व्हिडिओ न पाहता सर्वात अगोदर लाईक करणारी मंडळी यांनी कमेंट करा.
@ShubhangiShinde-j6y5 ай бұрын
👍👍
@PratibhaaBiraris5 ай бұрын
बापू खुप दिवसापासुन सोबत असल्यामुळें , सिंदू दादा बापूंना वेगळे होतांना मन भरून आलय 😢😢
@mulanimumtaj41215 ай бұрын
मेंढपाळ बांधवांना थोडा वेळ थांबून रस्ता दिलातर गाडी वाल्यांना काही नाही मेंढर धडकवून नुकसान करु नका खूप कष्टाळू आहेत धनगर समाजाला त्रास देऊ नये
@SadhanaMetkari4 ай бұрын
बानाई आणि दादा परतीचा प्रवास सुरू झाला आहे बाळूमामा सुखी ठेवेल ❤
@pradipbadhe67105 ай бұрын
लै वाईट वाटलं,---बापू लै साधा भोळा गडी हाय.----आता परत कधी भेट घडलं
@rohinikulkarni55715 ай бұрын
माणुसकी अता हरवत चालली आहे तुझ्यामुले ती अजुन जपून आहे.अतिषय कौतुकस्पद❤️❤️❤️🌼
@sushmadube15255 ай бұрын
गाव नाही शिव नाही म्हणून भटकंती करत राहायचं. मनाला किती क्लेश देणारं आहे हे. बापूचे दिवस लवकर बदलावेत ही सदिच्छा.
@sandeshnarkar6415 ай бұрын
आलेलं खपत पण गेलेलं खपत नाही!👌
@mokindalad355 ай бұрын
सिद्धुभाऊ कोकणात गेल्यावर कायमच बापु आपल्या वाड्यवर येत असतो.व आपल्याला मदत करतो आम्ही बापुचेही फॅन झालो.आज आम्हालाही रडु येतय.पण काय करणार,खुप वाईट वाटतय.
@girishthakare34845 ай бұрын
❤एकमेकांची काळजी घेत सर्वांना सोबत घेऊन राहणं हिच खरी माणुसकी बाळु मामाच्या नावाने चांगभलं यळकोट यळकोट जय मल्हार 🙏🏿🌹🇮🇳
@samrudhigurav87615 ай бұрын
बापू तुमच्या बरोबर गावाला का जात नाही.तुमचे सगळेच विडियो आणि रेसिपी खूपच छान धन्यवाद दादा वहिनी
@vinitadas74855 ай бұрын
मेंढपाळ बांधवांच्या अडचणी किती सहजतेने मांडता तुम्ही, खरच खूप खडतर जीवन. घरा पासून वर्षानुवर्षे दूर रहायच, अवघड आहे
@sanjaykshirsagar25605 ай бұрын
बापुदाजी खुपच हळवा झाला.. तुमची जीद् तुमची मेहनत सलाम तमाम मेंढरासाठी मजल दर मजल करणाऱ्या समाज बांधवाना...
@manjushajadhav25705 ай бұрын
मी तुम्हाला शोधून कधी तरी भेटनार हाके दादा बानाई ताई..... खुप छान विडिओ आहे
@priyawaghmare98495 ай бұрын
परिवार खूप छान आहे, सागर खूप समजदार आहे
@piyusalve58005 ай бұрын
खुप प्रेमळ संवेदनशील व भावना प्रधान सगळं कुटुंब आहे व्हिडिओ खुप छान शुभेच्छा
@mallappakumbhar31115 ай бұрын
खुप सुंदर विचार आणि जगणं आहे भाऊ
@JayaLadkat5 ай бұрын
तुम्हाला वेगळे होताना वाईट वाटतं आम्हाला पण बघुन वाईट वाटतं दादा एकमेकांना साथ देत तुम्ही पुढे वाटचाल करता
@shardakatke8735 ай бұрын
❤❤ दादा हे नाते भावनिकदृष्ट्या एक झालेले असते मन मन वढाय वढाय ❤
@SantoshPAldar5 ай бұрын
"ह्याला जीवन ऐसे नाव"! कधी एकत्र तर कधी ताटातूट. छान व्हिडीओ.
@Amhivarkar5 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏 शुभ
@myindia125 ай бұрын
बापू कडे बघून खूप वाईट वाटलं .आम्हाला पण रडायला आलं.
@sunitamarkar27525 ай бұрын
😔😔खुप वाईट वाटले 😢😢पण इलाज नाही मुक्या जितराबच्या पोटासाठी बापू बिचारा खूप प्रामाणिक कष्ट करी ह्या दोन चार दिवसात बऱ्याच मेंढया वेल्या आनंद वाटला
@meenakshimore69375 ай бұрын
परिवार खूप छान आहे तुमचे जीवन खूप कष्टमय आहे ❤❤
@vaishalikature13965 ай бұрын
तुम्हाला वेगळ होताना पाहून खूप वाईट वाटले आम्हाला पण रडायला आले तुम्ही सर्व जण खूप प्रेमळ आहात.
@sanjivanigaikwad83165 ай бұрын
व्हिडिओ छान आहे पण वाडा वेगळा झाला वाईट वाटले🎉🎉
@ExcitedBubbles-nu3tf5 ай бұрын
धनगर समाजातील मेंढपाळ बांधवान च्या समस्या सरकारने कायमस्वरूपी तोडगा काढून सोडवल्या पाहिजे
@Rahulghugarevlogz5 ай бұрын
बाणाई ताई ला प्रत्येक वेळेस सामान लावयच आणि काढायचं, पाणी शोधायचं. किती कष्टाचं जीवन आहे.काळजी घ्या दादा..
@meeramhaske69005 ай бұрын
दादा वहिनी तुमचं लईच अवघड जीवनी कीर्ती ते कष्ट सलाम तुमच्या कष्ट ला शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी 🎉🎉🎉🎉
@anitasalunkhe23595 ай бұрын
किती दिवस आजुन गावी पोहो छा यला
@latagaikwad27175 ай бұрын
माणसांना माणूस पाहिजे दादा वेळंकाळंला खूप वाईट वाटलं तुमचे वाडे फुटताना मेढराच खाणं पोटापाण्याचा प्रश्न ह्यालाचं तर जीवन म्हणायचं दादा
@Infotech.25565 ай бұрын
❤❤❤......राम कृष्ण हरी.....❤❤.....छान मस्तच.....❤.....नमस्कार....
@bharatishinde59865 ай бұрын
हायला जीवन ऐसे नाव❤
@suvarnasable67285 ай бұрын
दादा तुम्ही सर्व घोळ्या मेळ्याने एकत्र असतात. वाडा फुटायची वेळ आली की आम्हालाही खूप वाईट वाटत 😢🙏
@maliniwani2075 ай бұрын
खुप कष्ट आहे जीवनात तुमच्या देव तुमच्या पाठीशी आहे,
@mohanpatil88295 ай бұрын
दादा भुमी पुत्रांना न्याय मिळाला नाही अजुन बेकायदा बांधकामाला परवानगी मिळते 😢
@rajeshreeMarkad5 ай бұрын
Khupch chan video
@pushpashedge20145 ай бұрын
उजाड माळरानात एकमेकांची साथ खूप मोलाची असते
@archanawankhede32735 ай бұрын
Khara jeevan jagne ❤kuthalahi dikhva nahi❤ nice video ❤ happy family ❤
@vitthalvajeer80195 ай бұрын
🌹🌹🙏🙏 खुप छान 👌👌💐💐
@swapnilpatil51035 ай бұрын
बापू एक नंबर माणूस होता....
@divyanisarts20105 ай бұрын
तुमचे vdo positively असतात आणि आहेत.
@priyawaghmare98495 ай бұрын
भाऊ वहिनी चे व्हिडिओ खूप छान असतात
@archanaghorpade36645 ай бұрын
छान आहे.पण वाडा वेगळा म्हटलं की वाईट वाटते
@sureshmagar94365 ай бұрын
खूप छान व्हिडिओ .......
@vikaskad99525 ай бұрын
छान व्हिडिओ होता बापू ला पण सोबत घेऊन जायचं न दादा
@nandajadhav77975 ай бұрын
खूप छान वाटलं मला🎉
@ranjanasonwane48255 ай бұрын
Dada amhi roj tumache vedio pahato khup prerana milate
@SangitaPatwardhan5 ай бұрын
खरच खुपचं वाईट वाटले मला पण
@vandanaghodake47105 ай бұрын
खूप छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@sachinkale85495 ай бұрын
Very..nice
@naynasurve86625 ай бұрын
खूप छान विडीवो. स्वतः ची काळजी घ्या. आईपण खूप कष्ट. करते.बाणाई ताईला.नमस्कार.
@janardanshirsat75965 ай бұрын
जय मल्हार 🌹🌹🙏🙏🌹🌹🚩🚩🚩🚩
@anuradhadeshpande36065 ай бұрын
Khuapch Chan Sundar Aahe Video Banayi❤😂🎉❤😂🎉❤
@madhurikulkarni64845 ай бұрын
खूप छान व्हिडिओ सागर खूप छान आहे ❤❤
@pushpashedge20145 ай бұрын
अशा उजाड माळरानात एकमेकांची साथ खूप मोलाची असते
@jayshreerewaskar15275 ай бұрын
बानाई असे किती दिवस चालणार विचंवाचे बिहार बिऱ्हाड पाठीवर
@Appel123-si7qt5 ай бұрын
जय भीम 🙏 दादा आपके जीवन च कष्ट मय आहे 😢
@vasundharaborgaonkar97705 ай бұрын
मेंढपाळ बंधुना जनावरांना जागा दिली पाहीजे
@vilasbhoir94605 ай бұрын
एकदम खर
@sakshichoukhande99925 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी आप्पांना बरं वाटतंय का बापूला बघुन डोळ्यात पाणी आले भानाई वहिनी म्हणत्यात बरोबर आहे खूप छान व्हिडिओ दादा आता कुठे आलाय तुम्ही सासवड
@lalitawaghewaghe20435 ай бұрын
मस्त
@alexx_russo5 ай бұрын
आमाला खुप वाईट वाटले तर तर वाडा वेगळा झाला
@urmiladongare53625 ай бұрын
खुप छान व्हिडिओ पाहुन वाटते
@vijaygamre13255 ай бұрын
Super
@yuvrajchaudhari77735 ай бұрын
Ashich vel 2 varshapurvi ali hoti dada...tumhi amchya gavat rahila hota....,,"khor" dombewadi talav javal.....tashich Aaj Bapu chi paristhiti ahe....chala amhi ahot bapu sobat...
@rupalimali71075 ай бұрын
छान व्हिडिओ बनविला
@avadhutmali25755 ай бұрын
Very hard journey but always best 🙂 on face
@ramakantdhadve51265 ай бұрын
खुप छान मेहनत
@supriyamohite16005 ай бұрын
दादा आजचा व्हिडिओ बघून आम्हाला पण वाईट वाटल बापू खूप मदत करतात प्रत्येकाचे वेगळं प्रॉब्लेम असतात
@Nish_19975 ай бұрын
दादा सगळे मेंढरे सोबत असतात मग तुमचे आणि त्यांचे वेगवेगळे कसे ओळखता येते?? तुमचे व्हिडिओ खूप मस्त असतात..