मी इंग्रजकालीन जुन्या तर बाणाई नवीन भुलेश्वर घाटातून प्रवास करत पोहोचलो गावी नेहमीच्या ठिकाणी

  Рет қаралды 173,655

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Ай бұрын

मी इंग्रज कालीन जुन्या तर बाणाई नवीन भुलेश्वर घाटातून प्रवास करत पोहोचलो गावी नेहमीच्या ठिकाणी
#siduhake #dhangarijivan #banai #banaihake
#भुलेश्वर #bhuleshwar

Пікірлер: 283
@prabhuchalke7842
@prabhuchalke7842 Ай бұрын
बाळू मामांच्या कृपेने तुमचा कोकणापासूनचा प्रवास हा सुखरूप झाला अशीच बाळूमामाची कृपादृष्टी तुमच्यावर अखंड राहू दे
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Ай бұрын
येवढ्या घाटातून मेंढर पण चढत वर निघालेत तुम्हाला पण खूप चांगली साथ देत घाट चढून वर निघालेत मुख्या प्राण्यांना पण किती समजत 🙏खरचं माणसां परास मेंढर बरी ति म्हण खरी ठरली 🙏👍 दादा आम्हालाही बर वाटल तुमचा प्रवास सुखाचा झाला 🙏🙏👍👍 बाळू मामांचा आशिर्वाद कायम तुमच्यावर राहूदे हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
@shwetakulkarni3375
@shwetakulkarni3375 Ай бұрын
एखाद्या कसलेल्या शिक्षकाप्रमाणे भौगोलिक माहिती दिली जाते. आमच्या ज्ञानात भर पडते. धन्यवाद!
@manishapatil9813
@manishapatil9813 Ай бұрын
घरी गेल्यावर पण video करा दादा तुम्हा सर्वांना रोज पहायची सवय झाली आहे. नाही पाहिले तर चुकल्या चुकल्यासारखे वाटते.
@user-ov4bi4xy9q
@user-ov4bi4xy9q 20 күн бұрын
Banai तुला भेटाव वाटत. किती कष्ट करता तुम्ही सर्वजण, आणि माया प्रेमाने राहता. धन्य आहात तुम्ही सर्वजण ❤
@gulabshaikh6831
@gulabshaikh6831 Ай бұрын
बाणाई फक्त अक्षर ओळख नाही पण बाणाई तू सर्व गुण सम्पन्न आहे तुमचे व्हिडीओ बघून काहीचे जीवन नक्कीच बदलले असेल प्रवास सुखकर होवो 🙏🙏🙏
@nandapulawale1230
@nandapulawale1230 Ай бұрын
बापरे किती दमले असणार तुम्ही सगळे कमाल आहे तुमची खरंच परमेश्वर सदैव तुमच्या पाठीशी राहो हीच इच्छा
@meghapawar1669
@meghapawar1669 Ай бұрын
कमाल आहे बानाई ताई ची.... इतकी अवघड वाट चालून पण आल्यावर सगळ्यांसाठी जेवण बनवले....👌👌👌👌👌👌👌👌
@eknathdeore743
@eknathdeore743 Ай бұрын
माणसापरीस मेंढरं बरी.खर आहे दादा.लक्ष्मणासारख बंधू प्रेम करणारा किसना आणि एकमेकांवर जीवापाड प्रेम करणार्या मायमावल्या.वा...
@lalitaarwade9448
@lalitaarwade9448 Ай бұрын
गेली सांगून ज्ञानेश्वरी न माणसा परास मेंढर बरी ! घाट म्हणजे आमच्या साठी वळणा वळणाचा रस्ता ! पण तुम्ही खरोखर घाट पालथा घालता पाई चढून ! छान मस्त कौतूक करत जेवता ! सुखी रहा ! सुरक्षीत रहा !
@VandanaSwamiSeva
@VandanaSwamiSeva Ай бұрын
साहसी बुद्धिमान आणि खूप कष्टाळू जीवन ❤❤❤
@maheshjadhav8701
@maheshjadhav8701 Ай бұрын
अतिशय सुंदर व्हिडिओ बघायला मिळाला एडीटर ची तर कमालच आहे. व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघायचा मोह होतो आहे. धन्यवाद दादा .तुमचे कष्टमय जीवन बघून मन हेलावून गेले. तुम्हाला सर्व बांधवांना हात जोडून नमस्कार
@sushmashete7396
@sushmashete7396 Ай бұрын
आली तूम्ही शूभ यात्रा मराडीवर खूप सुखरूप प्रवास झाला तुमच्याबरोबर आम्ही पण पाहून पाहून प्रवास केला पनवेल पासून दीडशे किलोमीटर तुम्ही चालत आलात त्यामुळे तुमचं आणि तुमच्या सगळ्या जीव प्राण्यांचे खूप खूप अभिनंदन तुमच्यावर परमेश्वराची कृपा आहे म्हणूनच तुमचे विघ्न पार पडतात तुमच्या सगळ्या सबस्क्राईब वरचे आशीर्वाद पण तुमच्या पाठीमागे आहेत
@laxmanpandhare3845
@laxmanpandhare3845 Ай бұрын
दादा तुम्ही धनगरी जीवनाचं खर सत्य जगा समोर दाखवता तुमच्या या कर्याल सलाम दादा तुम्ही वाडा हलविण्यासाठी बैलगाडी वापरत जा
@user-bo7hy3br7d
@user-bo7hy3br7d Ай бұрын
आजचा व्हिडिओ खूपच छान आहे . निसर्गसौदर्यपण तुमच्या बरोबर पाहता आले .
@user-lr3mq2cv3h
@user-lr3mq2cv3h 5 күн бұрын
दादा आणि सर्व सुखरूप घरी आला आणि अशीच बाळूमामा सुखी ठेवेल अशी बाळुमामा चरणी प्रार्थना ❤
@komalprajapati7435
@komalprajapati7435 Ай бұрын
दिवसभर तुमचे व्हिडिओ बघते पूर्ण 2 gb संपवते तुमच्याच व्हिडिओ मध्ये खूप छान वाटते अस वाटते तुमच्याबरोबर मी पण आहे ❤️
@dhangarijivan
@dhangarijivan Ай бұрын
🙏🏻
@supriyamohite1600
@supriyamohite1600 Ай бұрын
पोहोचलं मायदेशी खूप छान वाटल व्हिडिओ पण छान आजचा बानाई ने सर्व घाट पार केले सोबत घोडी संसार व्हिडिओ पण काढले दादा खूप छान जोडीदार मिळाली तुम्हाला चार महिने मस्त रहा आपल्या शिवारात
@balbinadsouza2322
@balbinadsouza2322 24 күн бұрын
तुमचे व्हिडिओ खूप प्रेरणा देणारे आहेत. त्यात सत्य, आनंद आणि आशिर्वाद आहे. असाच आनंद देत रहा
@pradnyasawant6526
@pradnyasawant6526 Ай бұрын
बानाई ताई शिक्षणाची खूप आवड आहे तुमच्या जवळ वेळ आहे वाचायला शिका तुम्ही हुशार आहात
@rajanisadare3721
@rajanisadare3721 Ай бұрын
दादा एकदाचा कोकणचा प्रवास संपला. आणि गावाला आले. बसलूमामांची कृपा. अशीच कृपा दृष्टी राहू द्या ही प्रार्थना 👌👌👌👍🍫🍫💐💐💐
@jagnnathpatil5575
@jagnnathpatil5575 Ай бұрын
घराकड जायचा आनंद च वेगळा.
@VaishaliBorawake-yu5vl
@VaishaliBorawake-yu5vl Ай бұрын
तुमच्या व्हिडीओमध्ये आज भुलेश्वर मंदिरचा डोंगर दिसला, खुप छान वाटले पाहून, पूर्वी जुनी लोकं चालतं डोंगर चढून जात होती आता घाट रस्ता चांगला झाला आहे, परिसर पाहून मस्त वाटले, धन्यवाद 🙏🏻
@user-rb5it1wk4y
@user-rb5it1wk4y Ай бұрын
बाणाई ने हरीण चे अनुभव खुप छान शेअर केला अशाच अनुभव शेअर करा चां वाटलं ऐकून .❤🎉😂
@jyotsnamore118
@jyotsnamore118 Ай бұрын
Dada तुम्ही सगळे खुप हुशार आणि कष्टाळू आहात 🎉🎉🎉🎉
@sandhyakumbhar1097
@sandhyakumbhar1097 Ай бұрын
खूप छान विडिओ एकच नंबर. मेंढरासारखे माणसाला वागायचे समजले तर किती छान होईल. मेंढरं एकदम सावधान झाली ते दृश्य पाहून खूप भारी वाटले. ईतक्या जवळ आला आहात तर गावी राख लाच वाडा आणा संपूर्ण कुटुंबाला आम्ही एकत्र विडिओ मार्फत पाहू शकतो.
@KavitaNikam-l9n
@KavitaNikam-l9n Ай бұрын
मस्तपैकी आजचा videio अगदी रोज बघते दादा तुमचे vedio बाणाई ताई खूप आवडतात मला . सागर खूप छान आहे.आज घाट परिसर बघून खूप छान वाटले धन्यवाद
@prachikhirade6369
@prachikhirade6369 Ай бұрын
दादा सरकारच्या लाडकी बहीण योजना चा लाभ घ्या दोन्ही ताईचा फॉर्म भरून टाका.. तेवढाच थोडा हातभार... आता एकाचं ठिकाणी आहात ना तर सोप जाईल..
@dadakunjeer1689
@dadakunjeer1689 Ай бұрын
हे खरे निसर्गाचे शिक्षक आहेत. ज्या मातीतून जन्माला आलो त्या मातीचे निसर्गाचे काही देणं लागतोय ते देत आहेत आणि आपल्यालाही शिकवत आहेत की कसं निसर्गाशी एकरूप होऊन राहायचं. त्याच मातीत आपल्याला परत जायचं आहे. निसर्गाशी सुसंगत आहेत. खूप प्रामाणिक आहेत . जी त्यांच्याकडे नैसर्गिक साधनसामग्री आहे त्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालवत आहेत . त्यांच्याकडे खूप माणुसकी आहे . कुठे द्वेष नाही. त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत म्हणजे सगळ्या बांधवांशी संघटित राहतात. कुठेही आधुनिकतेचा जोड नाही. संपूर्ण नैसर्गिक जीवन जगत आहे. कोणत्याही प्रकारचा प्रदूषण पसरवत नाहीत. प्रचंड कष्टदायी व वेदनादायी जीवन आहे. त्यातूनही खूप आनंदी राहतात आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना ते ज्ञान माहिती अनुभव व आनंद देतात. अशा महान मानवांना मनापासून कृतज्ञता आभार आणि धन्यवाद !धन्यवाद! धन्यवाद !
@kalpanachaudhary9472
@kalpanachaudhary9472 Ай бұрын
नमस्कार दादा मि तुमचे विडिओ रोजच पाहते खूप छान बोलतात तुम्ही खरच खूप मायाळु आहे बानाई ताई सगळ्यांना अशिच भावजाई भेटलि तर किती चांगलं होईल 🤗
@kanhaiyawadke4724
@kanhaiyawadke4724 Ай бұрын
वरती आकाश खाली मांडी घालून जमिनीवर बसून जेवण आणि सोबत आई भाऊ परिवारासोबत खुप छान समाधान वाटलं..
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 Ай бұрын
मस्तपाकि प्रवास झाला.,---नशीबवान आहेत तुम्ही निसर्गसोबत राहायला मिळत निसर्गातील विविध गोष्टी,प्राणी,पक्षी पाहायला अन अनुभवायला मिळतात🎉🎉
@shailajabangar1374
@shailajabangar1374 Ай бұрын
तुम्ही सारेजण पावसापाण्याच घराच्या निवार्याला जाताय हे आम्हाला फार बरे वाटते आहे.घराला गेल्यावर जरा आराम करायचा.बाईमाणसांनी तर खूप हालत काढली स्वैपाक पाण्याची पण निगुतीने चांगलचुंगल खाऊ घातलं, म्हणून ताकद राह्यली वाटचालीत.🙏🤝☺️😊
@seemaambokar2113
@seemaambokar2113 Ай бұрын
दादा तुमच्या कौतुक कराव तेवढ थोड आहे तुम्हाला गड किल्ले घाट याची सगळीच माहीती आहे खुप छान माहीती सांगता आपण
@ashokbandale4952
@ashokbandale4952 Ай бұрын
छान प्रवास झाला आपला कुठेच अडचण नाही आली रस्त्यांवर धन्यवाद हाके जी 🎉🎉
@lataubhe9001
@lataubhe9001 Ай бұрын
दादा गावाला गेले तरी व्हिडिओ टाकत जा आम्ही तुमच्या व्हिडिओची रोज वाट पाहतो
@Infotech.2556
@Infotech.2556 Ай бұрын
❤......छान मस्तच....❤❤.......राम कृष्ण हरी.......❤❤....... नमस्कार......
@kishorDapke26
@kishorDapke26 Ай бұрын
जय बाळू मामा जय मल्हार ❤❤❤🎉🎉🎉शुभ यात्रा 🎉🎉🎉
@babyshirsath8660
@babyshirsath8660 Ай бұрын
खूप छान आहे व्हिडिओ दादा सलाम तुमच्या कष्टाला
@Appel123-si7qt
@Appel123-si7qt Ай бұрын
दादा इतके दिवस तुमची सवय झाली मला। सिद्ध भाऊ सर्व माहिती दिली सर्व घाट डोंगरगढ़ मधून वाट काढून सांभाऴून जा आईं बाबा बाणू अर्चना बेटा सर्वा न मनमासून शुभेच्छा नमस्कार 🎉
@kirangaware7515
@kirangaware7515 Ай бұрын
बाळू मा याच्या कृपेन प्रवास छान झाला
@shitalkhairnar9919
@shitalkhairnar9919 Ай бұрын
ह्या दिवसामध्ये भरपूर वार्या पंढरपूर येथे जाण्यासाठी निघतात विठ्ठलाच्या दर्शनासाठी ,🙏🏻आणि तुम्हीपण घरी जाण्यासाठी पायी वारीच केली,खूप खूप कष्टमय जीवन आणि तरीही आनंदी जीवन आहे दादा तुमचे😊
@sadhanajadhav3668
@sadhanajadhav3668 Ай бұрын
दादा आता गावाकडचे व्हिडिओ पाहायला मिळणार 😊आणि तुम्ही सर्व जण गावाला पावसात एकत्र राहणार खूप छान
@bandupawar3288
@bandupawar3288 Ай бұрын
आम्ही रोज तुमच्या व्हिडिओची आतुरतेने वाट बघत असतो
@shardakatke873
@shardakatke873 Ай бұрын
बाणाई वहीनी तु खुप खुप हुशार आहे तु तुला कमी लेखू नको
@ashagadekar6678
@ashagadekar6678 Ай бұрын
सुखरूप ठिकाण्याला पोहचले ,छान वाटलं ❤❤❤❤🎉
@patilbagadhe4836
@patilbagadhe4836 Ай бұрын
भाऊ,बाणाईखरचतुम्ही देव माणसं आहात तुमचे व्हिडीओ पाहूनछानवाटते.किती कष्टाचेजीवन तरी सतत हसतमुख असता परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे
@user-ln1gd8mh2p
@user-ln1gd8mh2p Ай бұрын
खुपच सुंदर आहे आजचा विडीयो
@hemantkokare2229
@hemantkokare2229 Ай бұрын
जय मल्हार हाके भाऊ शेवनीवर पोहोचले
@meghashewade8174
@meghashewade8174 Ай бұрын
माणसापरिस मेंढर बरी👍
@ranjanjagtap1783
@ranjanjagtap1783 Ай бұрын
दादा तुमची व बानाईचा कमाल आहे येवढा घाट चढू माझ्या बानाईचा खुप वाईट वाट तवसगलया साठी सैनिक पण तयार केला दादा आमच्या बानाईचा जीव लावा मी नाशिक वरण तुमचा व्हीडीओ बचतेमाझे नाव रंजना जगताप आहे तुमचे व्हीडीओ बघायला खुप आवडताततुमही माणस किती साधी भोगी आहात दादा तुमचया मागे बालू मामांचा आशिर्वाद आहे मी पण बालू मामांची सेवा करते मला खुप अनुभव आले बाली मामांचे बालू मामांच्या नावाने चांगभल
@pratimagaikwad5533
@pratimagaikwad5533 Ай бұрын
तुम्ही घरी गेल्यावर पण .. घरातील व्हिडिओ करा....तुमचा प्रवास सुखकर होवो.
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 Ай бұрын
कोकण ते गाव प्रवास सुखाचा झाला छान वाटले🎉🎉
@meenapatil531
@meenapatil531 Ай бұрын
फारच संघर्षमय जीवन जगत आहात तुम्ही मी पण तुमचे व्हिडिओ रोज बघते आपला प्रवास सुखाचा होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 Ай бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹 खुप छान आहे आज चा व्हिडिओ 👌👌💐💐
@vaishalikature1396
@vaishalikature1396 Ай бұрын
दादा तुमच्या मुळे आम्हाला भुलेश्वर मंदिराचा परिसर पाहायला मिळाला. तुम्ही गड किल्ले यांची माहिती खूप छान पध्दतीने सांगितली तुमचे व्हिडिओ खूप च छान असतात.
@devidasbhogade2912
@devidasbhogade2912 Ай бұрын
पनवेल ते दौड तुम्ही प्रवास केला तुम्ही पोहचलात व्हिडिओ पाहत पाहत आम्हाला वाटलं आम्ही पण घरी पोहचलो ❤
@mrunalpansare4687
@mrunalpansare4687 Ай бұрын
आता पाऊस जोर धरत आहे त्यामुळे मुक्कामाला पोहोचला हे पाहून छान वाटलं.
@nagarkedgaonrecipesandothe6002
@nagarkedgaonrecipesandothe6002 Ай бұрын
खूप छान, ढवळपुरीकर.
@rupalibodhe4644
@rupalibodhe4644 Ай бұрын
3 मिनिट मध्ये 147 लाईक वा
@nitinkavankar3045
@nitinkavankar3045 Ай бұрын
बर झाल देशाला पोचलात बर वाटल गावी गेलेत . छान व्हिडिओ. देशाचे पण व्हिडियो टाका दादा
@madukarfugat4398
@madukarfugat4398 Ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे दादा
@archanawankhede3273
@archanawankhede3273 Ай бұрын
Chhan nisarg darshan ❤ nice video ❤❤
@nandajadhav7797
@nandajadhav7797 Ай бұрын
दादा तुम्हीच सुकून पोचला🎉🎉
@SuwarnaLodha
@SuwarnaLodha Ай бұрын
तुम्ही सगळे निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने सगळे एकढी कष्टाची कामे करुण सुद्धा सगळे आनदी दिसता तुम्हा सर्वांना नमस्कार❤
@user-vc3by8ux8l
@user-vc3by8ux8l Ай бұрын
शेवटी मजल गाठली तुमचा एवढा दिवसाच प्रवास सुखाचा झाला म्हणायचा बरे वटले❤❤
@shardakatke873
@shardakatke873 Ай бұрын
❤आज शेवटी घरी जाणारं छान वाटले घर ते घरं आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहिकडे ❤
@lataubhe9001
@lataubhe9001 Ай бұрын
तुमची मेंढरं पण खूप हुशार आहे दादा तुमच्यासारखे
@PRATIBHAMANE-co7mq
@PRATIBHAMANE-co7mq Ай бұрын
खूप छान माहिती. विडीओ🙏🙏
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 Ай бұрын
खूप छान व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाले निसर्गाच्या कुशीत वसलेल्या गावी आला पोलिस गाडी आली की बानाईला भिती वाटत होती पण वर्दीच्या आत माणूस आहे मी पोलिसाची आई आहे सध्या बारामती येथे कार्यरत आहे ❤❤🎉🎉
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 Ай бұрын
बाळू मामा चे खूप खूप धन्यवाद वाडा व्यवस्थीत पोहचला🎉🎉
@archanadandekar6583
@archanadandekar6583 Ай бұрын
जय श्रीराम,दादा मस्त घाटांचे ,निसर्गाचे दर्शन मिळाले!
@naynasurve8662
@naynasurve8662 Ай бұрын
खूप च छान विडीवो एकच नंबर. बाणाई आणि अरचना खूप कष्ट. करतात.
@Rahulghugarevlogz
@Rahulghugarevlogz Ай бұрын
डोंगर भागाची छान माहिती सांगता दादा .👌
@lalitawaghewaghe2043
@lalitawaghewaghe2043 Ай бұрын
सुंदर माहिती सांगली
@aashlatawaman3063
@aashlatawaman3063 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ बाळू‌ मामाच्या नावाने चांगभल
@sohamshimpankar1260
@sohamshimpankar1260 Ай бұрын
भुलेश्वर मंदिर दाखवायला पाहिजे होते. मंदिरापासून अतिशय विलोभनीय सुंदर देखावा दिसतो.
@user-dg5wr1he7e
@user-dg5wr1he7e Ай бұрын
कोठेच गवत दिसत नाही आमचं कोकण हिरवं गार झालंय
@jayashreesandbhor4526
@jayashreesandbhor4526 Ай бұрын
दादा तुम्ही कित्ती chhan mahiti deta mast khup chan tumcha pravas chhan houdya
@Kalpana_patil27
@Kalpana_patil27 Ай бұрын
छान भौगोलिक माहिती👌👌
@vijayadeshmukh9231
@vijayadeshmukh9231 Ай бұрын
Banai tai ni dada tumhi pavsat kasy krta kuthhe rahta khupch mehnati dada tumchi manas tri pn aanandi. Chhan. God bless you.
@gokulkandalkar2200
@gokulkandalkar2200 Ай бұрын
Khup Chan video dada
@manjugaikwad1432
@manjugaikwad1432 Ай бұрын
Khupch avghd prawas ahe tumcha
@anuradhachavan812
@anuradhachavan812 Ай бұрын
खरं आहे भावा माणसापेक्षा मेंढरे बरी. तुमचा प्रवास सुखाचा होवो.😊
@aarzooaarzoo6993
@aarzooaarzoo6993 Ай бұрын
Khub Chan video dada
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 Ай бұрын
Khuapch Chan Sundar Aahe Video❤😂🎉❤
@lalitarupnar4350
@lalitarupnar4350 Ай бұрын
आम्ही भुलेश्वर मंदिर पाहिले आहे खुप छान आहे दादा माझी बहिण सासवडला राहते धन्यवाद दादा
@mangeshchavan7324
@mangeshchavan7324 Ай бұрын
हाय दादा नमस्कार आई बाणांई वहीनी नमस्कार खुप छान व्हिडिओ आता गावाजवळ आली आहे का नाही
@SantoshPAldar
@SantoshPAldar Ай бұрын
भुलेश्वर डोंगररांग भुलेश्वर घाट मराडी,आखुर सायाळ. सारं छानं
@alkagadekar3663
@alkagadekar3663 Ай бұрын
खूप सुंदर आहे व्हिडिओ किती अवघड रस्ता आहे
@krantidevighadage3306
@krantidevighadage3306 Ай бұрын
खूप छान विडिओ
@user-jx4wq1iu7c
@user-jx4wq1iu7c Ай бұрын
Apratim video halu bhau banai ani aplya parivar gavi aalya badal khup chan vatle Magill varshi tasech parat konkanat gelat far vaiet vatle gavi gelyaver chan aram kara ram ram pavaan
@anitababar9877
@anitababar9877 Ай бұрын
Shri Swami Samarth. Hake bhau tumhi aani banai chan mahiti sangata. Bhau dongar, dari, jangal madhale raste tumhala kase olakhta yetat.
@shamashinde4971
@shamashinde4971 Ай бұрын
Leka aapl8 gavakadchi bhasha mala khup aavdte.. aaplya gavat aslyasarkhe vatate. .
@ravipandagale8735
@ravipandagale8735 Ай бұрын
खरंच कष्टमय जीवन आहे तरी पण आनंदान जगतात
@deepmalashinde3332
@deepmalashinde3332 Ай бұрын
Tumcha pravaas sukhrup purn zala amhala pan bare watale👍👍😊
@balashaibpatil7263
@balashaibpatil7263 Ай бұрын
राम राम तुम्हा सगळ्यांना तुमचे व्हिडिओ कायम मी पहात असतो खुप छान व्हिडिओ बनविता पण एक विनंती होती तुम्हाला कधी कधी आपला धनगरी फेटा घालुन व्हिडिओ बनविले तर छान वाटेल.परत एकदा तुम्हा सर्वांना राम राम जय मल्हार 🙏
@NandaBhagat-kh6wd
@NandaBhagat-kh6wd Ай бұрын
अप्रतिम खूप छान🎉❤
@rinasalunke4487
@rinasalunke4487 Ай бұрын
Khup chan vidio bhau br vatle sukhrup aale gheri tumi❤❤❤❤❤kadji ghya bhau
@user-pv4nx2wn9i
@user-pv4nx2wn9i Ай бұрын
खूप छान बाणाई
Schoolboy - Часть 2
00:12
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 17 МЛН
小蚂蚁被感动了!火影忍者 #佐助 #家庭
00:54
火影忍者一家
Рет қаралды 53 МЛН
How I Did The SELF BENDING Spoon 😱🥄 #shorts
00:19
Wian
Рет қаралды 35 МЛН
Schoolboy - Часть 2
00:12
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 17 МЛН