Dharmaveer -2 | Official Teaser | Marathi | 9 August | Pravin Tarde | Prasad Oak | Kshitish Date

  Рет қаралды 3,342,456

Zee Studios

Zee Studios

17 күн бұрын

ज्या घरातली लक्ष्मी दु:खी त्यांची बरबादी नक्की…
धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगणाऱ्या सिनेमाचा टिझर!!
धर्मवीर - २
साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…
९ ऑगस्ट पासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित !
#Dharmaveer2
#Dharmaveer2InCinemas9August
#Dharmaveer2InMarathiAndHindi
Directed by Pravin Vitthal Tarde
Zee Studios and Sahil Motion Arts Presents
Produced by Mangesh Desai, Umesh Kr Bansal
Music on Zee Music Company
Stay Updated On:
/ zeestudios​
/ zeestudios_​
/ zeestudioso. .
/ zeestudiosofficial

Пікірлер: 725
@j.amruta1124
@j.amruta1124 15 күн бұрын
माझा काका शिवसेनेचा शाखा प्रमुख होता .एकदा दिघे साहेब कुठेतरी दौऱ्यावर असताना या सगळ्या तरुण शिवसैनिकांनी त्यांना अगदी आग्रहाने आमच्या गावाला बोलवलं खरं तर त्यांना खूप घाई होती तरीसुद्धा या सगळ्यांच्या आग्रहाखातर ते अगदी तासभर आले होते . त्यावेळी मी त्यांना भेटलेले आहे. मी खूप लहान होते पण तरीसुद्धा सगळ्यात जास्त त्यांच्याबद्दल लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे त्यांच्या नजरेमध्ये असणारी दाहकता अतिशय भेदक नजर . आवाज खूप करारी होता. मी पाया पडायला वाकले तर हातानेच नको म्हंटलं डोक्यावर हात ठेवून हसले. आजही तो प्रसंग जसाच्या तसा आठवतो.🙏
@user-rw7rs7eu6p
@user-rw7rs7eu6p 15 күн бұрын
तुमचे नशीब अश्या महान माणसाला तुम्ही साक्षात पाहू शकले 😊😊
@SagarPatil-xl9mk
@SagarPatil-xl9mk 14 күн бұрын
0
@shivaniwankhede7714
@shivaniwankhede7714 14 күн бұрын
U r so lucky 😊
@mammathnavande
@mammathnavande 14 күн бұрын
❤❤❤
@vikrantnalawade2024
@vikrantnalawade2024 14 күн бұрын
Tich shivsena bjp ne fodli vait watate.....😢😢😮😮 Eke Kali khup sath dili hoti shivsene ne bjp la. Atal bihari vajapayi Ani hindu hruday samrat balasaheb Aste tar .andivar Latha ghatlya astya modiji Ani shahajinchya.
@siddhantraje
@siddhantraje 15 күн бұрын
*"साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट !!!" बऱ्याच जणांच्या बुडाला आग लागणार ...* 👌🏼🔥🔥
@rahulpradhan9987
@rahulpradhan9987 14 күн бұрын
Ata pravin tarde la pun Gaddar mhananar kahi jan 😂😂😂
@Thunder44420
@Thunder44420 14 күн бұрын
अंधभक्त एकदम खुश 😂😂😂
@dailysanity1523
@dailysanity1523 13 күн бұрын
@@Thunder44420 ani tu kon dole asun suddha adharmi la sath denar bhakt ka 🤣🤣
@Minalsamant33-zw4ib
@Minalsamant33-zw4ib 13 күн бұрын
@@rahulpradhan9987नाही त्याला माकड म्हणणार 😂 शिंदेंचा तालावर नाचणारं
@thatsmyname6846
@thatsmyname6846 13 күн бұрын
@@siddhantraje हो खासकरून मिंधेच्या🤣🤣👌
@pingorifarmsmilk7642
@pingorifarmsmilk7642 15 күн бұрын
शिवसेना, वारसा फक्त हिंदुत्वाचा 🔥🚩 दिघे साहेब ❤️✨
@mindgamessoftwaredevelopme7726
@mindgamessoftwaredevelopme7726 15 күн бұрын
BIGGEST DEMAND " MULASHI PATTERN 2 " 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@Nirljjj
@Nirljjj 15 күн бұрын
भावा मनातल बोलला❤
@user-oo7sz1yb7n
@user-oo7sz1yb7n 15 күн бұрын
आणी काय स्टोरी दाखवणार आहे मुळशी पॅटर्न 2 मध्ये, देऊळ बंद 2 चि स्क्रिप्ट तयार असून सुद्धा शूटिंग चालू झाली नाही या चित्रपटा मुळे
@mintoomusic6875
@mintoomusic6875 15 күн бұрын
Bhai giri ch bagha... Ambani Adani and Gujrati marwadi kuthe chalalet te pan bagha
@user-rw7rs7eu6p
@user-rw7rs7eu6p 15 күн бұрын
​@@mintoomusic6875 आता मराठी माणूस पण काही मागे नाही राहलाय, प्रत्तेक शेत्रात पुढे आहे, 😊😊😊😊😊😊
@SuhasDamale-dl8ry
@SuhasDamale-dl8ry 15 күн бұрын
@@mintoomusic6875😂त्यांचीच चाकरी करायला जाणार आहेत मराठी राजकारणी , त्या साठीच हा चित्रपट बनवलाय अजून काय पाहीजे
@nagsensonawane6273
@nagsensonawane6273 15 күн бұрын
अखेर १ वर्षाची प्रतिक्षा संपली , प्रवीण तरटे सरांचे आभार , प्रसाद ओक सरांची अप्रतिम भुमिका , संगीत अप्रतिम … आता फक्त प्रतीक्षा ९ ऑगस्ट ची …. धर्मवीर -२ च्या संपूर्ण टीम ला आभाळभरुन शुभेच्छा 💐
@sanjyotful
@sanjyotful 14 күн бұрын
@logan3448
@logan3448 13 күн бұрын
Pravin tarde pan election chya veli konala support karat hota bagha ekda
@vija5252
@vija5252 15 күн бұрын
अंगावर काटे आणणारा हा सीन होता. चित्रपटाची उत्सुकता राहील. लवकरच गाणे पण रिलीज करा. मागचे पार्ट मधले गाणे फारच छान होते. या वेळी पण असेच असेल हीच इच्छा आहे.❤ धर्मवीरांना कोटी कोटी प्रणाम🧡🙏🏻
@BhaveshKadam-yn6vs
@BhaveshKadam-yn6vs 15 күн бұрын
सिनेमा नक्की बघणार. पण व्होट विचार करून देणार😂😂😂😂
@Maddy60606
@Maddy60606 10 күн бұрын
लांड्याना देण्या पेक्षा, विचारांची शिवसेनेला देईन 🏹
@sagcvsdjccdvsdv82
@sagcvsdjccdvsdv82 9 күн бұрын
Vichar karun dya.. Sympathy var nako🙏
@MG-od7tx
@MG-od7tx 8 күн бұрын
Vichar karun ch denar...but shinde la nahi....​@@sagcvsdjccdvsdv82
@atharvakhedekar616
@atharvakhedekar616 7 күн бұрын
😂😂😂
@ajayrananaware1915
@ajayrananaware1915 Күн бұрын
ho kamakade baghun dya khurchi geli mhnun nka deu
@pratham07
@pratham07 15 күн бұрын
खूप खूप धन्यवाद मा.प्रविण तरडे व कलाकार प्रसाद ओक,धर्मवीरांची कथा हुबेहूब दाखवण्यासाठी हे महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही.जय महाराष्ट्र जय शिवराय❤
@prafullasawant8044
@prafullasawant8044 10 күн бұрын
Kasle upkar. Ugach jast shahanpana karu nakos
@pratham07
@pratham07 10 күн бұрын
@@prafullasawant8044 pawar sahebanche karyakarte disatay mg raag tr yenaarach
@pratham07
@pratham07 10 күн бұрын
@@prafullasawant8044 तुला कोणी शहाणपणा वाचायला लावलाय गप ट्रेलर बघ आणि निघ ना कडेकडेनी, दिघे साहेबांबद्दल काय माहिती आहे रे कुत्र्या तुला, चल निघ…..
@pratham07
@pratham07 10 күн бұрын
@@prafullasawant8044 तुला कोणी शहाणपणा वाचायला लावलाय गप ट्रेलर बघ आणि निघ ना कडेकडेनी, दिघे साहेबांबद्दल काय माहिती आहे रे कुत्र्या तुला, चल निघ…..
@pratham07
@pratham07 10 күн бұрын
@@prafullasawant8044 तुला कोणी शहाणपणा वाचायला लावलाय गप ट्रेलर बघ आणि निघ ना कडेकडेनी, दिघे साहेबांबद्दल काय माहिती आहे रे कुत्र्या तुला, चल निघ…..
@ashishkajrolkar
@ashishkajrolkar 15 күн бұрын
खूप कमी चित्रपट आहेत ज्यांना बघताना अंगावर काटा येतो त्यातलाच एक म्हणजे धर्मवीर... जसा धर्मवीर-१, तसाच धर्मवीर-२ असेल यात शंकाच नाही ...तुमचे खूप आभार की आनंद दिघे साहेबांचा जो इतिहास आहे तो आमच्यासारख्या नवीन पिढी पर्यंत पोहचवण्यासाठी 🚩🚩🙏🙏🙏
@umeshkatkar1079
@umeshkatkar1079 15 күн бұрын
ह्यावेळी शिंदे साहेबांना ह्याचा फायदा होईल असे वाटत नाही. पण असो. त्यांचे राजकारण बाजूला. आपण दिघे साहेबांचे भक्त. 🙏🙏
@mrunmayee25
@mrunmayee25 15 күн бұрын
जबरदस्त! 🔥 धर्मवीर चित्रपटाच्या टीमला खूप - खूप साऱ्या शुभेच्छा.🌷
@spcaration9656
@spcaration9656 2 күн бұрын
प्रसाद ओक शब्दच नाहीयेत माझ्याकडे त्याचं कौतुक करण्यासाठी त्यांचा अभिनय एवढा प्रकाशमय आहे की त्यात फक्त आणि फक्त दिघे साहेब दिसतात..... प्रखर हिंदुत्ववादी सिनेमा बनवल्याबद्दल प्रवीण तरडे आणि त्यांच्या टीमचे मनापासून आभार आणि नतमस्तक त्या व्यक्तीपुढे ज्या व्यक्तीच्या जीवन समुद्रातील ओंजळभर पाणी आम्हाला दिल्याबद्दल आपले दिघे साहेब . ... ❤🐯🚩
@surajk5102
@surajk5102 15 күн бұрын
Direted by Pravin Tarde... it's enough reason for watch this movie 🔥
@user-xf4vt3md9v
@user-xf4vt3md9v 15 күн бұрын
जरांगे पेक्षा तर 100 पट चांगला असेल
@rajdk-it4ts
@rajdk-it4ts 15 күн бұрын
Bhai konashi compare karto aahe tu
@akshayshelar1397
@akshayshelar1397 15 күн бұрын
Tuzi layki pn nahi jarange bghychi
@dhananjaytalankar1909
@dhananjaytalankar1909 15 күн бұрын
मराठा...... जरागे पाटीलच....
@prashukotkar6141
@prashukotkar6141 15 күн бұрын
Jyana dighe saheban baddal mahit nahi te murkh asech vaktavya kartat
@sagcvsdjccdvsdv82
@sagcvsdjccdvsdv82 15 күн бұрын
@@akshayshelar1397 Mitra mi pan Manto je garib Maratha ahaet tyana reservation dila pahije. Pan ha Jarange Patil la Sharad Pawar ni ubha kela ahae. Ha Jarange Patil Samajat phut padtoy. Jaativadi rajkaran kartayt he lok Hindua Smajala phodayla.
@abhijitmajukar4795
@abhijitmajukar4795 15 күн бұрын
अप्रतिम मी सिमावसिय बेळगाव कर धर्मवीर आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून बेळगाव मराठी भाषिकांना मोफत दाखवला. धर्मवीर २ अप्रतिम असेलच गायक जे असतील त्यांचा आवाज चांगला अल्ले यहा ट्रिजर मध्ये जय महाराष्ट्र ❤
@r..kishor
@r..kishor 15 күн бұрын
माहोल....❤
@r..kishor
@r..kishor 15 күн бұрын
जाळ आणि धूर संगच....🔥🔥🔥🔥
@atuldandekar3942
@atuldandekar3942 14 күн бұрын
शेवटपर्यंत अंगावर काटा आणणारा टीझर😲 धर्मवीर२ च्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. ❤💐
@satishkokane9085
@satishkokane9085 15 күн бұрын
पुन्हा चित्रपट राजकारणात गोंधळ घालण्यास कारणीभूत ठरणार!! जसा पाठीमागे एकदा ठरला.. पूर्ण सत्ता चं पालटली.....
@SuhasDamale-dl8ry
@SuhasDamale-dl8ry 15 күн бұрын
महाराष्ट्राची दशा केली आता दुर्दशा महादशा साडेसाती
@PradipDD333
@PradipDD333 13 күн бұрын
यावेळी ही पूर्ण सत्ता नक्कीच पलटणार 😂😂😂 आता किती ही चित्रपट काढून इमेज सुधारायचा प्रयत्न केला तरी लोकांना सर्व समजते
@Nav975
@Nav975 15 күн бұрын
तरडे स्टाईल ट्रेलर❤❤❤
@mayurkoli4722
@mayurkoli4722 15 күн бұрын
Goosebumps❤❤❤😮😮😮 Dharmveer
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 14 күн бұрын
दिघे साहेबांच्या मागे फक्त वाघ दाखवला पण बाळासाहेबांना दाखवलं गेलं नाही यावरून ओळखा 😡
@53sejalthite76
@53sejalthite76 9 күн бұрын
😂
@DnyanasadhanaDnyasadhana
@DnyanasadhanaDnyasadhana 9 күн бұрын
To vaghach manje balasaheb ahet dada
@meetrayjadhav
@meetrayjadhav 14 күн бұрын
फिल्म तर नक्कीच पाहू पण यावर पुढच्या 5 वर्षाचे मत मागू नका म्हणजे झालं, खास करून आपले बेवडे cm साहेब.
@thatsmyname6846
@thatsmyname6846 13 күн бұрын
मिंधे आणि गद्दरांना न कळालेल दिघे साहेबांचे हिंदुत्व....
@kdwild
@kdwild 14 күн бұрын
बरोबर निवडणुकीच्या आधी पिक्चर रिलिज करायचा आणि मतांचे राजकारण करायचे हे ठरलेले होते. गेल्या वेळी हि हेच झाले आणि आत्ताही तेच..!!
@ajinkyaajinkya5938
@ajinkyaajinkya5938 Күн бұрын
Tu nako deu jabardasti nahi
@user-ys8zg7ii1q
@user-ys8zg7ii1q 15 күн бұрын
विधानसभाचा प्रचार करण्यासाठी 😂😂
@RohitKale-uy2xt
@RohitKale-uy2xt 13 күн бұрын
निळी कुत्री भुंकत आहे आरे तुझ्या पकयाच बघ डिपपोजिट जप्त झालय😂😂😂😂
@sujitd.gaware2013
@sujitd.gaware2013 15 күн бұрын
अप्रतिम....🙏🚩🙏🚩
@Professor_Viju_Mane
@Professor_Viju_Mane 15 күн бұрын
ती ट्रेन जी जात होती ती आताच्या काळातली आहे, तो काळ पूर्वीचा होता, त्याकाळातील ट्रेन vfx वापरून दाखवली पाहिजे होती, पहिल्या भागात एडीटींग, स्क्रीन प्ले छान होते, या भागातही असेल अशी अपेक्षा करूया.
@NikhchansGaming
@NikhchansGaming 15 күн бұрын
Good catch
@jayendrapadhye6193
@jayendrapadhye6193 14 күн бұрын
Mi hich comment shodhat hoto..nahitar swatahach keli asti 😊👍
@Abhishek_Ratnaparkhi
@Abhishek_Ratnaparkhi 13 күн бұрын
Same here
@yourhappyplace5995
@yourhappyplace5995 11 күн бұрын
I have never visited Mumbai. So didn't care abt train. I just ignored it. I focused on small toofan they created in this scene
@NikhchansGaming
@NikhchansGaming 11 күн бұрын
@@yourhappyplace5995 त्या काळाचा कचरा बरोबर दाखवला आहे 🤣
@lalitgavale6850
@lalitgavale6850 10 күн бұрын
सिनेमा नक्कीच बघणार...पण मतं मात्र मविआ लाच देणार💯
@sarswarajyachi..4721
@sarswarajyachi..4721 15 күн бұрын
त्यांना आम्ही कधी पाहिलं नाही पणं माणूस लाखात एक होता नाही आहेतच विचारांनी प्रत्येकाच्या हृदयात त्याचे तत्त्व कठोर दंड त्याची वचक असा थोर माणूस जो अन्यायां विरुद्ध लढत असे कधीचं पाहिलं आमच्या उभ्या आयुष्यात साहेब अमर आहेत अमर राहणारच..🔥⚡🌊🗡️💯⛳🌱
@suryaprakash6783
@suryaprakash6783 15 күн бұрын
अनाथांचा नाथ एकनाथ song पाहिजेच आम्हाला movie मध्ये 🚩
@user-rj7lv7tj4v
@user-rj7lv7tj4v 15 күн бұрын
Vidhansaba election javal ale ahet ani movie cha teaser ala khup chanla cha connection ahe
@yapgamer2834
@yapgamer2834 15 күн бұрын
Satya var moive kadhali ki ti liberal lokana election's disat
@Ajitpatil7865
@Ajitpatil7865 15 күн бұрын
​@@yapgamer2834अरे दादा धर्मवीर 1 हा 13 may 2022 ला आला म्हणजे बरोबर 30 जून 2022 ला डुबलीकेट शिवसेना सत्तेत आली. आणि आता बरोबर निवडणुकीच्या तोंडावर धर्मवीर 2 येत आहे. जे अंधभक्त आहेत त्यांना सगळे लिबरल च दिसतात.
@AlokSanap
@AlokSanap 15 күн бұрын
Bgaych tr bgh nhi tr bhokat ja bhava..!!
@SamarthaRajshreeSureshMane
@SamarthaRajshreeSureshMane 15 күн бұрын
Tuzya potat kay dukhala pan tutari vadak 😂😂
@adityavanarse8062
@adityavanarse8062 15 күн бұрын
​​@@AlokSanapTu kon re?,Movie finance kalay ka tu,Bag naitar bhokat ja bolayla😂 Amhi movie pan bagnar ani vote uddhav sahebannach denar🔥💯
@Rgis1369
@Rgis1369 15 күн бұрын
Amazing! Amazing! Pravin tarde i just love your filmmaking
@kallamasti1985
@kallamasti1985 15 күн бұрын
अंगाला शहारे आले... सुपरहिट
@ShaileshKulkarni-l1i
@ShaileshKulkarni-l1i 15 күн бұрын
धन्यवाद धर्मवीरच्या संपूर्ण टीमला अखेर प्रतीक्षा संपली प्रसाद ओक खूप छान काम केले तुम्ही धर्मवीर मध्ये या ही भागात तसेच रूप पाहायला मिळेल अशी इच्छा आहे🚩🚩🚩🚩🙏🙏🙏
@Ishwarmayekar5818
@Ishwarmayekar5818 15 күн бұрын
History of Maharashtra, Chapter Dharamaveer Anand Dighe Saheb 🏹⚔️🕉️🚩🙏🏻🐅
@ravindrananhe7545
@ravindrananhe7545 Күн бұрын
एक वर्षा पासून वाट पाहत होतो... Part 2 ची अखेर प्रतीक्षा संपली.... धन्यवाद दिग्दर्शक साहेब....🙏
@deepakmuthal9771
@deepakmuthal9771 14 күн бұрын
Khup khup Aabhar, dharmaveer 2 movie🎥 banvalya baddal...
@NGcomentReading
@NGcomentReading 11 күн бұрын
ट्रेलर मधे ती मागून जाणारी ट्रेन धर्मवीर आनंद दिघे यांच्या काळात होती का....? त्या काळात जुन्या ट्रेन होत्या. आणि मागून जाणारी ट्रेन त्या काळात न्हवती ती आता सध्या ची ट्रेन आहे 😂😂😂
@omtupkar4105
@omtupkar4105 15 күн бұрын
"धर्मवीर..🧡🚩🙏🏻..."'
@alpeshg3946
@alpeshg3946 9 күн бұрын
मी लहान असताना साहेबांनी मला क्रिकेट बेट गिफ्ट दिली होती. दिघे साहेब, मानाचा मुजरा 🐯 जय महाराष्ट्र
@Sonawane4230
@Sonawane4230 15 күн бұрын
जे खरं आहे तेच दाखवा नाही तर निवणूक जवळ येत आहे म्हणून एकनाथ शिंदेची बाजू दाखवणार 🙏🙏
@nickflixIndia
@nickflixIndia 15 күн бұрын
Totaly goosebumps ❤❤❤
@Lloydleeislove
@Lloydleeislove 15 күн бұрын
Goosebumps is sukhi paji 🔥🔥🔥🔥
@r13mane
@r13mane 15 күн бұрын
दिघे साहेबांचा कायम आदर आहे मनात आमच्या❤🙏 परंतु त्यांच्या नावाखाली तुम्ही मत मागताय बरोबर निवडणुकी च्या तोंडावर movie आणलाय. जनतेला वळवायला😂 वा शिंदे वा😂 साहेबांची बरोबरी करू नका तोंडावर पडाल😂😂
@sayaliingle481
@sayaliingle481 14 күн бұрын
Movie writer . Cm shinde 😅
@sumitpatil5516
@sumitpatil5516 15 күн бұрын
बाळासाहेब आणि उद्धव याना पुरेपूर बदनाम करण्याचा प्रयत्न असेल मुव्ही मधे !
@pravin_deshmukh_205
@pravin_deshmukh_205 15 күн бұрын
बाळासाहेब यांना बदनाम नाही करणार तो दाढीवाला खंडोजी खोपडे पार्ट 2
@f.a.a.l.t.u
@f.a.a.l.t.u 15 күн бұрын
Tumcha uddhav to Ashi badname hone Gela haye.. Balasaheb kuthe hote n tencha mulga kuthe ahe 😡 balasaheb cha sgde vichar la teni mange padun dele..next election me uddhav buri trh se harega likh Lena.. Balasaheb ki jay ho... uddhav aa thuu tujpe 😡
@aniketgore8278
@aniketgore8278 15 күн бұрын
​@@Laxman2095😂😂😂😂
@user-ul9yl8dd9f
@user-ul9yl8dd9f 14 күн бұрын
या जगातला प्रत्येक माणूस जर आनंद दिघे सारखे झाले तर या जगातली प्रत्येक सुखी होईल
@kunalnakashe5906
@kunalnakashe5906 13 күн бұрын
Hmm parat mukhyamantri pad Jael mhanun chalela ha prayog...timing pan barobar ahe movie release karaycha. Mantri pad jaychi bhiti nakkich ahe 😂
@pushkarstraveldiary
@pushkarstraveldiary 15 күн бұрын
आता इथे दिघे साहेब दिसतील की एकनाथ शिंदे?
@user-md2yo7gu9b
@user-md2yo7gu9b 12 күн бұрын
एकनाथ
@user-df7db5fp8d
@user-df7db5fp8d 15 күн бұрын
आतुरता लागलीय साहेबाना जाणून ह्यायला 🥳😘❤️❤️😍
@adityayewale
@adityayewale 13 күн бұрын
ट्रेन पासिंग शॉट एकदम कडक 😊❤❤
@adityayewale
@adityayewale 13 күн бұрын
Train shot was/is/will be the coolest shot ever filmed❤❤❤
@mandarchoudhari3270
@mandarchoudhari3270 14 күн бұрын
Dighe sahebannich mhanalay, "Gaddarana maafi nahi."
@user-zi1nn2to5q
@user-zi1nn2to5q 11 күн бұрын
Hi gaddari nahi ye
@manoharkadam3118
@manoharkadam3118 15 күн бұрын
Apratim but election samor theun dakhvnar aahet ka
@sumeetyeola5420
@sumeetyeola5420 15 күн бұрын
te dokyat thevun dakhavla tri chukicha kay tyat? Maharshtra politics aata Hindutva(Yuti) vs Jaatiwad(MVA) ahe.
@sagcvsdjccdvsdv82
@sagcvsdjccdvsdv82 9 күн бұрын
@@sumeetyeola5420 👍👍
@rahulrodge5555
@rahulrodge5555 15 күн бұрын
Timing bhari aahe😊
@Ajitpatil7865
@Ajitpatil7865 15 күн бұрын
बरोबर निवडणुकीच्या तोंडावर मूवी येणार😅
@AlokSanap
@AlokSanap 15 күн бұрын
Bagaych tr bgh nhir bhokat ja bhava..
@dhananjayphotofilms3122
@dhananjayphotofilms3122 15 күн бұрын
आलाच पाहीजे अजुन १० चित्रपट आले पाहीजेत
@HarshBhosaleharsh
@HarshBhosaleharsh 15 күн бұрын
Tula ky re
@abhishekkadam2119
@abhishekkadam2119 15 күн бұрын
Kadak ek Number🔥
@abhi_patil009
@abhi_patil009 10 күн бұрын
पिक्चर थेटर लाच जाऊन बघणार 🚩🚩 पण मत महाविकास आघाडीलाच देणार...जय महाराष्ट्र 🚩
@Hindutva__411
@Hindutva__411 15 күн бұрын
Super hit honarr ❤❤❤❤
@Mahesh-jy7df
@Mahesh-jy7df 14 күн бұрын
THANKYOU.........
@sujitd.gaware2013
@sujitd.gaware2013 15 күн бұрын
जय महाराष्ट्र साहेब 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@bharatexplorewithmayur
@bharatexplorewithmayur 15 күн бұрын
What a trailer❤🔥
@aruntudigal6585
@aruntudigal6585 10 күн бұрын
Literally goosebumps ❤
@aditisawant4429
@aditisawant4429 15 күн бұрын
जबरदस्त 🔥🔥🔥🚩🚩🚩
@kalpeshpatil05
@kalpeshpatil05 15 күн бұрын
Excited... ❤
@Krishn_bhakt_108
@Krishn_bhakt_108 15 күн бұрын
dharmavir is an emotion for me🥲
@user-sq5vo2oy8i
@user-sq5vo2oy8i 8 күн бұрын
Finally part 2 ka trailer aa gaya mein inka fan ho gaya hoo Kaash dharmveer saheb Aaj bhi humare saath hote toh aaj maharashtra kuch alag hi hota ye chor logo lutne nahi dete vo apne maharashtra ko aur maharashtra ki tarakee alag level pe hoti
@pratikjadhav2373
@pratikjadhav2373 6 күн бұрын
चित्रपट नक्कीच पाहणार, पण गद्दारांना क्षमा नाही. जय महाराष्ट्र! 🚩
@macho_blood
@macho_blood Күн бұрын
सेक्युलॅरिझम चा किडा मराठी सिनेमा ला देखील लागला 😢
@BALLALDEV
@BALLALDEV 9 күн бұрын
Trailor.. is... So beautiful how will be full flim ... Fantastic 👌
@vivekbhati9054
@vivekbhati9054 15 күн бұрын
Jabardast trailer
@Sunil_Vaidya_Ssv
@Sunil_Vaidya_Ssv 14 күн бұрын
जबरदस्त... पण दूसरा पार्ट हा गद्दार शिंदे ला निष्ठावंत दाखविण्यासाठी बनविलेला असेल तर पिक्चर फ्लॉप ठरेल...
@ShazamJamsandekar
@ShazamJamsandekar 9 күн бұрын
I am Very excited 😆
@rohitpotajwar1805
@rohitpotajwar1805 14 күн бұрын
छत्रपती आनंद धिगे यांना मानाचा त्रिवार मुजरा जय शिवराय जय भवानी जय श्री राम 🙏🚩 घरातील आई काकू बहीण. ये सुखी रहली पायजे 🙏
@pruthvirajayarekar
@pruthvirajayarekar 15 күн бұрын
🔥
@sameer838
@sameer838 15 күн бұрын
Kdkkk😍😍😍
@DarpanShukla-pc8gc
@DarpanShukla-pc8gc 15 күн бұрын
Goosebumps...!!❤❤🎉
@ganeshgaikwad7387
@ganeshgaikwad7387 15 күн бұрын
काही केल तरी गद्दार शिक्का पुसणार नाही.... मिंधेचा!
@ktmboymahesh8843
@ktmboymahesh8843 13 күн бұрын
Super excited
@mh-20.63
@mh-20.63 15 күн бұрын
चला चला इलेक्शन आले..बायोपिकची वेळ झाली..
@Akandhbharat2201
@Akandhbharat2201 3 күн бұрын
Waiting
@bhushan05naitam
@bhushan05naitam 13 күн бұрын
Blockbuster aahe.
@AartiGupta-rz9nm
@AartiGupta-rz9nm 15 күн бұрын
Goosebumps 🔥
@interestingissues
@interestingissues 15 күн бұрын
कितीही पिक्चर काढा, शिंदे आणि कंपनी गारद होणारच.
@swarshrut8240
@swarshrut8240 13 күн бұрын
गद्दार
@cbeditzabhijeet9596
@cbeditzabhijeet9596 12 күн бұрын
हा चित्रपट हिंदूंचा❤, लांड्यांचे पालन पोषण करणारे ठाकरे यांचा नाही, शिंदे साहेबांनी योग्य ते पाऊल उचललं त्यामुळे शिवसेना वाचली
@nickstatusns6620
@nickstatusns6620 15 күн бұрын
Blockbuster ❤❤
@amanneoge4532
@amanneoge4532 6 күн бұрын
Goosebumps ❤
@chaitanyakamble306
@chaitanyakamble306 15 күн бұрын
Namaskar ❤️❤️
@shahajikavle3465
@shahajikavle3465 14 күн бұрын
फक्त राज कारण इलेक्शन आल की नाव खराब होतंय या राजकरणात चांगल्या देव माणसाचं हा सिनेमा इलेक्शन झाल्यावर दाखवावा
@omkarelectrical4473
@omkarelectrical4473 13 күн бұрын
Goosebumps 💯🔥 block buster movie होईल 🎉
@MRSayyed-rr1bw
@MRSayyed-rr1bw Күн бұрын
Me खूप wait karat ahe hya movie cha ❤
@siddheshwarswami8906
@siddheshwarswami8906 4 күн бұрын
🌍🙏🏼🚩 श्रीमान जयश्री आनंदजी दिघेजी साहेबजी
@AnkitaBhanushali-kt1bi
@AnkitaBhanushali-kt1bi 14 күн бұрын
Eagerly waiting 😢❤
@HarshBhosaleharsh
@HarshBhosaleharsh 15 күн бұрын
अंगावर काटा आला जबरदस्त teaser🙌🚩
@user-uz4cw3mq6e
@user-uz4cw3mq6e 14 күн бұрын
Apan fakt udhav balasaheb Thackeray Ani Anand dighe sahebana support karava vatat
@user-yq9ie2tz3v
@user-yq9ie2tz3v 15 күн бұрын
Unexpected 😮🔥
@Sunny1234-x7z
@Sunny1234-x7z 15 күн бұрын
Har har mahadev, jay bhawani Jay Shivaji
@MaheshBhand-ph3fx
@MaheshBhand-ph3fx 15 күн бұрын
Mast
@rekhagosavi5647
@rekhagosavi5647 13 күн бұрын
बरोबर इलेक्शन येण्याच्या आधीच धर्मवीर पिक्चर प्रसारित करतात कारण काय आहे समजत नाही,🙏
@harshalaachrekar840
@harshalaachrekar840 13 күн бұрын
'ठाकरे' असाच 2019 ला प्रदर्शित झाला होता.. सोयीने मतं का प्रदर्शित करावी? मला वाटतं आपल्याला मीडिया मुळे प्रत्येक गोष्ट राजकीय भिंगातून पाहण्याची सवय लागली आहे... हे बदलायला हवे... राहिला प्रश्न निवडणूक जिंकण्याचा... त्यासाठी कुठलाही राजकीय पक्ष कोणत्या थराला जाईल... याची पूर्ण कल्पना आपल्या सगळ्यांना आहे
@GreenviewlandscapeServices
@GreenviewlandscapeServices 15 күн бұрын
अरे बाबांनो.... इलेकशन च्या 5-6 दिवस आधी आणा पिचर..... 100-200 मतदान वाढेल तरी 😅
@rajinamdar9933
@rajinamdar9933 11 күн бұрын
त्यासाठी तर बनवला आहे.. जनतेला movie दाखवून चुतीया बनवायचं चालू आहे.. ठाणे मुंबई तील लोकांना काय बोलायचं..
Despicable Me Fart Blaster
00:51
_vector_
Рет қаралды 22 МЛН
Kande Pohe - Kothrud Vs Pimpri Chinchwad | #PCMC #BhaDiPa
17:16
Bharatiya Digital Party
Рет қаралды 1 МЛН
Где твоё гостеприимство? 😂
0:54
Иви
Рет қаралды 1,5 МЛН
Симпсоны 20000 лет назад😨 #симпсоны
0:54
#сериалы2024 #новинки2024
1:00
Kino Box
Рет қаралды 1,8 МЛН
Must watch new special comedy wait for end 😆🤣
0:49
Athar Hussan
Рет қаралды 15 МЛН