आपली बाणाई ताई म्हणजे साक्षात अन्नपूर्णा देवी आहे.😊😊
@rameshnarayankale37355 ай бұрын
अनेक धनगरी वाडे हे जीवन जगत आहेत त्यांची कथा आणि व्यथा सिदू भाऊ या विडिओ मधून दाखवत असतात. त्याचे कितीही आभार मानावेत ते कमीच आहेत. परंतु अनेक धनगर बांधव यांनी हाके कुटुंबाचा आदर्श घ्यायला हवा. निर्व्यसनी कुटुंब सतत हसत खेळत काम करीत राहणे. मुलांना शिक्षण देण्यासाठी धडपड करणे. वाद विवाद मुक्त जीवन जगणे. उत्तम प्रतीने मेंढ्या सांभाळणे आणि वाढवणे. त्याचबरोबर शेती व्यवसाय करत रहाणे. 🎉🎉🎉🎉🎉
@shobhanaik75585 ай бұрын
किती सुगरण.. निरागस ,समजूतदार...आई वडिलांचे संस्कार
@nathukambale20485 ай бұрын
मला बनाईच्या हातचं जेवण हव आहे,काय सुंदर बनविते,खरच भाग्यवान आहात तुम्ही,एकदा बोलवा की आम्हाला,आम्ही दोघेही आनंदाने येऊ
@DipaliNanaware-u6i5 ай бұрын
एक नंबर बाणाई कडे बघितलं की आई दिसते....आहे त्या गोष्टी मध्ये समाधानी आहे आमची बाणाई......
@vidyasagvekar45605 ай бұрын
बाणाई हुशार आणि प्रेमळ आहे घराचं घरपण बाईच टिकवते खूप छान विडिओ❤
@farahkitchensecrets13945 ай бұрын
Wow amazing ❤🎉thanks for sharing
@gabbar_jan_blossom48345 ай бұрын
बाणाई सारखी " बाईं " जिथं - जिथं असेल तो जगातील " नशीबवान " माणूस असं मी मानतो तो आशीर्वाद " सिद्धू हाके "ह्याला देवाने दिलाय... 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@dhangarijivan5 ай бұрын
😊🙏🏻
@yogitajadhavar70195 ай бұрын
खूप शुद्ध आणि सात्विक आहार भेटतो तुम्हाला खायला ❤❤❤
@saiprasadsawant90375 ай бұрын
खरेच कौतुक करावेसे वाटते. सर्व सुख सुविधा असताना कोणास करणे जमत नाही. कंटाळा येतो. येथे तर अगदी चुली साठी दगड आणुन, पाणी, सरपण पासुन सुरुवात तरी मन लावुन त्यामध्ये सारे साग्रसंगीत करतात. मस्त ❤😊
@lalitawaghewaghe20435 ай бұрын
सुंदर शिकरण आणि पिठलं 👌👌
@SangeetaMhatre-v1f5 ай бұрын
बाणाई खरोखर सुवर्ण आहे कारण ती ज्या वस्तू मिळतील त्यातून एखादा काहीतरी छान पदार्थ करायचा हे तिला बरोबर माहिती आणि घराचं घरपण बाईच शिकवते ते बाणही अगदी बरोबर करते
@neenanaik28545 ай бұрын
बानाई ughdyavar संसार आसून किती आनंदात आसतेस धन्य माऊली तुझी
@satishgirhe8695 ай бұрын
दादा आणि ताई मी तुमचे व्हिडिओज रोज पाहतो खूप आनंद होतो मला
@deepakudtarkar1525 ай бұрын
बाणाईचे व्हिडिओ बघून असे वाटत की एवढ काम करून हसत मुखाने रहाते मी देवा कडे प्रार्थना करते तुम्हा सर्वांना सुखी ठेव
@namrataghaisas47642 ай бұрын
बाणाईच्या सर्वच रेसिपी आवडतात. त्याच एकत्र कुटुंब पण छानच❤❤
@vandanachavan74185 ай бұрын
बानाई खुप हूशखर आहेत .दादा तुमचा स्वयंपाक ऊघड्यावर असतो खाली माती असते पन बानाईकडे बघून अस वाटत त्या घरातच स्वयंपाक बनवतात.ऐवढा टापटिप व स्वच्छ ता ठेवतात बानाई त्यांच्या मेहनतीला सलाम❤❤❤❤
@dhangarijivan5 ай бұрын
🙏🏻
@satishsurewar26945 ай бұрын
दादा तुम्ही किती साधे आहात बाणाई ची रेसीपी बघायला खुप आवडते मी राेज बघते
@indumatiraskar4555 ай бұрын
बानाई शीक्रन आम्ही नेहमी बनवतो पण पण तव्यातले बेसन खुप भारी बानाई खुप खुप आर्शिवाद तुला 👌👌👍👍
@sulbhapradhan49285 ай бұрын
बाणाईनी शीकरण एकदम मस्त तयार केले एकदम भारी
@ddl445 ай бұрын
Kitti ge goad, Sugran Annapurna aamchi Banai, aani Archna! Tu ek Aadarsha Gruhini aahes Banai. Happy family! ❤❤❤❤
असा चुलीवरचा स्वयंपाक एकदम चवदार लागतो खायला एकदम छान ताई
@omkarchougale37854 ай бұрын
Kiti swacch Ani tap tip bhandi ahet bagha yevdha ughadya vr asun.....hatts of 🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇👍👍👍👍👍👍👍🙌🙌🙌🙌🙌 great
@SanjayArgade-k4l5 ай бұрын
भावा भावा मधला एकोपा खूप छान आहे, सगळे एकमेकांना सांभाळून घेतात हेच खर कुटुंब आहे, मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात
@vijayadeshmukh923122 күн бұрын
Khupch chhan Banai ni dada. Tumcha slammed privar kiti ajun ghenaara aahe .God bless you.
@sudheerchavan42645 ай бұрын
बाणाई खरच सुगरण आहे.साधेपणातच खरा मोठेपणा आहे.
@shruthinaik395 ай бұрын
बाणाची सर्व रेसिप बगते तुह्मा सर्वाना देव चांगला थेऊ ❤❤❤❤❤
@neelakeskar62125 ай бұрын
आजच्या स्वयंपाकाचा बेत फारच झकास. बाणाई ताई खूप खूप छान, उत्तम सुगरण 😊😊
@vishwamitraparab82385 ай бұрын
खूप छान रेसिपी🎉🎉
@NarayanDarekar-q5b5 ай бұрын
मुलांसाठी धडपडणारी आई बघून खूप मन भरले माझ्या आईची आठवण आली
@shobatavkar72986 күн бұрын
Bhari pithale kelay 1 no. ❤❤❤❤❤
@nitinkavankar30455 ай бұрын
छान बनवली चपाती शिखरन
@naynasurve86625 ай бұрын
खूप छान बेसन. खूप आवडले.खावेसे वाटतय।बाणाई ताई एक नंबर सुगरण.❤
@mahadevbichukale1025 ай бұрын
नमस्कार हाके साहेब व बाणाई ताई आमचा पण तुमच्या सारखाच वाडा आहे. वाड्यावरील जीवन ऊन वारा पाऊस थंडी या सर्व गोष्टीची जाणीव आज तुमचे व्हिडिओ पाहून होत आहे तरी तुमच्या या कार्याला कोटी कोटी प्रणाम!!🙏🙏
@shailalande41505 ай бұрын
आपली बाणाई ताई म्हणजे साक्षात देवी आहे नमस्कार ताई खूप धन्यवाद
@pallavichaudhari22155 ай бұрын
मला तर असे वाटते तुमच्या वाड्यावर येउन्न मस्त पीठलं चपाती खवावी .खरे अन्नपूर्णा आहे वहिनी ,दादा मी खूप वेळा तुम्ही कोकणात असतांना तुम्हाला भेटायची eccha व्यक्त केली होती
@vrundajadhav634524 күн бұрын
खूप छान रेसिपी ❤
@runabalid50485 ай бұрын
Laai Bhaari jewan ani tumcha jeewan .....ek number.....😊dev tumha saglyana khup khup ashirwad ani anand devo🙏😊.....Baana Tai tumhi khup great aahat 😊🙏
@Beingsrushhh5 ай бұрын
1ch no. Video 👌👌💗bolayela shabdh nahi kay bolav mast bhari👌👌😘
@sandipkadam98135 ай бұрын
खुप छान चुलीवरच्या चपात्या, पिटलं, शिकरण मस्तचं. पौष्टिक व चवदार आहार आहे.
@chhayaadhavpatil39725 ай бұрын
मा नाही तुमच्या बोलण्याची पद्धत मला फार आवडते तुमचे मी सगळे व्हिडिओ बघत असते न चुकताफार सुंदर स्वयंपाक करता
@sunitagaikwad90805 ай бұрын
माझा ५वर्षाचा नातू म्हणतोय मोबाईलमध्ये घुसून ते तव्यातले खाऊ वाटते.❤❤❤❤❤
@bobmarsh49745 ай бұрын
Mast healthy custard hai original sikran❤
@marnarakash71155 ай бұрын
Khup Chan Bheth haye
@ranjanathanage73875 ай бұрын
खूप छान पिठलं बनवलं आहे बाणाई खूप हुशार आहे
@sanjivanigaikwad83165 ай бұрын
बानाई तु काय पण बनले तरी ते टेस्टी असत❤❤
@umeshtanpure10655 ай бұрын
खुप छान सिघरन 🙏🏻🙏🏻
@nitinpansare19535 ай бұрын
बाणाई दैव शक्ती असून जिथे जाल तिथे कुठेच कमी पडणार नाही❤❤
@kusumbalajohn38115 ай бұрын
Bana Vahiny chi recipe ekdum must ❤
@pravinghorpade23495 ай бұрын
You guys are the perfect example of never gew up❤god bless you with all happiness❤😊
कीती गोड आहे ग बानाई तु, साक्षांत अन्नपूर्णा तर आहेच तु, आम्हाला पण तुझा आवाज तुमच्या घरातल्या लग्नापासून वेगळा येतो, डाॅक्टर ला दाखवून घे, तु बनाना आणी ऍपल बोललीस तेव्हा खुप छान वाटलं , 😊😊🎉🎉❤❤
@deepmalashinde33325 ай бұрын
Banaie aaj tumhi lahanpana chi athwan karun dili 😊mast shikran chapati 😋😋👌👌
@vamanbotake46345 ай бұрын
साक्षात अन्नपूर्णा बाणाई वहिनी
@PratibhaaBiraris5 ай бұрын
बाणाई तुमच्या चुलीवर खरपुस पोळ्या भाजुन पिठल व केळीचे शिकरण पाहुन तोंडाला पाणी सुटले 😍😍😋😋 सिंदू दादा आज जेवनाचा झकास बेत झाला 🎉