वाडा पोहचला मराडीवर | थाटलं बिऱ्हाड! || dhangari jivan

  Рет қаралды 276,037

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Күн бұрын

वाडा पोहचलो मराडीवर || dhangari jivan
#मराड
#dhangarijivan
#siduhake
#dhangarwada

Пікірлер: 190
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 жыл бұрын
35 ते 40 दिवस चालण सोप नाही खूप कष्ट घेताय दादा तुम्हाला सलाम🙏🙏 थंडी वारा ऊन पाऊस सर्व झेलत खूप हलाकीच जीवन जगत आहे. खूप वाईट वाटत पण मेंढी पालन करावे लागते दादा पाल ठोकून मजबूत आहे ते बाळू मामांची कृपा आहे. 🙏🙏🙏🙏🙏किती मोठी घर पडतात पण तुमच्यावर बाळू मामांची कृपा नक्कीच आहे. 🙏🙏💓👍
@pushpakamat
@pushpakamat Жыл бұрын
L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L Ll Ll L Ll L L L L Ll L L L L L Ll L L L L L L L Ll L Ll Ll L L Ll Ll L L L L L L L L L L Ll Ll L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L
@pushpakamat
@pushpakamat Жыл бұрын
L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L Ll Ll L Ll L L L L Ll L L L L L Ll L L L L L L L Ll L Ll Ll L L Ll Ll L L L L L L L L L L Ll Ll L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L
@dinkarzaware5030
@dinkarzaware5030 Ай бұрын
😊😊😊😊😊😊 0:27
@dinkarzaware5030
@dinkarzaware5030 Ай бұрын
😊😊😊
@dineshwaje5604
@dineshwaje5604 2 жыл бұрын
दादा तुमचा प्रवास सुकाचा जाला आहे सुकी प्रवास चा हार्दिक शुभेच्छा
@india-oz7hq
@india-oz7hq 2 жыл бұрын
चार महिने इथे 8 महीने कोकणात. आणि स्वतःच्या घरी नाही जात एकदा महीना घराकडे पण जात जा ना.. खुप वाईट. वाटते रा्व..
@shaikhr.5958
@shaikhr.5958 2 жыл бұрын
4 महिने तर पाऊस असतो ना दादा कीती हलाखीचे जीवन धन्य तुम्ही दादा 🙏🙏 🙏
@kashinathkarade9469
@kashinathkarade9469 2 жыл бұрын
राख हे गाव आमच्या लोणंद शेजारीच आहे की तिथं माझ्या लहान बंधूं चे साडू राहतात पडळकर तेपण मावळात बकरी घेऊन जातात
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 2 жыл бұрын
पोचलात मुक्कामी जरा आराम मिळेल. रोजची धावपळ कमी होईल.
@sarikarokade8834
@sarikarokade8834 2 жыл бұрын
दादा खूप कष्ट करताय तुम्ही तरी तुम्ही त्यात खूप समधानि राहता आणि बाणाई आणि तुम्ही सर्व एक जीवान राहता आम्ही थोडं ऊन पावसात भिजलो तरी लगेच आजारी पडतो तुम्ही पण माणसं च् आहात कि राव पण खूप सहन करता , एवढ चलायच् सोपं नाही दादा तुमच्या कष्टाला सलाम
@Todayvlogs655
@Todayvlogs655 2 жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला दादा आणि वहिनी,,,,🙏🏻🙏🏻🙏🏻
@kashinathkarade9469
@kashinathkarade9469 2 жыл бұрын
माझा समाज माझी जीवाची मानस .... तुमच्यात मी वडील आजोबा पणजोबा.. मागील पिढ्या बगतोय... मी पण लय बकरी वळलित लय वागरा दिल्यात लय
@Abasotengale
@Abasotengale 2 жыл бұрын
पाव्हणं आमच्याकडे पण बकरी आहेत आमचं पण असंच जीवन आहे आमचा पण वाडा मराडी वर आला
@मनाचीरांगोळी
@मनाचीरांगोळी 2 жыл бұрын
तुमची पण एक वारीच म्हणावं लागेल पंढरपूर सारखी. कोकण वारी. दादा.
@vanitapisal5297
@vanitapisal5297 2 жыл бұрын
दादा आम्ही पण धनगर आहे आमच पण सेम आसच आहे
@smitapatil3393
@smitapatil3393 2 жыл бұрын
दादा ,नमस्कार... पावसाळ्यात खुप त्रास होईल.. सागर लहान आहे... घरी का गेले नाहीत ??
@jitendrabadgujar6016
@jitendrabadgujar6016 2 жыл бұрын
आपण सुखरूप पोहचलात... परमेश्वराचे खुप आभार. सुखात रहा 🙏
@ashwinidalvi1860
@ashwinidalvi1860 Жыл бұрын
Hake tumhi sarvjan taptip rahta God bless you all🙏
@deepalihajare6266
@deepalihajare6266 2 жыл бұрын
दादा तुम्ही तुमच्या गावी जात नाही का. पूर्ण चार महिने तिथेच राहणार का.
@chikya_821
@chikya_821 2 жыл бұрын
आजची पिढीला कष्ट काय असतं हे बघायचं असेल तर त्यांनी तुम्हाला बघावं... 🙏 ऊन , वारा ,पाऊस , पायपीट हा संघर्ष सोपा नाही... 🙏🙏💖💖💖💖💖💖
@ujwalaraje7250
@ujwalaraje7250 Жыл бұрын
मस्त विडिओ ,कष्टा चे जीवन जगताय ,काळजी घ्या ,खुप शुभेच्छा ,पुणे ,
@rupeshgaikwad7090
@rupeshgaikwad7090 2 жыл бұрын
कोणत्या ठिकाणी आहेत आता तुम्ही 4 महिन्यासाठी??? भेटायला यायचं आहे तुमच्या पालावर...
@nandushinde3718
@nandushinde3718 2 жыл бұрын
सुखरूप मराडीवर पोहचलात खूप आनंद वाटला . बिचुकले पाहुण्यांच्या घराशेजारी एखादं तात्पुरते घर मिळाले असते तर बरं झाले असते.
@rohittupsundar6455
@rohittupsundar6455 2 жыл бұрын
Tumhi 4mahine akach thikani rahnar mhnlyavr aata amhala khup chaan vattay mhnje drrojchi dhavpal kami honar tumchi 👌
@amitpawar1746
@amitpawar1746 2 жыл бұрын
आता रोज विडिओ आला पाहिजे मामा .
@ashwinikadam4327
@ashwinikadam4327 Жыл бұрын
दादा मग तुमी घरी जातच नाही काय करण 8 महिने कोकण आणी 4 महिने बिचुकले पाहुणेकडे
@hemantkokare2229
@hemantkokare2229 2 жыл бұрын
हाके भाऊ मराडीवर म्हणजे काय
@varshasvlogrecipes
@varshasvlogrecipes 2 жыл бұрын
३५ते४०दिवस पाई चालायचं सोप काम नाही दादा तुमच्या कष्टाला सलाम आहे दादा
@chaturgaragewala855
@chaturgaragewala855 2 жыл бұрын
दादा तुमचं जेवण बघून खूप चांगलं वाटलं तुम्हाला गम देख के हमारा गम भूल जाता है
@ashwinidalvi1860
@ashwinidalvi1860 Жыл бұрын
Ram Laxman great kiti hek tik aahe sagle Jay shivrai Balu mama Jay tulja bhavani🎉❤
@chaturgaragewala855
@chaturgaragewala855 Жыл бұрын
इंग्रजी येत नाही तुम्ही लिहिलेलं काही कळले नाही
@सखाराममहानवर
@सखाराममहानवर 2 жыл бұрын
उद्या येतो तुम्हाला भेटायला खोरला ... बिचकुले वस्तीवर. मी केडगांव चौफुला येथे रहातो.
@ritikadeshmukh5576
@ritikadeshmukh5576 2 жыл бұрын
अच्रना बोलत जा जरा वहीनी सारख बर वाटत
@padmakarbhosale8631
@padmakarbhosale8631 2 жыл бұрын
दादा तुमचा फोन नंबर पाठवा भेटायचे आहे तुम्हाला 🙏
@gauriyenpure347
@gauriyenpure347 2 жыл бұрын
Dada vahini Aho kadhi ghari janar tumchi mule vatnahi ka phat tyancha Sathi Tari gavi jana
@nitinwaghole3780
@nitinwaghole3780 2 жыл бұрын
छोटी गँस शेगडी व सिलेंडर का वापरत नाही सरपण पावसाने ओलं होत ना
@rohangavhane6682
@rohangavhane6682 2 жыл бұрын
दादा तुमचा सुखाचा प्रवास झाला बदल हार्दिक शुभेच्छा
@ashwiniajgaonkar3117
@ashwiniajgaonkar3117 Жыл бұрын
आवाज कष्टी वाटतो तुमचा, सिध्दूदादा. दमला असाल. सगळे विश्रांती घ्या, चार महिने आराम करा. परत आहेच कोकण!
@popatwakchaure9413
@popatwakchaure9413 2 жыл бұрын
तुमचे चुलते भालिवडीला आहेत त्यांचा नंबर हवाहोता
@yojanamummysrecipes5718
@yojanamummysrecipes5718 2 жыл бұрын
मोबाईल ला चार्जिंग कुठे करता?
@SPD7060
@SPD7060 2 жыл бұрын
Maharashtra Sarkarne Nobadik Tribes la nyay dila pahije.
@rohittupsundar6455
@rohittupsundar6455 2 жыл бұрын
Khup mast 👌
@kisantambe8953
@kisantambe8953 2 жыл бұрын
पाल खूप छान आहे
@nayannaik9021
@nayannaik9021 2 жыл бұрын
Khare kashtkari jivan tumhi jahat aahat te pan aanadane.khup kahi shiknya sarkhe aahe tumchya kadun.vishesh mhanje Banai & Archna kiti aanadane sarwa sansar sambhalat aahe.lok anukul paristiti pan radatat Aani tumhi pratikul paristiti hasat sarwa karts.salam tumha sarwana.....London
@MadhukarDhuri
@MadhukarDhuri 2 жыл бұрын
काल सकाळी ठाणे जिल्हा तानसा अभयारण्यात एक धनगरी मुक्काम पहिला. शेळ्या मेंढ्या घोडे. तंबू.
@amoldongare5367
@amoldongare5367 2 жыл бұрын
दादा तुम्ही घरी नाही का जात मग.... बिचुकले च्या घरी का जाता
@vidyachavan3732
@vidyachavan3732 2 жыл бұрын
तुंम्ही काही विडिओंमधून तुमची राख गावाकडची बरीच शेती दाखवली...आता वाटले तुंम्ही राखेला जाल...मी खुप वाट पहात होते तुंम्ही राख गावात पोहोचलेला विडिओ दाखवाल याची....पण दादा तुंम्ही दुसरीकडेच गेलात.... राखंला मेंढी चरायला रान नाही असं कसं बरं....तिकडे बरीच माळरानं आहेत की....माझं गाव राख गावापासून सहा सात किलोमीटरवर आहे....असो... करा आता चार महिने आराम....नंतर आहेच पुन्हा भटकंती....
@kalpanaabhang2960
@kalpanaabhang2960 2 жыл бұрын
काय बोलणार खुप वाईट वाटते लहान मुले उघड्यावर राहता
@surekhahase1782
@surekhahase1782 2 жыл бұрын
किती सुखी राहता इतके कष्ट आहे तरी तुमच्या कडून शिकावे दादा वहिनी
@sujatachikhale5413
@sujatachikhale5413 2 жыл бұрын
Mulana vel dya ata ..tyana aai ani baba havet..lavkar behta tyana
@suhasjagtap09
@suhasjagtap09 2 жыл бұрын
जसे जसे गाव जवळ येतेय तसे तसे आपल्या चेऱ्यावर वेगळीच खुशी आहे
@dhangarijivan
@dhangarijivan 2 жыл бұрын
😊🙏
@ranjanapatil553
@ranjanapatil553 3 ай бұрын
चार महिने साठी भांड्यात घर घेयाच शरिराला आरामजरासा
@dairyfarmermaharastra1488
@dairyfarmermaharastra1488 2 жыл бұрын
शेठ आम्हाला 2दात 4दात शिंगी पाहिजे कोणाची आसेल तर सांगा गुण चांगले पाहिजे आणि देवमेन पाहिजे
@ganeshkshirsagar1415
@ganeshkshirsagar1415 2 жыл бұрын
कोरला पाहुणे आहेत लवांडे काय मदत लागली तर सांगा भाऊ
@tanajisuryawanshi9956
@tanajisuryawanshi9956 2 жыл бұрын
तुम्ही तुमच्या गावी जाता का नाही
@poonamhiramani63359
@poonamhiramani63359 2 жыл бұрын
मामा मामी नमस्कार 🙏🙏
@hemantkokare2229
@hemantkokare2229 2 жыл бұрын
पाल चांगले ठोका
@ipu947
@ipu947 2 жыл бұрын
तुमचं आणि तुमच्या बायको पोरांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. भाऊ तुमचं धनगरी आयुष्य तुम्हाला अधिक बळकट करतं. तुम्हा सर्वांच्या धैर्याला, कष्टाला साष्टांग दंडवत. मी फक्त तीन दिवसांच्या पायी वारी साठी गेले होते त्यावेळी मी पण पाली त राहीली होती आणि घरी आल्यावर आजारी पडले. पण आयुष्याचा खरा आनंद मला वारीत मिळाला.
@sagarshelke6553
@sagarshelke6553 2 жыл бұрын
तुम्ही तर आमचा पासून 15किलो मिटर लांब ये फक्त मग कॉल नंबर सेंड करा ओके 🙏🏽
@vaibhavkank7487
@vaibhavkank7487 2 жыл бұрын
एवढं प्रवास करण आम्हाला जमनारच नाहीं दादा खरच खूप मोठे कष्ट आहे
@rushalirh4482
@rushalirh4482 2 жыл бұрын
काळजी घ्या सगळ्यांनी 👍
@shirishdhayagude8172
@shirishdhayagude8172 2 жыл бұрын
मेंढ्यांची तर सोय झाली चार महिन्या साठी. आता राख वरून घरची बदली माणसं बोलवा आणि मुलीची आणि मुलाची गाठ घ्यायला राख ला जावा.वाट बघत असतील पोरं. राख ४०-५० किमि.च्या आतच आहे खोर मधून
@raginioholjamlinematalabar1506
@raginioholjamlinematalabar1506 11 ай бұрын
Kisan/ Archana pan hushar ahet....Archana Lajalu ahe vatate....bolate kami.jevan chhan banavate
@maliniwani207
@maliniwani207 Жыл бұрын
खुप कष्टमय जीवन आहे दादा तुमचे देव तुम्हाला सगळ्यांना सुखी ठेवो,
@marnarakash7115
@marnarakash7115 2 жыл бұрын
Tumhi khub kastalu haye bhau
@pandharinathshelke7826
@pandharinathshelke7826 2 жыл бұрын
हाके, साहेब राख गावी तुम्हाला मेंढ्या चारण्यासाठी मोकळे डोंगर नाही का. Nawli गावा भोवती खुप चराऊ रान आहे
@sujatachikhale5413
@sujatachikhale5413 2 жыл бұрын
Dada pan ghari ja ..ani roj yet ja mendhra javal
@kavitabarkade2736
@kavitabarkade2736 2 жыл бұрын
दादा तुमच्याकडे बकरीचे तुप विकत मिलेल का ? मी निरा मधुन बोलतेय.
@vivekananddarade9805
@vivekananddarade9805 2 жыл бұрын
तुमचे गाव कोणत्या तालुक्यात आहे
@ushamasulkar3027
@ushamasulkar3027 2 жыл бұрын
👌👌👌👏👏
@pradipmhatre7896
@pradipmhatre7896 2 жыл бұрын
तुमचं गाव कोणते आहे म ते तरी दाखवा
@kbg9062
@kbg9062 2 жыл бұрын
Aaj ly khush distay
@sajishlabade5783
@sajishlabade5783 2 жыл бұрын
छान दादा ...जय म्हालार....🙏🙏
@bhagwat20244
@bhagwat20244 2 жыл бұрын
किसन-अर्चना च आणि तुमचं नातं काय आहे.
@sujatachikhale5413
@sujatachikhale5413 2 жыл бұрын
Aho dada cha lahan bhau ahe kisan ani archna kisan chi bayko ahe
@meenakshikadam20
@meenakshikadam20 Жыл бұрын
Kiti kashtaymay Jeevan Dhangraee.Salute Dada tumche aani tumchya kutumabache khoopach kautuk.❤
@SCADAExperts
@SCADAExperts 2 жыл бұрын
MP, Rajasthan, Maharashtra sagli kade hech hal lokanche
@anandkeskar6827
@anandkeskar6827 2 жыл бұрын
पाहुण खोरला कर्हे वस्ती आहे तिथे पाहुण आहे आमचे
@poojaphakatkar2057
@poojaphakatkar2057 2 жыл бұрын
बानाई अर्चना खरं च खुपचं चांगल्या आहेत.छान आहे
@padmakarbhosale8631
@padmakarbhosale8631 2 жыл бұрын
आता कोणत्या गावामध्ये आहात
@swaraj8256
@swaraj8256 2 жыл бұрын
Chan ....aamhi pn asch rahilo hoto
@shobhabhandari2083
@shobhabhandari2083 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@pallavihande5326
@pallavihande5326 2 жыл бұрын
Khup kashatach jivan jagta dada
@virajhake4636
@virajhake4636 2 жыл бұрын
जय मल्हार 🙏🙏
@kailasharu6456
@kailasharu6456 2 жыл бұрын
खुप छान पावने पाल
@akashkulal1284
@akashkulal1284 2 жыл бұрын
दादा मी पण दौंड तालुक्यातला आहे तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे. कसं भेटता येईल.?
@maheshbhise8071
@maheshbhise8071 2 жыл бұрын
दादा मेंढ्यांना निवारा करा की
@bhushanpawar1365
@bhushanpawar1365 2 жыл бұрын
दादा आपल गाव कोणत आहे, तालुका कोणता
@deorerahul975
@deorerahul975 2 жыл бұрын
Mst ahe dada saghli soy
@shaha1233
@shaha1233 2 жыл бұрын
दादा तुमचा गाव कुठे आहे मग .. तिथे तुमचं घर आहे का?
@asmitasawant6003
@asmitasawant6003 2 жыл бұрын
Banai name khup chhan aahe. Tumhi evdhya pausa madhe kase rahnar. 😯
@santoshghate6727
@santoshghate6727 2 жыл бұрын
पाऊस आहे का हाके साहेब तुम्हच्याकडे
@dhangarijivan
@dhangarijivan 2 жыл бұрын
हो
@vikastalekar459
@vikastalekar459 2 жыл бұрын
Hard work life
@AlkaSakhare-yn5kj
@AlkaSakhare-yn5kj 5 ай бұрын
बापरे एवढ्या दादा तुमचा सुखरूप प्रवास हो कसहोना दादा वाईट वाटते बाळुमामाचया नावानचांगभल
@akshayfatangare1076
@akshayfatangare1076 2 жыл бұрын
शेवणी ला आला वाडा
@rahultilekar259
@rahultilekar259 2 жыл бұрын
ponde gavashejari aahe na khor gav
@suresh.b.khemnar6645
@suresh.b.khemnar6645 2 жыл бұрын
लय भारी... सागरशेठ ची मुलाखत घ्या एकदा
@dhangarijivan
@dhangarijivan 2 жыл бұрын
🙏❤
@kirtilondhe4669
@kirtilondhe4669 Жыл бұрын
Khup khadtar ahe tumche jeven 🙏
@sonalirasal355
@sonalirasal355 2 жыл бұрын
या वर्षी पण तुम्ही राख ला नाही होय
@anitawaingankar6785
@anitawaingankar6785 2 ай бұрын
दादा तुम्ही गावी कधी जाता
@arunathorat2637
@arunathorat2637 2 жыл бұрын
mast
@kishorgaikwad1174
@kishorgaikwad1174 2 жыл бұрын
राखला कधी जाणार
@ashishsawant9182
@ashishsawant9182 2 жыл бұрын
तुमचं कायमचा घर आहे का
@vishalbendre7567
@vishalbendre7567 2 жыл бұрын
लेकरांना शाळेत पाठवा दादा
@NG-hj7zt
@NG-hj7zt Жыл бұрын
बाळूमामा की जय
@arunathorat2637
@arunathorat2637 2 жыл бұрын
mast
@vandananavale6559
@vandananavale6559 Жыл бұрын
म्हंजे तुम्ही बकरी तुमच्या गावी कधी घेऊनच नाही जात का , बारा महिने घरा बाहेर 😮
@sangitakokare2984
@sangitakokare2984 2 жыл бұрын
👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👍👍🙏🙏
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 52 МЛН
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 11 МЛН
7 September 2024
3:16
amit kawreti
Рет қаралды 1,2 М.
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,6 МЛН
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 52 МЛН