धनगरवाडा वेगळा होण्याअगोदर केली जाणारी सुखाची जत्रा | Mutton Recipe | BanaisRecipe | dhangari jivan

  Рет қаралды 426,981

धनगरी जीवन

धनगरी जीवन

9 ай бұрын

सुखाची वाडं जत्रा | धनगरी जत्रेतील झणझणीत मटणाचे कालवण | Dhangari Mutton Recipe
धनगरवाडा वेगळा होण्याअगोदर केली जाणारी सुखाची जत्रा | Mutton Recipe | BanaisRecipe | dhangari jivan
#mutton
#मटण
#धनगरीमटण
#muttonrecipe
#muttoncurry
#dhangar
#dhangarijivan
#dhangarrecipe
#धनगर
#balumama
#siduhakevlog
#siduhake
#धनगरीस्वयंपाक #banaisrecipe #banai

Пікірлер: 311
@user-hk3wb3vc7d
@user-hk3wb3vc7d 9 ай бұрын
होय कुणाकुणाला वाटतं हा चायनल महाराष्ट्रात एक नंबर यूट्यूब चैनल आहे दादा तुमचा पुढील प्रवास सुखाचा होवो❤🎉🎉❤
@ushadevibansode9767
@ushadevibansode9767 9 ай бұрын
एक नंबर
@vandananavale6559
@vandananavale6559 9 ай бұрын
सगळ्यांना वाटत असेल खात्री आहे
@jyotischavan3004
@jyotischavan3004 9 ай бұрын
Mla vatat
@dilipshinde747
@dilipshinde747 9 ай бұрын
मला वाटतं
@mangalbhosale8086
@mangalbhosale8086 9 ай бұрын
आम्हाला वाटतं👍👍👍👍👍👍
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 9 ай бұрын
धनगरी जीवन हा व्हिडिओ सर्वात सुंदर च्यनेल आहे कारण या मध्ये भांडण वादविवाद होत नाही तर हा त्यांच्या जीवनाचा प्रवास किंवा वास्तव जीवन कस असत ते दाखविले जाते खूप छान आहे
@dhangarijivan
@dhangarijivan 9 ай бұрын
🙏
@Divyamane_5
@Divyamane_5 9 ай бұрын
KZbin वर भारी सिधू दादाची फॅमिली KZbin वरील सगळ्यात भारी चॅनल बानाई तर हिरकणी आहे आज माझा राजा असता तर नक्की बनाईची हिरकणी म्हणून ओटी भरली असती ❤
@sharadhkankale2756
@sharadhkankale2756 9 ай бұрын
Pharachssan
@dhangarijivan
@dhangarijivan 9 ай бұрын
धन्यवाद🙏
@mangeshghag8916
@mangeshghag8916 9 ай бұрын
बाणाई खरच छत्रपतींच्या महाराष्ट्रातील तु माय हिरकणी आहेस ...किती कष्ट करते तरी सुद्धा आनंदी जिवन जय शिवराय
@suvarnasable6728
@suvarnasable6728 9 ай бұрын
दादा दगडाचे देव मांडले पण फुलांची वेणी घातल्यावर वटी भरल्यावर देवीच दिसत होती. खूप छान वाटल पूजन 🙏🙏तुमचा पुढचा प्रवास कायम सुखाचा होऊदे हिच देवी आईच्या चरणी प्रार्थना 🙏🙏Video खूप छान वाटला 👍
@sandhyakumbhar1097
@sandhyakumbhar1097 9 ай бұрын
हो बरोबर आहे.
@dhangarijivan
@dhangarijivan 9 ай бұрын
🙏
@suvarnasable6728
@suvarnasable6728 9 ай бұрын
@@dhangarijivan 🙏🙏
@bhaulakade5722
@bhaulakade5722 9 ай бұрын
भावाला एकदम भारी जिव लावताय किसन भाऊ ला असच शेवटी पर्यंत तुमच प्रेम टिकुद्या
@santoshnighot5129
@santoshnighot5129 9 ай бұрын
धनघरी जिवन हा चायनेल 1 नंबर आहे ❤❤❤✌👍🙏🙏
@dhangarijivan
@dhangarijivan 9 ай бұрын
🙏
@mangalbhosale8086
@mangalbhosale8086 9 ай бұрын
👌👌👌👌
@rammahamuni9771
@rammahamuni9771 9 ай бұрын
बानाई तुमचा स्वभावातील भोळाभाव मनाला खूप भावतो. व्हिडिओ बघताना लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.गरीबीच्या काळात मटनाचा वाटा मिळायचा.आणी बरबाट वरपुन खायचो.
@user-bd6bi1fq7x
@user-bd6bi1fq7x 9 ай бұрын
दादा तुमचे कुटुंब किती छान आहे भांडण नाही तंटा नाही तुमचा प्रवास सुखाचा होवो❤❤
@SanjayChavan-sz5dk
@SanjayChavan-sz5dk 9 ай бұрын
बनाई ताई तुझ्या मेहनतीला माझा मानाचा सलाम
@munagadekar-lm9ue
@munagadekar-lm9ue 9 ай бұрын
नमस्कार 🙏 सिद्धूदादा व बाणाईताईना. खुप छान 👌 कार्यक्रम केलात. येथून पुढील प्रवास आनंददायी व सुखकारक होवो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना..जय मल्हार
@shakuntalaambhore2468
@shakuntalaambhore2468 9 ай бұрын
खुप छान बाणाई देवी ची पुजा व जेवण ( नैवेद्य) छान दाखवला शिवाय वेणी घातल्यावर देवी चे रुप खुप सुंदर दिसत होते ❤❤तुम्ही रानावनात राहुन सुध्दा आपली संकृती व कुलधर्म कुलाचार पाळत आहात किती छान, अभिमान वाटतो, कष्टमय जीवन असुन सुध्दा आनंदी असतात तुम्ही, असेच रहा नेहमी❤❤
@nayanabele4861
@nayanabele4861 9 ай бұрын
ही खरी परंपरा हे खरं जीवन खूप छान सिद्धू दादा आणि बाण आहे वहिनी तुमचा यूट्यूब चैनल खूप छान आहे तुमच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे❤❤
@anitachitalkar8251
@anitachitalkar8251 9 ай бұрын
सगळ्या मेंढपाळ बांधवाना बाळुमामा च रक्षण आहे, मुक्या जींवाची सेवा करणारांना तो कधीच काही कमी पडु देणार नाही ,कायम तुमच्या पाठीशी आहेत बाळुमामा , ईथवर सुखरूप आणल पुढही नेतील मामा असच
@supriyamohite1600
@supriyamohite1600 9 ай бұрын
दादा भारी जत्रा पुढच्या वाटचाली सुखाची होऊ दे आई लक्षुमी देवी सर्वांना सुखी ठेव
@mahi76061
@mahi76061 9 ай бұрын
आम्ही मटण वैगरे खात नाही पण बाणाई ला बनवताना बघून खाण्याची इच्छा होते तिची बनवण्याची पद्धत आणि रानात असून साफसुतरेपणा शब्द फिके पडतायत यांच्या कष्टापुढे ❤❤
@dhangarijivan
@dhangarijivan 9 ай бұрын
🙏
@mahi76061
@mahi76061 9 ай бұрын
@@dhangarijivanदादा मघाशी विचारयचं राहून गेलं व्हिडिओ लेट का झाला खूप वाट पाहिली सवय झाली आहे
@sharadasonawane4547
@sharadasonawane4547 9 ай бұрын
आहे च १ नंबर दादा चे चायनल , माणसेच सर्व एक नंबर आहेत ....🙏
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 9 ай бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 खूप छान दादा,जत्रा छान केली,देव तुम्हाला सुखी ठेवो.
@user-to4rq6tv3n
@user-to4rq6tv3n 9 ай бұрын
खूप छान दादा मी केडगाव स्वामी समर्थ डोंगर वस्ती जत्रा साजरी करा 🙏
@PradipSalunkhe007
@PradipSalunkhe007 9 ай бұрын
मटण बगुन चव सुटली तोंडाला ☺️ mst yekdam रस्सा 🤤
@laxmanyedage2286
@laxmanyedage2286 9 ай бұрын
देव तुमचं कल्याण करो आणि तुम्हाला भरपूर यश देवो.👍👏👏
@sunilsamindar2460
@sunilsamindar2460 9 ай бұрын
खरच किती हा आनंद आणि किती निरागस कुटुंब हल्ली घराघरात नुसती किरकिर ऐकायला भेटते
@vaishalikature1396
@vaishalikature1396 9 ай бұрын
खूप छान व्हिडिओ आहे जीवनातील खर वास्तव दाखवता. आणि जीवनाचा खरा आनंद घेता
@ravijadhav4648
@ravijadhav4648 Ай бұрын
खूप छान रिअल जीवन जगतात तुमचा आयुष्य वाढेल अस्सल गावरान खान
@poojasonar609
@poojasonar609 9 ай бұрын
मला फार आवडली भाजी मस्तच जेवन
@mangalbhosale8086
@mangalbhosale8086 9 ай бұрын
किती सुंदर किती सुंदर अप्रतिम❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@ranjana5463
@ranjana5463 9 ай бұрын
banaiche recipe khup chan astat.khup chan vidio
@sandhyakumbhar1097
@sandhyakumbhar1097 9 ай бұрын
एकच नंबर चॅनल आहे . सर्वात भारी वाट बघतो आम्ही दादांच्या व्हिडिओ ची
@ashakhachane2734
@ashakhachane2734 9 ай бұрын
आपला पुढील प्रवास सुखाचा होवो हीच बाळु मामा चरणी प्रार्थना करते🙏🙏🙏❤❤❤❤❤
@maliniwani207
@maliniwani207 9 ай бұрын
मस्त पैकी झाली जत्रा खुप छान व्हिडिओ
@sangitapagare5874
@sangitapagare5874 9 ай бұрын
1 ch no bhaji zale vahin, mouth is watering 🤑😋👌👌 vahin sugran ahetch 👍😍
@SantoshPAldar
@SantoshPAldar 9 ай бұрын
छान सुखाची जत्रा.
@LalitGksingh
@LalitGksingh 3 ай бұрын
खरेच आहे जिथे श्रद्धा व भक्ती तिथेच सुख व देवतेचा वास असतो
@suhasjagtap09
@suhasjagtap09 9 ай бұрын
ओहो खूपच छान पाहून तोंडाला पाणी आले
@harshadmaske5011
@harshadmaske5011 9 ай бұрын
आपला प्रवास सुखाचा होवो
@latakamble4977
@latakamble4977 9 ай бұрын
Sukhachi jatracha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
@swatimundhe7025
@swatimundhe7025 9 ай бұрын
खुप छान टाके देवी ची जत्रा दादा आम्ही पण दर वर्षी कोंबड्या ची जत्रा करतो टाके देवी ला
@yogeshborate7063
@yogeshborate7063 9 ай бұрын
Ekch nomber raw,👍
@user-ei6td5cv7p
@user-ei6td5cv7p 9 ай бұрын
खरच खुप छान विडीओ आहे दादा एकच नंबर❤❤❤❤❤❤
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 9 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान सुखाची जत्रा मटणाचे कालवण खूपच छान केले भानाई वहिनीने १ व्हिडिओ दादा सासवड तुमचा प्रवास सुखकर व्हावा अशी प्रार्थना
@bhartibaste2487
@bhartibaste2487 9 ай бұрын
1ca no dada. Khup bhari 👌👌
@dinkartahakik1001
@dinkartahakik1001 9 ай бұрын
Khup chan video❤❤❤
@biruwaghmode9397
@biruwaghmode9397 9 ай бұрын
आमच्या धनगर समाजातील एक नंबर चॅनल
@ajitmahadik4236
@ajitmahadik4236 9 ай бұрын
खूप सुंदर बनवला मटनाचा रस्सा
@virajhake4636
@virajhake4636 9 ай бұрын
खुप छान व्हिडिओ 👌👌👍👍
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 9 ай бұрын
मस्तपाकि असती तुमची सुखाची जत्रा,---येईन मी पण बोलावल्यावर तुमच्या जत्रला🎉👌🙏
@aakashirkule7000
@aakashirkule7000 9 ай бұрын
खूपच छान वाडा जत्रा
@latagaikwad2717
@latagaikwad2717 9 ай бұрын
खरंच एक नंबर चॅनल आहे दादा सगळे कसं साधं आणि जे आहे ते आयुष्य रीती भात सर्व कसं यथासांग दाखवता
@dhangarijivan
@dhangarijivan 9 ай бұрын
🙏
@rishikeshsuryawanshi6528
@rishikeshsuryawanshi6528 9 ай бұрын
जय मल्हार
@dipaligajare1299
@dipaligajare1299 4 ай бұрын
मोठ्या मिठाची अंदाज लावणारी पीढी आता संपत आलाय बरीचशी
@vatsalazende8256
@vatsalazende8256 9 ай бұрын
दादा तुम्ही देवाची खूप करता चांगली गोष्ट आहे
@meenatare630
@meenatare630 9 ай бұрын
फारच छान जञाछान
@amitpawar6843
@amitpawar6843 9 ай бұрын
जुनी परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी, तुम्ही जे काही करता ते खरंच बहुमोल आहे, आशेच विडिओ पाठवत रहा, आणि आपली लुप्त होत असलेली परंपरा, संस्कृती जपा , तुम्हाला भेटण्याची संधी यावी ,हिचं जगदंबे चरणी प्रार्थना!
@atmaramthawal5808
@atmaramthawal5808 9 ай бұрын
Nice vedio
@user-lp8re3np5i
@user-lp8re3np5i 9 ай бұрын
खूप छान ❤❤❤❤❤
@sagardhiwar2535
@sagardhiwar2535 9 ай бұрын
लय भारी ❤❤❤❤
@anantgawai440
@anantgawai440 9 ай бұрын
खूप छान विडिओ आहे नमस्कार दादा
@vinayamulik5742
@vinayamulik5742 9 ай бұрын
लय भारी
@poonamhiramani63359
@poonamhiramani63359 8 ай бұрын
मस्त खूप छान 👌👌
@shehnazmulani7180
@shehnazmulani7180 9 ай бұрын
Khup mast aasathat dada che vedio
@mumtajshaikh2849
@mumtajshaikh2849 9 ай бұрын
Kup chan Pani sutle thonadala dada
@swaitbhogal1027
@swaitbhogal1027 9 ай бұрын
खूप छान व्हिडिओ दादा❤
@musicmelody232
@musicmelody232 8 ай бұрын
‌ताई तुला माझ्या कडून फार फार शुभेच्या.तुझी मेहनत बघून मी देवाला प्रार्थना करते,की तुला यश मिळवू दे.
@sulabhasawant4827
@sulabhasawant4827 9 ай бұрын
सलाम तुमच्या संस्कृतीला. खरच खुप मस्त
@vishwajitkhandagale9482
@vishwajitkhandagale9482 3 ай бұрын
बघा समाजात समोर मोठा आदर्श आहेत.. महिला अगोदर जेवतायत आणि पुरुष नंतर.. ते आपल cultur खुप चांगलं जपताय मग तुम्ही का नाही..
@sandhyakale8154
@sandhyakale8154 9 ай бұрын
❤❤❤
@nandajadhav-rn3fj
@nandajadhav-rn3fj 9 ай бұрын
खुप छान 👌👌
@piyusalve5800
@piyusalve5800 9 ай бұрын
मागच्या वेळी जे कुटूंब बरोबर होते ते सध्या कुठे आहेत त्यांची तुमची खुप छान दोस्ती झाली होती ती त्यांना एकदा येऊन जा सांगा व्हिडिओ छान शुभेच्छा
@lalitawaghewaghe2043
@lalitawaghewaghe2043 9 ай бұрын
छान 👌👌👌
@rohit_gaming226
@rohit_gaming226 9 ай бұрын
Mastpaiki jatra zhali mhanaych 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😋😋😋😋😋
@sharedvekhande1201
@sharedvekhande1201 9 ай бұрын
😊😊😊😊
@poojaprasade5258
@poojaprasade5258 9 ай бұрын
मस्त 👌👌
@saliyapatel5303
@saliyapatel5303 9 ай бұрын
Dada tumcha pudcha prwas asch sukhani jaudya mast jhali yatra 😘👌🌹💐
@77manisha
@77manisha 9 ай бұрын
मस्तच व्हिडिओ 👌👌👌
@diptikumbhar9014
@diptikumbhar9014 9 ай бұрын
Khupch bhari
@sunilsamindar2460
@sunilsamindar2460 9 ай бұрын
एक नंबर🙏🙏🙏
@user-zp7px9dl9u
@user-zp7px9dl9u 9 ай бұрын
Ati sunder
@dattatraydongare-xc7do
@dattatraydongare-xc7do 9 ай бұрын
इथून पुढची वाटचाल सुखाची होवो 🎉🙏👌👍☝️मी तर तुमचे विडिओ बघून डेटा सपविते शेतात काम करत ना पण बघते बानाई ताई करत्यातच लयभारी पण ताईची भेट घ्यायची राहिली आले होते पण लोणावळा घाटात पण नाही झाली 😢गाठ
@dhangarijivan
@dhangarijivan 9 ай бұрын
🙏
@madanghone3887
@madanghone3887 8 ай бұрын
खूप सुंदर पुढील प्रवास सुखकर होवो
@dnyaneshwarsalunkhe786
@dnyaneshwarsalunkhe786 9 ай бұрын
खुप छान वाटते तुमचे विडिओ बघायला 👌👍
@vaishalimane2455
@vaishalimane2455 9 ай бұрын
Mast 🙏🙏
@suvarnagade7890
@suvarnagade7890 9 ай бұрын
Khup sundar.... Khrach mharashtrat no 1 cha channel aahe ha... 😇
@pramodpatil6563
@pramodpatil6563 9 ай бұрын
Nice 💯👍🌹 ok
@scssking
@scssking 9 ай бұрын
बाणाई ताई खूप छान मटन करता आम्ही मटन खात नाही आम्ही माळकरी माळकरी आहे तुमचा पुढचा प्रवास सुखाचा देवीच्या चरणी
@dhangarijivan
@dhangarijivan 9 ай бұрын
🙏
@vitthalwagre2289lakshmiwagre
@vitthalwagre2289lakshmiwagre 9 ай бұрын
💛💛💛💛💛💛जय मल्हार दादा no 1 chanel 🎉🎉🎉🎉🎉
@laxmanyedage2286
@laxmanyedage2286 9 ай бұрын
खूप छान व्हिडिओ आहे 👍👍
@nileshanaik9391
@nileshanaik9391 9 ай бұрын
Very nice 💯
@shraddhabhosale8037
@shraddhabhosale8037 9 ай бұрын
Dhangari jivan aknambar chanal aahe khari paristiti dhakhavtat hake dada ani banai vahini Puran family khupach god aahe
@vrushalipatole2983
@vrushalipatole2983 9 ай бұрын
बान्नाई रेसिपी yekdam मस्त .तुम्हाला येत असेल तर मसाले भात पण कधीतरी वेळ मिळाल्यावर दाखवा.बाकी तुम्हाला तोड नाही.
@latagaikwad2717
@latagaikwad2717 9 ай бұрын
किती छान देवीची पूजा देवी आई तुमचा प्रवास सुखाचा करो
@user-yk9iz6jx3p
@user-yk9iz6jx3p 9 ай бұрын
Very nice 👌👌
@dattagaikwad9954
@dattagaikwad9954 3 ай бұрын
एक नंबर
@ashascookingnvlog6114
@ashascookingnvlog6114 9 ай бұрын
बानाई ने खुप छान मटण बनवलं तोंडाला पाणी सुटलं
@Sangitaborge-pe1lc
@Sangitaborge-pe1lc 9 ай бұрын
दादा खूप छान आहे मटन
@sharayudessai7596
@sharayudessai7596 9 ай бұрын
छान वाटत
@VaishaliNavase
@VaishaliNavase 9 ай бұрын
Nice
@madhavikamble2455
@madhavikamble2455 9 ай бұрын
एकदम मस्त
@mahadevbansode3966
@mahadevbansode3966 9 ай бұрын
मस्तच लय भारी
@govindmanwar
@govindmanwar 9 ай бұрын
❤❤❤❤mast dada
@dilipdevkate4223
@dilipdevkate4223 9 ай бұрын
Very nice, yelkot yelkot jay malhar🌹🌹
@amolmaske8861
@amolmaske8861 9 ай бұрын
तुमच कोड्यास पाहून तोंडाला पाणी सुटल्या मी पण आज मटण खाणार..😊
@kisansharma3783
@kisansharma3783 9 ай бұрын
Khup chan karykarm zhala B'nai tai ❤❤🎉🎉🎉
Pleased the disabled person! #shorts
00:43
Dimon Markov
Рет қаралды 30 МЛН
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 37 МЛН
Can A Seed Grow In Your Nose? 🤔
00:33
Zack D. Films
Рет қаралды 26 МЛН
Pleased the disabled person! #shorts
00:43
Dimon Markov
Рет қаралды 30 МЛН