तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!! ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत
@connectdev31444 жыл бұрын
आपणाला फक्त बिअर ग्रीलस माहीत आहे, पण आपल्या बाजूला राहणारे किरण पुरंदरे माहीत नाही... कारण जे आपल्याकडे आहे, त्याची आपल्याला किंमत नाही...
@RDB24b4 жыл бұрын
मनुष्य जन्म 84 कोटी जन्मामधून एकदा मिळतो . पुरंदरे sir तुम्ही सार्थक केला हा मनुष्य जन्म . आज आजूबाजूला मनुष्य बघतो सर्व पैसे कमावण्यासाठी मनुष्य जन्म घालवतात . कधी anubhavnar parmaeshvar cha सुंदर निसर्ग .👏
@shubhashripathak23484 жыл бұрын
किती सुंदर. हा व्हिडीओ. श्री.पुरंदरेंच मनापासून खूप खूप कौतूक. असा स्वताचा छंद जपायला खूप मोठ धाडस आणि ठाम निश्चय लागतो जो तुमच्यात आहे तुम्हाला सलाम!
@RohitBhosale5 жыл бұрын
खूप सुरेख उपक्रम आहे हा. वक्ता निवडणे, त्याला बोलतं करणे, आणि त्याच्याशी सूत्रबद्ध पद्धतीने संवाद साधणे, हे सगळं स्वयं च्या व्याख्यानात आढळतं त्याबद्दल घेतलेल्या परिश्रमाचे आणि केलेल्या अभ्यासाअभ्यासाचे खूप कौतुक, आणि अर्थातच सगळ्या टीम चे खूप अभिनंदन आणि धन्यवाद. इतकी व्याख्यानं पाहिली गेल्या काही महिन्यात की, कशावर आणि किती बोलावं हा भागही तितकाच अवघड आहे. ढुंढनेसे सब कुछ मिलता है... चांगली माणसं, चांगले उपक्रम, आणि हवी तितकी प्रेरणा... हे असं मला वाटतं स्वयं कडे बघून. तूर्तास किरपुरे यांनी घडवलेल्या जंगलातल्या सहलीमध्ये मजा आली, त्यात थोडा काळ घालवू आणि पुढच्या व्याख्यानाची वाट बघू.
@mahadeonagane7824 жыл бұрын
खरंच हेवा वाटतो अशा माणसांचा ; जे खरं जीवन जगले.
@deepakkhude1533 Жыл бұрын
निशब्द.... निसर्ग पुत्र किरणजी पुरंदरे सर सलाम 🇮🇳🙏
@pratikshekokar94054 жыл бұрын
शेवट हा खरच फार छान होता
@shraddhakhapne97654 жыл бұрын
धन्यवाद किरणजी निसर्ग सौंदर्य जंगलात घेऊन गेलात.
@vikramb1494 жыл бұрын
Kiranji, standing ovation to you... Perfect sounds of birds and animals
@anuradhapatil81185 жыл бұрын
Khupach sudar ..nisarg premachi vyakhya smajli
@shraddhakhapne97654 жыл бұрын
💐धन्यवाद उदयजी
@nmkelkar624 жыл бұрын
अप्रतिम व सुंदर विडियो , किरण पुरंदरेंचे अभिनंदन.
@veejaydhamdherey31014 жыл бұрын
Great kirnapure
@josh86sonali5 жыл бұрын
Superb video .. truly inspirational!
@bhavanavispute49254 жыл бұрын
खरंच उदयजी .. जीवन शुद्ध करणाऱ्या माणसाची भेट घडवल्याबद्दल धन्यवाद
@mahendradonde95394 жыл бұрын
खुप अप्रतीम
@abhijitk76225 жыл бұрын
टेबलवर असलेल्या प्लास्टिक बॉटल टाळता आल्या तर बरे होईल🙏 बाकी अप्रतिमच😀👌👌👌👌👌
@pareshmeher18414 жыл бұрын
खरा निसर्ग प्रेमी 👌🌹🙏
@vidyakelaskar41244 жыл бұрын
अद्वितीय, अद् भूत व्यक्तिमत्व आणि अप्रतिम मुलाखत
@ordinaryman4624 жыл бұрын
खुप सुंदर.
@sainathchoure7024 жыл бұрын
खूपछान निसर्गरम्य प्रवास👍
@surekhakorhalkar70414 жыл бұрын
Khup ch avismarniy.
@sandipchavan28254 жыл бұрын
Hyanca anubhav jar itka bhavy asel ter mariuti citmpalli sir 40 varshe janglat hote l tyanca kiti abhyas asel👍👌👌👌
@rutujasolanke43984 жыл бұрын
Wonderful👌
@adarshahinave2305 жыл бұрын
अप्रतिम
@हभपप्रशांतमहाराजमोरेदेहूकर4 жыл бұрын
अप्रतिम उदयजी
@arundhatisawant10804 жыл бұрын
अप्रतिम सुंदर
@meghanashah83584 жыл бұрын
खरंच ग्रेट आहेत🙏
@omkarpatil2714 жыл бұрын
Khup chan sir
@poornimamhaske89985 жыл бұрын
swatahala vahun nen mhanje nemka Kay??? tar Kiran purandare