पिठले खूपच छान बनवले.. निसर्गाच्या सान्निध्यात.. आभाळाच्या छताखाली.. आहे त्यात समाधान मानून रहाणारे सुंदर कुटुंब.
@anupamasalunke3165 Жыл бұрын
किती छान, निसर्गाच्या सान्निध्यात, कुठल्याही सुखसोयी उपलब्ध नसताना. सर्वांसोबत आनंदी जीवन जगता तुम्ही.,!!!!! पैशांनी असं सुख. मिळत नाही. शुभेच्छा तुम्हाला बाणाई ताई
@sangrampowar12 Жыл бұрын
झुणका खुप छान आहे.👌👌 बाळ खुप गोड आहे😘
@IndianMomDarshana93 Жыл бұрын
सागर बाळा आज न विचारताच सांगितले जेवण मस्त झालाय...हुशार झाला गडी आता 🥰 बानाई मस्त बनवला झुणका 🥰
@meerapawar5529 Жыл бұрын
बाणाई खरच सुगरण आहे , आणि कायम आनंदी असते . सागर तर एकदम मस्त......👌👌
@akshayrane5047 Жыл бұрын
सिंधु सर तुम्ही आणि तुमचा परीवार खरोखर आनंदी जीवन जगत आहात
@neetuk9210 Жыл бұрын
mst ahe sagar...tyacha pani pyaycha chhota tambya mst bslay jevayla
@rekhaparekar3918 Жыл бұрын
खूप दिवसांनी वाटलेल्या डाळीचा झुणका बघितला एकदम मस्त बनवला आहे आवडला.
@virenpatil8551 Жыл бұрын
सागर तर खूपच छान आहे ,एवढा लहान आसुन पण मोठ्या मानसा सारखा जेवत आहे ,नाही तर शहरात पोरांना आई हाताने भरवते खरच शहरापेक्षा खूप छान जिवन आहे तुमच
@manishatamboli1590 Жыл бұрын
बाळ किती छान आई म्हणतो अगदी लाघवी आहे
@bhushandesale9543 Жыл бұрын
खुप सुखी आणि समाधानी माणसं आहेत.
@pritii457 Жыл бұрын
माझी आई पण बनवते ताई असा वाटलेल्या डाली चा झुनका खूप छान वीडियो असताता तुमचे वीडियो 🙏💐😊
@supriyamohite1600 Жыл бұрын
बाणाई एकच नंबर झुणका झाला आणि सागर तर खूप हुशार झालं पहिलं घास घेतल्यावर मस्त झालय झुणका बोलतो गोड आहे बाळ दादा
ताई तुम्ही उन्हात काम करता कमालच आहे तुमची अप्रतिम जुनंका बनवला
@suvarnakharote9968 Жыл бұрын
Khup chan zala zunaka 1 number
@rupalipadalkar1583 Жыл бұрын
आज तर सागर ने बनाई चे कौतुक केले 🥰🥰तुम्ही प्रत्येक रेसीपी छान बनवतात, आणि तुमची सांगण्याची पद्धति लय भारिच सांगता, बनाई खरचं सांगते तुमच्या रेसीपी किती तरी जणांनी करुन पाहिल्या असतील,कमी मसाल्यात चवीष्ट जेवण कस बनवतात ते तुमच्या कडून शिकाव 👌😊😊😊😊😊
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@vaishalipatil3202 Жыл бұрын
मडरन किचन मध्ये नाही जमणार माऊली अस पिटल खूप छान आई🎉❤❤❤
@ApekshaSadavarte-hg6dd Жыл бұрын
खूप छान झुणका केला आहे e👌👌😀
@mohanvanikar2289 Жыл бұрын
वाटलेल्या डाळीचा झुणका फारच छान होता मी पण ट्राय करेल
@Shinu15 Жыл бұрын
सागर ने मस्तच रिप्लाय दिला
@ssvajrashetti2544 Жыл бұрын
बाणाई खूप हुशार आणि छान आहेत 😍
@rohittupsundar6455 Жыл бұрын
Khupch chaan banvli vahinisaheb recipe 👌👌👌👌👌😋😋😋😋😋
@vijaylavate7785 Жыл бұрын
छान झुणका रेसिपीज 👍👌
@Aditya-pq1dr Жыл бұрын
Mast zunka banai.... Ekch number
@gulshannalband4686 Жыл бұрын
Mouth.wateting.recipi.I.like.JUNKA.GBU
@Todayvlogs655 Жыл бұрын
गरम गरम पिठलं पाहून तोंडाला पाणी सुटलं खरच खूपच सुंदर भाज्या बनवतात 😋😋😋👌👌👌🙏🙏🙏
@sadhanatejam555 Жыл бұрын
खूप छान ताई एवढ्याशा पत्यावर तुम्ही किती छान आणि पटकन वाटता,,
@manishapimputkar4761 Жыл бұрын
खूप छान बाणाबाई यांनी झुणका बनवला.
@manishayelve3504 Жыл бұрын
सागरने किती छान सुंदर केलं, हसवलं आम्हाला, दादा तुम्ही सगळेच गोड कुटुंब आहात आमच्या भरभरून शुभेच्छा
@sudhapatole5597 Жыл бұрын
Apratim World Madhy Melnar Nahi Tonadala Pani Aally 👌👌👌👌😋😋😋😋😋
@DnyaneshwarMhatre-x5b Жыл бұрын
दादा खरच तुम्ही खूप भाग्यवान आहेत की तून्हाला बॉमाई सारखी धर्मपत्नी लाभली आहे त्यामुळे तुमचा सार कुटुंब आनंदात सुखात मजेत राहतं आहे कधीही कुरबुर नाही भांडण पण नाहीत आम्ही कधी बघितली आहेत असेच शेवट पर्यंत प्रेमाने राहा दादा आजकाल बाजारात फोल्डिंग तंबू मिळतो तो तुम्ही नक्की घ्या उन्हा पावसात तुमचं बचाव होईल रात्री खूप काळजी घ्या कुत्रे ना भरपूर खायला ध्या ते तुमचे रक्षक आहेत धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤
@virajhake4636 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ 👌👍
@vidyanakhare1236 Жыл бұрын
Annapurna बाणा ताई नमस्कार. झुणका भाकरी लई भारी..
@jyotibirhade8287 Жыл бұрын
1 नंबर झुणका वहिनी
@vidyachavan3732 Жыл бұрын
सागर पेंगतो की काय....मुर्ति लहान किर्ती महान सागर गड्याची 😄👌👌👌👌👌😘😘😘
@rajendrab20517 ай бұрын
साक्षात अन्नपुर्णा . किती मनोभावे बनविलेल जेवन . साष्टांग नमन।।।।
@priyankajorkar4540 Жыл бұрын
दादा व्हिडिओ मस्त
@prakashnikam1360 Жыл бұрын
खुप खुप समाधानी आहे ताई
@sandhyabhutkar126 Жыл бұрын
वा फार मस्त बनवला आहे. पाट्यावरचे पाणि छान गोला केले. सागर मस्त जेवतो खरच तुमच्यावर अन्नपूर्णा प्रसन्न आहे😊
@shashikalakedar6396 Жыл бұрын
किती भारी प्रतिक्रिया दिली बाळाने. इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही किती आनंदाने जगतात ही माणसं. .
@priyankajadhav4712 Жыл бұрын
वाटलेल्या डाळीचे बेसन छान लागते. आम्ही पण अधे मध्ये करत असतो असेच. गावाकडे जास्त करतात. गावाकडून शहरात येणारे लोक गावाकडचे पदार्थ जास्त करतात. कधी भाजीला नसले तर असेच काहीतरी करावे लागते. आणि खूप चविष्ट लागते. छान जमला बेत. सागर खूप हुशार होत आहे. मस्त व्हिडिओ.
@shamaldhekale5282 Жыл бұрын
खुपच छान झुनका झाला आहे
@ddurga2017 Жыл бұрын
बानाई माझी बहिणाबाई तू अन्नपूर्णा आहेस... खूप खूप मोठी हो ताई
@anuradhakale7631 Жыл бұрын
खूप छान जेवण बनवले आहे .
@ajitnaik5992 Жыл бұрын
साधी सरळ रेसिपी खर किती प्रेमाने बनवली
@nitinkavankar3045 Жыл бұрын
एक नंबर जुणका रेसिपी
@gauriyenpure347 Жыл бұрын
Kiti chan bolte vahini Ani nasude kothimbir
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@mahi_9689 Жыл бұрын
तर आसं... मस्तपैकी... दादा तुमचं हे वाक्य म्हणजे awesome 😊 दादा तुमचे video पाहिले कि आम्हा सगळ्यांचा अहमपणा कुठल्या कुठे निघून जातो....
खुपच छान दादा. मला आईची आठवण करून दिलीस. आमची आई देखील झुणका चुलीवरच करायची.बाणाई सुगरण आहे.धन्यवाद. जय गजानन.
@anjalimankar547 Жыл бұрын
कटिंग and चॉपिंग मस्त आहें
@rutujashinde564 Жыл бұрын
खुप छान जेवण...
@vaishalikumbhar5650 Жыл бұрын
खूप छान
@sandysandy8294 Жыл бұрын
खूप छान बनवला झुणका ताई! नक्की बनवणार😋
@PratikshaRecipesAndVlogs Жыл бұрын
खुप छान झुरका बनवला🤤
@ashakale1918 Жыл бұрын
मला तुमचे सर्व विडिओ आवडतात, खुप छान रेसिपी सांगता तुम्ही. तुमची फॅमिली पण खुप छान आहे. आणि माझा आवडता सागर पण 😍👌👍
@shrushtikulkarni1392 Жыл бұрын
किती गोड मुलगा आहे👌👌
@poojarajage1038 Жыл бұрын
छान बनवला झुणका
@sanjanakhomane2838 Жыл бұрын
Nice 👌👌👌👌👌👌
@annapurna606 Жыл бұрын
Ek number 👌😋
@ratnabadgujar8861 Жыл бұрын
बाणाईच्या जेवणाला तोड नाही ...त्या नावासारख्या सगळ्या गोष्टी चतुराईने handle करताना दिसत आहेत ....बाणाई great आहेत
@rohitshete629 Жыл бұрын
खूप छान vlog Banai ताई... सुगरण
@strikerop8815 Жыл бұрын
मस्तच आहे व्हिडिओ 👌👌👌👌👌
@leolioness1808 Жыл бұрын
Mast e.. mi try Karel nakki 😊
@gayatrirajendra Жыл бұрын
सागर का आवडला म्हटल्यावर भारीच असणार झुणका!
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@prateshkale6794 Жыл бұрын
खरचं एक नंबर दादा
@suvarnasable6728 Жыл бұрын
वहिनी किती छान झुणका बनवला 👌👌😋 सागर बाळ🤗 खूप छान झुणका खाल्ला की मस्त झाला झुणका बोला 😊 दादा तुमचे video बघायला खूप भारी वाटत अस वाटत टीव्ही मधे बघतोय अस वाटत सवय झाली आहे. तुमच्या video चि खरच एकदा चालू झाला तर संपूच नये अस वाटत येवढा Video आवडतो खूप छान वाटला 👌👌👍👍
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@shwetakajale464 Жыл бұрын
Khup chhan 👍👍👍👍
@sangeetamhatre3986 Жыл бұрын
सागर💕👌झुणका 👌
@muskanshaikh3196 ай бұрын
Sagar che expression my god to gd amazing 👏 🤩 na vicharta
@kamalmali3506 Жыл бұрын
तुमच्या घरी जेवायला यायचे असेल तर कुठे आणि कधी यायचे खर्चसाहित सांगा.....खरंच खूप आवडले आहे.....
@surbhi2780 Жыл бұрын
मस्त resepi आहे dada
@Dattakokare1296 Жыл бұрын
Tondala pani sutle banai tai ...khup chan
@mangaljagtap....1304 Жыл бұрын
Banutai ek chaan pata varvanta ghevun taka khup chaan recipe bnvta tumhi ek no sugran aahat tumchya mehntila salam 🙏🙏👍
@ashwiniwaghmare2482 Жыл бұрын
खुप मस्त तोंडला पाणी सूटले
@sushmamore1457 Жыл бұрын
Nice 👌👌👌👌😋 Tai ❤️👍🏻
@shubhamrashinkar3403 Жыл бұрын
सागर चां सीन मी 8 ते 10 वेळेस replay करून बघितला....... सागर ने मन जिंकल आज 😘