जनता हुशार आहे मतदार पण खुप हुशार आहे लोकशाही आहे 25 वर्ष तुम्ही सरकार मध्ये होता मग तुम्ही मराठा आरक्षण का नाही दिल तुम्हच सरकार जनता खुप हुशार आहे जनता मूर्ख नाही 👎👎👎👎👎👎👎👎👎👎
@suhasineedeshpande36079 күн бұрын
Are mahayutich pahije rajya pragati karat aahe pudhe jat aahe pan jyala kalayche tyalach kalate tumhala nahi kalnar
@marathaempire51509 күн бұрын
अंधभक्त 😂
@prashantsurve68638 күн бұрын
बेरोजगारी वाढली, सगळे प्रकल्प गुजरात ला गेले, महागाई वाढली, विकास झाला महाराष्ट्र चा भरपूर😅😅