तनुजा किती छान ,आईच्या हातचे पदार्थ छान असतात. मी पहिल्यांदा आईला बघितले. मुलगीच सुगरण तर आई किती असेल. तुमचे बघून तुमचा सर्व परिवार व्हिडिओ बनवायला लागला आहे. छान छान .तुपण आता राहणीमानात बदल कर. तू दिसायलापण छान आहेस. मुलं मोठी होत चालली. आणी मुलांना आई सुध्दा थोडीशी बदल कर. काकू बाई सारखं राहू नको. राग मानू नको हं
@roshanborade9462 жыл бұрын
👌👌आईच्या हातचे काहीही छानच होते आम्ही लहान होतो तेव्हा आमच्या येथे लक्ष्मी बसत नाहीत पण आई सगळा दिवाळीचा सण करायची टिपभरून बुंदी करून ठेवायची आता सुधरत नाही तिला 😥😥😢😢आपण जिवंत आहोत तोपर्यंत राहणार आईची आठवण ❤❤
@poojaprasade52582 жыл бұрын
तनुजा तुझे माहेर चे सगळीच मंडळी खुप छान आहेत. आई ने मस्त बंदि तयार केली.
@masal6986 Жыл бұрын
Z
@chhayababar50522 жыл бұрын
खूपच छान बुंदीचे लाडू माझे आवडती आहेत 😋😋👌👌👍
@pinkygawli52512 жыл бұрын
बुंदीचे लाडू करणार होते ना वहिनी पाडली कशी काय लाडू पण करून दाखवायचे होते ना म्हणजे कळलं असतं की लाडू बांधला जातो का 🙏
@gauribadve62512 жыл бұрын
आईच्या हातचा कुठलाही पदार्थ हा भारीच असतो कारण त्यात आईची माया मिसळलेली असते ....त्यातून आईनी आज गोड बुंदी घरच्या घरी खूपच सुंदर बनवली आहे👌👌👌 तुमच्या सासूबाई आणि आई दोघीही अगदी सुगरण आहेत ....🙏🙏 आणि आपली भाषा गावठी असली तरी असुदे.....त्यात पण गोडवा असतो . तुमची आई पण खूप सोज्वळ आणि प्रेमळ आहेत. 🙏🙏👍👍
@user-lz4rh8tf3q2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@shwetasantani79373 ай бұрын
खूप छान पानी आला तोडता, इ लव्ह गोड बुंदी
@amrutapunde28132 жыл бұрын
आईच्या हातचे ❤️🙏🏼 खूप छान.... किती मेहनत... क्षितिज खूप खुष ❤️
@shubhangichougule9989 Жыл бұрын
Please come
@rajendrawaghmode7970 Жыл бұрын
लाडू एकदम मस्त झालेत आपले,👍👍👍पण मोतीचुर ची कळी अतिशय बारीक असते ,मोतीचुर कळी साठी तेल खूप लागते सरपण इंधन पण खुप लागते ,दोन्ही लाडू सारखे च चवीला असतात
@sanghamitrasalunke40062 жыл бұрын
छान वाटते भाषा... खूप छान... साधी सिंपल माऊली....
@manojvhanmane10162 жыл бұрын
किचन कट्टा वर एखादा शेड करा छान वाटेल आजुन👌👍
@user-lz4rh8tf3q2 жыл бұрын
हो लवकरच
@ashabonde1342 жыл бұрын
आई च्य हातचे सर्वच छान असते. कारण त्यात खूप जास्त प्रेम असते. खूप छान.
@user-lz4rh8tf3q2 жыл бұрын
हो धन्यवाद 🙏
@shubhangichougule9989 Жыл бұрын
Please come
@vishalkandelkar497010 ай бұрын
Khup chan aaji😅
@gavakadilrecipes Жыл бұрын
Mast
@pradeepgawale9261 Жыл бұрын
Nice
@mayapatil13972 жыл бұрын
खरय आई सुगरण आहेत त्या, रेसीपी छान
@yashodhanjagtap27012 жыл бұрын
किती छान केली आहे. बुंदी एक नंबर
@kashmirakailashi26 Жыл бұрын
तुम्ही पण खूप गोड बोलता. सुंदर रेसिपी आहे. अवश्य करून पाहेन!
@golir292 жыл бұрын
Yummy , good for my tummy it’s my favourite 😍 👌💋👍🙏👏👏❤️❤️
@rekhaanasane4624 Жыл бұрын
खुप छान बुंदी केली , माझी आई पण खुप छान बुंदी करते
@kishoribalasahebgaikwad46932 жыл бұрын
खूप छान बुंदीचे लाडू केले आहेत
@devdaschavan9262 жыл бұрын
मला तर वाटत आईच्या हातचा धमकलाडू खाण्यास काहीच हरकत नाही पन बुंदी लाडू खाण्यास जि मज्जा येते ति खुपच सुंदर
@ToobiFoods2 жыл бұрын
Nice sharing thanks a lot dear friend thumbs up nice effort my friend have a great day carry on 👏💗👌👌💐💐👏💗👌👌💐
@suvarnasable67282 жыл бұрын
आईने मस्तच बुंदी बनवली 1 नंबर ❤️😋😋👌👌👍
@user-ol1nn5lq7x2 жыл бұрын
मस्तच वहिनी बुंदीचे लाडू खुप छान
@ambadasrajguru23142 жыл бұрын
आई ने खूप छान बनविले....
@user-lz4rh8tf3q2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@malini7639 Жыл бұрын
आई सुगरण मुलगी पण सुगरणच आहे . भजी चे पिठ पण मी असेच भिजवते गाठी होत नाही .. छान झाली बुंदी . मी केली होती अशी पण लाडू वळले जात नव्हते सारखे मोकळे होत होते . पाण्याचा हात लावून वळले कसे तरी . हलवायी कडे मिळतात तसे नरम लाडू कसे करायचे .
@babitamoremarathivlog.7007 Жыл бұрын
Chhan vlog aahet g tuze ....mi akola vrun boltey g ...
@sunitamhaskar3809 Жыл бұрын
🙏🌹आई खूपच छान रेसिपी बूंदी लाडूची 👌👌धन्यवाद....🙏
@swatichitre12 Жыл бұрын
Tumcha ayicha hatchi zunka bhakar che receipe dakhval ka.... Bundi ani biundicha ladu bhari
@madhurishinde22862 жыл бұрын
खूपच मस्त बुंदीचे लाडू बनवले आहे 👍👌👌👌
@rekha10.bagulbagul592 жыл бұрын
Ladu kuthe aahet ?😀
@katyappavanjari57982 жыл бұрын
Vahini Bundi Khup Chan Banalwale Aahet. Budila La Bghun Tondala Pani Sutle, Ani Ho Tumi Aai Ch Name He Total 22 Weles Ghetle Aahe.
@user-lz4rh8tf3q2 жыл бұрын
धन्यवाद 🙏 किती बारकाईने विडिओ बघितला माझ्याही लक्षात नाही ते किती वेळा आई म्हणली खरंच मनापासून धन्यवाद
मस्त मस्त 😋लवंग आणि खायचा रंग घालायचा ,लावांगामुळे टेस्ट मस्त येते लाडूला
@sunitahinge13112 жыл бұрын
लय भारी झकास ताई.
@newarepriti20232 жыл бұрын
खुपच सुंदर 👌🏾👌🏾👌🏾😋😋😋🤤🤤🤤🤤 खुप खुप धन्यवाद आई
@poonampatil91492 жыл бұрын
Tanuja chi aai 1 no.sugran aahe. Khup shant sojwal.
@user-lz4rh8tf3q2 жыл бұрын
धन्यवाद
@TheRohankalse Жыл бұрын
पाक,अती,गरम,टाकला,कायताई
@eknathchaudhari92852 жыл бұрын
श्री गुरुदेव दत् आज वहिनी व मामी ना नमस्कार बुंदी फारच छान बनविली लाडू कस्या प्रकारे करावे साखर व पीठ किती घायवे मिश्रण करून बुंडीचेलडू फारच छान बनविले शेवटी आईची माया व मुलीच्या संसाराची आपुलकी जिव्हाळा आईं मुलीचे प्रेम व जावई बापू यांचा मान फारच आवडले खर आहे बाकी सर्व काही हरी अर्पण
@user-lz4rh8tf3q2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@dancingmachine177242 жыл бұрын
Mast kaku 👍🏻👍🏻👍🏻khup chan 😊😊
@vasundharaborgaonkar9770 Жыл бұрын
माझी आई म्हणे नवऱ्याची आई कुठ ग बाई काय खुष आहे लेक
@suvarnakhandagale91452 жыл бұрын
वहिनी मी पण आईची बघून च शिकले,काल माझ्या आईला देवज्ञा होऊन १८वर्ष झाली,१९८८पासून सलग दर दिवाळीला मी बुंदी लाडू सवत:करतें माझी मुलगी दुसरा कोणताच लाडू,कोणाचाच खात नाही,आता ती सासरी आहे पण लाडू खायला आईकडेच,धन्यवाद तुम्हा मयलेकिंना🙏🏻🙏🏻🙏🏻
@user-lz4rh8tf3q2 жыл бұрын
धन्यवाद
@onlyhappens2614 Жыл бұрын
Aai khupch chan ahe
@shahinsayyad5149 Жыл бұрын
Tai tumacya aai la bundi banavtana pahun mala mazi aai athvali.koopch chan banvle bundi
Aajicha hatcha khau kiti maza yete na missu my aaji
@vishalpatil43532 жыл бұрын
आपल्या गावडकचे आई बाबा आजी ह्यांचे जेवढे पण चॅनेल आहेत.. ते शेतामध्ये बसून सर्व जण छान छान जेवणाची रेसिपी दाखवतात.. त्या सर्वांचे चॅनेल मी subscribe करतो.. आपली मराठी माणस पुढे जायला पाहिजे... (माझं गाव कोल्हापूर, राहणार् मुंबई)
@user-lz4rh8tf3q2 жыл бұрын
तुमच्या विचारांना सलाम,🙏🙏
@vishalpatil43532 жыл бұрын
@@user-lz4rh8tf3q 🙏🏻
@santoshjadav28192 жыл бұрын
आई छान बनवली
@jayshrishinde7661 Жыл бұрын
Best wishes
@Snehalkhandarevlog2 жыл бұрын
Khup mast 👌👌🤗🙏
@ddl442 жыл бұрын
Mawshi masstch Bundi chi receipe.khup bhari.
@jayshreerewaskar15272 жыл бұрын
😊🙏 लाडू वळावेत !
@sudarshanpatil37672 жыл бұрын
🙏🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹 🙏🙏
@latajagdale95882 жыл бұрын
खूप छान केलेत लाडू तुमच्या गावाचे नाव काय आहे
@kashinath3857 Жыл бұрын
आई नि छान लाडू बनविले 👌
@lalitawaghewaghe20432 жыл бұрын
मस्त 👌👌👌👌
@babasahebkedar57542 жыл бұрын
Khoob Chhan Khoob Chand🤝🏻🐇🐰🐹🐿
@prajwal58652 жыл бұрын
खूप छान
@jyotipatkar34982 жыл бұрын
खुप छान आई लेकी नी बुंदी.छान निसर्ग ,छान निर्मळ माणस आणि बुंदी.तुमची बोली भाषा छान आहे आमच्या इथे एक सोलापूर वर्ण कुटुंब राहायला आल होत,त्यांची मुलगी आमच्या कडे खूप यायची ती सुद्धा अशीच बोल्याची.छान वाटते ऐकताना.कोणाला आवडत नाही तुमची बोली?मी फक्त एकदा विचारले होते शुचीतला वहिनी काहांतात तुमच्या माहेरी? ह्याचे उत्तर द्या,दादा वहिनी