पाडव्याची पुरणपोळी आणि येळवण्याची आमटी | पारंपारिक पध्दतीने गुढीपाडवा साजरा | sidu hake BanaisRecipe #पुरणपोळी #puranpoli #gudhipadva #banaisrecipe #siduhake #dhangarijivan #amtirecipe #gudhipadva_special #
Пікірлер: 395
@sangitashinde133610 ай бұрын
काय पण सुंदर वातावरण एकीकडे दादांच सार वण दुसरी कडे आईच ताक घुसळण बानाईच पाणी देवपूजा अर्चनाच र्लीबाचा फाटा आनन तर दुसरीकडे कोबंड्याच आ २ वण काय पण पहाटेच ते सौदर्य खरच दादा तुमच्या व्हीडीओ मधुन पहायल मिळत मन आणि डोळे तुप्त होतात खुप खुप सुंदर❤
@hulwanhanmant412710 ай бұрын
गुढीपाडवा खूप शुभेच्छा तुम्हा सर्व परिवारास... सर्व जण किती कष्टाळू..सही पारंपरिक संस्कृती... इथंच पहायला मिळते...देव तुम्हाला असंच आनंदी ठेवो..हिच ईश्वरचरणी प्रार्थना..
@ddurga201710 ай бұрын
बाणाई लक्ष्मी आहे साक्षात अन्नपूर्णा.....बाणाई ताई तुझ्या कडे बघून खूप प्रेरणा मिळते
@sushilajadhav806810 ай бұрын
ईतक्या विपरीत परिस्थितीत सन वार साजरे करायला,पोरनपोळी बनवायला खुप हीम्मत लागते,पण बानू ताई सगळं कसं आनंदाने करत असते, काहीच कम्प्लेंट नसते, आदर्श गृहिणी आहे, खुप सुखी हो बेटा
@RavindraSalve-qu7ff10 ай бұрын
जय मल्हार एकच नंबर व्हिडिओ
@ganeshsanap10894 ай бұрын
प्रेमळ माणसाच्या सोबत देव नेहमी राहतो तुम्ही सर्व कुटुंब एक जीवाने राहता खुप आनंद वाटतो बानाईताई आणि खरं कौतुक बारीक ताईच सुद्धा आई बाबा सुद्धा खूप छान माहिती सांगतात तुमचे कुटुंब पाहिले की यांच्या पेक्षा वेगळा स्वर्ग कुठे असावा असे वाटत नाही श्री कृष्ण कृपेने तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना माझ्या सर्व सानप परिवाराच्या वतीने गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
@urmilaingale171810 ай бұрын
दादा तुम्हाला तुमच्या सर्व कुटुंबाला गुढीपाडव्याच्या खूप सुंदर शुभेच्छा.🎉🎉 तुम्ही आज कोकणात आहात असं दिसतंय.बाणाईन पहाटे पाच वाजताच पुरण शिजवून कणिक भिजवून मस्त तयारी केली.मामांनी कळक ,बाणाई गावात जाऊन पाणी आलंय.मामांनी खूप सुंदर गुढी सजवली.आणि पूजा करुन उभारली.सागरच्या गळ्यात आजोबांनी गाठी बांधली.त्याचे आईबाबा गाठीला पुतळ्याची माळ म्हणताहेत.किती छान आहे त्या परिस्थितीला आणखी जास्त शोभा आणणं खूप छान वाटत.बाणाईची पुरणाच्या पोळ्या गुळवणी करायची जोरात तयारी सुरू आहे.सर्वांना शुभेच्छा.आपण सर्वजण असेच यापेक्षा आनंदात एकोप्याने राहा ही शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@sunandasuryavanshi533410 ай бұрын
कष्टकरी जिवन आहे पण तरी किती आनंदी आहेत सर्व जण ...आपली कामं प्रेमाणे करतात बानाई ...आई ... अर्चना ह्या तर खर्या लक्ष्मी आहेत....खरच खूप आनंदी आहेत....भारी दिसतोय सागर.... श्री स्वामी समर्थ महाराज सदैव तुमच्या परिवारा सोबत राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना सदैव आनंदी रहा.....❤
@Saching007-b7i10 ай бұрын
पुरण पोळी आणि येळवण्याची आमटी, भात आणि येळवण्याची आमटी लय भारी चव.... गड्या आपला गावच बरा 🙏
@nandinighanekar396710 ай бұрын
हाके सर तुमचे आई वडील साक्षात विठ्ठल रुक्मिणी आहेत.आणि प्रेमळ पण आहेत दोन्हीही सुनानां अगदी कीती जीव लावतात.आणि सुनाही छान एकोपाने सर्व सांभाळतात सागर पिल्लू पण कीती गोड आहे. बाळकृष्णच आहे.सर्वांचे प्रसन्न चेहेरे छान वाटते पहायला.
@rupalimali710710 ай бұрын
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मस्तच व्हिडिओ दाखवला धन्यवाद असा रोजच दाखवत जावा आम्ही आतुरतेने वाट पाहतो आम्ही तुमचं सगळं युट्युब वरचे व्हिडिओ पाहतो मी आणि माझी मैत्रीण चेन्नई मध्ये असतो बघतो बरं वाटतं बघायला आम्ही रोज वाट बघत बसतो कधी कधी एकदा व्हिडिओ येतो छान वाटतं परिवार तुमचा बघून असाच आम्हाला दाखवत जावा
@vijayadeshmukh92319 ай бұрын
Very Very Very nice volg je aahe tyatch smadhan mananaari jeevn shaili ghenyasarkhi Khupch chhan
@piyusalve580010 ай бұрын
गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा पाटा वरवंटा छान आणला आहे बाणाईने
@ashakhachane273410 ай бұрын
सागरच्या गळयात बाबा साखरेचा हार बांधत होते तेव्हा सागर लय भारी भरला खुपच छान वाटले बघून आता कळते सागर ला थोडे थोडे. बाणाई काय ती पुरणपोळी, काय ती येळोणी, काय ती आमटी एकच नंबर बया. जेवण खुपच चवीचे झाले आहे बर. आईला , बाबांना साष्टांग नमस्कार करते🙏🙏🙏🙏 बाणाई बाई सल्युट करते बर, दादा आपल्या ला, अर्चना स❤❤❤❤❤❤❤सागर ला गोड गोड🍬🍬🍭🍭🥰🥰🥰🥰 पापा❤❤❤❤❤❤❤. गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या कुटुंबाला🙏🙏🙏🙏🙏
@suvarna_deshmukh10 ай бұрын
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉 Banai साडी खूप छान आहे
@suvarnagaikwad35210 ай бұрын
खुप छान पुरन पोळी
@supriyadhavale582310 ай бұрын
Wa banaai Aaj pata Navin दिसतो... दादा किती नीटनेटके राहतात आणि प्रेमळ तर आई दादा आहेतच खूप छान वाटते त्यांना बघून पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना!!!!
@bhagyashridhole16718 ай бұрын
तुमच्या आई आणी दादांचे विशेष कौतुक वाटते त्यांनी तुम्हाला चांगले संस्कार दिलेत कष्टाळू बनवले आहे त्यांना नमस्कार
@jayashripatil160010 ай бұрын
नवीन हिंदू वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.. खरेच किती सरळ , साधी राहणी आणि उच्च विचारसरणी.. तुमचे वडील किती सहजपणे म्हणून गेले की आपली परंपरा जेवढी जमेल तशी सांभाळायची.. उगाच त्रागा नाही जमलेच पाहिजे.. खूप मोध्या मनाचे आहेत.. बाकी तुम्हीं सर्वजण मिळून काम हलकी करतात.. एकमेकांना समजून घेतात.. ही परिपक्वता शिकलेल्या लोकात पण नसते..खूप great आहात सगळेच.. फक्त तुमचा गावाकडचा परिवार फारच क्वाचित एकत्र येतात.. त्यांना तुमची व तुम्हाला त्यांची खूप आठवण येत असणार.. तरी पण आहे त्या परिस्थितीत तुम्हीं खुश असतात.. खूप काही शिकण्यासारखे आहे तुमच्या कडून...
@NishaSulekar10 ай бұрын
खूपच छान दादा तुमचे जीवन बघितले की ग्रामीण जीवनाची आठवण होते बालपणी आम्ही धनगरी जीवन पाहिले आहे ते आजूबाजूच्या शेतात वास्तव्यास यायचे तुमच्या दुधाची तुपाची व तुमच्या जेवणाची कशाशीही तुलना करता येत नाही खूप छान वाटते पाहून धन्यवाद आणि खूप आशीर्वाद व शुभेच्छा सर्व कुटुंबातील मंडळी सुखी रहा .सर्व सुख सोयी म्हणजे जीवन व जीवनातील समाधान नाही, हे या जीवनातून उमगते.🙏🙏💫💫
@anandmk290210 ай бұрын
बानाईंना(अन्नपुर्ना) सिध्दु दादा यांना संपूर्ण हाके परिवारास गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@bhagyashridhole16718 ай бұрын
खूपच सुंदर vdo मी आत्ता पहिला मला खूप खूप आवडला तुम्ही सगळे छान परंपरा जपता याचा अभिमान वाटतो तुम्ही सर्व जण देशाचा अभिमान आहे संपत्ती आहे गुढी छान उभारली आहे
@amarkamble316710 ай бұрын
सिद्धु दादा चॅनल वर जे व्हिडिओ असतात ना तसे व्हिडिओ कुठे ही पहायला मिळत नाहीत तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्या कडुन व माझ्या परिवाराकडून आपणास गुढीपाडव्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏
@GaneshAsole-h5k3 күн бұрын
आह्मी तूमचे पूर्ण व्हिडिओ बघत असतो खुप आवडता
@AKChoudharArts10 ай бұрын
तुम्ही सर्व निसर्गाच्या सानिध्यात राहून आणि आधुनिक सुख सुविधांन पासुन दुर असुन सुद्धा किती आनंदी दिसताय 😌😊🙏 गुढी पाडव्याच्या आणि पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा
@aakashirkule700010 ай бұрын
गुढीपाडवा नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या कुटुंबाला
@KalpanaIngale-np3pi10 ай бұрын
किती छान पहाट कोंबड्याचे ओरडणे सुंदर वातावरण मानल सिधदू भाऊ तुम्हाला
@umalad60419 ай бұрын
बाबा पण उशार आहेत विडीयो खुप छान आहे
@vedikaparab85885 ай бұрын
कीती स्वच्छ ता असते बानाई च्या कामात खूप छान वाटत
@sakshichoukhande999210 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान गुढीपाडवा साजरा केला सागरला खूप आनंद झाला तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@sandhyakumbhar109710 ай бұрын
खूप छान पुरणपोळी किती सहज करता वहिनी तुम्ही एवढे जेवण एकटीने जाऊ बाई सासुबाई पण आहेत साथीला पण मेन काम तर तुम्हीच करता. सलाम तुम्हाला.
@ConfusedBirdBath-is9nv10 ай бұрын
, गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाणाई ताई व अर्चनाताई यांना 1:39 खूप खूप शुभेच्छा
@neelakeskar621210 ай бұрын
पाडवा सण मोठा नाही आनंदाला तोटा. सतत आनंदी रहा, सुखी रहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार.😊
@SwaroopBhalerao7 ай бұрын
Aai dada kup chan ahe kup madat karatat🎉
@sunitakadam400710 ай бұрын
Happy.gudipadva👌👌👌🌺🌺🌺🌺🙏🙏🙏
@SwamisamarthaMore10 ай бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा... पटा आणि वरवंटा नवीन छान घेतला आहे
@DipikThik-sx7rh10 ай бұрын
Khup khup chan tai dada ❤❤❤
@rajeshwaripatil243110 ай бұрын
खुप छान केल्यात पुरण पोळ्या, सुगरण आहे बानुताई, पाटा वरवंटा पण खुप छान घेतलाय, खुपचं संयमी कुटुंब आहे दादा तुमचं
@anitaparte212210 ай бұрын
खूप काही शिकण्यासारखे आहे ह्या माऊली कडून ❤️👌🏻👌🏻👌🏻
@rekhachavanvlogslifeisvery323510 ай бұрын
पाटा वरवंटा छान आहे 👌👌
@rajshreeshirke140410 ай бұрын
बाणाई पाटा नवीन घेतला वाटत मस्त ❤❤
@PandurangHake-fe3sj10 ай бұрын
लय भारी 🎉🎉
@tejsingpawar895010 ай бұрын
Pahili puran poli kup bhari fugli
@Vighneshkharje783110 ай бұрын
खूप छान साजरा केला आहे सण दादा
@deepmalashinde333210 ай бұрын
Wadya war kayam sare saan sajre hotat 😊rudhi parampara japlya jatatat 👍👍vedeio👌👌👍👍
@behappywithnature840810 ай бұрын
Lay bhari ❤❤❤❤
@kundlikambhore588910 ай бұрын
गुढपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या परिवाराला सुंदर निर्सर्ग रम्य वातावरणात किती आनंदाने साजरा करतात खूप खूप अभिनंदन हे आठ महिने खूप चांगले जात असतील पाऊसाचे दिवस थोडे त्रासाचे जात असतील तरी पाऊसाचे दिवस पण आनंदातच राहता खूप खूप अभिनंदन ❤❤❤
@abhilashkumar921510 ай бұрын
Nice puran poli
@PratibhaaBiraris10 ай бұрын
बाणाई पहाटे लवकर आंघोळी करून नवी साडी ,तयार होऊन तुम्ही पुरनाचा स्वयंपाक करतात ते पहायला खुप आनंद होतो 🎉🎉🚩
@SmilingGorge-zz8dq5 ай бұрын
Khup Chan asatat tumche videos ❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊
@vidaytingre102310 ай бұрын
छान नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभ पाडवा
@shashikalanavale427210 ай бұрын
Gudhi padvachya shubhechya
@shobhakhawale57910 ай бұрын
खूप खूप छान ताई दादा
@maheshrahatal601110 ай бұрын
जय मल्हार सिद्धुभाऊ
@sarikad940710 ай бұрын
नमस्कार दादा..तूमचे व्हिडिओ खूप छान असतात रोज आम्ही वाट पहात असतो मी आणि माझी मैत्रिण दररोज व्हिडिओ पाहतो
@rajshreeshirke140410 ай бұрын
बाणाई व सिद्धू भाऊ तुम्हाला व तुमच्या सर्व कुटुंबातील सर्व सदस्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा ❤❤
@SachinLavand-lx3ep10 ай бұрын
Lai bhari video dada 🙏🏿🙏🏿
@babynandasasane792810 ай бұрын
बानाई बाई येवढ्या बिमरितून बाहेर पडलात आमची बानई आहे च एवढी गुणी आणि लक्ष्मी आहे बनाई बाई सुखी रहा माझं आयुष्य पण तुला लाभो❤❤
@rinasalunke448710 ай бұрын
Khup chan j1 bnvle vahinine ❤❤
@Swati10Vijay10 ай бұрын
So sweet Sagar 🥰🥰🥰🥰🥰
@suhasjagtap0910 ай бұрын
खूपच छान❤❤❤
@archanapatil759510 ай бұрын
शुभ गुढी पाडवा
@pushpadeshpande157310 ай бұрын
बानाई गुढी पाडव्या निमित्त छान साडी नेसली आहे सिधे दादा च्या सर्व कुटुंबाला गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
@rotenfringe24810 ай бұрын
First Comment 🎉🎉🎉 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा💐
@anuradhachavan81210 ай бұрын
एक नंबर वीडियो. बानाई खूपच भारी आहे. एकदम सुगरण.
@anupriyashringare645410 ай бұрын
गुढपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!! बाणाई ची साडी सुंदर आहे. व्हिडिओ 👌👌👌
@PadmavatiDivekar10 ай бұрын
गुढीपाडव्याच हार्दिक शुभेच्या ❤❤❤
@kamalparatey669510 ай бұрын
Happy gudhipadawa tumha sarvanna.
@rohittupsundar645510 ай бұрын
Lay bhari 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@vitthalvajeer801910 ай бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 दादा तुम्हाला आणि तुमच्या सर्व परिवारास गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🌹🌹 आजचा व्हिडिओ खुप छान आहे 👌👌💐💐
@rajeshpandit439910 ай бұрын
Hardiksubhecha Dada 👍🙏🙏
@vilasgeete473810 ай бұрын
दादा व बानाई ताई व इतर सर्वांना गुढीपाडव्याच्या व नविन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@nilimagameinf95239 ай бұрын
Thanku khupchchan puran poli
@piyusalve580010 ай бұрын
बाणाई खुप छान सुगरण आहे किती छान पोळ्या केल्या
@suvarnasable672810 ай бұрын
दर वर्षी पारंपरिक पद्धतीने गुढी उभारून खूप छान पद्धतीने सण साजरा करता🙏🙏👍 सागर 😊👌👌👍👍
@manishashinde46569 ай бұрын
So nice so much good.❤❤❤
@rajeshmanpure753110 ай бұрын
Very nice dada my sister Kooti kooti prnam
@MeenaSutar-dw1ut10 ай бұрын
Happy gjudepa
@ChhayaManvur10 ай бұрын
Mast Tai
@shantasapkal10 ай бұрын
❤gudipadvyachya khup khup shubheccha banai aani siddu dada
@SandhyakaleArmy10 ай бұрын
खूप छान
@shraddhashetye238710 ай бұрын
प्रतिकूल परिस्थितीत ही तुम्ही सणवार, परंपरा एकत्र , गुण्यागोविंदाने राहून साजरे करतात. पुरणपोळी चा घाट घालणं सोपं नाही. बाणाई... धन्य आहेस. 🙏🙏🙏🙏 तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा!! असेच आनंदी रहा..
@kalpanasunil122110 ай бұрын
अरे व्वा क्या बात है नवीन पाटा आणला😂🎉😂 Great celebration 🎉🎉 Sagar cute baby आहे ❤❤ आमटी खूप छान बनविले एक नवीन रेसिपी मिळाली आम्हाला🤗😍 Banai chi पोळी सुधा भाकरी एवढी😅😅 आम्हला नाही जमणार लाटायला एवढी मोठी😂😂❤
@priyakamath88610 ай бұрын
Jidda ahe. Jivan jagnayachi.
@Infotech.255610 ай бұрын
❤❤❤..हार्दिक शुभेच्छा
@pradip-wv1ed10 ай бұрын
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि जेवणाच्या तयारीच्या पण मस्त वाटला व्हिडिओ ❤❤❤
@diptividiya972410 ай бұрын
गुढीपाडव्याच्या तुम्हांला खुप खुप शुभेच्छां... आमच्या कडून खुप छान विडीओ कोणत पीठ मळून घेतलात ते गव्हाच, की,मैद्याच ते पण सांगीतलं अस्त तर बर झाल अस्त. पुरण पोळी सुंदर
@शकुतलाबबनरावलोखंडेलोखंडे10 ай бұрын
पाडव्याच्या शुभेच्छा
@ganeshnagare732710 ай бұрын
गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बाणाई वहिनी सिध्दु हाके दादा बाबा आई सागर सर्वाना नवीन वर्ष सुखाचे समुद्रीचेजावे हिच खंडेराय महाराज व बाळु मामाच्या चरणी प्रार्थना
@surekhakudale52910 ай бұрын
बाणा वहिनी साडी मस्तच नसलीस
@RanjanaBhoye-cg5rx10 ай бұрын
Kupc cchn 😊❤❤😊😊
@NikhilGhutukade10 ай бұрын
बानाई ताई गुढीाडव्यानिमित्त शुभेच्छा आणि सर्वांना पण शुभेच्छा 🎉🎉🎉
@POONAMBHOSALE-fh9te10 ай бұрын
Good night dada vahini mast video गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ❤🎉
@vijaygamre132510 ай бұрын
पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी चे जेवण करून ती मजाच वेगळी असते ❤❤❤
@NirmalaWagh-s7i10 ай бұрын
गुढी पाडव्याच्या खुप खुप शुभेच्छा आपल्या परिवाराला दादा
@kalpana207110 ай бұрын
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा बाणाई
@khushi.collection10 ай бұрын
श्री शिवाय नमस्तुभ्यं
@shailajabangar137410 ай бұрын
बाणाई नवीन पाटा घेतला छान आहे हं.सर्वांना गुढीपाडवा शुभेच्छा.👍👍👍💐💐💐
@kalpana207110 ай бұрын
खूप छान आहे
@pallavinachanekar115410 ай бұрын
पाडवा एकदम मस्त पैकीच साजरा केला सर्वांनी मिळून खेळीमेळीच्या वातावरणात खूपच सुंदर 🥰. बानाईने पाटा वरवंटा खूप सुंदर घेतला आहे 👌👌👌👌👌👌 मला खूप आवडला गं😊😊😊