133
@pranitamane1133 8 ай бұрын
Utube चा सर्वात मस्त vedio ✌️👍🤗👌❤️
@ChhayaGhodke-uq7nw
@ChhayaGhodke-uq7nw 8 ай бұрын
Khupach chhan
@rameshwarkharate7626
@rameshwarkharate7626 8 ай бұрын
खुप भारी मेहनत। खुप। करतात। कुटुब। तुम्हे। सगळेच। चांगली। आहे। काम। करतात। नमस्कार। आई। व। बाबाला। ❤❤❤❤
@notoriousbella1875
@notoriousbella1875 8 ай бұрын
लय भारी वाटत आस शेतात जेवायला तुमची फॅमिली पण लय भारी❤
@sujatakulkarni6756
@sujatakulkarni6756 8 ай бұрын
खरंच किती तुमचे जीवन कष्टमय आहे.कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.मी मात्र तुमचे सगळे व्हीडिओ बघत असते
@pravinchavan1088
@pravinchavan1088 8 ай бұрын
कांद्याची घरची रोपे मस्त आहेत .घरातील सर्व माणसं मिळून मिसळून काम करतात बघून समाधान वाटलं.वडील या वयात सुद्धा कष्ट करतात चांगलं आहे.
@virajhake4636
@virajhake4636 8 ай бұрын
खुप छान व्हिडिओ 👌👌
@sangitapagare5874
@sangitapagare5874 8 ай бұрын
Mast bharit zale vahin, ase Sadi chagle deste tumala 👌👍😊
@kundlikambhore5889
@kundlikambhore5889 8 ай бұрын
मोठी धा टी माणसं सोबत असल्यावर खूप खूप भरून वाटत
@manikmahanvar1092
@manikmahanvar1092 8 ай бұрын
लय भारी व्हिडीओ👍👍
@surekhajadhav4038
@surekhajadhav4038 8 ай бұрын
बिराजी रोप एक नंबर आहे.
@radhajadhav6327
@radhajadhav6327 8 ай бұрын
आई आणि बाबा वयानूसार खुप काम करता सीमा शाळेत कधी कधी जाणार तुमच्या परिवार खूप छान आहे
@sandhyakumbhar1097
@sandhyakumbhar1097 8 ай бұрын
खूप भारी व्हिडिओ. जेवण मस्तच दादा आई खूप कष्टाळू आहेत.
@yeolapaithanishop2251
@yeolapaithanishop2251 8 ай бұрын
Wov ..mast vavrat jevn tondala pani sutl nice vlog😊
@user-ny1ob4kc3y
@user-ny1ob4kc3y 4 күн бұрын
खूपच छान जेवण आणि जीवन.
@rekhapacharne2200
@rekhapacharne2200 8 ай бұрын
मस्त कांदा लागवड दादा ❤
@Infotech.2556
@Infotech.2556 8 ай бұрын
❤❤❤......मस्तच
@ShambhoBhalsing
@ShambhoBhalsing 8 ай бұрын
मस्त दादा तुमची आई पण कांदे लावते एवढी म्हातारी असून खूप छान
@sushmashete7396
@sushmashete7396 9 күн бұрын
कांदा लागवड झाली एकदम मस्त भारी वाटलं सगळे काम करत होते की ती छान आहे धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या
@user-jx4wq1iu7c
@user-jx4wq1iu7c 8 ай бұрын
Hake dada khup chan Kanda lagan tumchi lasun javas lavle the yekun chan vatle
@santoshnighot5129
@santoshnighot5129 8 ай бұрын
खूपच छान ❤❤👍👍👏
@user-xs7nd7sp1v
@user-xs7nd7sp1v 8 ай бұрын
दादा नमस्कार गाव सुटना व्हिडिओ खूप छान😊👌👌
@vilasraut5068
@vilasraut5068 8 ай бұрын
खानदानी शेतकरी 👌👌
@nandkumarshelke8759
@nandkumarshelke8759 8 ай бұрын
छान व्हिडिओ
@_Sharyat
@_Sharyat 8 ай бұрын
जेवण करताना नेहमी रोज बघत असतो मी माझी आई रोज न चुकता आमच्या आण्णा कोळी ला घेवून नक्की येतो भेटायला मस्त पैकी 🙏😍😘❤🤩
@sangeetavale4606
@sangeetavale4606 8 ай бұрын
खुप चांगले कुटूंब, अशी माणसं फार कमी दिसतात देव तुम्हाला नेहमी साथ देईल
@gayatrisonawane2813
@gayatrisonawane2813 8 ай бұрын
लय भारी दादा👌👌
@nivangunea7332
@nivangunea7332 8 ай бұрын
लयं भारी दादा
@ankushkadam5909
@ankushkadam5909 8 ай бұрын
लय भारी व्हिडिओ दादा
@deepmalashinde3332
@deepmalashinde3332 8 ай бұрын
Mi pahilyanda baghitala kanda lavtana 👍dadachi gadbad nahi yogya niyojan ahe😊mastpaiki tumchi madat zali 👍👍vedeio👌👌
@savitribharani5883
@savitribharani5883 8 ай бұрын
Kiti bhari mast mast hai 🙏👌🥰
@bharatraut6479
@bharatraut6479 8 ай бұрын
आमचे कडे पाणी भरपूर आहे आम्ही पण शेतीची काम घरचे घरी करतो दादा
@prashantdhanawade6515
@prashantdhanawade6515 8 ай бұрын
खुप छान वलोग...❤❤❤❤❤❤
@tanajibinnar4780
@tanajibinnar4780 8 ай бұрын
खूप छान रोप हहे भाहू
@dilipdevkate4223
@dilipdevkate4223 8 ай бұрын
Very nice, yelkot yelkot jay malhar🌹
@samicajadhao1635
@samicajadhao1635 4 ай бұрын
Khup chan pratham pahili kandyachi lagvad
@vaishalikature1396
@vaishalikature1396 8 ай бұрын
मस्त शेतकरी जीवन अफलातुन
@sanketpatil4079
@sanketpatil4079 8 ай бұрын
किती छान किती मस्तच
@rupaliwaydanday9333
@rupaliwaydanday9333 8 ай бұрын
Khup chan❤😍
@dnyaneshwargade4767
@dnyaneshwargade4767 8 ай бұрын
अगदी मस्त दादा
@dinkartahakik1001
@dinkartahakik1001 8 ай бұрын
Khup Chan dada video❤❤❤
@lalitawaghewaghe2043
@lalitawaghewaghe2043 8 ай бұрын
छान 👌👌👌
@prashantshedge2608
@prashantshedge2608 8 ай бұрын
सिधू दादा मि भोर चा आहे
@sheelagujale2261
@sheelagujale2261 8 ай бұрын
लय भारी
@nitinkavankar3045
@nitinkavankar3045 8 ай бұрын
कांदा लागवड करताना बगितली व्हिडीओ छान
@geetagurav3414
@geetagurav3414 8 ай бұрын
खूपच छान व्हिडियो रानातल जेवण एक नंबर ❤
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 8 ай бұрын
जय मल्हार 🌹🌹खूप खूप छान व्हिडिओ सिध्दू 👌👌
@jyotsnamore118
@jyotsnamore118 8 ай бұрын
खुप खुप chan 🎉🎉🎉🎉
@AjitKumkar
@AjitKumkar 8 ай бұрын
रोप खूप छान आहे दादा
@aprnakokne3525
@aprnakokne3525 8 ай бұрын
Tumchya dada aei mule yewde sagl jmt dada te khup mehnt krtat aei Dada slam tumala
@sonaliaswar6013
@sonaliaswar6013 8 ай бұрын
khup chan family ahe sagle milun mislun rahtyt kharch eki ahe sarv kuthubachi mast ahe sagle
@gaming_-_gangster
@gaming_-_gangster 8 ай бұрын
Khup chhan dada video
@PriyankaSutar67
@PriyankaSutar67 8 ай бұрын
खुप छान दादा 👌👌👌🙏
@swatikamhatre9432
@swatikamhatre9432 8 ай бұрын
Kiti chhan
@meenakhare8413
@meenakhare8413 8 ай бұрын
सलाम तुमच्या कष्टाला
@alpanatikhile208
@alpanatikhile208 8 ай бұрын
Khup कष्ट आहेत
@gokulkandalkar2200
@gokulkandalkar2200 8 ай бұрын
Khup Chan dada
@BhagyashreeDrade-qu4ms
@BhagyashreeDrade-qu4ms 7 ай бұрын
खूप छान आहे
@vinitaparanjape3867
@vinitaparanjape3867 8 ай бұрын
Mast❤
@sandhyakale8154
@sandhyakale8154 8 ай бұрын
खुप छान
@gulabshaikh6831
@gulabshaikh6831 8 ай бұрын
👌👌👌👌👌 कांदा लागण
@meenakshimore6937
@meenakshimore6937 8 ай бұрын
खूप छान ❤❤
@salonipawar477
@salonipawar477 8 ай бұрын
Khup chan kada lagwad keli hum hi
@SantoshPAldar
@SantoshPAldar 8 ай бұрын
मेहनती परिवार.
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 14 МЛН
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45