सिद्धू बाळा तुझ्यामुळे किती माहिती मिळाली प्राण्यांची माहिती भौगोलिक माहिती पण आज बाणाई चे दर्शन नाही झालं बाणाई चा खूप खूप अभिनंदन बाणाई ने लावलेल्या झाडांना कोंब फुटले अभिनंदन सिद्धू बाळा धन्यवाद
@mokindalad352 ай бұрын
धन्यवाद भाऊ साहेब आम्ही कमेंट केली होती की बानाई ची झाडे दाखवा.आज आपण दाखवलीत बर वाटतय आसिच अधुन मधून झाा दाखवत जा.
@shankarshedge12912 ай бұрын
धन्यवाद हाके साहेब खूप छान माहिती दिली🎉🎉🎉🎉🎉
@mulanimumtaj41212 ай бұрын
हाके भाऊ आपणाकडून बरीच भौगोलिक स्थान व महत्त्व देवस्थानच्या बदल माहिती मिळाली रानटी जनावरांपासून सावधगिरी बाळगावी पण वन्यप्राणी आढळतात तर त्यांनाही जगण्याची भटकंती करावी लागत आहे कारण प्रतेकाची अन्नसाखळी आहे व त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे त्यामुळे आपण सावधगिरी बाळगावी ही विनंती ❤❤❤❤🎉🎉
@RohiniJadhav-z9n2 ай бұрын
सिधू दादा व्हिडिओ आजचा खूप छान आहे. बानाई ने झाडं लावलेली दाखवली खूप छान काम केलं baanai ने. प्रण्यान पासून सावध राहायचे. खूप डेंजर आहे.
@SantoshPAldar2 ай бұрын
छान माहितीपूर्ण व्हिडीओ. भूगोल,प्राणीजगत,वनस्पतीजग हे सर्व Cover केलय. झाडांना छान कोंब फुटले आहेत. ब्रिटीश काळातील ऐरणी- खूप जुनी माहिती.
@satishmore38402 ай бұрын
नमस्कार पाहुणे मी खुप वेळा मुंजाबाच्या डोंगरावर आलो होतो , मी मोढवे गावचा आहे तुमचे व्हिडीओ मला खुप आवडतात
@NG-hj7zt2 ай бұрын
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत 🙏
@vatsalazende82562 ай бұрын
दादा तुम्हाला जंगली जनावरांची पसुन खुप काळजी घ्यावी लागेल आणि आम्हाला माहीत मीळते धन्यवाद
तुम्हाला किती सगळ्या गोष्टीं माहीत आहेत. शिकलेली लोक पण सांगू शकणार नाहीत. छान माहिती दिली. Banaila सांगा तुझ अभिनंदन झाडांना palavi फुटली. अजून झाडे लावा दादा खूप छान दिसेल तुमच गाव. 🌴🌳🌲फुलांची झाडे लावा.
@aakashirkule70002 ай бұрын
खूपच छान आजचा व्हिडिओ भौगोलिक निसर्गाची माहिती दिली धन्यवाद दादा
@JyotiMahamunkar-jm8wr2 ай бұрын
सिध्दु दादा आजचा व्हिडीवो खुप छान.
@manjushaborade90622 ай бұрын
झाडं लावली हे खुप. चांगली योजना आहे
@piyusalve58002 ай бұрын
सिध्दू दादा ने खुप छान भोगोलिक माहिती दिली व्हिडिओ खुप छान शुभेच्छा ❤
@archanadandekar65832 ай бұрын
जय श्रीराम,दादा ,बाणाईने लावलेली झाडे छानच फुलली!
@ramdaskonde42912 ай бұрын
❤ बानाई ने झाड़े लाऊन खुप मोठे निसर्ग सवंर्धन चे काम केले आहे,आपन खरे निसर्ग पुत्र आहात, मनःपूर्वक शुभेच्छा,
@AjitOak-il7tv2 ай бұрын
वा खूपच छान माहिती दिलीत. सुंदर व्हिडीओ. आजूबाजूचा परिसर डोंगरांची नावे फारच छान. 👌👌
@manjushajadhav25702 ай бұрын
1st कॉमेंट्स धनगरी जीवन
@smitapatil33932 ай бұрын
खुप सुंदर निसर्ग सौंदर्य बघायला मिळाले... धन्यवाद.
@padmak4872 ай бұрын
सिध्दू भाऊ, तुम्हाला खूप माहिती आहे. छान सांगत असता. तुमचे कुटुंब हुशार, मेहनती आणि प्रेमळ आहे. सर्वांना खूप शुभेच्छा! बाणाई आणि सगळ्या महिला खरोखर लक्ष्मी आहे त. हसतमुख व कामसू आहे त. कौतुकास्पद ह आहे.
@pradipbadhe67102 ай бұрын
रानातील जीवन श्रावणातील लै भारी वाटतंय,----मी पण माझ्या बालपणी गुरांमागे अनुभव घेतला आहे👌👌
@mangeshchavan73242 ай бұрын
हाय दादा नमस्कार खूप छान व्हिडिओ पाहण्यासाठी खूप वाट बघत असते व्हिडिओ ची तुमच्या खूप छान माहिती दिल्याबद्दल
@nandajadhav77972 ай бұрын
खूप छान बाणाई झाडेलावली🎉🎉🎉
@vijayadeshmukh92312 ай бұрын
Khupch chhan dada Banai ne lavlelya zadana palvi yayla lagli br vatal.
@pradipbadhe67102 ай бұрын
जबरदस्त व्हीडिओ झाला आज रानातला🎉
@anitamali39732 ай бұрын
खूप छान व्हिडिओ दादा चांगली माहिती सांगितली ❤❤❤
@PratibhaaBiraris2 ай бұрын
सिंदू दादा व बाणाई व्हिडीओ ची वाट पाहत होते मी ❤❤ बाणाई तुमच्या हाताची रोप आता झाडं झालीत 👌👌
@prajwalcutebaccha2 ай бұрын
हाके भावू तुम्ही ज्यांच्याशी बोलत होतात videov मध्ये त्यांना आमच्या गावात मेढर आणतात तेव्हा पाहीले मी
@shirishdhayagude81722 ай бұрын
BanaiI tai ni lavleliI zade yenarach dada🎉
@anitababar98772 ай бұрын
Shri Swami Samarth. Dada pratek video kahi tari chan sangun jato, aajcha video tar khup mast, khar tar dhangar bandhavach nisargachi khup kalji ghetat, banai tai ne lavlele zhad futun aale pahun khup samadhan vatale.
@anantgawai4402 ай бұрын
खूप छान विडिओ आहे नमस्कार
@sakshichoukhande99922 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान माहिती गुहा खूप छान झाडं चांगली फुटली खूप छान व्हिडिओ दादा दररोज व्हिडिओ टाकत जा आम्ही वाट पाहत असतो सासवड
@deepmalashinde33322 ай бұрын
Yenarch zade kiti mana pasun lavli hoti banaie ne 😊👍👍vedeio👌👌👍👍
@NandaBhagat-kh6wd2 ай бұрын
❤ अतिशय छान व्हिडीओ आहे दादा रोज एक व्हिडिओ टाकत जा❤
@surekhashingote7882 ай бұрын
झाडं छान फुटली आहे भारी व्हिडिओ खूप छान आहे
@sanjivanigaikwad83162 ай бұрын
खूप छान व्हिडिओ सिध्दु🎉🎉
@vandanatakle66362 ай бұрын
बाणाई हुशारच आहे आणि सिदू दादा तीला तुझी, घरातल्यांची साथ मिळतेय. बाणाई ने लावलेली झाडं नीट जपायला हवी म्हणजे तीच्या कष्टांच चीज होईल.
@yogitamane28702 ай бұрын
खुप छान माहिती दिली खुप छान विडिओ 👌👌
@sanjivanigaikwad83162 ай бұрын
बानाई नी लावलेले झाडे पाहून छान वाटले🎉🎉
@meghashewade81742 ай бұрын
तुमच्या पट्ट्यात भौगोलिक परिसर खुप सुंदर असतो डोंगर दऱ्या गड किल्ले महाराष्ट्राच भुषण असलेला भौगोलिक वारसा जपून ठेवला पाहिजे नाहीतर पुढे आधुनिकीकरणाच्या नावावर नष्ट करतिल
मस्तपैकी विडिओ.चातकासारखी आम्ही विडिओ चि वाट पहात असतो.
@mangaladeshpande44392 ай бұрын
छान माहिती सांगितली
@rajanikalambe19692 ай бұрын
खूप छान दादा ❤🎉🎉
@pradeeprasam8182 ай бұрын
Sunder vdo 👌👍
@Samikshafashioncreation2 ай бұрын
खुप सुंदर व्हिडिओ दादा😊😊
@mangalarokade20332 ай бұрын
खूप छान व्हिडिओ 🎉
@shobhasonawane74422 ай бұрын
बाणाई मस्त पैकी झाड लावून घेतलीत त्यामुळे पाऊस खूप पडतो दादा तुम्ही पण छान आहेत 😊
@sandhyakumbhar10972 ай бұрын
खूपच छान माहिती सांगता तुम्ही. बोलायची कला छान अवगत आहे.
@ashokbandale49522 ай бұрын
छान झालेत झाडं 🎉
@ujwalamuley4682 ай бұрын
Please sagalya na zade lawa sanga
@babasahebmaharnavar64492 ай бұрын
राम राम पाहुणे
@tejesingpatil59422 ай бұрын
Mast..........👍👌💐
@mangalakakad1082 ай бұрын
बाणाई कुठे गेली आज
@SadashivWagh-mf5rx2 ай бұрын
धन्यवाद भाऊ❤❤❤❤
@ujwalatambe78762 ай бұрын
खुप छान माहिती देता दादा
@maliniwani2072 ай бұрын
खुप छान🎉🎉
@kalyanraosonowane95872 ай бұрын
Very beautiful
@indumatishirsat2 ай бұрын
👍🏾👍🏾👍🏾👍🏾
@VaishaliBorawake-yu5vl2 ай бұрын
आजच्या व्हिडीओत खूप माहिती दिली, बाणाईनी लावलेली झाडे छान आलीत. आम्ही पुरधरकर 🙏🏻
@amrutaukarande91262 ай бұрын
Zad Futli 🌳 ❤
@shailalande41502 ай бұрын
झाडे लावली हे चांगली योजना आहे नमस्कार 🙏🏻
@KishorAndhare-n1g2 ай бұрын
हो दादा माझी मुलगी दिली आहे ती सासर दीर चडी वर आसतात तेची मेंढरे आहे
@jayashreesandbhor45262 ай бұрын
बाणाई ताई ने jhaad lavli chhan futlit मस्त
@sanketpatil40792 ай бұрын
झाड छानच आलेत
@rekhagaikwad59092 ай бұрын
नमस्कार दादा 🙏🙏दादा तूमचे गाव कोणते कारण की खूप छान आहे तूमचे गाव डोंगर निसर्ग आहे तुमच्या मुळे आम्हाला हे सौदर्य बघायला मिळते आम्ही मुंबईत रहातो आमच🎉गावी असे डोंगर नाहीत
@SangitaPatwardhan2 ай бұрын
खूप वाट बघितली दादा तुमच्या विडीयोची
@hiteshpachkude6682 ай бұрын
शालिंदर ची बिल असणार हि भाऊ..
@n-50siddharthdaundkar932 ай бұрын
दादा छान आहे डोंगर
@anitakarwalkar77322 ай бұрын
पहिली कमेंट दादा व्हिडिओ टाकत जा
@saliyapatel53032 ай бұрын
Banai vahini che jhad changly aly mast 👌💐🌹😘
@sanjaybhor3992 ай бұрын
मुंजाबाचा देऊळ दकवा?
@vatsalazende82562 ай бұрын
बानाई ने लावलेली झाडे फुटली खुप छान
@rajanisadare37212 ай бұрын
Nice video 👌👌👌👍👍👍👍💐💐🌹🌹🍫🍫
@NageshDatkhile-c1v2 ай бұрын
दादा आम्ही पण पुरंदर किल्ल्यावर आलो होतो तुम्ही तिथेच राहतात का
@ushasapkal23412 ай бұрын
Bayataila gavcha sarapancha kara. Khup chan kam kartil.
@PallaviVeer-xi5pq2 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉 ATI Sundar
@ambadaspalode-py8jf2 ай бұрын
Shree swami Samarth
@NarayanDarekar-q5b2 ай бұрын
काय आवस्था आहें पावसाळ्यातही कुठंच भार्गच्च हिरवळ नाही सगळीकडे ओसाड उजाड
@RekhaNikam-i6d2 ай бұрын
दादा तुमचे गाव वाडी दाखवा
@piyusalve58002 ай бұрын
बाणाई ला शासनाने वृक्ष मित्र पुरस्कार जाहीर करून सन्मान करावा
@rpbhosale99252 ай бұрын
जय हरि माऊली.
@RahulBurle2 ай бұрын
Nice 💛🚩
@LalshingPawar-f1b2 ай бұрын
छान
@nehakamble44132 ай бұрын
Protection sathi kahi hatyar theva jas kuradh suri koyata as barobar gheun jau shkta
@RaniSaste-vp3wv2 ай бұрын
तरस कसा दिसतो दादा
@rupeshmahadik-cm3ge2 ай бұрын
तुमच्या कडे काम आहे
@rupeshmahadik-cm3ge2 ай бұрын
नमस्कार दादा
@dattachavan59532 ай бұрын
Ram Ram
@anitasalunke94032 ай бұрын
सर्वांना नमस्कार आणि मानाचा मुजरा 🙏🙏🌹
@AartiMulay2 ай бұрын
सालिंदर(सायाळ) ह्याचे काटे भरत कामासाठी लागतात. कापडाला भोक पडते पण कापड फाटत नाही. स्वरक्षणासाठी प्रत्येकाला ईश्वरी देणगीच आहे. सायाळ काटे फेकून वन्य प्राण्यांना घायाळ करते.