Kala Mutton Recipe | बहिणीसाठी बाणाईने बनवले खास झणझणीत काळं मटण | BanaisRecipe

  Рет қаралды 1,550,390

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Күн бұрын

Kala Mutton Recipe | बहिणीसाठी बाणाईने बनवले खास झणझणीत काळं मटण | BanaisRecipe
#kalammutton ##muttonrecipe
#kalamuttonrecipe #dhangarijivan #siduhake
#banaisrecipe #काळंमटण

Пікірлер: 455
@swatipatil2674
@swatipatil2674 Ай бұрын
तोंडाला पाणी सुटले...1no. कीती स्वछता..भांडी एकदम पंढरी शुब्र..कमालच आहे...! काय भाजीचा रंग...👌👍👏
@pramodkulthe7874
@pramodkulthe7874 13 күн бұрын
काकू अतिशय सुंदर भाजी बनवली तुम्ही. बघून तोंडाला पाणी सुटले असे झाले कधी खाईल. अतिशय सुंदर काळं मटण रस्सा आणि बाजरीची भाकरी. वा फारच छान.
@vinaygadgil
@vinaygadgil 7 ай бұрын
इतक्या गरिबीत या लोकांकडे किती प्रेम असतं कमीत कमी साधनात सुंदर जेवण बनवलं बानाईने खरच कौतुक आहे
@sunitapawar3176
@sunitapawar3176 10 ай бұрын
उघड्या किचन कसली सुख सुविधा उपलब्ध नाही तरी मनापासून हसत प्रत्येक पाहुण्यांचं जेवण करून स्वागत कधी कंटाळा नाही अशा दोघं बानाई आणि दादा तुम्हाला कधीही काही कमी पडणार नाही 👍
@nayak07
@nayak07 10 ай бұрын
हो ना अगदी बरोबर. कारण दोन दिवस नातेवाईक कडे गेलो तर त्यांना त्रास होतो, सर्व सुविधा असताना. बाणाee ग्रेट आहे ❤
@DailyNewsSatara
@DailyNewsSatara 6 ай бұрын
डोक्यावरून पदर कधीच पडत नाही आपली संस्कृती जपताय खुप छान ❤❤
@shobhagaikwad2529
@shobhagaikwad2529 10 ай бұрын
बानाईने ऐकच नंबर काळ मटण बनवल आहे 👌अन्न पुर्ण आहे बानाई 🎉😊
@sanjaydeshpande2131
@sanjaydeshpande2131 2 ай бұрын
1 ch number aahe barobar
@jyotithorat1328
@jyotithorat1328 10 ай бұрын
खुप नशिब लागते अशी वहिनी भेटायला ,किती छान पाहुणचार केला . किती माणुसकी आहे . किती सुखी आहे तुम्ही सर्वजण . 😊
@ransar90
@ransar90 10 ай бұрын
आम्ही vegetarian आहे, पण तरी तुमची रेसेपी बघतो.... 👌
@kapilshayar143
@kapilshayar143 7 ай бұрын
सुगरण जो शब्द आहे तो तुम्हालाच शोभतो खूप कष्ट
@hemashinde812
@hemashinde812 10 ай бұрын
Sasre Chan boltat Banu agdi leki Vani manula mantat.aajobansathi yek like
@panduranggore8715
@panduranggore8715 10 ай бұрын
यालाच म्हणतात निसर्गाच्या सानिध्यातील जगण्याचा खरा आनंद
@Shahaji2670
@Shahaji2670 8 ай бұрын
गावरान जुने शब्द भरपूर ऐकायला मिळतात जे आत्ताच्या पिढीला पाहणीत नाहीत
@rajanisadare3721
@rajanisadare3721 10 ай бұрын
मस्तच receipe झाली बाणाई ताई. भारी वाटल जे आहे त्यातच छान जेवण करून घरच्याना आनंदाने जेवू घालणे. मस्त ताई, तुम्ही सर्वजण भारीच. 👍👍👍🌹🌹🌹🌹❤️❤️❤️
@TulashiramKalamkar
@TulashiramKalamkar 10 ай бұрын
माणसे आणि माणुसकी जपणारी सदा आनंदी असणारी बाणाई. सदा सुखी रहा.
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 10 ай бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 खुप छान बनवले आहे काळ मटन, पाहुणे खुश झाले 😂😂👌👌💐💐
@sushmamhatre2103
@sushmamhatre2103 7 ай бұрын
छान मटणाची रेसिपी बनविली ताई तुम्ही ग्रेट आहात इतका काळोख असुन केली
@nightowl5574
@nightowl5574 10 ай бұрын
खुप छान मटण बनवले आहे बाणाई ताईने. 👌👌
@rekhahiwarkar5242
@rekhahiwarkar5242 10 ай бұрын
स्वयंपाक करता करता त्या रेसिपी च आपल्या साध्या सोप्या भाषेत सांगायचं कमाल आहे. सुगरण बाणा ई चे कौतुक करावे तितके थोडेच आहे. ❤❤❤❤❤❤
@poonamhiramani63359
@poonamhiramani63359 10 ай бұрын
खुप छान मस्त बनविले काळ मटण 👌👌👌
@swayamk1312
@swayamk1312 10 ай бұрын
मस्तच केल मटण वहिणीने दादा मला पण माझ्या पप्पांची आठवण आली ते पण असच पाहुण्यां चा पाहुंचार करत होते मी माझ्या माहेरी असतानाचे पप्पा सोबत राहिलेले दिवस आठवले पप्पा आता मला सोडून गेले देवाघरी दादा .
@suvarnasable6728
@suvarnasable6728 10 ай бұрын
वहिनी खूप छान काळ मटण बनवले 👌👍 खूप दिवसांनी बहीण आली आई खूप खुश झाली 😊❤👌👌👍
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 8 ай бұрын
तुम्ही भर जंगलात ते पण रात्री मटणाचे जेवण बनविता. हे बघूनच लय भारी वाटते. धनगरी समाज हा न भिणारा म्हणजे धाडसी समाज आहे. मेहणती आहे. काळया मटणाची रेसिपी लय भारी असणार. बघून लय भारी वाटते. तुम्हाला रात्री हिंस्र व सरपटणारे प्राण्यांची भिती वाटत नाही का. त्यापासून तुम्ही तुमच्या फॅमिलीची काळजी कशी घेता. आपण माझ्या प्रश्नांची उत्तरे दिल्यास फार बरे वाटेल. काळजी घ्या.
@शिवकीर्तीकलेक्शन
@शिवकीर्तीकलेक्शन 25 күн бұрын
I love धनगर ❤️❤️
@sohamdiwate5896
@sohamdiwate5896 4 ай бұрын
वहिनी खूप छान मटन केले तुम्ही तुमची भाषा खूप गोड तुम्ही खूप आनंदी जीवन जगतात देव तुम्हाला खूप आयुष्य देऊ
@ratankaliwada3774
@ratankaliwada3774 5 ай бұрын
very nice ❤
@vaishaliraje772
@vaishaliraje772 10 ай бұрын
वा! रंग बघूनच खावेसे वाटते! बाणा ईचे सर्वच पदार्थ उत्कृष्ट असतात. जवळ आहेत तेवढ्याच गोष्टी वापरून अत्यंत चवदार पदार्थ करणे , ते ही उघड्यावर, उन,वारा पाऊस याची पर्वा न करता उत्तम जेवण बनवणे सोपे नाही. बाणा ई, तुम्हाला आणि सर्व धनगरी भगिनींना कडक सलाम!❤❤
@gauravgamingff-fd7wz
@gauravgamingff-fd7wz 5 ай бұрын
Mast matan banval aahe
@rajiv6336
@rajiv6336 Ай бұрын
काय जबरदस्त बेत झाला काळ्या मटणाचा! पाहुन मन तृप्त झाले.
@asmitamohatkar1762
@asmitamohatkar1762 2 ай бұрын
Khup chhan recipe!
@VaishaliBorawake-yu5vl
@VaishaliBorawake-yu5vl 10 ай бұрын
पाट्यावर वाटलेले वाटण घालून चुलीवर केलेले काळ मटण नंबर वन,
@toxicmanya1912
@toxicmanya1912 10 ай бұрын
खुप सुंदर बनवले आहे ताई
@balualhat1406
@balualhat1406 4 ай бұрын
Nice..............❤❤❤❤❤❤
@UrmilaKamble-ym8uo
@UrmilaKamble-ym8uo 10 ай бұрын
खूप छान मटण केलात माझ्या आई ची आठवण आली❤❤
@manjushadeshmukh9708
@manjushadeshmukh9708 10 ай бұрын
जबरदस्त मटन रस्सा 1 no 👌👌 बाणाई सलाम आहे तुम्हाला🙏🏻🙏🏻💐🍫👍
@fa..3611
@fa..3611 18 күн бұрын
Badhiya bhau
@mrunalibhosale8173
@mrunalibhosale8173 10 ай бұрын
मी तुमच्या पेक्षा खूपच लहान आहे बानाई ताई तुमचा व्हिडिओ पाहिलं त्या गंभीर आजाराबद्दल चा त्या देवाकडे एकच मागणं तुमच्या साठी पुन्हा या वाईट गोष्टी चा सावट तुम्ह च्यावर पडू नये तुम्हाला खूप खूप निरोगी आयुष्य लाभो
@JoY_007_77
@JoY_007_77 3 ай бұрын
खूप आवडतो मला काल मटण 😋 आणि त्यात तुमच्या सोबत जर जेवण असं केलं तर ह्या दुनियेत असा आनंद कुठेच मिळणार नाही ❤
@latakamble4977
@latakamble4977 10 ай бұрын
Daada waheeni baheenicha pahuncharasatthi muttonacha bet chhan banavala video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
@najmakazi1728
@najmakazi1728 Ай бұрын
I like kala mutton recipe thankyou
@Karnataka1991
@Karnataka1991 4 ай бұрын
Good Vlog dhangar mama 🎉🎉❤
@vaishalikature1396
@vaishalikature1396 10 ай бұрын
मस्त एक नंबर👌👌
@saikhengare146
@saikhengare146 3 ай бұрын
Mast bhau
@KavitaGaikwad-jg6sc
@KavitaGaikwad-jg6sc 10 ай бұрын
Khup Chhan😋
@reshmasaraf6624
@reshmasaraf6624 4 ай бұрын
तुम्ही माळ रानवर राहून पण किती समाधानी आहात , खरच कौतुक वाटते , बानाई माऊली खूप छान आहे शहरात सगळ्या सुविधा आहेत पण वेळ नाही.
@FarzanaShaikh-rd7qj
@FarzanaShaikh-rd7qj 7 ай бұрын
Lajawab tumchi language is great 😊
@MangalDongare-d4k
@MangalDongare-d4k 10 ай бұрын
एकच नंबर काळ मटण😊ताई पाहूनच तोंडाला पाणी सुटले मस्त 🎉🙏🤗🤗
@savitadaware2508
@savitadaware2508 Ай бұрын
Khup chhan Jevan bnvtat banai tai
@anilsurve82
@anilsurve82 10 ай бұрын
Very good, Khup Chhan
@alkasurawancy1090
@alkasurawancy1090 10 ай бұрын
खूपछानच।बानाई
@SunitaMali-r7i
@SunitaMali-r7i 7 ай бұрын
❤👌खुप च छान 👌❤
@neetamarathe6247
@neetamarathe6247 10 ай бұрын
खुप छान रेसिपी बाणाई vlog छान असतात तुमचे ग्रेट आहात 👌👌
@chandrakantpaul5867
@chandrakantpaul5867 3 ай бұрын
खूप छान संस्कृती जतन
@amolralegankar7231
@amolralegankar7231 Ай бұрын
छान 👌😊
@rajkumargadade2189
@rajkumargadade2189 Ай бұрын
किती कीती सुंदर जीवन जगता तूम्ही..... आम्ही शहरातले आसे जीवन जगू शकत नाही.....पण ताई खूप छान....
@vijaygamre1325
@vijaygamre1325 10 ай бұрын
मस्त आशीं रेसिपी ❤❤❤
@pravinkumarbute
@pravinkumarbute 3 ай бұрын
दादा लय भारी 👍👍
@rajeshpandit4399
@rajeshpandit4399 10 ай бұрын
Super mattan bhakri 👍👍👍🙏🙏🙏
@Avinas_h
@Avinas_h 7 ай бұрын
Nice Tai 👍👍👍👍 mutton
@sushmashete7396
@sushmashete7396 10 ай бұрын
मस्त पैकी बेत केला पाहूण्यांन साठी धन्यवाद सगळ्यांना असेच मजेत रहा
@shraddhanirbhavane5451
@shraddhanirbhavane5451 4 ай бұрын
ताई तुम्ही खरोखर सुगरण आहात. मी पहिल्या वेळेस तुमची रेसिपी बघितली खूप आवडली मला. मला पण नॉनव्हेज बनवण्याची खूप आवड आहे. 😘👌🏻
@radhikamoorthy4392
@radhikamoorthy4392 2 ай бұрын
Mutton recipe farach chan 1 no banai tu sugran aahes 👍👌
@satyawangaikwad3276
@satyawangaikwad3276 5 ай бұрын
खूपच छान व सुंदर❤
@ArunaVichar-k9i
@ArunaVichar-k9i 3 ай бұрын
तुमचे जेवण बनवण्याची पद्धत मला आवडते हे जीवन छान आहे
@RohanArak-n2w
@RohanArak-n2w 6 ай бұрын
Khup chan👍👍
@priyadhanakumar8380
@priyadhanakumar8380 10 ай бұрын
Very delicious love this recipe❤❤
@bharatinandgaonkar3502
@bharatinandgaonkar3502 10 ай бұрын
मस्तच मटण रेसिपी भाकरी पण किती मोठी बनवली 👌
@arunshirsath387
@arunshirsath387 8 ай бұрын
एकच नंबर 🥰 🥰
@SakshiChobhe-xh2hb
@SakshiChobhe-xh2hb 6 ай бұрын
Khupch chhan ...mast
@akaramthorat8057
@akaramthorat8057 10 ай бұрын
खुप छान हिडीव बनवता,सिदु,भाव
@satishchaudhar547
@satishchaudhar547 5 ай бұрын
खूप छान आक्का.
@dipakmore987
@dipakmore987 9 ай бұрын
सगळयात आवडणारा पदार्थ सगळे खुश ❤
@nandajadhav7797
@nandajadhav7797 10 ай бұрын
खूप छान मटनकालवन🎉🎉🎉🎉❤❤
@ShankarAmbilkar-b4p
@ShankarAmbilkar-b4p 8 ай бұрын
Nice recipe😊
@shailalande4150
@shailalande4150 10 ай бұрын
एकदम झक्कास मटणाचाबेत
@RameshKhandekar-tw9bh
@RameshKhandekar-tw9bh 10 ай бұрын
खूप छान
@salahuddinthanedar5213
@salahuddinthanedar5213 Ай бұрын
❤ खूप छान् ताई
@swamimaya8032
@swamimaya8032 6 ай бұрын
Kharach khupch chhan
@sayyedarifa6465
@sayyedarifa6465 Ай бұрын
Didi aap n bahut accha gost bnaay aap n gaao ki yaad dila diy 1 namber khana chulhy ka ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉💞💞💞💞💞
@shilpatapase7815
@shilpatapase7815 2 ай бұрын
1 no tai
@vandanakurhade8237
@vandanakurhade8237 10 ай бұрын
मस्तच रेसीपी तुमची फॅमिली पण छान
@kalyannarwade994
@kalyannarwade994 6 ай бұрын
Very nice video 👌👌👌👌😋😋😋😋
@nikitakamble5816
@nikitakamble5816 10 ай бұрын
Khopch chan maton kele
@sagarbhadange4062
@sagarbhadange4062 6 ай бұрын
Tai khup chaan
@artirane963
@artirane963 10 ай бұрын
Khup mast kele banai ne mutton kele
@rajlaxmidesai1419
@rajlaxmidesai1419 10 ай бұрын
Khupch chan
@RohineeMankar
@RohineeMankar 9 ай бұрын
Mast👌👌
@truptithube4030
@truptithube4030 9 ай бұрын
निसर्गाच्या सानिध्यात जेवणाची मजाच वेगळी फार सुंदर
@kalpnaphanse7897
@kalpnaphanse7897 10 ай бұрын
Best तुमचा काम खूपच छान खूपच छान
@shubhrasantoshghodke6614
@shubhrasantoshghodke6614 2 ай бұрын
Hyala mhantat khar sukhi jivan❤
@AJ-9740
@AJ-9740 3 ай бұрын
बाणा आई... 👌
@vishalchavan1591
@vishalchavan1591 10 ай бұрын
KZbin वरील एकमेव चॅनल तिथं एक पण वाईट comments नसते हे कमवल हाके दादा न❤❤❤❤
@shardachavan6011
@shardachavan6011 10 ай бұрын
सुलक्षणी एखादी स्त्री असते जी आपल्या सनातनी धर्मात जे गुण सांगितले आहेत ते सगळे गुण या एकटया बाणाई मध्ये आहेत एवढी काम करते जी आमच्या साठी कठीण वाटतात .हे सगळे करताना बाणाईच्या डोक्यावर पदर जराही सरकत नाही दिवस असो की रात्र आणि सतत चेहऱ्यावर दिलखुलास हसु अगदी किती त्रासाचे कष्टाचे काम करून सुध्दा 😘👌 कशी आहेस ग बाणाई 😊❤ किती नशीबवान आहेत तुझी माणसे तुझ्या सारखी मुलगी बहिण सुन आई वहिनी आणि जाऊ व काकी 😊 मिळाली आहे😊😊
@lembhefamily7329
@lembhefamily7329 10 ай бұрын
खरंच खुप गुणी आहे आपली बाणाई 👌🏻
@vidyakolpe2751
@vidyakolpe2751 3 ай бұрын
बाणाई ,प्रत्येक videos मध्ये तुमचा पदर कधीच खाली नसतो, अभिमान आहे मला आपण धनगर असल्याचा❤
@pushpawaghambare3264
@pushpawaghambare3264 8 ай бұрын
खुप छान जेवण बनवलय👌👌👌
@nalinijuwar1484
@nalinijuwar1484 8 ай бұрын
खुबी छान मटन बनवलं.❤
@ajeshrathod9737
@ajeshrathod9737 8 ай бұрын
Super kala matan nice kaku
@swapnaligaikwad4898
@swapnaligaikwad4898 5 ай бұрын
एकच नंबर
@surajdevdare1380
@surajdevdare1380 10 ай бұрын
खूप छान मटण
@sheetalgaikwad4665
@sheetalgaikwad4665 10 ай бұрын
Khupch chhan❤
Cheerleader Transformation That Left Everyone Speechless! #shorts
00:27
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 16 МЛН