No video

Dharmaveer 2 Trailer : Anand Dighe यांचा मृत्यू ते शिंदेंना धोका, धर्मवीर 2 चा ट्रेलर वाद पेटवणार?

  Рет қаралды 55,449

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpमाझा #abpmajhalive #manojjarange #maharashtrapolitics #EkanathShinde #Dharmaveer #Dharmaveer2 #AnandDighe #Maharashtra #Shivsena
Dharmaveer 2 : येत्या 9 ऑगस्ट रोजी धर्मवीर- 2 (Dharmaveer) सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. मागील अनेक दिवसांपासून या सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित या सिनेमात प्रसाद ओक आणि क्षितिज दाते हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रसाद ओकने (Prasad Oak) आनंद दिघे यांची तर क्षितिज दातेने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भूमिका साकारली आहे.
धर्मवीर- 2 सिनेमांत अनेक गोष्टींचा उलगडा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आनंद दिघेंच्या मृत्यूचं गुढ, एकनाथ शिंदेंच्या बंडाची गोष्ट अशा अनेक प्रश्नांची उत्तर या ट्रेलरमधून मिळणार का? याची देखील उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय मंडळी उपस्थित होती.
ट्रेलरमध्ये काय?
दरम्यान या ट्रेलरमध्ये काही संवादांनी विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाचं कारण, आनंद दिघे यांचा मृत्यू कसा झाला असे अनेक प्रश्न उपस्थित करणारे संवाद यामध्ये आहेत. आनंद दिघे हे म्हणतात की,कुणाशीतरी आघाडी करुन तुम्ही विकलात तो भगवा रंग. हा संवाद सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेत आहे. तसेच एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणाऱ्या क्षितिज दातेच्याही एका संवादाने लक्ष वेधून घेतलं आहे, 20 वर्षांपूर्वी याच ठाण्यात एक दाढीवाला बेसावध होता, पण जाताना दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करुन गेला आहे.
'धर्मवीर-2'या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई,उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे कथा,पटकथा,संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनीच निभावली असून कॅमेराम न म्हणून महेश लिमये यांनी काम पाहिले आहे.
धर्मवीर-2 सिनेमा हा सिनेमा हिंदीतही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे फक्त महाराष्ट्रातच नाही,तर संपूर्ण देशभरात हा सिनेमा प्रदर्शित केला जाईल. धर्मवीर या सिनेमानंतर धर्मवीर 2 सिनेमाची प्रेक्षकांना बरीच उत्सुकता होती. येत्या 9 ऑगस्ट रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता या सिनेमात प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 68
@anupkedage
@anupkedage Ай бұрын
प्रवीण तरटे तुम्ही सिनेमा मध्ये चांगला आणि खरी माहिती दाखवलीं असी अपेक्षा करतो..... नाही तर निवडूनच्या तोंडावर काही खोटनाट दाखवून प्रेक्षक रसिकांशी गद्दारी करु नका...
@K-y7n
@K-y7n Ай бұрын
मुळात जर काही चुकीचे झाले होते तेर २० वर्ष त्याच लोकान बरोबर राहून पद , सत्ता , आमदारकी , खासदारकी का भोगली ??? २.५ वर्ष सत्ते मधे होते तेवा काही प्रॉब्लेम नवता !!? समोर अजून चांगला पद मिळत कळल्यावर विचार आठवतात???? २०१७ ला हेच रडले होते की भाजप आमला कसा संपवते आहे???! आज यांनी अजित पवार ला सोबत घेतलेला चालता ???? चंद्रा बाबू चालतो नितीश कुमार चालतो ??!!! यांची विचारधारा काय ?? जर काँगेस नको हवी होती तेर २०१९ शपत च नावती घ्यायची मंत्री मानून !!!! तेर खरच मानल असते याना!!!!आज यांच्या बरोबर असलेलेलं अशोक chavan च ३ महिने आधी बोलेले की २०१४ ला पण शिंदे शिवसेना चा एक गट घेऊन कांग्रेस मधे येणार होते !! हे खोटे होते का मग????? manje अशोक चवान खोटे बोलत होते का?? इलेक्शन जवळ आल्यावर अन्याय आठवतो का???? चित्रपट चा नाव एक द्यायचं आणि पूर्ण चित्रपट फक्त स्वतःचा वा वा करायची हे लोकाना कळत नाही का!!!😡🤨🤨💯 तो माणूस तुमला पद देत होता तो पर्यंत तो चांगला होता?? आणि आज असले घाण आरोप करायचं??!! लोक मूर्ख नाही😡💯💯
@sunitasonawane7771
@sunitasonawane7771 Ай бұрын
True
@sainathibitwar4920
@sainathibitwar4920 Ай бұрын
कोन कुत्रं ओळखतो त्या दिघेला ठाणे च्या बाहेर
@vaibhavadnaik9189
@vaibhavadnaik9189 Ай бұрын
होय 😂 आणि अजुनपन मग बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावतात
@rudranshdixit6063
@rudranshdixit6063 Ай бұрын
सिनेमा चालणार... यात शंका नाही...पण कथा लिहिलीय की लिहून घेतली हे बघायचे आहे... तेंव्हा खऱ्या अर्थाने सिनेमाला न्याय मिळेल...🙏🏻
@sagarpujare5186
@sagarpujare5186 Ай бұрын
राम मंदिर साठी आम्ही मत दिली pan आता विधानसभा ला गड्डारांना शमा नाही हे नक्की
@deccankothrud5731
@deccankothrud5731 Ай бұрын
Movie nakki baghu, pan vote MVA la denaar. Also UT la khooni vagaire dakhavla nahi mhanje milavla 😁
@sunilgupte8515
@sunilgupte8515 Ай бұрын
आनंद दिघे यांच्या जाण्याने त्यांची जागा कोणी घेतली. कदाचित त्यांनीच.... देव जाणे.
@appkafunda9723
@appkafunda9723 Ай бұрын
निवडणुकीच्या पार्श्भूमीवर हा चित्रपट बनवला आहे. त्यामुळे या माध्यमातून एक प्रकारे प्रचाराला सुरुवात केली शिंदे नी. दुसऱ्या भागात काही खोट्या गोष्टी सुद्धा सांगतील. बाकी गद्दार ना क्षमा नाही.
@sandiphasbe6468
@sandiphasbe6468 Ай бұрын
Udhav saheb thakre .....❤❤❤
@akkid1555
@akkid1555 Ай бұрын
तरडे तुला एक होतकरू आणि गुणी कलाकार समजत होतो, तू पण वाया गेलास
@RajRome-pi3ur
@RajRome-pi3ur Ай бұрын
Right disat tas nast prajkta mali la thokun kadhali mag pandu aani randbazar madhe ghetlay 😂😂
@user-pm2sj2fg2g
@user-pm2sj2fg2g Ай бұрын
​@@RajRome-pi3urtu je bolatoy te khar ahe ka 😮😮 please सविस्तर सांगा
@vijaykumarchavhan7680
@vijaykumarchavhan7680 Ай бұрын
एका दाढीवाल्या नी दुसऱ्या दाढीवाल्या चा घात करुन त्यांची जागा घेतली.दया... कूछ...तो....
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 Ай бұрын
महाराष्ट्र तील उद्योग गुजरात देणारेच नकोच
@nikhilpatil7509
@nikhilpatil7509 Ай бұрын
Mhanje sharad pawar,aani uddhav thakre ka
@yogeshpol3253
@yogeshpol3253 Ай бұрын
एखनाथ शिंदे पापी माणूस आहे
@sanjaythissongisrealfactof9460
@sanjaythissongisrealfactof9460 Ай бұрын
Shinde saheb,mukhamantri padacha kiti chukicha wapar kartat te hya picture warun kalale
@spacendesign1498
@spacendesign1498 Ай бұрын
सडक छाप सिनेमा ची abp माझा एवढी गांभीर्याने विचार करते????
@RajRome-pi3ur
@RajRome-pi3ur Ай бұрын
Paise Bhai paise paid news
@mayureshbondekar4295
@mayureshbondekar4295 Ай бұрын
Nit bol bhava
@sumitchandane5953
@sumitchandane5953 Ай бұрын
1नाथ सारख्या पापी माणसाचे पिच्चर आम्ही बघणार नाही
@rajeshsurve558
@rajeshsurve558 Ай бұрын
Teradya tu sagale sinema khote banavato
@laxmangalande3747
@laxmangalande3747 Ай бұрын
शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे सरकार ❤
@sanjaythissongisrealfactof9460
@sanjaythissongisrealfactof9460 Ай бұрын
Nice speech, Sir
@vinayakmhatre3131
@vinayakmhatre3131 Ай бұрын
मी फक्त कॉमेंट वाचायला आलो होतो
@rakeshkothawale7400
@rakeshkothawale7400 Ай бұрын
सगळा पिक्चर Dream Sequence मधे बनवला आहे
@suhas8365
@suhas8365 Ай бұрын
aase 1000 dadiwale aale tari thakare na sampvu shknar nahit. Khalelya tat ghan krnari dadi.
@rahulraj4845
@rahulraj4845 Ай бұрын
हि फक्त निवडणुकीसाठी चाललेली नौटंकी आहे 🤣😂😂
@rajendraaher2563
@rajendraaher2563 Ай бұрын
आनंद दिघे साहेबांकडे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते होते . त्यावेळी एकनाथ शिंदेचे नाव देखील नव्हते . त्यांच्या पेक्षा सिनियर नेते दिघे साहेबांकडे ठाण्यात होते . मग एकनाथ शिंदे भविष्यात मुख्यमंत्री होतील हे साहेबांनी कसे सांगितले . हा प्रश्न मला पडला आहे . कारण धर्मवीर १ मध्ये देखील दाखले आहे . की दादाजी भुसे भविष्यात कृषीमंत्री होतील . असे आनंद दिघे साहेब बोलले . मग साहेब बाकीच्या कार्यकर्ती ना नाही बोलले का ?
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 Ай бұрын
Propogenda Movie
@iosis2235
@iosis2235 Ай бұрын
Good job
@annasahebgopalghare9146
@annasahebgopalghare9146 Ай бұрын
🚩🚩 ONLY SHIVSENA UDDHAV BALASAHEB THACKERAY ZINDABAAD 🚩🚩♥️♥️💯💯💪🐅🔥🐯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@vinayakghag5724
@vinayakghag5724 Ай бұрын
धर्मवीर आनंद दिघे यांच्या निधनानंतर सर्वात जास्त फायदा एकनाथ शिंदे यांचाच झाला आहे आणि ते एक दिवस मुख्यमंत्री होतील असे कुठेही बोलले नव्हते किंवा ऐकिवात नाही हे आपली पोळी भाजून घेण्यासाठी आपलीच लाल करून घेत आहेत. 😂😂😂😂😂😂😂
@DATTAJAGTAP-5
@DATTAJAGTAP-5 Ай бұрын
दिघे साहेबांच्या नांवानी मत मागायची आता हिंदुत्ववाचे मुद्दे संपले आणि शिंदे साहेब यांना आत्ता जाग आली का त्यानी सांगावं कि दिघी साहेब यांचा मृत्यू कसा झाला आणि तसं असेल तर यया गोष्टी साठी ते पण जबाबदार आहेत कारण ते शांत का राहिले
@user-ej5sv5np7e
@user-ej5sv5np7e Ай бұрын
राजकारणाचा प्रचार करण्याचं नवीन मध्यम चालू झालंय आता चित्रपट हे नेत्यांच्या स्वार्थासाठी निघायला लागलेत आता 😅😅
@user-hx6gw2tm5q
@user-hx6gw2tm5q Ай бұрын
या चित्रपट मध्ये ये पण दाखवा गद्दारी...पण काय खोटं नाते दाखवू काही होणार नाही शिवसैनिक शेवटी जागा दाखवणार च बघा
@SuhasDamale-dl8ry
@SuhasDamale-dl8ry Ай бұрын
बोगसपणा यांच्या फालतूपणा कडे लक्ष द्यायला लोक येडे नाहीत
@user-wi4nn3zb6j
@user-wi4nn3zb6j Ай бұрын
आनंद दिघे साहेब कमी आणि गद्दारने आपलीच लाल करून घेतली आहे
@rupeshbhediya9754
@rupeshbhediya9754 Ай бұрын
Ha tarde Shinde cha Gulam aahe
@sunilsavle3433
@sunilsavle3433 Ай бұрын
Jay Maharashtra mukhymantri 53500 karta hai
@-hk1qf
@-hk1qf Ай бұрын
Dighenchi Jaaga Shinde ne ghetali ....😂
@Srikantsandip96
@Srikantsandip96 Ай бұрын
फार अपमान केलाय स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघेंचा. संयमित , गंभीर, पूजनीय व्यक्ती असे “च्यायला , चल नीघ , फॅमिली चा कुत्रा “ असे अनेक नींदनीय शब्द त्यांची भूमिका करणार्या कलाकाराच्या तोंडी देण्यात आले आहेत त्याच्याकडून गाणी गाऊन घेतली आहेत. तरडेंनी सिनेमॅटीक लिबर्टीच्या नावाखाली , लोकांच्या मनोरंजनासाठी आणि स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी , स्वर्गीय आनंद दिघेंचा चुकीचा वापर केला वाईट वाटले
@laluprasad3100
@laluprasad3100 Ай бұрын
Faltu .....
@akashingawale3881
@akashingawale3881 Ай бұрын
1) दिघे साहेबांची प्रसिद्धी वाढू लागते त्यांनी दिलेला उमेदवार निवडून आणण्याची ताकद त्यांची असते, 2)रात्रीच्या वेळी गाड्यांचे वर्दळ नसताना अचानक एक्सीडेंट होतो 3) चालणार फिरणाऱ्या माणसाला अचानक अटॅक येतो 4)अटॅक आल्यानंतर जाळपोळ होती आणि मेडिकल रिपोर्ट जळून जातात 😇😇😇😇😇😇❓❓❓❓ खरंच संशयास्पद आहे
@rahulraj4845
@rahulraj4845 Ай бұрын
तुम्ही डायरेक्ट फिल्ममधे दाखवा की बाळासाहेबांवर शंशय आहे म्हणून मग बघा कशी फिल्म जोरात चालते 🤣😂😂
The FASTEST way to PASS SNACKS! #shorts #mingweirocks
00:36
mingweirocks
Рет қаралды 12 МЛН
managed to catch #tiktok
00:16
Анастасия Тарасова
Рет қаралды 55 МЛН
Violet Beauregarde Doll🫐
00:58
PIRANKA
Рет қаралды 48 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,5 МЛН