फारच छान.एकमेकांना समजून उमजून घेवून. बसण वाटण्याची पद्धत. वाद नाही विवाद नाही. सर्व सामोपचाराने.
@shekharkamble3131 Жыл бұрын
Khup Chan vatal video pahun
@Realgamingpro5725 Жыл бұрын
👌👍
@coolsurajhappy Жыл бұрын
लई भारी दादा 🙏
@rahulwankhede4161 Жыл бұрын
🙏🙏🙏
@shobhagaikwad2529 Жыл бұрын
खूप छान सिद्धू दादा👌👌👌👌👌👌👍
@sarikagaikwad9480 Жыл бұрын
khup खुप छान आहे परीवार्
@jayashreemorey910 Жыл бұрын
पूर्वापार चालत आलेली संस्कृती आणि परंपरा जपणारी, मेहनती आणि मिळून -मिसळून एकजुटीने राहणारी साधी-भोळी आणि निर्मळ अंतःकरणाची माणसे आहेत ही 👌👌👌🥰🥰🙏🙏
@alkasurvase5955 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@arunagorde6942 Жыл бұрын
सोफा नाही ऐसी नाही कोल्ड्रीन्क नाही पण,,,,,,प्रेम आहे खुप खुप सुंदर
@abasahebauti6216 Жыл бұрын
ताई तुम्ही कीती चांगली कमेंट केलीय एकदम भारी. ताई एक सांगू का कष्ट करणाऱ्या माणसाच्या उषाला (डोक्याखाली ) दगड जरी ठेवलाना तरी त्याला सुखाची झोप लागते. 🙏
@nandajadhav7797 Жыл бұрын
खूप खूप छान आहे तुम्ही
@crickettv3488 Жыл бұрын
खुप प्रेम दादा तुम्हाला
@yuvrajsawant5688 Жыл бұрын
मस्तपैकी👌👌
@arunapingle330 Жыл бұрын
बसक एक प्रथा शिवाजी महाराजांचा काळ उभा राहिला डोळ्यासमोर🙏परंपरा रितीभाती सांभाळून ठेवल्यात आपण ईश्वर आपल्याला भरभरून देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏 दादा 😊
@pallavigaikwad1935 Жыл бұрын
किती छान पद्धत आहे. किती एकोप्याने वाटण्या. कुठे तूम्ही दादा आणि कुठे जमिनीसाठी घराच्या वाटण्यासाठी एकमेकांवर तुटून पडणारे भाऊबंद.
@maliniwani207 Жыл бұрын
खुप छान पध्दत आहे दादा खुप छान
@jaideepsahajrao2161 Жыл бұрын
जीवन जगण्याची परंपरा ही एकमेकचा आदर ठेवून आनंदात राहतत हे पहून कूप बरे वाटले 🎉🎉🎉
@sandeepshendge740 Жыл бұрын
Ram Ram hake patil
@JayshreeGawande-r6v Жыл бұрын
तुमच गाव च नाव
@suhasjagtap09 Жыл бұрын
जुनी वाटप पध्दत पाहून खूप छान वाटले
@komalgawade2994 Жыл бұрын
मला तुमच्या व्हिडिओ ची टॅग लाईन बघितली की ,मला माज बाल पण आठवलं 😢माझ्या आजोबांची पण बकरी होती बसायला जायची,खर्च खूप मिस करते मी या सगळ्या गोष्टी,सलाम तुमच्या कार्याला
@ujwalamundaye9526 Жыл бұрын
Mla tar chainch padat nahi video baghitlya shivay
@jyotisangamnerkar9679 Жыл бұрын
मला एक प्रश्न पडतो....दादा तुम्ही vedio editing kase karta?kon karte
@sachinlavand5033 Жыл бұрын
Very nice dada 🙏🏿🙏🏿🙏🏿👍👍👍
@rupalipawar8016 Жыл бұрын
पहिली माणास साधी भोऴी आणि खुप मायऴू खुप छान ❤
@gokulkandalkar2200 Жыл бұрын
Khup chhan
@vikasauti2458 Жыл бұрын
आता हा खास पेहराव बघून वाटला बुवा. धनगरी जिवन कथा. खास लोकं. चर्चा करून परिस्थितीवर मात करतात. समूह जिवन जगताना रीती परंपरा जपतात. छान. सिदु भाऊ
@maliniwani207 Жыл бұрын
कीती छान पध्दत आहे दादा खुप छान
@atuljadhav4173 Жыл бұрын
सर मी पंढरपूर चा आहे आम्ही तुमचे प्रतेक विडिओ बघतो खुप छान असतात तुमचे माझ्या वडिलांना तुम्हाला एकदा भेटायची इच्छा आहे
@anilnachankar2459 Жыл бұрын
वाडा वस्तीला कुठल्या गावाजवळ असतो ते कृपया सागत जा. शिवाय, आपल्या घरी पोहचायला किती दिवस लागतील ते पण सांगा.
@nitinkavankar3045 Жыл бұрын
छान व्हिडिओ
@DipaliShelke-mg3bq Жыл бұрын
👍👍👍
@saliyapatel5303 Жыл бұрын
Haky dada tumche video khup awadata amhala
@sonalisasane7552 Жыл бұрын
बाळूमामांनी दिलेली शिकवण हीच आपली संस्कृती एक तीळ सात जणांनी खावी धन्य आहे ते माऊली बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏👍👍👍
@ashakhachane2734 Жыл бұрын
खुपच छान आहे दादा आनंद झाला. कोणाला ही कुठल्याही प्रकारचा मोठे पणा नाहीये. आपण सगळे मिळून मिसळून राहतात खुपच छान वाटले दादा. सल्युट❤❤❤❤❤
@narendrabhoir5002 Жыл бұрын
एका मेका बदल जो आदर सम्मान आहै, हे बाघुन खुप बर वाटत,असेच आनंदी रहा,😊
खुप सुंदर दादा देनारा घेणारा सगले आशीर्वादीत असो पुणे महाराष्ट्र
@behappywithnature8408 Жыл бұрын
Lay bhari👍👍
@meghashinde8700 Жыл бұрын
Nice dada
@vitthalvajeer8019 Жыл бұрын
🌹🌹🙏🙏🌹🌹 जय मल्हार दादा 🌹🌹
@arunagorde6942 Жыл бұрын
कप नाही बशी नाही पण ताट भर प्रेम आहे
@abasahebauti6216 Жыл бұрын
ताई तुमच्या कमेंट वाचुन मला इंदुरीकरांची आठवण झाली. ती नोकरी वाल्याच्या घरात चहा प्यायला बोलवलं तर कपात डोकुन पहावा लागतं. आणि शेतकर्यांच्या घरात कपातुन बशीत सांडुसतोवर चहा मिळतो 😅😅😅
@poojaprasade5258 Жыл бұрын
धन्य धन्य दादा तुम्हाला 🙏 अपली हि सुंदर संस्कृती आम्हाला तुमच्या मुळे बघायला मिळत आहे 🙏
@sushmadube1525 Жыл бұрын
स्नेह भेटी
@prasadarde4413 Жыл бұрын
दादा तुमचा गाव कोणता
@sanjaygaikwad8920 Жыл бұрын
very good video.
@VishalKeer-l2n Жыл бұрын
Khup Chhan
@sagaranekar7410 Жыл бұрын
जय मल्हार भाऊ 😊
@ramank1851 Жыл бұрын
तुम्ही घोंगडी, जान बनवताका आपली परंपरा सगळ्यांनी अशीच जपायला हवी ऐकञ असने खूप महत्त्वाचे आहे
@pradipbadhe6710 Жыл бұрын
मस्तपाकि बसक झाली म्हणायचं,----आम्हीपण गावाकडं मेंढरं शेतात बसवतो (खतावणी)व त्या बदल्यात धान्य किंवा पैसे मोबदला म्हणून देतो.--एक चांगला व्यवहार आहे👍😊
@marnarakash7115 Жыл бұрын
KHUP CHAN HAYE DADA
@jaywantkamble1627 Жыл бұрын
दादा अहो ते गुलदगड काका आहेत का ते रोहा मध्ये असतात,त्यांच्या मुलाला चांगल ओळखतो,धुलाजी गुलदगड..
@aakashirkule7000 Жыл бұрын
खुपच छान बाजरीची बातमी केली दादांनी
@vijaythombare7323 Жыл бұрын
हाके भाऊ, आमच्या वऱ्हाडात आता बसक दुर्मिळ झाली कारण शेतकरी आता वावर चारायचे बदल्यात एक दोन राती बसवून घेतात, ठोंबरे, कोंटी खामगाव
@abasahebauti6216 Жыл бұрын
घोंघडी. फेटेवाले माणसं आज खुप दुर्मिळ झाले आहे. असं पाहीले ना जुन्या काळातली आठवन येते. 👌👌
@sandipjadhav3088 Жыл бұрын
दादा मी तुमचं व्हिडिओ बघत असतो नेहमी लय भारी व्हिडिओ आहेत आपले.पाहुणचार मस्त केला.लय तुम्ही संघर्षमय जीवन जगता पण तुम्ही खरंच लय नशिबवान आहात कारण हे जीवन जगताय निसर्गाच्या सानिध्यात राहून आपल्या परंपरा जपता.आपलं गाव सांगा कुठं हाय. काळजी घ्यावी सर्वांची.🙏
@suvarnasable6728 Жыл бұрын
वाढ वडलांची परंपरा चालत आले ही परंपरा चालूच रहाते. 🙏🙏Video खूप छान वाटला दादा 🙏👍👍