केवढी ही परमेश्वरावरील श्रद्धा.... तुमच्या सर्वांच्या अंतर्मनात भगवंत आहे.जय मल्हार..
@nirmalakale75768 ай бұрын
खूप छान
@dastagirmulani92358 ай бұрын
HAPPY DIWALI NANA
@nandajadhav77978 ай бұрын
खूप खूप दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा माझ्या
@mangeshghag89168 ай бұрын
हे परमेश्वरा या छत्रपतींच्या महाराष्ट्रातील स्वाभिमानी, कष्टकरी, शेतकरी, गरीबांना सुखात समाधानी, आनंदी ठेव. त्यांना निरोगी आयुष्य लाभो... किती आनंदी जिवन जगतात ही माणसं.... शुभ दीपावली...सीमा ताईला खुप शिक्षण देऊन मोठी बनवा तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा परमेश्वराने पुर्ण करो शुभेच्छा
@prakashshelar27378 ай бұрын
हीच खरी गरिबांची दिवाळी यातच खर सुख आहे मस्त खूप छान
@VishalJadhav-kl4vh8 ай бұрын
दादा आमच्या गावाला या मावळ तालुका
@ganeshther25218 ай бұрын
लक्ष लक्ष दिव्यांच्या झगमगाट सोन्याच्या पावलांनी माता लक्ष्मीच्या आगमनाने तुम्हा सर्वांच्याच आयुष्यात सुख समृध्द येवो ही लक्ष्मी मातेच्या चरणी प्रार्थना.
@suchitrajadhav68874 ай бұрын
Dada masta kale pujan Archana ne khoop chan pooja keli.aani Laxmi pujan khoop chan prakare dakhavle dada
@dipakmalgunde16378 ай бұрын
खुप खुप छान ताई दादा
@shivajilokhande7018 ай бұрын
लक्ष्मीपूजन व भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या गावाचे नाव काय आहे ते सांगा
@Avi_edits10.118 ай бұрын
Sagar very nice boy 👍
@rohidaschaudhary20228 ай бұрын
सगळ्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा व तुमची दिवाळी अशीच आनंदात जावो हीच परमेश्वराकडे प्रार्थना
@deepakdeore58468 ай бұрын
Happy Diwali 🎉🎉🎉😊
@machindramhatre28278 ай бұрын
Happy Diwali 🎇🪔
@jostnajadhav25227 ай бұрын
सिमा सेम बाणाई वरच आहे आईसारखी च हूशार शांत आहे ❤
@Saurabh857588 ай бұрын
सुपे बारामती साईटला आले वर व्हिडिओ टाका तुम्हाला भेटायचे आहे
@neetaavhad47968 ай бұрын
छान व्हिडिओ .वाडा कुठे आहे आता
@supriyamohite16008 ай бұрын
दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना दादा लक्ष्मी पूजा ची छान तयारी चालू आहे सागर बाळ खूप खुश दिसतोय
@vaishalikature13968 ай бұрын
सर्व हाके कुंटुबाला दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा
@smitapatil11698 ай бұрын
shubecha🙏🙏🌹🌹
@pratapsinhsawant30378 ай бұрын
Sidhu Dada hi jaga khup chan ahe ithech raha tumhi. Tumha sarvana Divalichya shubhechya. Khas karun Sagar gadyala. Sagar gadi lai khush asto nehmi asach rahi dya tyala
@vitthalvajeer80198 ай бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 दादा तुम्हाला आणि तुमच्या सर्व परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.तुमच्या जीवनात असाच आनंद राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
@anupriyashringare64548 ай бұрын
दीपावलीच्या खुप खुप शुभेच्छा !!🪔🧨🎆🎇🙌❤️
@chhayathorat1108 ай бұрын
दिपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व परिवाराला असेच आनंदी रहा.🎇🎇🎁🎁💐💐
@manikmahanvar10928 ай бұрын
दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा🎉🎉
@nilamjadhav85728 ай бұрын
Happy diwali
@dattagonate6238 ай бұрын
येणारा प्रत्येक क्षण हा खूप खूप आनंद सुख घेऊन येऊदे दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@vidyasagvekar21098 ай бұрын
साधं सिम्पल जीवन , पण किती आनंदी तुमचे विडिओ बागून खूप छान वाटते,
@amarnikam25498 ай бұрын
हिच.खरी. संपत्ती. दिपावली च्या. सुभेच्या.
@meenakshimore69378 ай бұрын
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@latagaikwad27178 ай бұрын
खूप छान लक्ष्मीपूजन दादा
@vrushalijamble47938 ай бұрын
बाणाई आणि परिवारास दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.
@poojamandlik6318 ай бұрын
🎉🎉🎉 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@pratikkale88958 ай бұрын
❤❤❤
@sunilsatpute61978 ай бұрын
हाके भाऊ बाणाई ताई किसनराव अर्चनाताई सागर सीमा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी अशीच आनंदाची आणि भरभराटीची जावो हीच बाळूमामा चरणी प्रार्थना खूपच छान झाले लक्ष्मीपूजन तुमचे व्हिडिओ बघून खरंच आम्हाला जगण्याला एक ऊर्जा मिळते लय भारी वाटते तुमचे व्हिडिओ पाहून खूप काही शिकायला भेटते हे सर्वजण असेच आनंदात रहा
दादा t तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
@latakadam9358 ай бұрын
Shubh dipavali🙏
@prakashsapkal89048 ай бұрын
Dipavalicha Hardik shubhecha hake parivarala🎉
@shakuntalaambhore24688 ай бұрын
बाणाई, दादा,किसन, सागर, मामा, अर्चना,सिमा तुम्हा सर्वांना दिपावळी च्या व पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤🎉💐🪔🪔🪔💐🥳🥳🪔🪔असेच नेहमी आनंदी रहा
@bobmarsh49748 ай бұрын
Wish u all happy and prosperous dipavvly
@namdevhindlekar29428 ай бұрын
शुभ दिपावली बानाई परिवारला खूप खूप शुभेच्छा
@vidyachavan37328 ай бұрын
सर्व प्रथम बानाई वहिनीला धन्यवाद...🙏🏻 कारण या वर्षी मी तुम्ही सांगितली त्यापद्धतीने शंकरपाळी बनवली आणि ती खुप छान झाली.घरात सर्वांना खुप आवडली....❤🙏🏻🙏🏻🙏🏻
@deepagirolla32348 ай бұрын
शुभ दिपावली
@pravinchavan10888 ай бұрын
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या संपूर्ण परिवाराला.
@nehayadav26888 ай бұрын
शुभ दीपावली 🪔🪔🎆🪔🪔
@ashakhachane27348 ай бұрын
आपल्या पुरण परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎊🎉🎊 दादा. सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤
@user-cg6wg8xt9f8 ай бұрын
हाके भाऊ तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्या 🪔🪔🪔🪔🥰👌👍