ध्यान साधनेतून विश्वशांतीचा संदेश देणारे मंदार आपटे | गोष्ट असामान्यांची भाग ४७ | Mandar Apte

  Рет қаралды 2,876

Loksatta

Loksatta

Күн бұрын

मंदार आपटे हे अमेरिकेतील पोलीस, सैनिक, हिंसेचे बळी ठरलले लोक, तुरुंगातून बाहेर आलेल्या गॅंगस्टर्सना ध्यान साधना म्हणजेच मेडिटेशन शिकवतात. मंदार आपटे हे मुळचे मुंबईचे आहेत. गेली २८ वर्षे ते अमेरिकेत स्थायिक होते. तिथल्या शेल कंपनीत ते अधिकारी पदावर कार्यरत होते. तेव्हा कंपनीतील काही लोकांना त्यांनी मेडिटेशनचे धडे द्यायला सुरुवात केली. मेडिटेशनचा स्वतः अनुभव घेताना त्यांना हे लक्षात आलं की, यामुळे लोकांमध्ये सकारात्मक बदल घडू शकतो. याच कल्पनेतून त्यांनी कॉर्पोरेट कंपनीमधील आपली नोकरी सोडून २०१९ साली Cities4Peace या संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी हजारो लोकांमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवलं आहे. सध्या ते मुंबईतून मेडिटेशनचे ऑनलाईन सेशन घेतात. mandarapte.net...
#mandarapte #cities4peace #meditation #america #meditations #goshtasamanyachi #mumbai maharashtra #india
.
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 6
@girishnagarkar8730
@girishnagarkar8730 Жыл бұрын
स्तुत्य उपक्रम.प्रेरणादायक सुद्धा.🎯🤗🙏
@ashasawant948
@ashasawant948 Жыл бұрын
खूप सुंदर मार्गदर्शक कार्य, कौतुकास्पद. धन्यवाद
@onlyunpluggedrohitvijaysat8553
@onlyunpluggedrohitvijaysat8553 Жыл бұрын
Jay gurudev ❤
@shraddharege2024
@shraddharege2024 Жыл бұрын
Grt work.
@sanjeevnayyar7063
@sanjeevnayyar7063 Жыл бұрын
Changla
@ravindragholap4707
@ravindragholap4707 Жыл бұрын
ध्यान हे कोणीही कोणालाही शिकवू शकत नाही.प्रत्येकाच्या प्रकृती, स्वभावाप्रमाणे ध्यानाची पद्धत स्वतंत्र असते.ज्ञानी मनुष्य मार्गदर्शन करू शकतो.मात्र ध्यानाची पद्धत स्वतः च विकसित करावी लागते.
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 55 МЛН
Easier Way Of Learning English | Ft. Aishwarya Patekar
15:26
Vaicharik Kida
Рет қаралды 200 М.
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН